तुम्ही काय म्हणा पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहेत _ आणी हा महायुतीला एवढ्या जागा एकनाथ शिंदे आहेत म्हणून आल्या आहेत त्यांनी कामाच्या जोरावर आणी स्वतः मराठा असल्यामुळे मराठा एक गठा मतदान महायुतीला मतदान झाले 🚩
तू मराठा आहेस रे ....पण एकनाथ शिंदे कुठे मराठा आहे? एकनाथ शिंदे गोल टिळा लावणारा आहे... धर्माधिकारी यांचा शिष्य आहे एकनाथ शिंदे... म्हणजे तो मराठा नाही राहिला आत्ता...तो ब्राम्हण वादी विचारसरणी वाला आहे... खरा मराठा तर भाजप ची फार गोची केली असती ...
झालं का चालू तुमचं मराठा कार्ड,अरे आता तरी सुधारा रे,जातीच्या बाहेर या जरा,,बघा ब्राह्मण समाज किती आहे तरी कुठे आहे आज,,काय उपयोग आहे एव्हढ्या संख्येने मराठा असून ,,काय करू शकतो आपण..उगाच उठ सुठ मराठा मराठा, पाटिल पाटील म्हणू म्हणू भिक मागायची वेळ आलीय आज,,
रायगडच लगेच नाही नाही सांगता येत पण नाशिकला २०२७ ला कुंभमेळा आहे म्हणून कदाचीत नेमके श्रेयवाद, निधी, नियोजन वैगेरे ह्या गोष्टी म्हणून भाजपा कदाचीत ते पद स्वतः कडे घेऊ शकती कारण मोठे पणा आणि विकास दाखवावा लागेल ना😊
भाजप दोन अंकी संख्या गाठेल की नाही अशी परिस्थिती होती पण एकनाथ शिंदे व अजितदादा मुळे भाजप 100 पार झाली आता त्याच्यांवर च कुरघोडी करत आहेत भाजप ला किंमत मोजावी लागेल
भाजप त्यांचा कार्यक्रम केव्हा करतील ते तुम्हालाही कळणार नाही पण आज जे काही आहे ते फक्त भाजपमुळेच आहे कारण त्यांनी उद्धव ठाकरेंचे नुकसान करण्यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर नियंत्रण ठेवले आहे.
महाराष्ट्रात 36 जीलियाची स्टोरी बनवा , काय हालत आहेत , बीड जिल्हा सारखी लूट कुठे कोण किती करतात , बलात्कार , बेरोजगारी, शेती , शेतकरी ची काय हालत आहेत 😮 नुस्त जे घडलं तितकाच बोलून गप्प
नको कार्यकर्ते इकडे नका बोलू काही.... मीटिंग होईल, भाजप ने होणाऱ्या गोष्टीचा सखोल विचार विनिमय करून स्व पक्षीय व्यक्तीचा एक चांगली जबाबदार तिकडे पद प्रदान करावे, ही विनंती . कामाकडे लक्ष द्यावे, हे सगळं बाजार रायगड मध्ये बरोबर नाही! (तळ कोकणात छान जबाबदार आहेत ज्यांनी ह्या अगोदर ही पालकमंत्री पद चा व्यवस्तित कारभार सांभाळला आहे, अशा व्यक्ती चा विचार करावा || )
Ulta asaa bol ki udhav BJP cha jhala nahi 😂 swata CM seat 💺 sathi gaddari keli 😂 ani con gress barobar jaun mila la sonia sena la changla khali padla janta ne assembly election la
साताऱ्यात 8 पैकी 4 आमदार bjp चे आहेत तरी पण पालकमंत्री शिंदेंचे शंभूराज झाले यावरून त्यांची ताकद ओळखा
शरद पवार इफेक्ट,एक वेळ शिंदे सेनेचा जिल्ह्यावर होल्ड चालेल पण बिन कामाचे राजे आणि अजित पवार गट याना मापात ठेवले
Sarpanch च्या लायकी नाही आमदार मंत्री बनले
@@AjayGovekar-d6n sharad pawar cha effect changla disla election la 😂 sidha 10 var anla 😂
@@makaldiwane मग काय तुला आमदार करुदे का रे भोसडपप्पु
@@harshpashte4871 आणि हो त्यांचाच पुतण्या उरावर बसला आणि डेप्युटी cm झाला. शेवटी तो पण पवार
तुम्ही काय म्हणा पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आहेत _ आणी हा महायुतीला एवढ्या जागा एकनाथ शिंदे आहेत म्हणून आल्या आहेत त्यांनी कामाच्या जोरावर आणी स्वतः मराठा असल्यामुळे मराठा एक गठा मतदान महायुतीला मतदान झाले 🚩
😂😂😂😂
@@virajpatil695
या या असच पुढचे पाच वर्ष आता दात काढायची आहेत
बाकी दुसर काय काम आता😢😅
पण भाजपला आता एकनाथ शिंदे यांची गरज राहिली नाही
Amchay manat fakt deva bhau
तू मराठा आहेस रे ....पण एकनाथ शिंदे कुठे मराठा आहे?
