सलीलजी तुमचे विचार मांडण्याची पद्धत आणि कवितेतील शब्दांचा अर्थ उलगडून अत्यंत आत्मीयतेने सांगण्याची तळमळ पाहून खूप आनंद होतो व त्यामुळे मनाला खूप बरे वाटते ... तुमचे " कवितेचे गाणे होताना " चे सर्व भाग मी शांतपणे,त्यात रस घेऊन ऐकले ...मनाला खूप भावले ...त्यातील प्रत्येक गाण्याच्या मागची पार्श्वभूमी , भावना, त्यातील उत्कटता पाहून खूप छान वाटले...एक गाणे करण्या मागे किती छान प्रक्रिया असते व त्यातून स्वनिर्मिती चा वेगळाच आनंद मिळतो हे जाणवले.....मस्त वाटले.... तुम्ही नेहमी असेच नवनवीन करून आम्हाला आनंद देत राहा...तुमच्यातील सृजनशीलता अशीच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.... मनापासून खूप धन्यवाद आणि शुभेच्छा....
जे ज्ञानियांचे ज्ञेय ध्यानियांचे ध्येय । पुंडलिकांचे प्रिय सुख वस्तु। १ । ते हे समचरण उभें विटेवरी । पहा भीमातीरी विठ्ठल रूप। २। जें तपस्वियांचे तप में जपकांचे जाप्य । योगियांचे गौप्य परम धाम। ३
राजीव जी...आपण खुप चांगली मुलाखत घेता...प्रत्येक क्षेत्रातील आपले ज्ञान ही अगाध आहे..पण एक आपल्या चरणाशी विनंती करतो की आपण आपल्या स्डुडियो मध्ये आलेल्या कलाकारांशी अहो जाहो च बोला..plz
Sir hazharo goshti shikayla milalya... 👍👍👍 Tan nannachr dal halale ga... Aani tummhi mhatale ki mhanun aapalya vadildharyanshi savvad sadhayla hava te khup Sunder hote.
एवढा कवीमनाचा व्यक्ती खाजगी जीवनात एवढा कठोर कसा होऊ शकतो. मुलांची कस्टडी स्वतः कडे ठेवून बायकोपासून विभक्त. मुलांना आई हवी असते. आणि ते ही इतके आईशी मनाने जास्त जवळ असताना...
तुम्ही पूर्ण माहिती घ्यावी. अंजलीजींचा पुन्हा विवाह झाला आहे. आणि single parent म्हणून सलीलजी मुलांना उत्तम सांभाळता आहेत. ते कलाकार म्हणून सार्वजनिक जीवनात असले तरी त्यांच्या खाजगी आयुष्या बद्दल अर्धवट माहिती असताना असे निष्कर्ष काढणे हेच जरा कठोर आहे असे वाटत नाही का तुम्हाला? कदाचित कविमनाचा, सह्रदय माणूस आहेत म्हणूनच ते आज शांत आणि वडील म्हणून यशस्वी आयुष्य जगता आहेत हे ही विसरून चालणार नाही. उपदेश देण्याचा उद्देश नाही पण फक्त लोकप्रिय प्रसिद्ध व्यक्ती आहेत म्हणून आपण कधीकधी पूर्ण माहिती न घेता सहज काहीतरी बोलून मोकळे होते ते टाळले गेले पाहिजे असं मला वाटतं. मराठी कलाकारांना मराठी माणसाने मान नाही द्यायचा तर कोणी द्यायचा?
Rajiv, have some respect for your guest. You may be a little older than Dr. Kulkarni but don't use "are/jaare". Noticed this is quite common with you. You treated the same way to Sairat director.
Khandekar thode agaoch ahet. Tyadivshi Ashok patkinna tumhi khup paise kamble astil asa bolle. Ass tar normally pan bolat nahit. Hyanche employees chi tar roj aay may nighat asel
सलीलजी तुमचे विचार मांडण्याची पद्धत आणि कवितेतील शब्दांचा अर्थ उलगडून अत्यंत आत्मीयतेने सांगण्याची तळमळ पाहून खूप आनंद होतो व त्यामुळे मनाला खूप बरे वाटते ...
तुमचे " कवितेचे गाणे होताना " चे सर्व भाग मी शांतपणे,त्यात रस घेऊन ऐकले ...मनाला खूप भावले ...त्यातील प्रत्येक गाण्याच्या मागची पार्श्वभूमी , भावना, त्यातील उत्कटता पाहून खूप छान वाटले...एक गाणे
करण्या मागे किती छान प्रक्रिया असते व त्यातून स्वनिर्मिती चा वेगळाच आनंद मिळतो हे जाणवले.....मस्त वाटले....
तुम्ही नेहमी असेच नवनवीन करून आम्हाला आनंद देत राहा...तुमच्यातील सृजनशीलता अशीच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते....
मनापासून खूप धन्यवाद आणि
शुभेच्छा....
सलिल
त्याचं बोलनं खरचं ग्रेट!!!
आवाज तर मनातं खोलं उतरतो
सात्विकतेने मनाचा कोपरा समईसारखा उजाडतो
धन्यवाद
माझा कट्टा. 🌿
जे ज्ञानियांचे ज्ञेय ध्यानियांचे ध्येय । पुंडलिकांचे प्रिय सुख वस्तु। १ ।
ते हे समचरण उभें विटेवरी । पहा भीमातीरी विठ्ठल रूप। २।
जें तपस्वियांचे तप में जपकांचे जाप्य । योगियांचे गौप्य परम धाम। ३
Khup chhan mulakhat.. Salil ji tumcha bolna kiti madhur aani laghvi aahe.. Sahaj aani sundar tumhi sangit karat aahat.. Kuthech aani kontach badejaav tumchya bolnyat disla nahi.. Asa chhan pane kaam karnare tumhi khup vegle vatlat.. Tumhala maza manapasun salute... 🙏🙏
याचं एकही गाणं मला पटकन आठवत नाही. किती बोअर करतो. ए ,बस कर.
