Santosh Deshmukh यांच्या हत्येआधी PSI Rajesh Patil वाल्मिक कराडसोबत, CCTV तून धक्कादायक माहिती समोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 218

  • @Jaihind911
    @Jaihind911 11 дней назад +133

    पी आय पाटील ला सह आरोपी करा...

  • @rameshnagane5126
    @rameshnagane5126 11 дней назад +139

    या पोलीस उपनिरीक्षकाला आरोपी करा

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 11 дней назад +111

    P s I ला सस्पेंड करून थर्ड डिग्री देऊन पुरावा बेटेल सगळा खेळ मणी पावर वर चालतो गुंडांना रसद पुरवली जाते

  • @Solanke2375
    @Solanke2375 11 дней назад +116

    मर्डर च्या एक दिवस आदी सुदर्शन घुले आणि psi पाटील चा चहा पिताना व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हाच psi पाटील ची चौकशी होयाला पाहिजे होती

  • @ganeshpagare5415
    @ganeshpagare5415 11 дней назад +141

    सगळ्यांचा बोचा ठेचा 😂😂😂

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 11 дней назад +8

      बोचा ठेचण्या पेक्षा त्यांचा बोचा बगर लग्नाचे लोकाकडून मारा

    • @GSReaction-pg
      @GSReaction-pg 11 дней назад

      सगळ्यांना उलटे टांगून त्यांच्या बोच्यात पाय घाला😅😅

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 11 дней назад

      😂😂

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 11 дней назад +54

    पोलिसाला पण सहआरोपी करा...

  • @abc251-j
    @abc251-j 11 дней назад +63

    राजेश पाटीलला आणि बालाजी तांदळेला टायर मध्ये घाला त्याशिवाय पर्याय नाही

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 11 дней назад +61

    जनतेनी या आरोपींना कोण पाठीशी घालतात त्यानं माफ करू नका

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 11 дней назад +31

    पी एस आय पाटील ला अटक करावी

  • @anildeshmukh3
    @anildeshmukh3 11 дней назад +21

    निलंबित PSI राजेश पाटील आणि PI प्रशांत महाजन दोन्ही अधिकारी खंडणी आणि Deshmukh खून प्रकरणी आरोपी आहेतच यांना अटक करा...

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 11 дней назад +37

    पोलीस उपनिरीक्षकाला चोप दया सर्व काम सोप होईल

  • @nagoraodukare4753
    @nagoraodukare4753 11 дней назад +39

    सरकार जाणीवपूर्वक मुंडे ला वाचवत आहे.

  • @hanmantpatil9419
    @hanmantpatil9419 11 дней назад +3

    धन्याला एन्काँटर केल्यावरच बीड जिल्हा सुखी व आनंदी होईल 📢📢📢📢📢📢

  • @ArjunRajane-u5u
    @ArjunRajane-u5u 11 дней назад +24

    या पोलिसाला पण आरोपी करा

  • @प्राजक्ता_14
    @प्राजक्ता_14 11 дней назад +11

    दोन वर्षांपासून फरार असलेला कृष्णा आंधळे PSI सोबत फिरत आहे.😂😂🤦

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 11 дней назад +33

    जनतेनी रस्त्यावर आले पाहिजे अजून कसा पुरावा पाहिजे फडणवीस साहेब परळी वैजनाथ खरचं बिहार झाला आहे आतापर्यंत किती खूण जाले आहे

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 11 дней назад +35

    पोलीस महत्वाचे आहे. सगळे पुरावे भेटतील

  • @VilasGavali-iz2cz
    @VilasGavali-iz2cz 11 дней назад +5

    पोलिसांना सेवेतून कार्यमुक्त करा आणि नंतर सहा आरोपी कार्य केले पाहिजे

  • @ashokmaikar4396
    @ashokmaikar4396 11 дней назад +48

    यात सारंग आंधळे नावाचा पण व्यक्ती आहे त्याची पण चौकशी करा.