एकनाथ शिंदे गोल टिळा लावणारा आहे...
धर्माधिकारी यांचा शिष्य आहे एकनाथ शिंदे...
म्हणजे तो मराठा नाही राहिला आत्ता...तो ब्राम्हण वादी विचारसरणी वाला आहे...
खरा मराठा तर भाजप ची फार गोची केली असती ...
शिंदे खडे तो देवा भाऊ से बडे
dono bhai bade hai ❤
शिंदे हेच खरे महा महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत त्यां च्या मुळे महा युती जिंकली
एकनाथ भाई शिंदे मराठा आहेत लक्षात ठेवा.....?🐯🚩
Dusra Kon tari Maratha Tayar karnar, ani Shinde la basavnar. BJP. Shinde kay ekta Maratha nahi ahe.
झालं का चालू तुमचं मराठा कार्ड,अरे आता तरी सुधारा रे,जातीच्या बाहेर या जरा,,बघा ब्राह्मण समाज किती आहे तरी कुठे आहे आज,,काय उपयोग आहे एव्हढ्या संख्येने मराठा असून ,,काय करू शकतो आपण..उगाच उठ सुठ मराठा मराठा, पाटिल पाटील म्हणू म्हणू भिक मागायची वेळ आलीय आज,,
Pan strong Maratha leader ahe shinde saheb❤@@Rit799
तुमच्या ह्याच गुना मुळ मराठा पॉवर संपली 2014 पासून आता मराठा CM होन लवकर शक्य नाही 😂😂
@@Itspdtalks jast ñako bobu re
शिंदे साहेब काय ठाकरे नाहीत. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा खूप आक्रमण करण्याला मागे पुढे पाहत नाहित.
दिघे साहेबांचा कार्यकर्ता दिल्लीचेही तख्त राखतो हे बघून खुप बर वाटलं 🚩
शेट्ट 😂
दिल्लीचेही पाय चाटतो एकनाथ तुमचा
@@kaustubhbhosale6240 tuza udhav fakt matoshree gada var rajya karto 😂
रायगड चे पालकमंत्री म्हणून भरत सेठ गोगावले च पाहिजेत कारणं शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांची ताकद जास्त आहे
एकच मुद्दा आहे..
शिंदे साहेबाची शिवसेना cha Loksabha la support ahe..
लोकसभा महत्वाची आहे हा important mudda ahe
*👑 एकनाथ शिंदे साहेब...*
मा.एकनाथजी शिंदे साहेब 👑🚩
😂😂 मजा आली 😂😂 शिंदे भाई 👍
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या संयमाचा अंत भाजपाने कारणं विधानसभा निवडणुकीत शिंदे साहेबामुळे इतकं बहुमत मिळालय हे त्यांनी विसरु नये
झाटा 😂
🍌
@@abhisheksamindre5224tuzya aaicha ka ?
@@varunkadam6638had re kutrya
रायगडच लगेच नाही नाही सांगता येत पण नाशिकला २०२७ ला कुंभमेळा आहे म्हणून कदाचीत नेमके श्रेयवाद, निधी, नियोजन वैगेरे ह्या गोष्टी म्हणून भाजपा कदाचीत ते पद स्वतः कडे घेऊ शकती कारण मोठे पणा आणि विकास दाखवावा लागेल ना😊
पालक मंत्री पद व कोणताही मंत्री पद यातील फरक , ताकत , व पालकमंत्री कारभार कसा पाहतो यावर व्हिडिओ बनवा
भाजप दोन अंकी संख्या गाठेल की नाही अशी परिस्थिती होती पण एकनाथ शिंदे व अजितदादा मुळे भाजप 100 पार झाली आता त्याच्यांवर च कुरघोडी करत आहेत भाजप ला किंमत मोजावी लागेल
EVM भाजपचाच करिष्मा नाही तर हे दोघे कुठे पडले असते ते सुद्धा सापडले नसते
मंदिरातील पुजा-याचा डोळा जसा नैवेद्यावर असतो तसा मंत्र्याच्या डोळा पालकमंत्री पदावर असतो.
