अंकिता खूप छान खेळली बिग बॉस मध्ये कोकणात एवढे युटबर आहेत त्यातील fkt मंदार याने तिच्या ओटिंग साठी पर्यंत केले बाकी कुणीच पर्यंत केले नाहीत. आम्हाला तुमच्या सर्वांकडून ओटिंग साठी अपेक्षा होती दादा. तिला तुमच्याकडून साथ मिळाली असती तर अंकिता नक्कीच आपल्याला टॉप 3 मध्ये दिसली असती. आपल्यातील एक युटबर एवढ्या मोठ्या platform वरती गेली होती तर तिला मदत करायला हवी होती एवढीच माझी इच्छा बाकी तुमचा निर्णय आहे. ...... एक नाशिककर.
Tumche aai baba khup chan aahet. Aai baba video madhe asel ki mast vatate.. Tumchya bavachya video madhe thanela aale ki kiti help kartat. Personality khup chan aahe babanchi. Shweta chi kalji gheya.
दिवाळीच्या खूप खुप शुभेच्छा तुम्हां सर्वांना आणि तुझ्या मित्रांना. आज तुझी आत्या डोंबिवलीतील सन मराठी प्रोग्राम सोहळा सख्यानचा मध्ये दिसली आणि तिला संगीत खुर्ची मध्ये बकशीस मिळाले 👍
Spam-free Term Insurance - ditto.sh/ryqop8
अंकिता खूप छान खेळली बिग बॉस मध्ये कोकणात एवढे युटबर आहेत त्यातील fkt मंदार याने तिच्या ओटिंग साठी पर्यंत केले बाकी कुणीच पर्यंत केले नाहीत. आम्हाला तुमच्या सर्वांकडून ओटिंग साठी अपेक्षा होती दादा. तिला तुमच्याकडून साथ मिळाली असती तर अंकिता नक्कीच आपल्याला टॉप 3 मध्ये दिसली असती. आपल्यातील एक युटबर एवढ्या मोठ्या platform वरती गेली होती तर तिला मदत करायला हवी होती एवढीच माझी इच्छा बाकी तुमचा निर्णय आहे. ...... एक नाशिककर.
अनिकेत , श्र्वेता , आई , बाबा , आजी, हसरी आजी आणि गोष्ट कोकणातली चा सर्व परिवाराला शुभ दीपावली ❤❤
अनिकेत स्वेता आई बाबा आजी सर्वांना शुभ दीपावली 🙏. व्हिडिओ छान झ्हालो. अंकिता मंदार बघून बरा वाटला. पाहुणचार दणक्यात झ्हालो. अनिकेत अशी प्रगती कर. पत्या पण शुभ दीपावली. 🙇♀️
Colours of kokan मध्ये गावचे साधे राहणीमान, त्यांची दिनचर्या किती साधेपणाने मांडतात. no attitude, no promotion.
आजी बाबा आई अनिकेत श्वेता सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, अशीच प्रगती करत रहा.🎉🎉
Ek mumber...chhan vatla aajcha vlog...Dipawalichya khup khup shubhechha....shweta vahini chi kalji ghe...🎉
श्वेता तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि दिपावलीच्या सर्व कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांना मनःपुर्वक शुभेच्छा 🪔🪔🪔🪔🌹
छान वाटले अंकिता. मंदार आले छान स्वागत केले. छान 👌🏼
अनिकेत तुला श्वेताल आई बाबा आजी सगळ्यांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा
श्वेता काळजी घे
अनिकेत आणि श्र्वेता तुम्हा दोन्ही उभयतांना आणि तुमच्या दोन्ही परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇💐
एक कोकणी माणूस कोकणी माणसाचा पाहूणचार करताना दिसत आहे. कोकणची माणसं साधी भोळी. खूप छान ब्लॉग बनवला. दिवाळी फराळाचे निमित्ताने एकत्र आलात.
Aniket shweta happy diwali ❤❤❤ kalji ghe स्वतःची आणि babuchi आणि छान baby girl hoil tula ❤❤❤
अनिकेत तू बोलतोस ते बरोबर आहे सुखरूप बाळ बाळंतीण असुदे आणि सुखरूप बाळंत होऊदे ❤
Tumche aai baba khup chan aahet. Aai baba video madhe asel ki mast vatate.. Tumchya bavachya video madhe thanela aale ki kiti help kartat. Personality khup chan aahe babanchi. Shweta chi kalji gheya.
