@@psarjune94 कुणाच्याही घरात झाले असते तरी हीच अपेक्षा असती की आरोपी सह बाकीचे फरार भ्रष्ट लोक होती त्यांना पण शिक्षा व्हावी..त्यांचा information होत्या त्याचा कडे म्हणून त्याला मारला पाहिले वाचवत होते आता अंगाशी आला म्हणून..लोकांना पाहिजे te झाला लोक खुश बाकीचे सेफ झाले..ह्या topic मुले....थोडा समजून घ्या actual काय प्रकरण आहे ते
ओंबडे त्या सादा पोलिस होता...बाकी चे मोठे अधिकारी त्याच वेळी काय मीटिंग ले जुळले होते...ज्यांनी पूर्व प्लॅनिंग केली होती.... परंतु कसाब साठी ते पण टार्गेट च संपवले
Advocate शिंदे अक्षय शिंदे मेला तो परत येणार नाही असे वारंवार बोलतात हे त्यांचे vayaktavay नायिक नसून मानवतेच्या विरुद्ध आहे. ते एकतर्फी प्रमाणे पोलिस चि बाजू घेत असल्याचे दिसत आहे. ते माननीय उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण टाळात आहेत.
एड.शिंदे तुम्ही ते पिस्तुल होल्सटर मधून काढणे पिस्तुल लोढ करणे व सेफ्टी व्हाॅल्व काढेपर्यंत पोलिस काय करत होते.हे शिंदेंजी तुम्हाला पटते का? बरं गोळी पोलिसांनी एवढ्या मोठ्या शरीरावर न मारता थेट डोक्यावरच का मारली. तर त्याला संपविणे हा उद्देश!
तो एक मंदबुद्धी चा व्यक्ती होता ज्याच्याकडे तीन बायका असून एक सुद्धा त्याच्याजवळ रहात नव्हती त्याला कुट काय करावं हे समजत नसेल अशी लोक बालिश बुद्धी असता त्याला जन्मठेप योग शिक्षा झाली पाहिजे होती जे काय घडलं ते फार चुकीचं घडलं
दाढी वाले बाबा तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याला विचारा की हा एन्काऊंटर आहे का घडवून आणलेली हत्या आहे एवढे वर्ष पांढरी झाली तुमची प्रॅक्टिस करत आहात अहो थोडे इमानदारीने खरं बोलायला शिका ना राव अहो खूप बरं वाटतं खरं बोलल्यानंतर
अरे तू सांग आणि कोर्ट सांग आम्ही तर महाराष्ट्रातील जनता हे समजतो की हा खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी खोटा इन काउंटर बनवलेला आहे लोकांना शंका आहे तुम्ही कितीही बोंबला शेवटी खरा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं होतं खरा आरोपी शिंदे होता का आणि कोण होता यावर पण विचार करण्याची गरज आहे
एवढे वाईट दिवस आले आहेत की हे पाहायला आम्हाला लागत आहेत अहो शेंबडा पोर पण सांगेल खरोखर काय झालं हे कोर्टाने पोलीस राहूद्या बाजूला शेंबडा पोर सांगेल पाच ट्रेन पोलिसांच्या समोर एक 24 वर्षाचा तरुण त्यांना प्रतिकार करू शकतो का त्याची हिंमत होईल का त्यांची रिव्हॉल्व्हर घेण्याची अहो काही पण राजकारण करा परंतु सर्वांना भगवंताला उत्तर देणे आहे आत्म संरक्षणासाठी गोळ्या मारताना कुठे मारावे हवेत तुम्हाला गुन्हे लपवायचे आहेत गुन्ह्यांना गुन्हेगारांना सजा नाही द्यायची तुम्हाला गुन्हेगारांना आणखीन गुन्हे करण्यासाठी ढील द्यायचे आहे
@@atulpati1639 भारत देशामध्ये तूच खूप शहाणा आहेस का रे इतरांना काही समजत नाही अशा ब्रह्मामध्ये राहू नकोस लोकं खूप हुशार आहेत अरे त्या नामा नराधमाला कायद्यानुसार फाशीच व्हायला पाहिजे होती कारण मी पण एका मुलीचा बाप आहे याची जाणीव आहे मला परंतु असे षडयंत्र रचल्या खरे आरोपी मोकाट फिरत आहेत याची जाणीव तुला नसेल एवढा मूर्ख नाहीस तू
@@atulpati1639 भाई त्याला फाशी झालीच पाहिजे.. जे कार्य केल ते चुकीच्या पद्धतीने केल... या मध्ये मोठे मासे आहेत हे नक्की झाले... उज्वल निकम विकील बोलताता हा फाशा वर जाणार strong पुरावे जमा झाले.. हे वकील बोलतात आजुन काही सिद्ध होत नाही नक्की विश्वास कोणावर टेवायचा.. या मध्ये मोठा राजकारण आहे हे सिद्ध
त्याचे हात सोडून त्याच्या हातात मुद्दाम बंदूक दिली असेल व encounter घडवून आणला असेल याचा अर्थ असाही असेल की अक्षय शिंदे निर्दोष असेल व गुन्हा करणारा कोणी वेगळाच असेल.
