Devendra Fadnavis : SRA, MHADA ते गिरणी कामगार...घरांबद्दल उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 88

  • @jaywantpashte
    @jaywantpashte 2 года назад +6

    माझे वडील मोरारजी मिल नं 1 मध्ये होते 1983 ला संप झाला. 30/35 वर्षे सेवा करून ते घरी बसले. त्यांना घराचे स्वप्न दाखवले.
    ते आता हयात नाहीत. त्यांचा वारस मी 72 वर्षाचा झालो. पण
    घराचा पत्ता नाही. परप्रांतीय रस्त्यावर रहाणार त्यांना फुकट घरे मिळतात. मिलकामगार बहुसंख्य
    मराठी ते 30/35 वर्षे घराची वाट बघत आहेत. सरकार मिलकामगार व त्याचे वारस केव्हा ढगात जातात याची वाट बघत आहे.
    जय महाराष्ट्र!

  • @meghatodankar7843
    @meghatodankar7843 Год назад +3

    लवकरात लवकर म्हणजे नक्की अजून किती वर्षे आश्वासन देणार आहेत. खुपदा ऐकून झाले.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 года назад +10

    आता गिरणी कामगारांच्या घराचे फकत बघा हा विषय फार जुना आहे आता फक्त कथाच ऐकत आलो कामगारांचे वय ६०.७० च्या वर गेले काही बिचार वाट बघून मेले,

  • @Badlover786
    @Badlover786 2 года назад +8

    साहेब १२ वर्ष झाले बेघर आहोत तुमचं सरकार येऊन गेलं वापस आल पण घर काय आम्हाला भेटल नाय .🙏🏻

  • @chardrasenmelekar8449
    @chardrasenmelekar8449 Год назад +2

    Saheb amhala panvel la ghar nako amhala mill chy jagevarch ghar dya pls hich vinanti

  • @jayeshmulik5755
    @jayeshmulik5755 2 года назад +3

    मुबंईतच घर गिरणी कामगाराना द्या तो हक्कच आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही जर खरंच बाळासाहेब मनापासून मानत असल तर हे गिरणी कामगार घर मुबंईत मिळाव हि इच्छा बाळासाहेबांची पण होती आता सरकार तुमचे आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

  • @jayprakashpadshetti3245
    @jayprakashpadshetti3245 2 года назад +3

    चांगला निर्णय झाला आहे. पुणे व उर्वरित महाराष्ट्रात येथील 20% सर्वसमावेशक योजने मधील रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळाली तर या सरकारला लोक धन्यवाद देतीलच.

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 2 года назад +5

    बे रोजगार गिरणी कामगारांच्या घरा चे पाहिले बगा एक ही गिरणी कामगार बेघर राहता कामा नये नुसते राजकारण करू नका ,किती वर्षे त्या गरिबांची फजिती लावलीय मुंबईतच घरे द्या मुंबई बाहेर नको,,

  • @Badlover786
    @Badlover786 2 года назад +1

    ४ वर्ष झाले आम्हाला घराचं भाढ मिळत नाही बिल्डर पळून गेले आहे .
    १३ /२ ची नोटीस घेतली आहे .
    पण आम्हाला GBR पाहिजे आहे तो आम्हाला SRA देत नाही .
    गरिबांच काहीच आईकात नाही
    आम्ही मोर्चे काढले उपोषण केले आम्हाला कांहीच मदत करत नाही .
    ओम गणेश नगर प्रोजेक्ट chembur SRA project
    एक बेघर झापोडी धारक ..
    साहेब लक्ष द्या आम्हाला न्याय पाहिजे 🙏🏻

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 2 года назад +1

    खरंच देवेंद्र फडणीस एकच नंबर महाराष्ट्र साठी विचार एक मुख्यमंत्री आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳💯👌👌👌

  • @amolpawar7358
    @amolpawar7358 Год назад +2

    गिरणी कामगार घर लवकर दया आता लॉटरी नको सगळे ना दया घर लवकर पेशन दया लवकर 10000 करा 1000 काय होते नाही

