फार सुंदर अंगण फार सुंदर घर आणि अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा मुलगी आणि मुलाच्या पसंतीचा कार्यक्रम आयोजीत करून लहान मुलं ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि माझ्या माय मावल्या अंगणात बसलेले पाहून जुन्या परंपरा जागृत फक्त कोकण मध्ये आहे कारण कोकणात हुंडा पद्धत नाही याची आम्हला अभिमान आहे कारण मिहीही कोकणातला आहे नव वधूवरांना पसंतीच्या कार्यक्रमानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यांना दीर्घ काळ निरोगी आयुष्य लाभो हीच भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना 🌹🙏

धन्यवाद 🙏🙏🙏
व्हिडीओ एक नंबर झाला आहे, असेच विडिओ share करत जा.
आता ते नवीन प्रकार आले आहेत pre wedding सारखे ते बंद करा.
खरंच आपला कोकण ग्रेट आहे 👍👌
हो नक्कीच....
ऐक नंबर व्हिडिओ आपल्या कोकणात हुडा हा प्रकारचं नाही हे तू ह्या व्हिडिओ च्या मधमतुना दाखवला ऐक नंबर👌👌👌👌
Lay bhari video bhava👌👌👌👌
लय भारी भावा
लय भारी... 👌👌👌👌
👌👌👌👌👌
लय भारी.....
छान..👌👌
Good
आपल्या जुन्या प्रथा सांभाळा. पाच्यात्य चाळीरीती बंद करा
👌👌👌👌