दीवाळी च्या खूप शुभेच्छा अनिकेत तु बाबा होणार आहे तुझी जबाबदारी वाढली खूप आनंद झाला
दिवाळी chya हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद खुप खुप छान दिसते आहे श्वेता.❤ काळजी घ्यावी आणि एंजॉय 🪔🎇🪔🎉❤
Aniket tujhya sarva family la diwalicha khup shubhecha 🌹💐🎉🎸🤣
श्वेता खुपखुप अभिनंदन
अनिकेत श्वेता आई बाबा आजी हसरी आजी गोष्ट कोकणातील सर्व टिम आणि अंकिता वालावलकर यांना दिपावली च्या शुभेच्छा
अनिकेत तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वेता वाहिनीची तू काळजी घेत जा.
अनिकेत आणि श्वेताला आणि आई-बाबांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजीला पण
अनिकेत , आजच्या व्हिडिओमधे " गोष्ट कोकणातली " कोणती आहे ? ते जरा सांगशील का?
24:58 hay kay
Te swtach Kokanatale ahst,Ajun ky vhya . Kaytri aple chuki kadhuchi kasli havs lokanka, video bgha ani khush rava😊
@@Punamkesarkar26 मी प्रश्न अनिकेतला विचारला आहे,तुम्हाला नाही.
😂😅
अनिकेत तूला व श्वेता ला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
अनिकेत, स्वेता, तुम्हा उभायतांना आशीर्वाद, दीपावलीच्या अनिरुद्ध शुभेच्छा 🎉,काळ्जी घ्या, तुम्हा उभंयतांना स्वामींचे खूप खूप आशीर्वाद आहेतच, काळजी करू नका, स्वामींना सांगा, त्यांच्याशी बोला, नका काळ्जी करू, सर्वे व्यवस्थित होणार, त्याची उपासना करा नियमित पाठ वाचा.
अनिकेत दादा शुभ सकाळ
मला तुमचा मोबाईल नंबर पाठवलं का?
मी कोकणास्तव आहे कळसुळीच्या बाजूला गाव आहे, भडगाव खुर्द.
तिचं पोट एकदम सरळ आहे मुलगा होईल तिला
Mandra & wife. Ankita & husband welcome was good. Take care of shweta. God bless your family👪.
Konkani ranmanus Prasad dada la bolavl ast tar chan vatle ast
अगदी खरंय.
@swatipradhan6839 Prasad dada khara kokankar
खुप छान वाटलं आजचा विडिओ. खरच तिच्या आई बद्दल जे बोललास ते अगदी खरं आहे. 💐
Bhariiii Blog Ankita Jodidar
Khupp ch Bhari
Chan Welcome Zale
Ankita chy
Bhat sheti simply ka🌾🌾🌾🌾
Aniket Tula aani Shweta la aani tumchya sampurn kutimbala Diwali chya Hardik Shubhechha ❤
are bharat khup sunder aahe, videshapeksha agodar bharat fira.
Aniket tu overacting kartos te ugach vatay tu je krtoys te aplo as mhnun sangtay ny tr ahamka ky 😅
तुम्हां दोघांना व आई, बाबा,आजी सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा....🎉🎉
Ankita Happy Diwali to u all ❤ miss u from big boss ❤
"कलर्स ऑफ कोकण " हे चॅनल बघ,कोकणातल्या साध्या साध्या ,छोट्या छोट्या गोष्टी किती छान दाखवतात.तसेच कसलेही प्रमोशन करत नाही.
Kal बदलत आहे
@@AnkitaGudekar-d7y हो
श्वेता,तुझ्या आईला सोबत बोलवून घे.तुला गरज आहे आता.
