Chaugaon Fort Chopda || Vijaygad Killa || Forts In Jalgaon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2023
  • जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे. प्राचीन काळी सातपुडा पर्वतातून अनेक व्यापारी मार्ग मध्यप्रदेश आणि उत्तरेकडील भारतात जात होते. त्यासाठी सध्याच्या जळगाव जिल्ह्यात असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत खांडारागड, चौगावचा किल्ला, पालचा किल्ला हे किल्ले बांधले होते. चौगावचा किल्ला हा प्राचीन भिराम घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता . सातपुडा रांगेतील जळगाव जिल्ह्यात सध्या असलेल्या तीन किल्ल्यात चौगावचा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. या किल्ल्या जवळ असलेल्या त्रिवेणी संगमामुळे या किल्ल्याला त्रिवेणीगड या नावानेही ओळखले जाते.
    हा व्हिडिओ दि. २५ जून २०२३ रोजी काढण्यात आलेला आहे.

Комментарии • 6

  • @hemantpatil1487
    @hemantpatil1487 Год назад +3

    Nice 👍🏻

  • @pankajraising5967
    @pankajraising5967 Год назад +3

    Great❤👌💐😊

  • @funnyshorts1490
    @funnyshorts1490 Год назад +2

    Nice.... 2:10 2:13

  • @atulgadilohar.908
    @atulgadilohar.908 22 дня назад

    खूप छान माहिती 💐💐💐👌🙏👏👍

  • @jayambikabandhisale3933
    @jayambikabandhisale3933 Год назад +5

    वा दादा आपण खूप चांगली माहिती दिली भाऊ मी हिसाळे चा आहे भाऊ मला आज काय आज पर्येंत कोणालाच माहित नव्हता हा किल्ला कि लासूर चौऊगाव ला किल्ला आहे आणि तुम्ही त्याचा शोध घेतला भाऊ खूप खूप धन्यवाफ माहिती दिल्या बद्दल मी तुमच्या चैनला आहे भाऊ

  • @RohitSonwane-cb8ht
    @RohitSonwane-cb8ht 3 месяца назад

    😮😮😮😊