  • @bharatsonwane7869
    @bharatsonwane7869 11 дней назад +26

    जे संबधीत असतील जेवढे ही त्यावर कठोर कारवाई करा संतोष देशमुख हा खुन पोलीसांच्या लापरवाईनेच झाला

  • @vishramchavan3864
    @vishramchavan3864 11 дней назад +20

    पोलीस निश्चितच राजकीय आकांच्या दबावात/निर्देशानुसार कर्तव्य बजावतात , हे तर सर्वमान्य/सर्वश्रुत सत्य आहे

  • @vaibhav94
    @vaibhav94 11 дней назад +1

    ह्या पाटील ला घोडा लावा पाहिले सगळ सांगेल तोह, ह्या गुन्ह्यामध्ये हा पाटील चा support आहे १००%

  • @kerabarajigare2601
    @kerabarajigare2601 11 дней назад +4

    P S I साहेब यांना सर्व सामान्य व्यक्तीला रिमांड देतात तस्साच द्या ,
    बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे रिटायर जज्ज मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी..जिल्हा पोलिस प्रमुख काय काम करत होते.जनतेच्या पैशातून हे पांढरे हत्ती कशाला पोसायचे..

  • @Warrier5538
    @Warrier5538 11 дней назад +8

    हा पाटील यामध्ये 💯 सहभागी आहे त्याला सुद्धा आरोपी करा

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xx 11 дней назад +2

    संबंधित पोलिसांवर सुध्दा हत्येचा गुन्हा नोंद करणेसाठी देशमुख कुटूंबिय आणि मीडियाने आवाज उठवायला हवा.

  • @meerajadhav8332
    @meerajadhav8332 11 дней назад +4

    पाटिल ,बालाजी तांदूळे व महाजन यांना सह आरोपी कराच

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 11 дней назад +12

    त्या पोलिस आधीकाऱयाला सह आरोपी केले पाहिजे

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 11 дней назад +52

    केज पोलीस स्टेशन चा एपीआय राजेश पाटील यांनी पोलीस डिपार्टमेंटची खूप मोठी फसवणूक केलेली ही शपथ घेतली होती का त्याने पोलीस भरती झाले की मी आरोप केलेल्या पाठीशी त्यामध्ये सहभागी होईल

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 11 дней назад +2

      खूपच अवघड आहे आपल्याला समजण्या पलीकडे आहे

    • @satyajitumbarkar7715
      @satyajitumbarkar7715 11 дней назад

      पोलिस प्रशासनाच्या नावावर काळीमा आहे हा पाटील.arrest करायला पाहिजे त्याला.

  • @kaR-n4o
    @kaR-n4o 11 дней назад +5

    महाजन आणी राजेश पाटिल सह आरोपी करा

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw 11 дней назад +5

    यांचा मास्टर माईंड सपोर्ट करत आसलेला एकच आहे तो म्हणजे मोठा आका आहे

  • @Patila-g3p
    @Patila-g3p 11 дней назад +4

    ग्रह मंत्री नी बिड कडे लक्ष द्यावे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे

  • @prakashjukte4561
    @prakashjukte4561 11 дней назад +9

    पाटील psi याना निलंबित न करता यांच्या वर 302चे आरोपी आहेत

  • @anilumare1982
    @anilumare1982 11 дней назад +9

    बीडमध्ये गुंडाराज सुरू आहे हे गुंडाराज संपवायला कोणीतरी बीडमध्ये राम अवतारी व्यक्ति तयार होणे ही काळाची गरज आहे हे नक्की, गुंडाराज टोळी a 2 z inkauntar करून sampva

  • @Vik-bg1iy
    @Vik-bg1iy 11 дней назад +5

    "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' जे पोलिस मनतात आम्ही लोकांचे प्रोटेक्शन करतो.... तेच पोलिस गुंड लोकांना सपोर्ट करतात.... त्यामुळे गुंडांची हिम्मत वाढते... मला तर वाटत आहे ह्या पोलिस PI चाच मुळशी पॅटर्न झाला पाहिजे..... परत कोणी गुंड लोकांना सपोर्ट च करणार नाही.....shame on corrupted officers

  • @dnyaneshwardongare1510
    @dnyaneshwardongare1510 11 дней назад +4

    P S I पाटील ला चांगला चोप द्या आणि चौकशी बसवा या वर... बरोबर पोपटा सारखा बोलेल मग

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 11 дней назад +1

    ग्रहमंत्री कडक कारवाई करा!
    अजून कसले पुरावे हवेत.