आपण भुंकल्याबद्दल धन्यवाद
आमदारकी पर्यंत ठीक आहे पण आदिती तटकरे आणि पालकमंत्री ❌
पवार कंपनी ही विश्वासी नाही म्हणून शिंदेनी जरा सावध राहावे
EKNATH BHAI SHINDE 👑🏹
एकनाथ शिंदे साहेब 🚩💪❤️👌
फक्त भरत शेठ गोगवले❤
फक्त... केंद्रात भाजपचे स्वबळावर सत्ता नाही... हेच एकमेव कारण आहे..
भाजप त्यांचा कार्यक्रम केव्हा करतील ते तुम्हालाही कळणार नाही पण आज जे काही आहे ते फक्त भाजपमुळेच आहे कारण त्यांनी उद्धव ठाकरेंचे नुकसान करण्यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर नियंत्रण ठेवले आहे.
बिड घटनेवर लक्ष दिले पाहिजे शिंदे साहेबांनी
ONLY EKNATH BHAI FOREVER ❤️
शिंदे साहेब 💪💪💪💪💪👑👑👑
फक्त जनसेवक कर्तव्य तत्पर दादासाहेब भुसे साहेब पालकमंत्री झाले पाहिजेत.
महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे साहेब 🔥❤️🚩
शहांच्या हातात असणारे - ED + Incomtax + CBI..... ->
शहा × फडणवीस हा अंतर्गत वाद हीच शिंदेंची ताकद आहे......
नाशिकला स्थानिक आमदार असताना आयाराम का ?
भाजप शिंदे यांना ताकद देत आहे.
बाकी शिंदेच ठाण्याबाहेर काही नाही.
अमितशहा यांचा आशिर्वाद
एकनाथ शिंदे साहेब❤❤❤❤
लोकनेते एकनाथ शिंदे साहेब ♥️♥️
शिंदे>>>>>फडणवीस
महाराष्ट्रात 36 जीलियाची स्टोरी बनवा , काय हालत आहेत , बीड जिल्हा सारखी लूट कुठे कोण किती करतात ,
बलात्कार , बेरोजगारी, शेती , शेतकरी ची काय हालत आहेत 😮
नुस्त जे घडलं तितकाच बोलून गप्प
शिंदेंची काय ताकद आहे ते भाजपला पुन्हा निवडणुका आल्यावरच कळेल तोपर्यंत भाजपवाले भ्रमात आणि गुर्मीत राहतील.
Are pan tu dadagiri kelya sarkh ka boltos ???? Tuch CM ahes ka ???? ❌👎
शिंदे दाबून का गेले गावाला🤔🤔
भगत बाबा कडे गेले लिंबू टाचण्या भारून आणायला अंधश्रद्धाळू
नाथ ❤🚩
उबाठाकरे हे आता संपल्या तच जमा आहे. ते परत कमबॅक करण्याची शक्यता नाहीच.
नको कार्यकर्ते इकडे नका बोलू काही....
मीटिंग होईल,
भाजप ने होणाऱ्या गोष्टीचा सखोल विचार विनिमय करून स्व पक्षीय व्यक्तीचा एक चांगली जबाबदार तिकडे पद प्रदान करावे,
ही विनंती .
कामाकडे लक्ष द्यावे, हे सगळं बाजार रायगड मध्ये बरोबर नाही!
(तळ कोकणात छान जबाबदार आहेत ज्यांनी ह्या अगोदर ही पालकमंत्री पद चा व्यवस्तित कारभार सांभाळला आहे, अशा व्यक्ती चा विचार करावा || )
काही ताकद नाही ताक ही नाही काहीच होऊ शकत नाही राहायचे तर रहा नाही तर चाल फूट...असे भाजप ठणकावून सागणार...
ते मागे घेतील पण लक्षात ठेवतील......ठाकरे असेच आक्रमकपणा करीत होते....स्लो पाॅयझनींग असत त्यांच्यकडे...ते दम काढतात......