कोकणी रानमाणूस याला बोलावले असते तर छान 'बिगबॉस ला 2 nd बिग बॉस yeil😂
Diwalichya tumhala rassm familila khup khup shubhecha 💐💐
दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. अनिकेत. स्वेता. ताई. दादा. संपूर्ण रासम फॅमिलीला. आजीला. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼❤🎉
Happy birthday vahini 🍫🌹🎊🎊 udand ayush labho bappa bless you 😍 kalji ghe
अनिकेत दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा
श्वेता खुप खुप शुभेच्छा भरभरून प्रेम आशिर्वाद दिवाळीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.❤❤❤❤❤❤
👍👍👍👍
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
तुम्हां सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ditto नी किती दिले आहेत त्यांची जाहिरात करायला…
Best of luck, God bless you ❤
Khup khup Chan video 👌👌👌❤❤
English nahi yet tr kshala boltos, aapn marathi aahot na mg marathich bola na, 😢
Happy Diwali 🎉🥰🥰🥰 aniket
Happy Diwali Aniket & Family
Happy Diwali 🪔🪔 Happy birthday to Sweta 🎉 💐🎂 Take care.shree Swami samarth.
Happy Diwali Aniket and Family 😊
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🎉🎉🎉🎉 मस्त व्हिडिओ
अनिकेत श्वेता आई बाबा आजी सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
Shweta teca cer god bless you❤🎉
अनिकेत तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शिवमय शुभेच्छा
दीवाळी च्या हार्दिक शुभेच्छा माझ्या कडून तुम्हाला 🎉🎇🪔
तुम्हा दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
छान!
Happy Diwali✨✨✨✨🌹🌹
Happy Diwali Aai papa Aniket and Shweta
Belated Happy Birthday to shweta and happy diwali 🎇🪔🎇 to all of you.
दिवाळीच्या शुभेच्छा 🎉 अनिकेत भाऊ.
Anikate tula pakka mulga honare shree Swami Samarth
Happy Birthday Shweta God bless you
भावा डिलीव्हरी कुठेही म्हणजे मुंबईत कर किंवा गावाला कर परंतु सरकारी दवाखान्यात कर कारणं की त्यांचा अणूभव चांगला दांडगा आहे
❤❤ नक्की मुलगा होईल अनिकेत भिऊ नको स्वामी समर्थ पाठीशी आहेत
Happy diwali all of you 🎉🎉🎉🎉
काहीही असुदे... पण छान healthy असुदे ❤
Happy Diwali u, n Swetha n all Ur family
Nice video
Happy diwali 🎇 Aniket and family
Shubh Dipawali ❤🎉
Happy diwali 🪔🎉 dada & vahini
Happy birthday to u all Swetha, n nice to see your guest cone to ur house
दिवाळी घ्या खुप खुप शुभेच्छा ❤❤
Wish You Very Happy Diwali!🎉🎉🎉❤❤
Happy birthday Shweta🎉🍰
Happy Diwali Aniket, Shweta and family. Stay blessed always.
Belated happy birthday Shweta. God bless you bless you abundantly nice video
तुम्हा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Diwali both of you ❤️🌹❤️
Deepawali cha hardik shub cha ❤❤🙏🙏
❤❤❤❤❤
Ankita aniket amchya Devgad la pan nakki bhet dya 🎉🎉🎉
⛄⛄⛄⛄⛄⛄⛄⛄💐
Happy Birthday Shweta,Shree Swami Samarth
Happy Diwali to u all ❤
स्वेता ची काळजी घे अनिकेत आईपपा आजी आपला दादा वहिनी परीताई सगळ्या ना आमच्या पंडित परिवार कडून दीपावली चा हार्दिक शुभेच्छा. ❤🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨
शुभ दीपावली ❤❤
हम साथ साथ है
गोष्ट कोकणातील परीवारा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या अनिकेत श्वेता
Happy Diwali.
Dada100% sarv vevastit honar.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤🎉
शुभ दीपावली 💐🪔🎇🎆🧨
दिवाळीच्या खूप खुप शुभेच्छा तुम्हां सर्वांना आणि तुझ्या मित्रांना.
आज तुझी आत्या डोंबिवलीतील सन मराठी प्रोग्राम सोहळा सख्यानचा मध्ये दिसली आणि तिला संगीत खुर्ची मध्ये बकशीस मिळाले 👍
Happy Birthday Dear Shweta Swami Samarth mauli bless you
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹👍