रत्नागिरी जिल्ह्याची आन... चांदोर गावची शान... सुप्रसिद्ध गायक संदीप दादा कोलगे.... निसर्गाच्या सानिध्यात वासलेलं माझं चांदोर गाव .. त्याच गाजतंय रत्नागिरी जिल्ह्यात नाव... चांदोर गावचं गाणं लिहणारा आपला संदीप कोलगे भाव... काय पहाडी आवाज आहे त्याचा राव...
खुप सुंदर 🤩🤩
नाद खुळा
खुप छान गाण झाले आहे.
काव्य रचना पण मस्त आहे आणि गाण्याला साजरा तुझा आवाज. अभिमान वाटतो आहे गावाचा आणि तुझा पण. ❤❤
मनापासून धन्यवाद 🙏🙏
खूप छान दादा
Thanks Bro...🙏
❤ लाखात 🕺no..माझा चांदोर गाव हा ...छान👌👌 🌍✨🌲🏞️...✨✨
मनापासून आभार 🙏🙏
रत्नागिरी जिल्ह्याची आन...
चांदोर गावची शान... सुप्रसिद्ध गायक संदीप दादा कोलगे....
निसर्गाच्या सानिध्यात वासलेलं माझं चांदोर गाव ..
त्याच गाजतंय रत्नागिरी जिल्ह्यात नाव...
चांदोर गावचं गाणं लिहणारा आपला संदीप कोलगे भाव...
काय पहाडी आवाज आहे त्याचा राव...
बंधू आभार 🙏❤
तुरूमचे आशीर्वाद सैदैव पाठीशी राहो 🙏🙏
Thanks Bro....🙏❤
खुप शान आज माझे बंधू तुल्य गीतकार व गायक संदिपजी कोलगे तुम्हाला मानाचा मुजरा❤
धन्यवाद बंधू 🙏🙏
असेच प्रेम सैदैव राहू दे ❤ मनापासून आभार 🙏
संकल्पना खूप सुंदर आहे, काव्य रचना छान आहे. ❤
Thanks Bro....🙏❤
1no ❤
थँक्स रवी ❤
Nice ❤
सुदंर काव्य रचना साहित गावाचं अप्रतिम वर्णन तितकाच मधुर आणि पहाडी आवाज .....लय भारी भावजी .....❤❤❤
Thanks Bhawoji 🙏🙏
आठवणीत कायम राहील चांदोर गाव ❤❤
धन्यवाद साहेब 🙏
तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत 🙏❤
Dada Ek no.😍🔥
Thanks Vaibhav 🙏
खूप छान
संदीप खूप छान 1 नंबर गाणें झालय 👌👌
आवाज पण लय भारी आहे तुझा 👌👌 खरच अभिमान वाटतो तुझा 🙏अशीच प्रगती करत रहा 🙏
Thanks 🙏
आवाज अप्रतिम.. 😍शब्द रचना खूप छान ❤️❤️❤️❤️❤️❤️
Thanks 🙏
Very nice Sandip
धन्यवाद साहेब 🙏🙏
एक नंबर गाणे आहे
Thanks Dada 🙏🙏
Thanks Dada 🙏🙏
खूप सुंदर
Thanks 🙏🙏
खूप सुंदर 👌👌👌
Thanks Bro....🙏🙏
खुप सुंदर ❤
धन्यवाद 🙏
मस्तच. 👌👌👌
Thanks 🙏🙏
👌👌 खूपच छान गाणं झालय दादा. काव्यरचना तर एकदम अप्रतिम 😍 आणि दादा तुमचा आवाज तर त्याहुनहीं गोड आहे. ❤
Thanks Bro.....🙏🙏
गाणं खूप सुंदर आहे.❤. पुढे अशीच गाणी ऐकायला खूप
आवडतील.
🙏🙏🙏
❤❤❤❤❤
Thanks 🙏
लय भारी 👍 आडस
Thanks Bro...❤🙏
🌹🌹🌹❤️खुप सुंदर ❤️🌹🌹🌹👍👍❤️👌👌
खूप सुंदर शब्द रचना ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान 👌👌♥️
Thanks 🙏🙏
सुंदर.... शब्द शब्दाचा आचार विचार वेक्त... भाऊक
Thanks 🙏🙏
Khup chan👌👌
Thanks 🙏🙏
१ नंबर गाण झालय काव्य रचना खूप सुंदर ❤❤
१ नंबर गाणं झालय
Thanks Dada 🙏🙏
खूप छान 👌👌👌 सुंदर गीत रचना
❤❤🔥🔥
Thanks ❤
❤
❤❤❤❤❤
Thanks 🙏
खूप सुंदर 👌👌