वकील या नात्याने ह्यांचा आदर असला तरी सुद्धा हे बोलतात त्या अनुषंगाने कधीच काही गोष्टी घडत नाहीत. अगदी मग ठाकरे शिंदे केस असो की शरद पवार आणि अजित पवार ह्यांची केस असो.. अपेक्षा भंग दुर्दैवाने होतो हे नक्की.
कारण आम्ही या देशांमध्ये हे पण पाहिलं आहे खोट्या लोकांना फाशी झालेली आहे आणि ज्याने गुन्हा केलेला आहे तो मस्तपैकी जीवन जगत आहे त्यामुळे तुम्ही आणि सुप्रीम कोर्टाने शिकवण्याची गरज नाही आम जनतेला सर्व काही माहीत आहे
Sophisticated weapons पिस्टल होते. त्याला सेफ्टी कॅच ने लॉक असेल तर अनलॉक करून कॉक करून दोन्ही हातात बेड्या असताना कोणती ट्रेनिंग नसताना फायर कसा करू शकतो. न्यायालयाने विचारलेले प्रश्न बरोबर आहेत. न्यायालयाने याची नंतर ज्युडिशियल इन्क्वायरी केली पाहिजे. त्याला कायद्याने फाशी देणे गरजेचे होते.
कोर्टातील लाखो प्रकरण पेंडीग आहेत त्याचा निकाल आधी लावा मग पुढच पहा काय म्हणायचे ते म्हणा तुमचा निकाल ऐकायला वादी प्रतिवादी १०० वर्षे जिवंत राहायला पाहिजेत
अक्षय शिंदेला मारल्याबद्दल कोणालाही कळकळ नाही पण पण त्या शिक्षण संस्थेवर आणि इतर आरोपीवर शिक्षा झालीच पाहिजे होती पैशाच्या जोरावर एखाद्याचा गोळ्या झाडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे
काय समाज आहे.चांगल्या माणसाला १बायको मिळायची मारामार.मंदबुध्दी डोक्याने कमी असलेल्या माणसाला ३..३ बायका बर्या मिळतात.ह्या नराधमाचे वडील कोर्टात जातातच कसे.त्याला वाचवण्यासाठी.😊😊
तेलंगणा हैदराबाद पोलिसांनी एका अशाच प्रकरणात Encounter केले होते पण डोके वापरुन Encounter केले होते. मुंबई पोलीस डोके बुद्धी वापरण्यात कमी पडली .आरोपीला पळुन जायला चान्स देऊन दुर्लक्षित केल्यासारखे करून Encounter करायला पाहीजे होते.
पोर्शे कार अपघातातील आरोपीचा पण इनकाउंटर करा. त्याने तर दोन निरपराधांचा बळी घेतला....आमदार मंत्री संजय राठोडचा इनकाउंटर करून पूजा चव्हाणला न्याय द्या....पण यांचा इनकाउंटर होणार नाही कारण या देशात श्रीमंताच्या आणि राजकारण्यांच्या जीवाला मोल आहे....
