उदय सामंत च गेम चेंजर आहे त्याला डायरेक्ट आमदारकी देताना 2014 लाच विचार करायला हवा होता,त्यानं रत्नागिरीची वाट लावली तो शिवसेनेची वाट लावायची सोडणार होय
हाच खरा मराठी माणुसकी, आता मराठी माणसांनी त्याची दखल घेतली होती... फक्त स्व.बाळासाहेबांच्या नावाने खेळतोय. निदान आता तरी मराठी मानुषी खऱ्या संतांना ओळखतील...मी मराठी आचाराचा माणूस आहे, चला थांबा आणि पाहूया
उदय सामंत कधी खरं बोलतो विचारा हा दुसरा धनंजय मुंडे आहे
उध्दव साहेबांच्या गद्दरवीच्या वेळी पण हा नाही नाही म्हणायचं, ठाकरेच्या मीटिंग attend करायचा आणि नंतर गेला...
उदय सामंत च गेम चेंजर आहे त्याला डायरेक्ट आमदारकी देताना 2014 लाच विचार करायला हवा होता,त्यानं रत्नागिरीची वाट लावली तो शिवसेनेची वाट लावायची सोडणार होय
शिंदे साहेब भारीच माणुस 💯
वादत्ती वार दुसऱ्याच्या पक्षाची काळजी करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष नेस्तनाबूत होत चालला आहे त्याची पहिली काळजी करा
एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब यांनी मोठं केलं आहे पण त्यानं गदारी करण्यात आली
शक्य नाही कायपण