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 11 месяцев назад +1

    गरीब गिरणी कामगाराणा मुंबईतच घरे मिळावीत किती वर्षे आजून वाट बघायची ,

  • @Badlover786
    @Badlover786 2 года назад +1

    माझी विनंती आहे ABP माझा नी आम्हाला काहीतरी मदत करावी 🙏🏻🙏🏻
    आमचं शिकण्याचं वय असताना सुधा आम्हाला पैशे कमुन घराचं भड द्यावा लागत आहे .
    १२ वर्ष झाले आम्हाला बेघर केलं आहे .
    बिल्डर नी ४ वर्ष आम्हाला घराचं भाड भेटल नाही घर पात्र आसून सुधा .

  • @vijaypowar799
    @vijaypowar799 Год назад +2

    साहेब गिरणी कामगार जिवंत आहे तोपर्यंत त्यांना घरी द्या

  • @manishbansidhar6482
    @manishbansidhar6482 Год назад +1

    Please arrange fast ⏩⏩⏩

  • @anilpawar75
    @anilpawar75 2 года назад +3

    हा महाराष्ट्रातील जनतेचा होऊ शकतं नाही.याला फक्त विदर्भ या बाबतीत विचारा गुजरात राज्याबदल विचारा.

  • @hanumantuttekar6487
    @hanumantuttekar6487 Год назад +1

    मिल संकेत क्रमांक चुकिचा लिहीला गेला आहे तरी सुधारणा करण्यासाठी कोठे जायचे माहिती हवी रघुनाथ शिंदे

  • @prashantjadhav7571
    @prashantjadhav7571 2 года назад +6

    साहेब pls girni kamgar yanna घर dya

  • @kuranesamir6675
    @kuranesamir6675 2 года назад +5

    गिरणी कामगार जय महाराष्ट्र बि जी पि

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 года назад +8

    Very very very.... good statement.very very very very.... good news.god is with shinde_phadanvis govt

  • @nishaprabhutendolkar9259
    @nishaprabhutendolkar9259 2 года назад +3

    Ghare lavaker dyavit saheb.🙏

  • @vanitabhogle4034
    @vanitabhogle4034 Год назад +1

    राष्ट्रवादीत सरकार होत ्त्या भाजपनी राजकारण करीत गिरणी कामगार फुस्स लावून मुबई मध्य घरे न देऊन मोठाच राजकारण करीत आहेत

  • @navinranjane4031
    @navinranjane4031 2 года назад +2

    2016 मध्ये लॉटरी लागली आहे पण अजून घराचा ताबा मिळाला नाही

  • @drkirangaikwad6778
    @drkirangaikwad6778 2 года назад +6

    गुजरातला चालेल की

  • @GaneshJadhav-ph1mk
    @GaneshJadhav-ph1mk Год назад +1

    गिरणी कामगार जर गुजरातचे असते. तर आत्ता साहेबांनी गिरणी कामगारांना कधीच घरे दिली असती.

  • @SumanBadade-r1i
    @SumanBadade-r1i 3 месяца назад

    घोषणांचा. पाऊस भरपूर आहे पण कृती मात्र शून्य

  • @ravindranaik1739
    @ravindranaik1739 Год назад +3

    मिल कामगारांना घरे अगोदर द्या.
    साहेब 23वर्ष झाली वाट पाहत आहेत.
    जे कामगार जिवंत आहेत ते तरी आपल्या हक्काच्या 🏡 जातिल.

  • @madhuri2857
    @madhuri2857 2 года назад +2

    गूजरात ला पाठवाल.तर बघा.नोटाबंदी पासूनच बंदी आली आहे.नाहीतर खोके वाटा.बिल्डरांना बँका गूजरातला पाठवा.गुजरातचा विकास जोरात चाललाय .गिरणीकामगार वर पोचल्यावर तुमचीच वाट पहात असतील.

  • @sunilmehetre3461
    @sunilmehetre3461 2 года назад +2

    Mama cool.......mama..o mamaaaaass

  • @jyowaghmare2871
    @jyowaghmare2871 Год назад +1

    Chembur suman nagar rajgad bldg cha mage pn bagha sarkar... Tithe kai honar ahe ka... Kiti varsh zale...