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 11 дней назад +6

    सगळे एका माळेचे मनी काय न्याय काय अन्याय सगळं सेम झालं आहे ,गटार सगळेच😠😠😠😠

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 11 дней назад +6

    पोलीस उपनिरीक्षक यांना कायम नोकरीं वरून काढुन टाका 🙏

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 11 дней назад +3

    धन्यवाद मुंबई तक

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 11 дней назад +4

    आरोपी पोलीस सोबतच वा

  • @rj.patil.7tera
    @rj.patil.7tera 11 дней назад +12

    पोलीस नक्की आरोपी सोबत काय करायले 🤔

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 11 дней назад +21

    म्हणजे कराड पोलिस संरक्षणात खंडणी वसूल करत होता

  • @Pkk-f8u
    @Pkk-f8u 11 дней назад +2

    Same on home ministry

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 11 дней назад +2

    एक पोलिस कर्मचारी piपाटील यांच्या आगोदर
    या टोळी सोबत दिसतं आहे त्यावर देखील प्रकाश टाकला पाहिजे

  • @ravindraghaytadke103
    @ravindraghaytadke103 10 дней назад +1

    सरकार चया डोळ्या वर बाधलाय भात

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 11 дней назад +4

    नतदृष्ट लक्ष्मण हाके देखील या व्हिडिओमध्ये कुठेतरी असेल

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 11 дней назад +1

    ह्या उपनिरीक्षक राजेश पाटील याला पण अटक करण्यात आले पाहिजे हा पण सह आरोपी आहे आणखी पोलिसही यात सामील आहेत एवढे पुरावे असून हे मंत्री या वाल्मिक कराडला जमीन कसा मिळवून देत आहे हा अबजोपती VIP आहे म्हणून जजने कितीची मागणी केली आहे

  • @LuckyBoy-x3c
    @LuckyBoy-x3c 11 дней назад

    राजेश पाटील ला सगळं माहीत असणार ह्या घटणे संदर्भात

  • @manishaganage2298
    @manishaganage2298 11 дней назад +2

    Psi वर ३०२ लागु करा...
    😡😡😡😡😡

  • @rameshwarjagtap8578
    @rameshwarjagtap8578 11 дней назад +1

    सारंग आंधळे सोबत आहे त्याची चौकशी करा

  • @Omkar_4474
    @Omkar_4474 11 дней назад +4

    आम्हाला काय वाटणार .. अन् वाटून काय उपयोग...

  • @AdityaPawar-n8r
    @AdityaPawar-n8r 11 дней назад

    छान काम केले आहे 👍

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 11 дней назад

    त्यालाही सह आरोपी करण्यात यावे

  • @kashidkashid4543
    @kashidkashid4543 11 дней назад +4

    Real Master mind Walmik karad . Also supported P I patil . Only jail.

  • @irfanshaikh-vc7ex
    @irfanshaikh-vc7ex 11 дней назад

    बरोबर

  • @VijayWalunj-y6c
    @VijayWalunj-y6c 11 дней назад

    P S I ला सुद्धा मोका लावा

  • @govindthakar2408
    @govindthakar2408 11 дней назад

    पोलिस उपनिरीक्षक यांना सह आरोपी करा.

