Maharashtra Times LIVE : आरक्षण बचाव यात्रा, पुण्यातून Prakash Ambedkar LIVE | Arakshan Bachav Yatra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #prakashambedkar #ArakshanBachavYatra #pune #vanchitbahujanaaghadi #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 361

  • @yashvantingale8744
    @yashvantingale8744 2 месяца назад +3

    अभिमान आहे साहेब आम्हाला तुमचं नेतृत्व पाहून जय भिम वंचित बहुजन आघाडीनचा विजय असो 🎉🎉🎉💙💙💙

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 2 месяца назад +94

    बाळासाहेब आहेत तर आम्ही
    आहे.
    आत्ता नाहीतर बौध्द मंडळीचे कुणी नाही.
    समजा बाळासाहेब नसतील तर बौद्धांना अण्ण्यय अत्याचार सहन करण्याची तयारी ठेवा.

  • @rahulwagh4163
    @rahulwagh4163 2 месяца назад +3

    एक मराठा लाख मराठा , जरांगे पाटील तुम्हा सर्वांना पुरून उरणार🚩🚩

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 месяца назад +5

    दलबदलु दलबदलु. कमीत कमी जनाची नाही. तर आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची तरी लाज ठेवा . जय भिम. जय संविधान. इन्कलाब जिंदाबाद.

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 2 месяца назад +123

    सर्व ओबीसी घटकांनी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या आणि आरक्षण वाचवा,

    • @युनिव्हर्सल
      @युनिव्हर्सल 2 месяца назад +5

      म्हणजे मराठ्यांनी जस साथ दिली तस म्हणायचंय का तूला 😅

    • @Patil_8881
      @Patil_8881 2 месяца назад

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌 घे

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 2 месяца назад

      😂😂😂

    • @dnyaneshwarbankar1006
      @dnyaneshwarbankar1006 2 месяца назад

      गप रे कुनब्या ​@@युनिव्हर्सल

    • @Jaysanvidhan2893
      @Jaysanvidhan2893 2 месяца назад

      तुम्हाला shatta samajato आम्ही ​@@askA146

  • @प्रभामहाडीक
    @प्रभामहाडीक 2 месяца назад +36

    जय भीम साहेब

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +68

    बाळासाहेब आंबेडकर हे सर्वांचे आहेत फक्त सर्व प्रकारच्या समाजाने एकदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत या आणि सत्ता द्या

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 месяца назад +4

      सर्व समाजाचा विचार करून बोलला तर च निवडून येईल पण पहिले मराठा आता obc नेमक काही कळंना झालंय

    • @anandshende1486
      @anandshende1486 2 месяца назад +4

      स्पष्ट बोलणारा एकमेव नेता. हिऱ्याची पारख करण्याची अक्कल पाहिजे.

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 2 месяца назад +4

      ​@@sunilkale7907पहिल्या पासून बाळासाहेब आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका आहे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे परंतु ओबीसी आणि मराठा यांचे आरक्षण वेग वेगळे असावे.

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 месяца назад

      ​@@S.S.K.999मग 50% वरील टिकत नाही त्याचे काय जय भीम जय शिवराय

  • @sunilkendre9079
    @sunilkendre9079 2 месяца назад +30

    जय भीम जय ओबीसी 💪💪💪💪💪

  • @DhondiramMane-c5r
    @DhondiramMane-c5r 2 месяца назад +37

    जय ओबीसी जय शिवराय जय भीम जय अहिल्या जय मल्हार

  • @NarayanKhodve-y9x
    @NarayanKhodve-y9x 2 месяца назад +29

    बाळासाहेब आहेत,म्हणूनच ओबीसी आहे नाही तर ,काहीच खर नाही म्हणून वांचीतच्या हाती सत्ता द्यावी हे ओबीसी ला समजले पाहिजे

  • @npac-z2k
    @npac-z2k 2 месяца назад +20

    मी स्वतः OBC आहे, OBC नेते खूप शांत संयम आणि अभ्यासू भूमिका मांडत आहे परंतु छोट्या घटकापर्यँत भूमिका पोहचली पाहिजे, प्रकाश आंबेडकर साहेब हे अत्यंत खरे बोलत आहे. इतर मोठे समाज कधी काय निर्णय घेतील याची शाश्वती नाही. आधीच बरेचसे आरक्षण कमी होत चालले आहे. कित्येक अभ्यासू मंडळी भीतीपोटी आरक्षणबाजूने बोलत नाहीत. आता यावर एकच उत्तर आहे. भावनेचच मतामध्ये परिवर्तन, मतांचे नेत्यामध्ये, नेत्यांचे कायद्यामध्ये परिवर्तन, अब कि बार महाराष्ट्र OBC 200 पार

