हक्काने काढा दिवसाला पाच लिटर दूध| काठेवाडी शेळीपालन| Kathiyawadi Seli palan|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • #agriculture #Kathiyawadi

Комментарии • 255

  • @khandeshifarmerakash
    @khandeshifarmerakash 3 месяца назад +5

    धन्यवाद आकाश सर काठेवाडी शेळी पद्दल तुम्ही जी काही माहिती देत आहे त्या साठी ❤ माझ्या कार्याला अजून जास्त तुमची मदत झाली त्या साठी आभारी आहे

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 5 месяцев назад +11

    लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vinayrokade3235
    @vinayrokade3235 5 месяцев назад +14

    किंमत सांगा खाद्य किती लागत एका वेतला किती पिल्ल देते कुठ मिळतात ते सांगा व्हिडिओ चांगला आहे

  • @nileshkamble7004
    @nileshkamble7004 3 месяца назад +2

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

    • @sandipkamble2628
      @sandipkamble2628 Месяц назад

      कांबळे साहेब तुमच्या कडे आहेत का काठेवाडी शेळी

  • @ज्ञानोबामांडे
    @ज्ञानोबामांडे 5 месяцев назад +24

    कुठे मिळेल ते सांगा किती पर्यंत मिळेल

  • @gopalgawali2395
    @gopalgawali2395 5 месяцев назад +12

    सर 2 पाठी आणी 1 बोकड मिळेल का

  • @DevidasPawar-kz8yi
    @DevidasPawar-kz8yi 2 месяца назад +3

    सर कुढे मिळते व काठेवाडी शेळी सांगा की मला गेचे आहे व तूचाकडे आहे काय शेळी काठेवाडी शेळी

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 4 месяца назад +3

    लयभारी भाऊ धन्यवाद🎉

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 2 месяца назад +6

    काठेवाडी शेळी बंदिस्त होते का

  • @NandkumarBangar-p4g
    @NandkumarBangar-p4g 2 месяца назад +1

    सर खुप छान माहिती दिली शेळीची किंमत किती आहे ते सांगा

  • @ज्ञानोबामांडे
    @ज्ञानोबामांडे 5 месяцев назад +9

    या सेळीच्या पाठी मिळतील का

  • @vilaskoli535
    @vilaskoli535 Месяц назад

    धन्यवाद माहिती बद्दल❤❤

  • @SonyaKumbhar-g2p
    @SonyaKumbhar-g2p 5 месяцев назад +3

    साहेब तुमच्या शेळ्या बघून खूप छान वाटलं❤❤

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale3714 5 месяцев назад +2

    शेळीविषयी संपूर्ण माहिती टाका ती शेतक-याने कशी ओळखावी. आणी 8 दिवसात येणारी शेळी किती किंमतीला मिळेल ते सांगा

  • @gajanansakhare3356
    @gajanansakhare3356 3 месяца назад +3

    पाठी विक्रीला आल्यावर सांगा

  • @bhanudasrajdeo6381
    @bhanudasrajdeo6381 4 месяца назад +2

    या शेळीची संपूर्ण माहिती चा व्हिडिओ बनवा सर

  • @SanskarLandge-xe7ei
    @SanskarLandge-xe7ei 3 дня назад

    Sar majhakade gawran selya aahet.selya na anta nusta kathewadi bokad anla tar calel ka.yawar yek vhhidio taka hi vinanti.

  • @uttamsagare5131
    @uttamsagare5131 5 месяцев назад +8

    काठेवाडी ला खरचं मस्त शेली आहे

  • @nokeshbandebuche8566
    @nokeshbandebuche8566 5 месяцев назад +5

    सर् या शेळ्या बंदिस्त होतात का?

  • @pradeepkonde7365
    @pradeepkonde7365 3 месяца назад +2

    शेळ्याच्या किमती किती आहेत व कोठे मिळतात

  • @shilpadeshmukh5577
    @shilpadeshmukh5577 4 месяца назад +1

    No.1❤

  • @kailaschavan9888
    @kailaschavan9888 5 месяцев назад +5

    Sir tumhi Daily got milk video live pathava aani prise sanga kuthun got ghetlya sanga to video lavakar pathava THANK YOU SIR 🙏🙏🙏

