हक्काने काढा दिवसाला 4 लिटर दूध 😍 रांजणगावच्या शेतकऱ्याच्या काठेवाडी शेळ्या विक्री आहेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 29

  • @Arun-qy7io
    @Arun-qy7io 8 месяцев назад +3

    आकाश भाऊ तुमचे बरेच व्हिडीओ पाहिले पण राहूल दादांची शेळ्या एकच नंबर आहेत

  • @sunilbhore2213
    @sunilbhore2213 9 месяцев назад

    राहुल भाऊंची खरेदीच एक नंबर असते, आकाश भाऊ!🙏

  • @shohaibshuhaib6008
    @shohaibshuhaib6008 9 месяцев назад

    Beautiful bakari akash Bhai

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 9 месяцев назад

    राहुल भाऊ नाद खुळा खूप चिकाटीचा व्यवसाय म्हणजे शेळीपालन आम्ही आडगावकर तालुका चांदवड जिल्हा नाशिक ओन्ली धनगर❤❤❤

  • @sunilbhore2213
    @sunilbhore2213 9 месяцев назад

    नमस्कार आकाश भाऊ

  • @SagarKumre-og5jn
    @SagarKumre-og5jn 9 месяцев назад

    Nice video ❤

  • @vishalsolat8609
    @vishalsolat8609 9 месяцев назад +4

    रांजणगाव कुठे आहे

  • @gautampatil9897
    @gautampatil9897 9 месяцев назад

    Mast 1 no

  • @PrakashPatil-lt3pu
    @PrakashPatil-lt3pu 7 месяцев назад

    मला खूपच आवडला,मी घ्यायचा विचार करत आहे,कधी पर्यंत आहेत,आणि भेटतील.

  • @jummansayyad1267
    @jummansayyad1267 9 месяцев назад

    Jabar

  • @riteshdhok5971
    @riteshdhok5971 3 месяца назад

    नमस्कार आकाश दादा

  • @shakeelparamedicalshakeel1879
    @shakeelparamedicalshakeel1879 9 месяцев назад

    Good

  • @mohabbtey...9883
    @mohabbtey...9883 5 месяцев назад +1

    Kiti divasachya tumbwun thevlya ahet

  • @starkisangoatfarm6679
    @starkisangoatfarm6679 9 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @easylife7108
    @easylife7108 9 месяцев назад +1

    भाऊ बोर Goat च पण विडिओ बनवा कुठ जवळ असेल तर.

  • @jahidmukadam6914
    @jahidmukadam6914 4 месяца назад

    खुप छा न शेळ्या आहेत,मला सुधा घ्यायची आहे ,मी रायगड़ ,अलीबाग मधे रहातो,तर मला जवळ शेळी कुठे भेटेल

  • @prasadawhad2131
    @prasadawhad2131 9 месяцев назад

    जबरदस्त पण बंदिस्त होईल का

  • @navnathsalve2030
    @navnathsalve2030 9 месяцев назад

    ,,👌👌👌👌👌👌

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 9 месяцев назад +2

    पाटी मिळतील का

  • @sonitusmarbar2958
    @sonitusmarbar2958 5 месяцев назад

    Akash Bhau video taka Navin video

  • @Sushantnikam-zn3bi
    @Sushantnikam-zn3bi 5 месяцев назад

    Ata avelebal ahet ka sar

  • @ganesh4131
    @ganesh4131 9 месяцев назад +1

    धुध पाणी सारखं राहत म्हणतात यांचं शेट...?

  • @TusharMadane-yi3gp
    @TusharMadane-yi3gp 9 месяцев назад +1

    शेळीची पाट आहेका विक्रीला

  • @riteshdhok5971
    @riteshdhok5971 3 месяца назад

    हा व्हिडीओ कधीचा किती तारखेचा आहे म्हणजे मला उनलळ्यातला दिसत आहे

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  3 месяца назад

      जुना व्हिडिओ आहे भाऊ हा खूप

  • @vyankateshGadkar
    @vyankateshGadkar 9 месяцев назад

    राहुल भाऊ कडून सोलापूर मध्ये भरपूर शेळी खरेदी व्यवहार झालेत जेवढ्या पण शेळ्या घेतलेत त्या सर्व क्वालिटी च्या भेटलेत

  • @researchvlog.
    @researchvlog. 9 месяцев назад

    किंमत काय आहे

  • @shohaibshuhaib6008
    @shohaibshuhaib6008 9 месяцев назад +1

    Beautiful bakari akash Bhai