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 2 месяца назад

    वाद सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

  • @सत्यमेवजयते-ल2प
    @सत्यमेवजयते-ल2प 2 месяца назад +25

    जय भिम खरच तुमचा अभिमान आहे 🌹🌹🌹

  • @Manesh123
    @Manesh123 2 месяца назад +3

    धन्यवाद आंबेडकर साहेब

  • @dnyaneshwarbankar1006
    @dnyaneshwarbankar1006 2 месяца назад +2

    बाळासाहेब बद्दल जर कुणी अपशब्द भाषा वापरली तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल.
    जय भीमजय शिवराय जय शंभुराजे
    जय ओबीसी ❤

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx 2 месяца назад +4

    एकच पर्व बहुजन सर्व

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 2 месяца назад +12

    हीच वेळ आहे बाळासाहेबांना ओबीसी आणि दलित महाराष्ट्रामध्ये इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही

  • @Challenger12-p2m
    @Challenger12-p2m 2 месяца назад +2

    आंबेडकर साहेब तुम्हीं लढा ओबीसी समाज तुमच्या माघ ढाली प्रमाण राहिलं इथून पुढं

  • @AjabraoGade
    @AjabraoGade 2 месяца назад +77

    बरोबर आहे साहेब OBC समाजाने साथ दिली पाहीजे

  • @Tejas-n2y
    @Tejas-n2y 2 месяца назад

    Great...

  • @venkathente3490
    @venkathente3490 2 месяца назад +3

    Ambedkar saheb amhi tumachya sobat ahot 🙏

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 2 месяца назад +3

    वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 2 месяца назад +6

    साहेब आम्ही आपल्या वर विश्वासाने पाहात आहोत आपल्याकडे

  • @YASHWANT97
    @YASHWANT97 2 месяца назад +26

    खूप धन्यवाद साहेब ओबीसी समाज याला पाठबळ दिल्याबद्दल

    • @samtabandhuta4799
      @samtabandhuta4799 2 месяца назад

      Mt deta ka tuummy.nusat sath magta

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 2 месяца назад +2

      Vote bjp la kra

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 2 месяца назад

      ओबीसी हा प्रवर्ग आहे कोणता समाज नाही

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 2 месяца назад

      ओबीसी हा प्रवर्ग आहे कोणता समाज नाही

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 2 месяца назад

      ओबीसी हा प्रवर्ग आहे कोणता समाज नाही

  • @lahubansode6337
    @lahubansode6337 2 месяца назад +5

    ओबीसी समाज मन लाऊन ऐका. फक्त बाळासाहेबांना साथ द्यावी. तरच तुम्ही वाचाल.

  • @SanjayNagolkar-w3u
    @SanjayNagolkar-w3u 2 месяца назад +1

    Jai bhim jai OBC

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 2 месяца назад +3

    Jay bhim Saheb

  • @mauliaagro8514
    @mauliaagro8514 2 месяца назад +19

    तूमच स्वागत आहे

  • @manjushadhaware1614
    @manjushadhaware1614 2 месяца назад +1

    Jaybhim

  • @renukabhorge7915
    @renukabhorge7915 2 месяца назад +1

    साहेब आम्ही तुमच्या सो बत आहेत.

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 2 месяца назад

    फक्त वंचित बहुजन आघाडी👍

  • @BharatChandragade
    @BharatChandragade 2 месяца назад +6

    सर्व बहुजनाचा नेता बाळासाहेब आंबेडकर माझा जय भिम जय ओबीसी

  • @BabanraoLahane-xx8wu
    @BabanraoLahane-xx8wu 2 месяца назад

    No 1👌👌

  • @Ramesh-fu3fd189
    @Ramesh-fu3fd189 2 месяца назад +4

    नक्कीच देणार जय ज्योती जय भीम जय शिवराय

  • @lakhanshinde3251
    @lakhanshinde3251 2 месяца назад +4

    ❤ VBA jindabad

  • @ग्रामोदयविचार
    @ग्रामोदयविचार 2 месяца назад +3

    बाळासाहेब आंबेडकर आगे बढो

  • @नितिनपवार-ण9ङ
    @नितिनपवार-ण9ङ 2 месяца назад +51

    नक्कीच आज बाळासाहेबांचे विचार ऐकण्याकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायला हवे होते

