खरंच एकदम जबरदस्त एपिसोड समाजासमोर सादर केला आहे😊 आपल्या टीममधील सर्व कलाकार आपल्या भुमिकेत जीव ओतून काम करत आहेत🎉❤ माझ्या ड्युटीमुळे रविवारी एपिसोड पाहता आला नाही तो आज पाहिला एपिसोड एवढा मस्त सादर केला पाहताना डोळ्यात अश्रू आले😢 आपल्या सर्व कलाकार यांना खुप खुप शुभेच्छा🎉
मुक्काम पोस्ट अडचण वाडी कराना सोळावा एपिसोड छान झालेला आहे असंच गरीब लोकांना ज्याच्याकडे आई नाही वडील नाही असंच प्रेम सगळ्यांच्या वर राहून दे असं मुक्काम पोस्ट अडचण वाडी मधून चांगले संदेश दिलेले आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खरंच खूप छान वाटला हा भाग, मनाला भावला. अभिनंदन सर्व कलाकारांचे, आणि विशेष करून माझा मित्र रियाज साहेब यांचे सतत नवनवीन प्रयोग सादर करून रसिकांची मने जिंकण्याचे काम करत आहेत.
❤दिवाळी विशेष एपिसोड एकदम मस्त ❤ सर्व कलाकारांनी मराठी माणसाच्या भावनेला हात घालणारी, मनाला थेट भिडणारी, समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांची जाणीव करून देणारी आजची कथा उत्कृष्ट मांडली आहे. सर्वच कलाकारांनी भावनाप्रधान प्रसंग अतिशय उत्कृष्ट रंगवले आहेत. संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि..... ❤दीपावली शुभेच्छा❤
मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला एकच विनंती ही वेब्सिरीज आपली घरची समजून बघा खरंच यांच्या स्टोऱ्या जबरदस्त असतात नक्की बघा अडचणवाडीचा fan म्हणून तुम्हाला विनंती
100% true, and good massage.
❤❤❤❤
Very emotional episode 😢 very good massage for society 👌👌👌
❤🌹
❤❤❤❤❤❤❤❤
श्रीमंतीचा माज् असणाऱ्याला जोरदार चपराक ❤समाजा च्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याच काम❤
खरंच एकदम जबरदस्त एपिसोड समाजासमोर सादर केला आहे😊 आपल्या टीममधील सर्व कलाकार आपल्या भुमिकेत जीव ओतून काम करत आहेत🎉❤
माझ्या ड्युटीमुळे रविवारी एपिसोड पाहता आला नाही तो आज पाहिला एपिसोड एवढा मस्त सादर केला पाहताना डोळ्यात अश्रू आले😢
आपल्या सर्व कलाकार यांना खुप खुप शुभेच्छा🎉
❤😊😊chn ahe
खूपच छान झाला हा पण एपिसोड नेहमीप्रमाणे
नाम्या, सारपंचिन बाई ,सरपंच आणि सुक्या ची acting खूपच भारी आहे 😊
❤प्रत्येकाचे काम कौतुक करण्यासारखेच आणि प्रशंसनीय आहे❤
Kandi bai ek number khup chan 🔥🔥🔥🔥👍
Zullya mul pani al dolyat..😢❤
दीपावली एपिसोड अतिशय सुंदर पद्धतीने केलेला असून चांगल्या पद्धतीचा लोकांना संदेश मिळाला आहे खूप खूप धन्यवाद
कानडी बाई खूप छान मस्त आहे
खूप छान...👌❤
खूपच सुंदर आईसाहेब...❤
मुक्काम पोस्ट अडचण वाडी कराना
सोळावा एपिसोड छान झालेला आहे
असंच गरीब लोकांना ज्याच्याकडे आई नाही वडील नाही असंच प्रेम सगळ्यांच्या वर राहून दे असं मुक्काम पोस्ट अडचण वाडी मधून चांगले संदेश दिलेले आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Supper episode
👌...💯......kaddak.......
Khupch chan aahe❤
Kandin bai ek nambar khup chan
एपिसोड छान झाला आहे सर्वा कलाकारंचे हार्दिक अभिनंदन🎉
Nice concept...🎉
अडचणवाडी च वेगळं रूप पहायला मिळालं,सरपंच ऍक्टिंग चांगली होत आहे,नाम्या आणी गंगी जबरदस्त actor आहेत विषय च हार्ड सर्वच कलाकार जबरदस्त
असंच प्रेम असुद्या 🫂🫶
खरंच खूप छान वाटला हा भाग, मनाला भावला.
अभिनंदन सर्व कलाकारांचे, आणि विशेष करून माझा मित्र रियाज साहेब यांचे सतत नवनवीन प्रयोग सादर करून रसिकांची मने जिंकण्याचे काम करत आहेत.
कानडी बाई खूप छान मस्त
Happy Diwali Adchan wadi team🎉
Zulychi acting supper ahe
❤दिवाळी विशेष एपिसोड एकदम मस्त ❤
सर्व कलाकारांनी मराठी माणसाच्या भावनेला हात घालणारी, मनाला थेट भिडणारी, समाजातील दुर्बल आणि गरीब घटकांची जाणीव करून देणारी आजची कथा उत्कृष्ट मांडली आहे. सर्वच कलाकारांनी भावनाप्रधान प्रसंग अतिशय उत्कृष्ट रंगवले आहेत. संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि.....
❤दीपावली शुभेच्छा❤
धन्यवाद सर मला माझी कला एवढ्या चांगल्या प्रकारे साजर करण्याची संधी दिली...🥺🥰🙏🏻
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Good
कानडी बाई काम एक नबर खूप च छान काम केल आहे
३ डझन चडया 😮
सुक्या चांगला प्रयत्न छान ऍक्टर आहेस❤
धन्यवाद दादा🙏🏻😊
मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला एकच विनंती ही वेब्सिरीज आपली घरची समजून बघा खरंच यांच्या स्टोऱ्या जबरदस्त असतात नक्की बघा अडचणवाडीचा fan म्हणून तुम्हाला विनंती
असंच प्रेम आणि support असुद्या ,असेच चांगले चांगले एपिसोड आम्ही देऊ ,🫶🤝
तेजू ताई खुप छान
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एपिसोड नक्की बघा 🙏🏻