  • @rajeshchorge-qv9mq
    @rajeshchorge-qv9mq 5 месяцев назад +2

    साधारण या शेळीची किंमत काय असते वती एका टायमाला किती पिल्ले देते

  • @digambarlandge6804
    @digambarlandge6804 5 месяцев назад +2

    कुठे मिळतात काटेवाडी शेळ्या आणि त्यांची मॅक्झिमम किंमत किती आहे

  • @NaganathGaikwad-j3y
    @NaganathGaikwad-j3y 2 месяца назад +2

    काठेवाडी वेलीचा कुठे आहे

  • @SanjayPatil-g6b
    @SanjayPatil-g6b 4 месяца назад +1

    साहेब तुमच्या खूप खूप छान छान आहे

    • @SanjayPatil-g6b
      @SanjayPatil-g6b 4 месяца назад

      तु मचा नबंर हवा

  • @ashokshekade1589
    @ashokshekade1589 3 месяца назад +1

    कुठे मिळेल ही शेळी आपले गाव कोनते

  • @RamdasWaghmare-z1y
    @RamdasWaghmare-z1y 2 месяца назад +1

    तुम्ही कुठुन खरेदी केली व गाभण शेळ्या घेतल्या होत्या कि खाली आणल्या होत्या एक गाभन शेळ्या केवढया पडली

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 5 месяцев назад +1

    आकाश भाऊ आपण कमेंटसला उत्तरे दिली तर आपल्या सब्क्राईबरच्या शन्का दुर होतील असं वाटतंय.....

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  5 месяцев назад

      भाऊ प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देणे शक्य होत नाही आणि उत्तर जरी दिले तर सर्वजण कमेंट बघत नाहीत सर्वांच्या कमेंट वर सविस्तर असे व्हिडिओ मी बनवणार आहे चैनल सबस्क्राईब केला असेल तर सर्वांना ते व्हिडिओ पाहायला मिळतील
      तुम्ही एवढ्या काळजीपूर्वक कमेंट केल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @VikasWayse-y1i
    @VikasWayse-y1i Месяц назад

    H हाय
    ही शेळी कुठे मिळेल विकत घ्यायची म्हणलं तर

  • @RahulKawade-dk5gq
    @RahulKawade-dk5gq Месяц назад

    बिट्टल शेळी चा सविस्तर माहिती सांगा
    सर

  • @govindsonawane7472
    @govindsonawane7472 3 месяца назад +1

    कुठे मिळेल ते सांगा व किंमत सांगा

  • @sureshmane5950
    @sureshmane5950 5 месяцев назад +2

    मी पण असल्या 4 शेळ्या चाळीस गाव वरून आणल्या होत्या सातारा इथं आपल्या भागांत या शेळ्या फेल गेल्या

  • @krishnarathod9575
    @krishnarathod9575 5 месяцев назад +2

    Sir
    Purana mahiti daya
    W Lahan pilala potat wat zala tar ghaguti Elaj kay karawa