    • @Mrarunkedar
      @Mrarunkedar 2 месяца назад +1

      😅😅

    • @shrikantwagh7995
      @shrikantwagh7995 2 месяца назад +4

      जय भीम🙏🙏

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 2 месяца назад +2

      खूळा आला म्हटले असते

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 месяца назад +5

      ते पण म्हणले असते पक्या गप बस

    • @KIRANSHENDE-b5d
      @KIRANSHENDE-b5d 2 месяца назад

      😂😂😂😂​@@MadhukarShinde-k2t

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 2 месяца назад +13

    गरीब मराठ्यांचे विरोधातील नेते पहा श्रीमंत मराठी संपले आता हे तयार झाले गरीब मराठ्यांच्या जन्माला वनवास दिसतोय

  • @onlineguru-g2152
    @onlineguru-g2152 2 месяца назад +3

    सगळे OBC, सगळे दलित बाळासाहेबांबरोबर.....

  • @ganpatichate6337
    @ganpatichate6337 2 месяца назад +7

    जय भीम जय ओबीसी

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 месяца назад +4

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏

  • @shinderahul287
    @shinderahul287 2 месяца назад +1

    कुठल्याही पक्षाचा आमदार झाला तरी चालेल फक्त ओबीसी किंवा SC & ST असावा तरच आरक्षण वाचेल असे प्रकाश आंबेडकर साहेब बोलत आहे. ओबीसी कमीत कमी 100 आमदार असावे.

  • @gk62-z8h
    @gk62-z8h 2 месяца назад +1

    Jay OBC Jay bhim

  • @RajMhaske-h5z
    @RajMhaske-h5z 2 месяца назад +3

    जय भिम

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 месяца назад +3

    जय सकल OBC बहुजन..जय संविधान✊✊✊

  • @ankushavhad7593
    @ankushavhad7593 2 месяца назад

    बाळासाहेब आंबेडकर युवर ग्रेट

  • @sudhirkhaire5010
    @sudhirkhaire5010 2 месяца назад

    Adv. Balasaheb ambedkar zindabad amhi aapalya sobat ahot ❤❤❤

  • @rameshwarmakh4u
    @rameshwarmakh4u 2 месяца назад +28

    4 महिन्यापूर्वी भुजबळ आणि ओबीसी नेत्याला झापून काढणारे साहेब

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 2 месяца назад

    आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच.

  • @swapnilrakh9906
    @swapnilrakh9906 2 месяца назад +1

    आरक्षण धारकांनी आरक्षण वाचवण्यासाठी एक झालं पाहिजे

  • @sandeepnagare6148
    @sandeepnagare6148 2 месяца назад +4

    जय OBC Jay Bhim

  • @akshaybhosale5264
    @akshaybhosale5264 2 месяца назад +17

    Only VBA 💙🙏🇺🇳

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 2 месяца назад +16

    साहेब तुम्ही अगोदर मराठा समाज याना पाठिंबा दिला, आणि लगेच. भूमिका का बदलावी वाटली ,आम्हाला तुमचा.अभिमान आहे

    • @AJ-9740
      @AJ-9740 2 месяца назад

      😂😂😂😅

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 2 месяца назад +4

      मला वाटतं तुम्हीं खुप अडाणी असाल..सर त्यांनी कोठे पाठिंबा दिला..त्यांनी सांगितलं ओबीसी आणि मराठा आरक्षण हे वेगळ असल पाहिजे. पण तुमचं कोठे लक्ष आहे तुमचं लक्ष आहे.. फक्त येथिल प्रस्थापित लोक कशी मोठी होतील
      .येथील घराणेशाही मोठी होतील याकडे तुमचे लक्ष...😅...हे सर्व लोकसभेत समजल 😅... लागा तयारीला अजून...अजून येथील प्रस्थापित लोकांना निवडून आणायचे आहे....😅😅