  • @livelifeking-size
    @livelifeking-size 2 года назад +1

    गुजरात्यांना पहिलं द्या।
    😡😡महाराष्ट्र द्रोही 😡😡

  • @sandeshsurve93
    @sandeshsurve93 Год назад +2

    Ani ghare malaun denyache kam fakt mananiy eknath saheb ch karu shakatat... Tyani nahi kel tar ... Pudhe konich karu shakat nahi.... So pls 🙏 laksh ghalav saheb

  • @pramodlale1847
    @pramodlale1847 2 года назад +1

    Sir kadhi bhetnar ghar

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 2 года назад +5

    BJP HE AAPLE JANATE CH SARKAR AAHE 🙏 MAHARASHTRA CHI SARV JANATA HE DEVENDRA JI SAHEB TUM CHY SOBAT AAHE 🙏

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 2 года назад +1

    साहेब ST कामगार यांची समस्या लवकर सोडवा pl

  • @ashishdhole8084
    @ashishdhole8084 2 года назад +1

    सरळ सेवा भरती 2019 नियुक्तीसाठी वाट पाहून राहिले यांना प्रश्न विचारा मीडिया

  • @homesquarerealty
    @homesquarerealty 2 года назад +1

    सर गुजरात सारखी सिंगल विंडो बिल्डर्स साठी चालु करा तेव्हाच प्रोजेक्ट पूर्ण होतील नाही तर हेच होत राहणार

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 2 года назад +3

    Girani kamgaran chi Aata Aathavan Ali

  • @vishakhagaonkar5118
    @vishakhagaonkar5118 Год назад +1

    Falaturi band karun girni kamar ghar deya tuhmcha sarkaar kahi kart nahi
    Bol bachan kart raha

  • @vilaswandre9737
    @vilaswandre9737 2 года назад +2

    गिरणी कामगार बद्दल बोल ना..........

    • @madhavichavan8128
      @madhavichavan8128 2 года назад

      फडणवीस साहेब आतापर्यंत किती सरकार बदलले आणि आले तुम्ही गिरणी कामगारांच्या बाबतीत काही बोलत नाही मुख्यमंत्री दौरे करीत आहेत तुम्ही फक्त टोलवाटोलवी करून वेळ काढत आहात आम्ही वयस्कर लोकांनी कीती वाट पहात रहायचे

  • @priteshmungekar909
    @priteshmungekar909 2 года назад +1

    Rahile le girni kamgar che application kadi karta yenar 2023 madhey

  • @Bhai-rk5eo
    @Bhai-rk5eo 2 года назад +3

    Gaddr कुठे गेला नुसत्या घोषणा करणे हयात तुम्ही पटाईत आहात कमला बाई

  • @ranjanakhot5703
    @ranjanakhot5703 2 года назад +1

    घोषणा बंद करा . काय ते करून दाखवा नाहि तर सामान्य नागरिक ना 🥕🥕

  • @User96942
    @User96942 6 месяцев назад

    गिरणी कामगारांच्या घराच्या विषया ऐवजी महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील शिकलेल्या एका मुलाला नोकरी दया बरीच बेरोजगारी कमी होईल

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 2 года назад +2

    Kendrachi Bhumika shetkaryanchya
    Viruddha keli va hoti Devendragi

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 4 месяца назад

    ट्रिपल ईजींन असूनही आदमी गती देणार आजून कीती ईजींन जोडावी लागतील महाराष्ट्रातील सर्व च ईजिनस जोडावी लागतील का

  • @priteshmungekar909
    @priteshmungekar909 2 года назад +1

    Je loke girni kamgar asun application nahi karta ale tyani Kai karave

  • @amrutasurve5056
    @amrutasurve5056 2 года назад +1

    Ghar dya Phuket ashwasan date Basu Naka

  • @swamini.9268
    @swamini.9268 2 года назад +2

    Mubait jar girnikamgarana ghr milalitr garib girni kamgaracha kahitri fayda hoil nhitr ky jyana mubait milalyt tyacha fayda bakichyach ky kon vichar karnr