  • @omsairamaurangabadnews921
    @omsairamaurangabadnews921 25 дней назад

    या शेळीची किमान किंमत किती आहे आणि ही जात कोणती आहे ओम साईराम छत्रपती संभाजी नगर

  • @JalindarLad-is7nx
    @JalindarLad-is7nx 3 месяца назад +1

    Murali sheliche live dhudha kada

  • @sandipkamble2628
    @sandipkamble2628 Месяц назад

    पुण्यात कोठे आहे का कुठं मिळणार घ्यायची आहे

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 Месяц назад +1

    शेळी मिळेल का भा❤

  • @nileshkamble7004
    @nileshkamble7004 3 месяца назад +2

    कीमत किती पर्यंत मिळेल अशी

  • @mageshmali3971
    @mageshmali3971 8 дней назад

    सर शेळीमिळन्याचे ठिकाण व्यापारी न मिळेल का

  • @SurekhaKature
    @SurekhaKature 4 месяца назад

    खूप छान आहे पाट मिळेल का

  • @uddhavmane3070
    @uddhavmane3070 Месяц назад

    Sir tya shelyancha video banva ki

  • @sachinshinde3139
    @sachinshinde3139 5 месяцев назад +3

    होय कुटे मिळेल ते सांगा किती किंमत आहे ते सांगा

  • @amolahire195
    @amolahire195 5 месяцев назад +3

    मी चाळीस गाव वरून दोन काठेवाडी 🐐आणली धाराशिव

    • @Dadagotfarm
      @Dadagotfarm 5 месяцев назад

      Kay रेटणी aanli bhau

  • @adinathbhagat489
    @adinathbhagat489 5 месяцев назад +5

    महाराष्ट्रात भेटेल की गुजरात ला जायला लागेल आणया शेळी

  • @dattatraybondar5775
    @dattatraybondar5775 4 месяца назад +1

    Osmnabhadi sheli

  • @AlludinNadaf-y1m
    @AlludinNadaf-y1m 3 месяца назад

    Sheliche dhud kase vadvayache ❤❤

  • @parmeshwarbangar6802
    @parmeshwarbangar6802 5 месяцев назад

    सर पूर्ण माहितीचा विडिओ बनवा कितीला मिळेल , किती पिल्ल देईल एका वेताला , 12 महिन्यात 2 वेळा पिल्ल देती का ,
    आणि लवकरच भेटायला येणार मी सेनगाव चा आहे

  • @ashanarule
    @ashanarule 2 месяца назад +1

    Bhau mala bhavishat aaplyakadun kathevadi chi bakri ghyaychi ahe10

  • @sunilgodase8466
    @sunilgodase8466 5 месяцев назад +6

    संपूर्ण माहितीचा विडिओ बनवा सर.

  • @tkgaming6347
    @tkgaming6347 3 месяца назад

    Hi sheli roj 4/5km firun chara khaiyel ka

  • @SonuMane-g3t
    @SonuMane-g3t Месяц назад

    काटेवाडी शेळी सातारा जिल्ह्यात चालू शकते का सर

  • @amollokhande6452
    @amollokhande6452 5 месяцев назад

    कुठून घेतली सर ही शेळी आणि काय किंमत आहे सांगा

  • @BalasahebGawade01
    @BalasahebGawade01 3 месяца назад +1

    शेळी कुठे मिळेल संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि अंदाजे किंमत सांगा

  • @sachinchavan2476
    @sachinchavan2476 Месяц назад

    काटेवाडी शेळी कुठे भेटेल विकत घ्यायला सर

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 месяца назад +2

    अगा शेळीचं दुध अडिच लिटर आणि पिल्लांना दुध किती देतात हे सांगितलं नाही

  • @PradipMandale-yo3cj
    @PradipMandale-yo3cj 16 дней назад

    काटेवाडी शेळी ची पाठ मिळेल का

  • @kishorgite660
    @kishorgite660 3 месяца назад

    एक शेळी किती दूध देते व याची सर्व माहिती कशी मिळेल

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 2 месяца назад +1

    आकाश डांगे सर तुम्हाला सतिश रन्हेर सर याच्या सोबत

  • @mirzafaisalbaig
    @mirzafaisalbaig 5 месяцев назад +1

    जर या शेळी ला बंदिस्त केलं तर?