  • @ravikotkar4315
    @ravikotkar4315 11 дней назад

    रक्षक ❌ भक्षक ✅

  • @siddhantmaykar453
    @siddhantmaykar453 11 дней назад

    सगळ्यात अगोदर राजेश पाटलाला फासावर द्यायला पाहिजे 🙏🙏

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 11 дней назад

    आरोपी सह त्या पोलिस अधिकाऱ्याला सुध्दा जेलमध्ये टाका

  • @mayurkunjir1526
    @mayurkunjir1526 11 дней назад

    ओमकार सर

  • @dnyaneshwarpawar77
    @dnyaneshwarpawar77 11 дней назад

    Finally..

  • @mayurkunjir1526
    @mayurkunjir1526 11 дней назад

    पोलिसच सहकार्य करत असतील तर सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी.

  • @RameshKendre-v4h
    @RameshKendre-v4h 11 дней назад

    हे सगळे पुरावे न्यायालयात जमा करा कामी येतील आरोपीला शिक्षा होण्यास

  • @madannande7225
    @madannande7225 11 дней назад +1

    पोलिस पण सामील झाले किती लाजिरवाणी गोष्ट

  • @globalgopal909
    @globalgopal909 11 дней назад

    कमल आहे या पोलिसाची
    त्याला आरोपी करायला हवं

  • @satyajitumbarkar7715
    @satyajitumbarkar7715 11 дней назад

    Arrest PSI Rajesh Patil.Take resignation of Dhananjay munde. एवढे पुरावे देऊनही अजून दिरंगाई का??CM फडणवीस ,महाराष्ट्राचा विश्वासघात करू नका.आम्ही विश्वासाने भाजपला जवळ जवळ बहुमतच दिलेले आहे.

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 11 дней назад

    पाटीलला पण उचला आणि आरोपींच्या समर्थांनात आंदोलन करणार्यांना पहिल फोडा.

  • @bhagwankale5353
    @bhagwankale5353 11 дней назад +1

    PSI la मकोका मधे घ्या

  • @KeshavVaidya-hi3sm
    @KeshavVaidya-hi3sm 11 дней назад +1

    विष्णू चा टे याच्या ऑफिस मध्ये मिठीग लागली होती त्याचे हे सी सी ठी व्ही फुटेज आहेत असे वाटत आहे

  • @truthseekerma
    @truthseekerma 11 дней назад +1

    अजित दादांनी एक-दोन चुकीच्या नेत्यांमुळे व आपल्या चुकीच्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षाच्या नेहमी पाठीशी असणारी मराठा वोट बँक घालवली आहे 😢😢😮😮 याचा त्यांना फार पश्चाताप होईल नंतर येत्या काळात 😮😮

  • @sunilpadule3810
    @sunilpadule3810 11 дней назад

    राजेश पाटील आणि पोलिस हवालदार पण या फेम मध्ये दिसत आहेत. त्यांच्या वर पण खंडणीचा सह आरोपी म्हणून गुन्हे दाखल झाला पाहिजे.

  • @AdityaPawar-n8r
    @AdityaPawar-n8r 11 дней назад

    👍

  • @surajparrikar5188
    @surajparrikar5188 11 дней назад +5

    Police are involved in this Crime ?
    Shameful act to Maharashtra Police 😢CM should take strict action on such cases.

  • @roll1717
    @roll1717 11 дней назад

    गोट्या गित्ते, बालाजी तांदळे, कैलास फड, निखिल फड यांचं रिमांड काढा कृष्णा आंधळे एका दिवसात सापडेल 🙏

  • @rajmohan9523
    @rajmohan9523 11 дней назад +1

    सर्व गुन्हेगार सरसकट मध्ये अडकवून ठेवा....

  • @aryavhaulei5623
    @aryavhaulei5623 11 дней назад +2

    😢😔😌🤦🤦🤦🤦

  • @sandeepjadhav9299
    @sandeepjadhav9299 11 дней назад +1

    एक मिनिट माझी काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे..😢😂

  • @jaysinghwalunj7453
    @jaysinghwalunj7453 11 дней назад

    धनंजय मुंधेच्या जीवावर चाललाय यांनाचे राजरोस पणे.काही झाले तर वरती आका आहे.

