गहु पिकाचा फुटवा वाढवण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करा, (गहू पिकामध्ये फुटवा वाढवा)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии •

  • @vishwanathchatur5108
    @vishwanathchatur5108 12 дней назад

    दादा,माहिती फार चांगली दिली,धन्यवाद

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 4 года назад +4

    छान माहिती.

  • @patilvikas755
    @patilvikas755 Год назад +2

    युरिया सोबत फक्त सल्फेट दिल तर चालेल का ?
    करण मला झिंक नाही मिळाले आहे.
    तर मी फक्त सल्फेट आणले आहे 10kg

  • @dhakarkerahulrd
    @dhakarkerahulrd 2 года назад +3

    भाऊ झिंकसल्फेट फवारणी स्वरूपात नाही देऊ शकत का

  • @adekrrish1137
    @adekrrish1137 Год назад

    Bhau jamin bhari ahe pani kiti disani dyawe ani kiti dyawe

  • @sandeshkharmate3506
    @sandeshkharmate3506 4 года назад +1

    Siyapton टॉनिक मुळे ऊस रोपाला फुटवे निघतात का?

  • @nilampatil2680
    @nilampatil2680 4 года назад +1

    Sir 30 divsane natr ani zink salfet dil tr chalel ka?

  • @vikasgadhave4765
    @vikasgadhave4765 4 года назад +2

    पेरणी अंतर 1फुट बरोबर आहे का

  • @pramodgavit1159
    @pramodgavit1159 4 года назад +4

    सर iffco सागरिका सोबत fungicide वापरू शकता का आणि कोणते वापरू शकतो please help

  • @anilgorhe7093
    @anilgorhe7093 4 года назад +1

    Nashik

  • @alkeshingle8996
    @alkeshingle8996 4 года назад +3

    Taa bahar chalel ka

  • @kiranchaudhari3587
    @kiranchaudhari3587 3 года назад +1

    तन नाशक कधी टाकू

  • @kiranchaudhari3587
    @kiranchaudhari3587 3 года назад +1

    Helo

  • @seemasonawane596
    @seemasonawane596 3 года назад

    ४२ दिवसांचा गहू आहे...सागरिका v zinc वापरले तर चालेल का? व कोणते वापरावे?

  • @sandeshkharmate3506
    @sandeshkharmate3506 4 года назад +1

    Sir futya sathi favarani konati karavi ऊस rop lagan karun 2 mahine zale futava kami aahe. Plz reply

    • @swapnilbanpatil7480
      @swapnilbanpatil7480 4 года назад +1

      Roundup Han

    • @महाराष्ट्राचाशेतकरी
      @महाराष्ट्राचाशेतकरी  4 года назад +2

      चांगल येत नसेल तर गाढवपना करू नये🙏🙏🙏

    • @महाराष्ट्राचाशेतकरी
      @महाराष्ट्राचाशेतकरी  4 года назад +2

      खत व्यवस्थापन कसे केलेले आहे...... फुटव्यासाठी 12.61ची फवारणी करावी.
      जेठा कोंब(सुरुवातीला फुटलेला कोंब खुडल्यावर भरपूर फुटवे निघतात शक्य असल्यास नक्की जेठा कोंब खुडावे.
      12.61 सोबत हिरवेपणा साठी मॅग्नेशियम सल्फेट घेउ शकता, हुमनी आसेल किंवा ऊसामध्ये किडींचा प्रादुर्भाव आसेल तर ईमीडा + फिप्रोनिल ची फवारणी किंवा ड्रीचींग करू शकता....
      खत दिलेलं नसेल तर खत द्यावे🙏🙏
      (कोनी कितीही शेन खात असू द्या चूकीच्या शब्दाचा वापर नको)

    • @sandeshkharmate3506
      @sandeshkharmate3506 4 года назад +1

      @@swapnilbanpatil7480 tuzya aaila zavali tuzya

    • @sandeshkharmate3506
      @sandeshkharmate3506 4 года назад

      @@महाराष्ट्राचाशेतकरी fakt 12:61:0 tyAt kahi add karayche asel tar sanga

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 4 года назад

    दादा यूरिया सोबत ग्रो प्लस वापरले तर चालेल का

  • @kiranchaudhari3587
    @kiranchaudhari3587 3 года назад

    नत्र कोणते असते

  • @ravindrasarwade9130
    @ravindrasarwade9130 4 года назад +1

    माझ्या गव्हाला एक महिना पूर्ण झालेला आहे फुटवे जास्त येण्यासाठी सागरिका दाणेदार वापरल्यास चालेल का का सागरिका ची फवारणी करावी

  • @ganeshkolase428
    @ganeshkolase428 4 года назад +1

    🙏🙏

  • @niyajpakale5913
    @niyajpakale5913 2 года назад

    दोन ओळीत अंतरं किती आहे व एकरी बियाने किती लागेल

    • @babapatil425
      @babapatil425 Год назад

      एकरी 20kg बियाने लागते

  • @vijayaher2047
    @vijayaher2047 4 года назад +4

    साहेब,गव्हाला पाणी दिल्यानंतर युरिया दिला तर चालतो का?

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya2813 4 года назад

    ओबि.यायला.लागल्रया.आहेत.काय.करावे

  • @vijayaher2047
    @vijayaher2047 4 года назад

    १ बॅग उरियाला झिंक सल्फेट किती घ्यावे

  • @nutanwankhede2611
    @nutanwankhede2611 4 года назад +1

    युरिया ऐवजी अमोनिअम सल्फेट गवाहाला चालेल काय

  • @niyajpakale5913
    @niyajpakale5913 2 года назад +2

    दोन ओळीत अंतरं किती आहे

  • @alkeshingle8996
    @alkeshingle8996 4 года назад

    Rabbi tur Pikachu mahiti dya...

  • @kiranchaudhari3587
    @kiranchaudhari3587 3 года назад

    No dya तुमचा

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 4 года назад

    Sagrika kontya company ch??

  • @pravinveer737
    @pravinveer737 4 года назад +2

    12:61:00 फवारले तर चालेल का

  • @ajaypatil2325
    @ajaypatil2325 4 года назад

    Awaz nahi