  • @suniljadhav4242
    @suniljadhav4242 5 месяцев назад +3

    खूप छान भाऊ माहिती

  • @anilkarhale6943
    @anilkarhale6943 3 месяца назад

    सर तुमच गाव कोनत

  • @AnmolVicharMarathi77
    @AnmolVicharMarathi77 5 месяцев назад +4

    good 👍✅💯

  • @EknathMane-p9e
    @EknathMane-p9e 4 месяца назад

    आता आपन दुध काढले त्या वेळी चे पाट मिळेल का ?हि रिक्वेस्ट आहे

  • @KhanduHapte
    @KhanduHapte Месяц назад

    कुठे मिळतील हे शेळे किमत काय आहे तेनची

  • @mahadevnavgekar7240
    @mahadevnavgekar7240 3 месяца назад

    Dychi asel tr saga ha sir

  • @GovindKale-lg1iv
    @GovindKale-lg1iv 3 месяца назад

    एक शेळी कितीला बसली आणि हा शेळीची जात कोणती

  • @Ravan_Gaming1818
    @Ravan_Gaming1818 2 месяца назад

    किंमत किती आहे आणि कोठे मिळत आहे

  • @arunjadhav6935
    @arunjadhav6935 5 месяцев назад +1

    तुमचे गाव कोनते शेळीची किमत किती आहे कोठे मीळेल

  • @rajendrasavant4492
    @rajendrasavant4492 Месяц назад

    एक शेळी मला पाहिजे किती किंमत असते आणि कुठे मिळेल

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 5 месяцев назад

    शेळी मला पण पाहिजे आहे धन्यवाद सर

  • @bharatmenkudale5927
    @bharatmenkudale5927 29 дней назад

    कुठे भेटला ही शेळी

  • @vishay_ka_123
    @vishay_ka_123 5 месяцев назад +1

    Bhau tagad dhara na tich

  • @GajananPawde-vu7gb
    @GajananPawde-vu7gb 4 месяца назад

    किती परेत मिलतील

  • @TukaramKodalkar-ig9yq
    @TukaramKodalkar-ig9yq 27 дней назад

    Hi Kat kote milel

  • @sureshpatil8812
    @sureshpatil8812 2 месяца назад +1

    संपूर्ण माहिती हवी आहे.,

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 5 месяцев назад +1

    सोलापूर आसपास कुठे मिळेल

  • @ReshmaSande
    @ReshmaSande 4 месяца назад

    कराड बाजारात मिळते का

  • @nayyarshaha6425
    @nayyarshaha6425 Месяц назад

    कठे आहे किमत किती आहे ती सागा

  • @vishalshenavi4952
    @vishalshenavi4952 3 месяца назад

    कुठे मिळतात

  • @govindchunade1217
    @govindchunade1217 5 месяцев назад

    Akhadee shelee vikat milel ka? Aanee kimat kay asel

  • @shirishchandrapatil4523
    @shirishchandrapatil4523 5 месяцев назад

    पहीलारू शेळी दूध कमी देते का

  • @SantoshTikate-z1t
    @SantoshTikate-z1t 5 месяцев назад +2

    Thanks sir

  • @amolingole5105
    @amolingole5105 3 месяца назад

    Kothun ghaychay sheli

  • @VilasRathod-l3n
    @VilasRathod-l3n 2 месяца назад

    Gavac nav sanga sar

  • @ShivajiThergave
    @ShivajiThergave Месяц назад

    किती मिळतच १̤

  • @gopinathjedge6876
    @gopinathjedge6876 5 месяцев назад

    Good work

  • @RVGoatFarm
    @RVGoatFarm 5 месяцев назад

    Kuthun ghetalya price vagerecha video taka

  • @MadhukarmarkandMadane
    @MadhukarmarkandMadane 4 месяца назад +1

    किती ही मोठी शेली असली तरी, जास्तीत जास्त अडीच ते पावने तीन लीटर च्या वर दूध देत नाही, सरासरी पूर्ण वेतात, आनी दादा संपूर्ण सविस्तर शेलीपालन माहीतीचा वीडीयो टाका ना, 😂😂😂😂🎉🎉🎉🎉

  • @CiffyhgFfhhfxu
    @CiffyhgFfhhfxu 13 дней назад

    किंमत किती आहे काठडि शेळि चि

  • @AffectionateRaceCars-ob5bf
    @AffectionateRaceCars-ob5bf 5 месяцев назад +1

    आशिष शेख कुठे मिळते किती पर्यंत मिळते

    • @sayyadmujaffar4624
      @sayyadmujaffar4624 4 месяца назад

      चाळीसगांव मे मिलेगी ऐसा कहते है

  • @PawanDhas-rw8lo
    @PawanDhas-rw8lo 4 месяца назад

    एक शेळी घ्यायची कुठे ॲड्रेस सांगा

  • @rajeshchorge-qv9mq
    @rajeshchorge-qv9mq 5 месяцев назад +1

    व्हिडिओ लवकरात लवकर टाका वाट बघतोय

  • @annasahebparkhe1214
    @annasahebparkhe1214 5 месяцев назад

    लहान पाठी मिळतील का किंमत सांगावी

  • @साईमल्हारफार्म
    @साईमल्हारफार्म 5 месяцев назад +1

    कुठून आणल्या

  • @BiruHakka
    @BiruHakka 5 месяцев назад

    गाव कुठले सर

  • @vishalkochale2207
    @vishalkochale2207 5 месяцев назад

    कुठे भेटेल ते सांगा

  • @PushpanjaliSanap
    @PushpanjaliSanap Месяц назад

    बंदिस्त रहाते का

  • @AnmolVicharMarathi77
    @AnmolVicharMarathi77 5 месяцев назад

    Ditels katevadi sheli ,aheli konte marke la milel

  • @RamchandraChavhan-od4vb
    @RamchandraChavhan-od4vb 4 месяца назад

    सर तुमच्याकडे 3 महिन्याचे बच्चे भेट तील का