अरे बाबा जखम बरी होई पर्यंत आराम कर का भूतावानी रात्रंदिवस फिरतोस बरा झाल्यावर कामाला जा म्हणजे घरातले व बाहेर चे सर्व जण तूला ईज्जत मान सन्मान देतील बायकोच्या जीवावर बसून खाल्ल तर उद्या जावयी मूली सूद्धा तूझी ईज्जत ठेवणार नाहीत समाजात मानाने रहायचे असेल तर काम करून पैसे कमाव मानाने जग
ए बाबा👴 गप बस
गप बस
नाटकी माणूस
अरे बाबा जखम बरी होई पर्यंत आराम कर का भूतावानी रात्रंदिवस फिरतोस बरा झाल्यावर कामाला जा म्हणजे घरातले व बाहेर चे सर्व जण तूला ईज्जत मान सन्मान देतील बायकोच्या जीवावर बसून खाल्ल तर उद्या जावयी मूली सूद्धा तूझी ईज्जत ठेवणार नाहीत समाजात मानाने रहायचे असेल तर काम करून पैसे कमाव मानाने जग
Hyala samjavoon kahi fayda nahi
Jawai tar tyachi ijajat kadhnarch binkamacha aytoba
Aram kasala tu bai ahe ka Aram pahije
दाजी हे काय ऐकतोय आम्ही आपल्याकडून मोबाईल काढून घेतलाय म्हण शे अजिबात पटलेलं नाही आपल्याला😮😮😮