The best teacher ever for marathi. Tomorrow is my exam and l was worrying about the course 😅 but after seeing your videos l have learnt a lot in a plenty of time 😌❤️ thank you mam
नमस्कार, सखोल अभ्यास पूर्ण तपशीलवार, सविस्तर, विस्तृत,सहज समजेल अशी भाषा,मधूर तरीही खणखणीत आवाजात भारूडा विषयावर अतिशय उपयुक्त व सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद माऊली 🎉🎉 नमस्कार.🎉🎉
मॅडम तुम्ही खूप छान शिकवता मला तुम्ही शिकवलेली पूर्ण कविता (भारुड) समजले या बद्दल मी तुमचे खूप आभार मानतो व तुम्ही अशाच प्रकारे शिकवत राहाल हि अपेक्षा बाळगतो धन्यवाद 🙏🙏
मॅम खर सांगायचं म्हणलं तर तुम्ही ठेवढी मेहेनत घेत आहात कीव्हा जेवढ्या दर्ज्याचे व्हिडिओ तयार करून RUclips वर टाकत आहात हे सांगणे शब्दा पलीकडे आहे . तुमच्या व्हिडिओ मुळे माझ्या भाषेतच न्हवे माझ्या ज्ञानात व आयुष्यात सुद्धा भर पडत आहे . तुमची भाषा काय ते पाठांतर प्रत्येक ओळीची बरिकी आसू किव्हां कवी बद्दल ची माहिती . तुमचा videos मधून मला फक्त धड्यांचे किव्हां कवितेचीच शिकवण नाही तर आयुष्याची शिकवण प्राप्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला नेहेमी ऋणी राहीन धन्यवाद 🙏🙏
मॅडम आपला प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांना आपल्या व्हिडिओ चा खूप लाभ होतो.
Fan zale
I agree👍
Hindi
मॅडम आपले स्पष्टीकरण , भावार्थ अगदी योग्य अचूक आहे.धन्यवाद.
Kon kon ha video 2024 madhe baghat aahet aani udyala board exam aahe Marathi paper 😂😂
Me 🙋🏻♀️😂
mee😂😂
Me 😢
Me 😅
🙋
Khup Chan Teach Kelya Madam 👍🏻
Thank you ma'am your videos helped me a lot!!❤
खासच, अप्रतिम सादरीकरण,ताई ...विंचू चावला...
खुपच सुंदर स्पष्टपणे सांगितले तुम्ही मॅडम.
प्रत्येक ओळ अगदी नीट समजली .
धन्यवाद !
The best teacher ever for marathi. Tomorrow is my exam and l was worrying about the course 😅 but after seeing your videos l have learnt a lot in a plenty of time 😌❤️ thank you mam
*was worrying
@@KaruSphere *typing mistake
My too😅
Me watching for 2023 board😅
@@sakshi....02 me also
2024 vale kon kon aahet 🤭
तुमचे आभार मानले तेवढे कमीच आहेत...खरच किती सौभाग्यशाली आहेत ती मुल जी तुमच्याकडे शिकतात...धन्यवाद❤🙏
Mam you are really great 💯💯🥰🥰
खूपच छान अप्रतिम असे स्पष्टीकरण दिले मॅडम.याचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल।
खूपच व्यवस्थित समजावलात बाई 👏
नमस्कार, सखोल अभ्यास पूर्ण तपशीलवार, सविस्तर, विस्तृत,सहज समजेल अशी भाषा,मधूर तरीही खणखणीत आवाजात भारूडा विषयावर अतिशय उपयुक्त व सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद माऊली 🎉🎉 नमस्कार.🎉🎉
मॅडम तुम्ही खूप चांगलं आणि स्पष्टपणे समजून सांगतात. 👌👌😊👍🙏
एक चंगला शिक्षक भारताचे भविष्य ठरवते। जय महाराष्ट्र
Thanks mam.... Udya paper aahe
aaj khup krupa aahe tumchi majhyawr 🙌🙏🏻
खूप खूप धन्यवाद मॅडम आपण खूप अभ्यासक असून एवढं सुंदर स्पष्टीकरण करता आम्हाला सुद्धा आपल्या या व्हिडिओ मधून प्रेरणा मिळत आहे 🙏🙏
Sant eknath was really great🙏🏻
Right 👍
Mam Please Come Back😢🙏
काय झालं आहे
खूप छान आणि अभ्यासू विषयाचा सखोल स्पष्टीकरण
Best Marathi teacher in the world
So beautiful mam amazing explanation ❤*
Ok
thanks @dr.pritipatil ..... thank u so much !
मॅडम तुम्ही खूप छान शिकवता मला तुम्ही शिकवलेली पूर्ण कविता (भारुड) समजले या बद्दल मी तुमचे खूप आभार मानतो व तुम्ही अशाच प्रकारे शिकवत राहाल हि अपेक्षा बाळगतो धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम संदेश ,, शब्दार्थ खूप उत्तम मांडला आहे, धन्यवाद🙏🙏
Khupach sundar udaharane deun samjaun sangata tumhi manala bhidnare bol aahet tumche😍👍🏼 mana pasun dhanyawad mam 🙏💖
Mam ur explaination superb haiiiii🎉
Hii mam me Rachana shinde thanks mam 😊 tumhi sangitlelya bharudachya arthamule maja swadhyay pn sopa zala ani artha pn khup lgech lakshat ala 😊
मँडम, तुम्ही खूपच छान शिकवतात.