    • @ss-og6nm
      @ss-og6nm 2 месяца назад

      ​@@Alwyslearn😅 ja mg

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 2 месяца назад +1

      Pahilyapasun bhumika ahe obc vegl tat ani grib Maratha vegl

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 2 месяца назад +1

      Pahilyapasun bhumika ahe obc vegl tat ani grib Maratha vegl

  • @ganeshtoge2354
    @ganeshtoge2354 2 месяца назад +5

    भावि मुख्यमंत्री आंबेडकर साहेब

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 2 месяца назад +10

    Only king VBA jay mharshtra

  • @vinodwankhede1133
    @vinodwankhede1133 2 месяца назад +8

    Jay bhim

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat4968 2 месяца назад

    एकच साहेब बाळासाहेब

  • @babulalghanghav8963
    @babulalghanghav8963 2 месяца назад

    Khup speech maht wache ahe saheb only Balasaheb Ambedkar

  • @nitinghodke9201
    @nitinghodke9201 2 месяца назад

    जयभीम जयसवीधान

  • @Balajitukaram
    @Balajitukaram 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा हम सब जरांगे

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 2 месяца назад +3

    Ambedkar ❤❤

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 2 месяца назад

    होता वंचितांना हवा वंचित हा पक्ष नवा करी जय भीम चां आदर हो माझा प्रकाश आंबेडकर धुरंधर भीमा नंतर हो माझा प्रकाश आंबेडकर ओबीसी बांधव एकत्र येऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा आरक्षण टिकल्या शिवाय राहणार नाही जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 2 месяца назад +4

    100%Right

  • @KIRANSHENDE-b5d
    @KIRANSHENDE-b5d 2 месяца назад +2

    The great bhujbal saheb ❤❤❤❤❤

  • @gammingkida1432
    @gammingkida1432 2 месяца назад

    Ekach parv SC ST OBC sah sarv ❤❤

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 2 месяца назад

    आता obc नी बाळासाहेब यांची साथ द्यावी.
    दलित +obc + आदिवासी = खरे बहुजन

  • @relaxingmusicmeditation3388
    @relaxingmusicmeditation3388 2 месяца назад

    VBA_❤

  • @ShivdasMunde-qn9fx
    @ShivdasMunde-qn9fx 2 месяца назад

    आम्ही ओबीसी sc ,st येकत्र यावे
    अशी साहेब तुमला विनंति करताव .

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 2 месяца назад +1

    लावा ताकत वंचित बहुजन आघाडी व तमाम ओबीसी समाज एकत्रितपणे विधानसभा निवडणुक लढवून शासनकर्ती समाज निर्माण करु या .मा.ॲ.बाळासाहेबांना महाराष्टाचे मुख्यमंत्री करूया.
    जय ओबीसी,जय संविधान,जय भिम.

  • @archanagunjal6605
    @archanagunjal6605 2 месяца назад

    🎉🎉

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 2 месяца назад

    जय भिम जय OBC🎉🎉😊😊

  • @gajananbagal1880
    @gajananbagal1880 2 месяца назад +22

    कुणबी मराठा समाज हाच ओबीसीत खरा आहे ...हेद्राबाद गॅजेट लागू करा साहेब....

  • @shaileshgaikwad-vj4ys
    @shaileshgaikwad-vj4ys 2 месяца назад +4

    सर्व ब्राम्हण आणि मराठा समाजाने हिंदू धर्माला आणि 33कोटी देव देवताना आणि हिंदू धर्माच्या सर्वच कर्मकांड ला लाथ मारावी.....
    आणि भारतीय संविधानाचा स्वीकार करावा...
    आणि ह्या क्रांतीची सुरवात हिंदू महिलांनीच करावी...
    कारण ह्या भारतातील सर्वच महिलांचे उधारकर्ते हे फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत
    जय भीम.. जय भारत... जय संविधान 💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @AdityaKakade-fp4vw
      @AdityaKakade-fp4vw 2 месяца назад

      Gautam Buddha Mahavir Allah ya servana lath mara toparyant amhi Hindu devdevtana lath mannar nahi 😂😂😂