शेंदेंची एकच ताकत आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीत भा ज पा नी काय खेळी केली आहे ते सगळं माहीत आहे मला डावल की 90 मारून सगळ बाहेर पडले 😂
Dada bhuse ❤
मुंबई महानगर पालिका साठी बीजेपी एक पाऊल मागे घेत आहे 👍🏻
बीजेपी उद्धव ठाकरे यांना झाले नाही तर या पक्ष फोड़नाऱ्याना काय होतील..
Ulta asaa bol ki udhav BJP cha jhala nahi 😂 swata CM seat 💺 sathi gaddari keli 😂 ani con gress barobar jaun mila la sonia sena la changla khali padla janta ne assembly election la
रायगड ला प्रशांत दादा ठाकूर हे पालकमंत्री हवेत कारण त्यांची पण 4 वेळा आमदारकी आहे
शिंदे साहेब आपले ❤❤❤
गद्दारांना जागा दाखवून दिली भाजपने अभिनंदन देवेंद्र फडणवीस साहेब अभिनंदन
ताकद वैगरे काही नाही.. नाटक केली सुप्रीम कोर्ट तून पक्ष मान्यता रद्द..😂😂 त्थोडा भाव खाऊ द्या
फुसका, वात विझलेला फटाका.
महानगर पालिका, ज़िल्हा परिषद पंचायत समिति, बीएमसी हावी ना
अजित पवार मराठा विरोधी आहेत.
मात्र शिंदे नंतरच्या काळात काहीच महत्त्व नसेल,पक्षच नामशेष
Raigad madhe Bharatseth gogawale ch pahije 👑 6 amdar ahet
यांनी कितीही आपटली तरी फडणवीस साहेबांच्या पुढे झुकावेच लागत
चिन्मय भाऊ जिंदाबाद 👑👑
लय हरबऱ्याच्या झाडावर चढवू नका स्वतःला वाघ म्हणणारा भाजपचं शेळपाट झालय काही झालं का बायल्या सारखं गावाकड भगत पाहायला पळतय् आणि स्वतःला वाघ समजतंय 😂😂
आती तिथे माती होणार...
लहान पोरग आहे ते.... काहीही झालं की घरी निघून जायचा
चिन्मयभाऊ back..
And चिन्मयभाऊ Rocks...
लावालावी चांगली सुरु आहे.....
नाशिक च्या बदल्यात रायगड
ठंडा करके खाओ
केवढे जनतेची सेवा करण्यासाठी आसूसलेले लोक वा!!!जनतेच्या सेवेसाठी पद नाही मिळालं तर जीव द्यायला व घ्यायला ही तयार खरंच आता देश महासत्ता होणार 😊
शिंदे मुरलेले नेते अहेत ❤
Chinmay speech is nice
🔥🔥
3:02
शिंदेना भाजप ची मदत नको का.
शिंदे साहेब❤
Shinde sab common man like , border bhi chahiye kamal party, but central me shinde kaise face ye big points hoga
बोल भिडु आमचा मुख्यमंत्री शिंदे आहेत
विधानसभा शिंदे साहेब यांच्या नावाने का लढवली हे मोठे कारण आहे
आरे..
Only Akanath Shinde government in Maharashtra. In future. Jai Bhavani jai shivaji
Only shinde saheb
Yogya nirnay zala
जरा शेतकरी विषयावर सुद्धा व्हिडीओ काढत जा
Rusnyachi takat
Maharashtra che nitish Kumar ahet shinde
Mumbai - Mumbai UpaNagar-Pune Ya nantar sarvat Jasta Mahsul Aasnara Zilla mhanje Raigad, Mhanun evdi RassiKhech !
लायकी नसलेला मंत्री
Bolbhidu - marathi manus kasa gurmit bolto te aika ❌👎 zindagi zand ...phir bhi ghamand ase aste
अहो चंदू चव्हाण काय ते बोलत नाही ते त
Good luck to shinde , aisi hi aag rakho dil me , na to surrend, jelgon tiger diya bhi nahi koi chair tab bhi gm ka danka bajega hi
Shett......😂😂
Tuzya aaicha Dana ge 🍌
तेरी भी चूप मेरी भी चूप
शिंदे चा नेटवर्क सॉलिड है फडणवीस जाणून आहे
11
Kuthli barning power
Kahitari vishleshan
शिंदे यांचे ऐकू नये फडणवीस यांनी
गद्दारनाथ गद्दारी का केली ते सांगणार म्हणून भाजपा घाबरली