  • @priteshmungekar909
    @priteshmungekar909 Год назад +1

    Girni kamgar Ja mill che tumhi lokana ghare denar tya mill che lokan che application karayche baki hai te Apatra application barobar karun ghave sarkar ne

  • @santoshmankar8034
    @santoshmankar8034 2 года назад +3

    Akot chya girni kamgaranna ghare dya

  • @menace1482
    @menace1482 2 года назад +1

    फार्मर प्रोटेक्ट, शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेणे हा निर्णय एकदम चुकीचा आहे

  • @ashokdalavi8155
    @ashokdalavi8155 2 года назад +3

    लबाड

  • @ashokgawade8323
    @ashokgawade8323 Год назад

    अजून काही लोकां नी,फम, भरलेले नाही

  • @rajendragawande698
    @rajendragawande698 2 года назад +2

    Saheb khush rahat ja naraj dista j bhetle tyat samadhan manawe pudhe hehi bhetnar nahi farach wait kal yenar aahe

    • @omkarbuwa5857
      @omkarbuwa5857 2 года назад +1

      तुझी आई खुश आहे का तुला जन्मला घालून..?

  • @AnilPawar-mt2xf
    @AnilPawar-mt2xf 2 года назад +1

    Kon he mahashy

  • @vaibhavkadam8912
    @vaibhavkadam8912 2 года назад +1

    Mast khot bol tat

  • @logan3448
    @logan3448 2 года назад +1

    Mumbai-Thane madhe ghar kara marathi lokansathi

  • @ssarang4141
    @ssarang4141 2 года назад +3

    खोटारडा माणूस...

  • @willcar2937
    @willcar2937 2 года назад +3

    पहाटे शपथविधी करण्यात जशी तत्परता दाखवली होती, तशीच कामासाठी करा. म्हणजे लगेच काम होईल🍉🍉🍉

  • @arpitarane1322
    @arpitarane1322 Год назад +1

    sarvch chor ahet

  • @sandeepjadhv646
    @sandeepjadhv646 2 года назад +1

    Sarv sarkar kittek varsh kirini kamgaravar bolato pan. Pratyakshyat girini kamgar zopu praklap chalu aahet ? Aani shunya value chya jagevar girini kamgara dakala jatoi

  • @sheetalshashank-shivumom8532
    @sheetalshashank-shivumom8532 2 года назад +1

    Please je bolta te kara.. maje wadil Bombay dyeing mill mdhe Kamala hote. But tyana ajun room nhi bhetli..

    • @sudhirjoshi3491
      @sudhirjoshi3491 2 года назад

      ज्यांना हिंद मिल मध्ये फेरबंदर येथे दिल्या आहेत त्या परस्पर विकून झाल्या

  • @कृष्णाबाईचोरघे

    😮😮😮

  • @dhirajkhindkar2990
    @dhirajkhindkar2990 2 года назад +1

    Ghabrlay

  • @tanajijadhav5673
    @tanajijadhav5673 2 года назад +2

    Tond fadnishi fekya modisarakhacha

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 2 года назад +1

    Aashvasana aani ghoshana

  • @santoshmankar8034
    @santoshmankar8034 2 года назад +1

    Gandit ghal te saur pamp

    • @omkarbuwa5857
      @omkarbuwa5857 2 года назад

      पत्ता पाठव त्यांना...किती लोक आहेत तुझ्या घरात?

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 2 года назад +3

    किती निर्लज्ज माणुस हा मुख्यमंत्रीपद असुन गिरणी कामगार ना घर देतो म्हटला खोटारडा

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 2 года назад +3

      मग उद्धव ठाकरे, पवार, सोनिया गांधी देतो म्हणाल्या का, कारण मी मुंबईत झालेल्या मीटिंग उपस्थित होतो तिथे कामगार नेते यांनाच शिव्या देत असत, मग तुम्हाला साक्षात्कार झाला असेल

    • @Gooddayjai
      @Gooddayjai 2 года назад

      @@antoshnigade2402 गप्प रे चाटणार किती भटुकडयाची गुलामगिरीत राहणार तुमच्या सारखेच

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 2 года назад +1

      @@antoshnigade2402 yani yala har ghalnyasathi dhavat asatil nahi ka