@@meenagokhale8619 Salil kulkarnila baddal mahiti gola kara.. 🙏
Shri Hrudaynathjichi ek jhalak tumchya ganyat disun yete🎼🙏
Khoop chhan ऐकताच राहायचा वाटते ग्रेस माझे गुरू होते ma la 2 varsha मला शिकवले ahe
आयला आवाज खूपच गोड वाटते कानाला ऐकत रहावा watate
सलील सर खूप मोठे आहे.. आणि हे anchor अशी एकेरी भाषा का वापरतो.. Mr. खेडकर you must respect him..
एकेरी बोलण्यामुळे मला वाटतं जास्त जिव्हाळा निर्माण होतो. माणूस आपला वाटतो.
प्रत्येक गीत हे हृदयाला स्पर्श करणारं
राजीव जी...आपण खुप चांगली मुलाखत घेता...प्रत्येक क्षेत्रातील आपले ज्ञान ही अगाध आहे..पण एक आपल्या चरणाशी विनंती करतो की आपण आपल्या स्डुडियो मध्ये आलेल्या कलाकारांशी अहो जाहो च बोला..plz
Exactly..
एकदम बरोबर
अगदी बरोबर. अजूनही सुधारणा झाली नाहीये.
Ha episode mi minimum 50 vela pahila ahe, very soothing
Salil sir your great...
Very nice and beautiful and good
उत्तम उत्तम
Kiti chan bolta SalilJi!!! Maja aali!!
Sir hazharo goshti shikayla milalya... 👍👍👍 Tan nannachr dal halale ga... Aani tummhi mhatale ki mhanun aapalya vadildharyanshi savvad sadhayla hava te khup Sunder hote.
Kiti sunder gata. Avaj Kiti god wah!
Kadak. Interview
सर खुप सुंदर
Tu gelyavar 22:03 👌
Great Saleel Sir...................
Mast sir
एवढा कवीमनाचा व्यक्ती खाजगी जीवनात एवढा कठोर कसा होऊ शकतो.
मुलांची कस्टडी स्वतः कडे ठेवून बायकोपासून विभक्त.
मुलांना आई हवी असते. आणि ते ही इतके आईशी मनाने जास्त जवळ असताना...
आणि आईला सुद्धा मुलं पाहिजेच असणार ना....
अंजली सुद्धा एक नॅशनल अॅवाॅर्ड विनर गायिका आहे.
कविता वाचणार्या आणि मुलांसाठी गाणी करणार्या संगीतकाराला आपल्या मुलांचं मन वाचता येत नसेल का...
म्हणजे यांचा घटस्पोट झाला आहे का?
तुम्ही पूर्ण माहिती घ्यावी.
अंजलीजींचा पुन्हा विवाह झाला आहे. आणि single parent म्हणून सलीलजी मुलांना उत्तम सांभाळता आहेत. ते कलाकार म्हणून सार्वजनिक जीवनात असले तरी त्यांच्या खाजगी आयुष्या बद्दल अर्धवट माहिती असताना असे निष्कर्ष काढणे हेच जरा कठोर आहे असे वाटत नाही का तुम्हाला? कदाचित कविमनाचा, सह्रदय माणूस आहेत म्हणूनच ते आज शांत आणि वडील म्हणून यशस्वी आयुष्य जगता आहेत हे ही विसरून चालणार नाही. उपदेश देण्याचा उद्देश नाही पण फक्त लोकप्रिय प्रसिद्ध व्यक्ती आहेत म्हणून आपण कधीकधी पूर्ण माहिती न घेता सहज काहीतरी बोलून मोकळे होते ते टाळले गेले पाहिजे असं मला वाटतं. मराठी कलाकारांना मराठी माणसाने मान नाही द्यायचा तर कोणी द्यायचा?
Great Sir
Khandekar saheb....salil sir dr.aahet is a legend .tumhi yekeri bhasha vapru nka..
A b p maza dupari ba sahit. Meetipil
मुलाखत घेणारे बदला.त्यांनी मा.पतकींना पैसे खूप मिळाले ना?हे विचारले.
उद्या माऊलीला ज्ञानेश्वरीची रॉयल्टी विचारतील.
Mast
Saleel bro you rocksssss
छान
Ha episode me khup vela pahila ... Jevha pn pahto tevha ajun ekda aikaycha moh aavrat nahi ...
aBp u are a gret...
Rajiv, have some respect for your guest. You may be a little older than Dr. Kulkarni but don't use "are/jaare". Noticed this is quite common with you. You treated the same way to Sairat director.
te fakt politician lokana aho jaho kartat.
Khandekar thode agaoch ahet. Tyadivshi Ashok patkinna tumhi khup paise kamble astil asa bolle. Ass tar normally pan bolat nahit. Hyanche employees chi tar roj aay may nighat asel
ग्रीस सर म्हणजे कोण मला सांगाल का 🙏
Khandekar hazar varshanche vruddh ahet ka?? saglyana are ture kartat?? jara respect dyayla shika khandekar.
great thanks a lot
वरील कॉमेस मधील उजाडतो शब्द चुकीचा आहे तेथे उजळतो शब्द पाहिजे याची नोंद घ्यावी.