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 11 дней назад

    सरकार आणि पोलीस आणि गुन्हेगार हे तिघेही सुरुवातीस एकत्र होते

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 11 дней назад +3

    PI राजेश पाटीलला सहआरोपी करणे गरजेचे आहे . त्यावरतीही कलम ३०२ व मकोका लावली पाहिजेत . हे आपणास कळते पण SIT व CID ला का कळत नाही हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे . सरकारी यंत्रणा आरोपींना वाचवायचा प्रयत्न करतेय काय ?

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 11 дней назад

    महाराष्ट्रात सर्वच खात्यामध्ये प्रशिक्षण काळातच कामचुकार व भ्रष्टाचार तसेच राजकीय लोकांची चपलुशी गुलामीचे धडे दिले जातात असे वाटते

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 11 дней назад

    अशा पोलिसाची वर्दी प्रथम काढून घ्या,वर्दी त्याच्या बापाची नाही

  • @digvijaydeshmukh4067
    @digvijaydeshmukh4067 11 дней назад +1

    पाटील पी एस आय अरोपी धरावे

  • @rahuldaswadkar9310
    @rahuldaswadkar9310 11 дней назад

    Psi ला सहआरोपी करा

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 11 дней назад

    राजेश पाटील याला सहआरोपी करा

  • @mandodarigaikawad6783
    @mandodarigaikawad6783 11 дней назад

    हीःसगळीःपाठवाःआवीशबरःजेलःमधे

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 11 дней назад

    घूलेचे नाव सूदर्शन ऐवजी कुदर्शन ठेवले पाहिजे होते.😅

  • @shivanandrawle7270
    @shivanandrawle7270 10 дней назад

    राजेश पाटील ही सह आरोपी आहे

  • @balajighodke5944
    @balajighodke5944 11 дней назад

    Dm आणि वाल्मीक पासुन ची साखळी तोडून, DM सुखरूप बाहेर पडणार हे नक्की. कारण एकूण वातावरण तसे बनवले जात आहे, आणि हळू हळू DM चा पण आवाज वाडत चालला आहे , हाके समर्थन करू लागला आहे म्हणजे DM सुखरुप या प्रकरणातून बाहेर पडणार असा अंदाज आता येऊ लागला आहे

  • @ashokparjane5992
    @ashokparjane5992 11 дней назад

    पोलिसाला सह आरोपी करा ओ

  • @pratapsapkal8112
    @pratapsapkal8112 11 дней назад +1

    😢😢😢😢

  • @Deepak-m1d5u
    @Deepak-m1d5u 11 дней назад

    पोलिस कराड साठी काम करायचे

  • @Ekadhav
    @Ekadhav 11 дней назад

    Psi la निलंबित करण्यात आले पाहिजे

  • @prajwaljagtap800
    @prajwaljagtap800 11 дней назад

    आंदोलन करनारे सह आरोपी करा वाल्या ला सोडु नका

  • @Raj77-oj8ht
    @Raj77-oj8ht 11 дней назад

    दोषी कोणीही असू द्या... कायदा सगळ्यांना सारखाच. बाकी जय संविधान जय भीम

  • @DILIPB-e1k
    @DILIPB-e1k 11 дней назад

    IAS IPS PSI सर्वांची तपासणी करा re

  • @dilipgambhire7689
    @dilipgambhire7689 11 дней назад

    तृप्ती देसाई म्याडम ने सांगितलेल्या दिंडोरीचे मोरे अण्णांच्या विषयाचे काय झाले ?

  • @sanjaymarutihegadkar2560
    @sanjaymarutihegadkar2560 11 дней назад

    सामान्य जनता हतास आहे

  • @Akshaysatputevlogsofficial
    @Akshaysatputevlogsofficial 11 дней назад

    ऑफिस मधला व्हिडिओ कुठे आहे