मॅडम आपण खूप समजावून सांगतात खूप समजते 👌
Khup Chan ma'am ❤️
Khupch chan sagta mla khup aavdte bharidachaarth khup motha wa maza aashirwad aahe
।।ॐ॥ सुरेख विवेचन!धन्यवाद!
Khupch chhan spastikarn kele madam tumhi
Really great mam😘😘😘
Chan Madam sir 💯
खूप छान प्रकारे समजाऊन आणि पटवून आपण माहिती या भारुड द्वारे आमच्या पर्यंत पोहचवली आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद...🙏🙏
💕💕💕💕💕💕😍💕💕💕💕💕💕💕💕💕we need such awesome teacher in our Maharashtra 😘😘
mam from maharashtra
• बारावी मराठी|कविता|रोज...
खूप छान स्पष्टीकरण... सोप्या व सुलभ पद्धतीने.... विविध उदाहरणांद्वारे.. धन्यवाद .
मॅडम आपण अतिशय अनमोल आहात, अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही शिकवता
Madam khup chan spashtikaran dila,mann bharun ala,masta🙏🏻👍🏻🏅
खुपच छान स्पष्टीकरण मॅडम 👍👌
Wow. .... like WOWWW... kharac mam.. khup chan vatla lecture 😊
अतीशय उत्कृष्ट शिकवण पध्दत आहे महोदया तूमची
खूप छान मॅडम हे भारूड तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने समजून सागितले .
Tumch shikavn itk chan ah ki jar koni tuzya bharoshyavr rahun marathi cha abhyas kela tr to nakkich 80/80 gheil 🤩🤩 nice teaching mam ❤️
Wow mam. ♥️✨💫Kiti sudar explanation kele ahe tumi 👍✨
Very well mam👍👍
अप्रतिम... !
Khup chan madam ❣️
मॅडम तुम्ही खूप खूप खूपच छान शिकवता...🙏🙏
स्पष्टीकरण खूप छान सांगितले
Thanks madam 😘😇🙏👌
उत्कृष्ट अभिनंदन
2025 madhe baghnare kon kon aahe 😭😂😂
खूपच सुंदर शिकवता मॅडम ....🙏🏻
Atishay sundar shope spashtikrn
😊 very nice madam😊
मला तुमच्या सारख्या इतक्या छान शिक्षिका मिळाल्या हे माझ भाग्य
Thank You mam❤
Literally amazing explanation mam it's cleared my all doubts ✨🤞
खूप छान, विवेचन
मॅम खर सांगायचं म्हणलं तर तुम्ही ठेवढी मेहेनत घेत आहात कीव्हा जेवढ्या दर्ज्याचे व्हिडिओ तयार करून RUclips वर टाकत आहात हे सांगणे शब्दा पलीकडे आहे . तुमच्या व्हिडिओ मुळे माझ्या भाषेतच न्हवे माझ्या ज्ञानात व आयुष्यात सुद्धा भर पडत आहे . तुमची भाषा काय ते पाठांतर प्रत्येक ओळीची बरिकी आसू किव्हां कवी बद्दल ची माहिती . तुमचा videos मधून मला फक्त धड्यांचे किव्हां कवितेचीच शिकवण नाही तर आयुष्याची शिकवण प्राप्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला नेहेमी ऋणी राहीन धन्यवाद 🙏🙏
Khup chhan mandni sunder ahe
Madam khupach chhan समजाऊन सांगितले धन्यवाद
खूप छान वाटले
You are great teacher mam
Excellent ✌️
खूप छान माहिती ताईसाहेब...
खूप छान आहे
Very nice explanation
Thank you Tai💕
खूप छान explanation mam❤❤
खूप छान पद्धतीने शिकवले मॅडम
madam khup Chan 👍💯
एक नंबर मॅडम जयहरी
Khup Chan mam 🙏🏻
Ma'am a request to you
Can u please provide us with some marathi practice papers
Thank you madam..... ☺🌹
2024 Wale attendance lagav
Parikshecya AEK tas aadhi baghtoy....🤙🏻🤟🏻🔥
Madam khup chan explaination 👍🏻
Thank you mam❤😢
Mam mla tumhala lifemade ikada ka hoina bhetayache aahe 😊 Tumhi khup mast shikvata ani motivate pn karata👍🤗
Me. From indore .
And I like your teaching so much
ग्रेट
मॅडम खूप छान शिकवतात. 🙏
खूप छान माहिती दिली. खूप काही शिकवन मिळाली
Than u mam I have done century of comments
Mam "reshimbandh" var explanation taka
खुप छान विश्लेषण
Very nice explanation mam easily understood 🥰
Very nice explain
❤
अतिशय सुंदर मॅडम
Supar teching madam
Mam apl qualification kay zalele ahe
Watching 2023 board👍
2024
@@SwanandBansode good luck
Thanku mam 🙏