  • @ManojPoharkar-r3e
    @ManojPoharkar-r3e 2 месяца назад

    🙏🙏🙏🙏💜💜💜💜💙💙💙💙💙

  • @akashgopale8127
    @akashgopale8127 2 месяца назад +2

    १.मागील ५ वर्षापासून आरक्षणाबाबत आपली ठामपणे भूमिका मांडत आहे
    २.मराठा आणि ओबीसीचं ताट वेगवेगळं आसल पाहिजे
    ३.सत्तेशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही त्याच कारण प्रस्थापित पक्ष आणि त्यांचे कुटुंबीय नेते
    ४.४०० पार संविधान बदलणार प्रथम मुद्दा मांडला निडणुकांपूर्वी राष्ट्रीय पक्षाने त्याचा योग्य फायदा मिळवला
    ५.वंबआ चा b-team म्हणून अपप्रचार केला जातो
    ६.नवीन प्रादेशिक पक्षास संधी मिळू नये म्हणून राष्ट्रीय पक्ष विरोधी पक्ष सत्ताधर्यांशी हातमिळवणी करून उमेदवार पाडले जातात
    ७.मवीआला ७ जागी पाठिंबा दिला अकोल्यात पाठिंबा न देता उमेदवार दिला
    ८.मराठा सत्ताधारी समाजातील ४० वर्षापासूनआमदार खासदार असताना सुध्दा ५८ मोर्चे आजतागायत चालूच आहे
    अजून खूप आहे काही मूर्ख लोकांना समजत नाही जे स्वतःचं शहाणपण comments मद्ये दाखवतात 😂

  • @dadasahebdandwate2270
    @dadasahebdandwate2270 2 месяца назад +3

    बाबा साहेब चे विचार ठेवा

  • @deepakmahajan5324
    @deepakmahajan5324 2 месяца назад

    👍

  • @maheshnalawade3242
    @maheshnalawade3242 2 месяца назад +6

    जय ओबीसी ❤🎉

  • @chandswt9142
    @chandswt9142 2 месяца назад

    Jay bhim Saheb.... Only Ad. Prakash ambedkar saheb ji,..... Only VBA is a actionable party On people issues,. 👌👌👌👌

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 месяца назад +2

    जय मंडल विरूद्ध कमंडल 👍💪

  • @rudrababannaikwade7140
    @rudrababannaikwade7140 2 месяца назад

    जय भीम जय ओबीसी सर्वांनीच 1हो जय महाराष्ट्र

  • @KhushalJadhav-kt3lu
    @KhushalJadhav-kt3lu 2 месяца назад +12

    10 वर्षा पुरत होत ते

  • @KhushalJadhav-kt3lu
    @KhushalJadhav-kt3lu 2 месяца назад +5

    किती लोक आहे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 месяца назад

    जय ओबीसी जय भीम जय वंचित सर्व एकजुटिचा विजय असो

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 2 месяца назад

    ओ, बी,सी, मुख्यमंत्री होणार,

  • @vijaysawale2152
    @vijaysawale2152 2 месяца назад +1

    बाळासाहेबांना तर आहेत तोपर्यंत केंद्रांत मंत्रीपद मीळते पण बाळासाहेब सत्तेसाठी नाहीत जनते साठी लढतात

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 2 месяца назад +30

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 2 месяца назад

      बेवडा गावठी मिथुन चवथी नापास

    • @dnyaneshwarbankar1006
      @dnyaneshwarbankar1006 2 месяца назад

      बर बर कूनब्या 😅

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 2 месяца назад +2

    जय भीम जय वंचित.

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 2 месяца назад

    शरद पवार जिंदाबाद

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 2 месяца назад

    जय भिम, जय ओबीसी

  • @deepakwadekar1997
    @deepakwadekar1997 2 месяца назад

    लोकसभेला काही झालं नाही म्हणुन विधानसभेला काही तरी करू अशी असणारी परिस्थिती आहे .

  • @ManojKachare-n8e
    @ManojKachare-n8e 2 месяца назад +2

    Fkt manoj jarange hach maus,eka awajavr ,1koti lok bolvto❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kalnusadar5351
    @kalnusadar5351 2 месяца назад

    Vote for vanchit b a

  • @Tractor_lover.07696
    @Tractor_lover.07696 2 месяца назад

    लक्ष्मण हाके

  • @vishvanathugale2867
    @vishvanathugale2867 2 месяца назад

    दोन्ही थड्यावर हात ठेवणारा माणूस कधी पाण्यात डुबल सांगता येत नाही 🎉

  • @akshadajadhav4623
    @akshadajadhav4623 2 месяца назад

    OBC Aarakshan BACHAO

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 2 месяца назад

    Jay obc

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 2 месяца назад

    Cm kara Ambedkar Saheb la great ahe

  • @mauliaagro8514
    @mauliaagro8514 2 месяца назад +3

    ओबिशी खरा मराठा मानूस आहे तूम्ही एकदम योग्य आहेत