चिंता करू नका आता देवेंद्र भाऊ , कोर्ट मध्ये हस्तक शेप करेल ,इतकी ताकद आहे आपल्या भाऊ ची.आणि तो एन्काऊंटर आहे ते सिद्ध करेल. सरकार कोर्ट पेक्षा मोठा आहे ,सरकार पलटली,आणि कोर्ट ची धाव घेतली तरी तारिक पे तारीख सुरू आहे कोणा वर विश्वास,करावं पण तरी न्याय वेवस्ता मोठी आहे .
अहो त्या बदमाश याचा तुमच्या सिस्टम ने बळी घेतलेला आहे त्यामुळे तो परत येणार नाही परंतु खरे आरोपी मुक्त वावरण्यासाठी त्याचा बळी घेतलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्याला जी काही सजा दिली असती ती मान्य होती आणि त्याला फाशीची सजा झाली असती हे पण लक्षात ठेवा वकील साहेब
एकट्या ओंबळे यांनी कसाबला जिवाची परवा न करता घण पकडली, आणि हे चार जण असुन देखील पकडु शकत नाहीत, कुठे तरी पाणी मुरते, बघु कोर्ट काय निर्णय घेते,
अरे बाबा पाणी मुरुदया म्हणजे काय तुमच्या घरात असं काही झालं असतं तर मग समजलं
गपरे आपटे कोतवालच्या वंशज @@psarjune94
@@psarjune94 कुणाच्याही घरात झाले असते तरी हीच अपेक्षा असती की आरोपी सह बाकीचे फरार भ्रष्ट लोक होती त्यांना पण शिक्षा व्हावी..त्यांचा information होत्या त्याचा कडे म्हणून त्याला मारला पाहिले वाचवत होते आता अंगाशी आला म्हणून..लोकांना पाहिजे te झाला लोक खुश बाकीचे सेफ झाले..ह्या topic मुले....थोडा समजून घ्या actual काय प्रकरण आहे ते
@@Joyful_Janviright pan andhakta na he samjat nhi
ओंबडे त्या सादा पोलिस होता...बाकी चे मोठे अधिकारी त्याच वेळी काय मीटिंग ले जुळले होते...ज्यांनी पूर्व प्लॅनिंग केली होती....
परंतु कसाब साठी ते पण टार्गेट च संपवले
संस्था चालकांना वाचविण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आले.👍
👌👌👌👌👍👍👍
Tya school madhun 7muli gayab ahet mukhy aaaropi sanshtapak aapte ahe tyala tarbuj vachvit ahe😂
@@bhauraoraut5149 मंत्री पुत्र टोनी मिश्रा अजूनही बिनधास्त दादागिरी करत शहरातून मोकाट फिरत आहे..... पोलिस त्याला मुजरा करत आहेत. वां रे BJP सरकार.
संस्था चालकाना वाचवनयासाठी एनकाऊटर केला सरकार ने
RSS member Mr Apate
हे एन्काऊंटर खोटं आहे, 4 पोलीस बरोबर असताना आरोपी पिस्तूल हिसकाऊन कसा घेतो? पिस्तूल लोड करून का ठेवली? पिस्तूल वापरायला तो शिकला कसा?
खात्यात न रहाण्याच्या लायक आहेत हे पोलीस.
तुला काय करायचं आहे तू तुझ बघ ना
बर झाल ना किमान एक तरी रेप वाचला देशात तरी खूप छान होईल
Advocate शिंदे अक्षय शिंदे मेला तो परत येणार नाही असे वारंवार बोलतात हे त्यांचे vayaktavay नायिक नसून मानवतेच्या विरुद्ध आहे. ते एकतर्फी प्रमाणे पोलिस चि बाजू घेत असल्याचे दिसत आहे. ते माननीय उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण टाळात आहेत.
हुतात्मा अक्षय शिंदे अमर रहे.
अक्षय तेरे कातील जिंदा है.
हम शरमिंदा है .
मुद्दाम केलं आहे 100%
तुला त्याचा तिसरा सासरा व्हायचं होतं का 😂😂😂
संस्थाचालकांचा एन्काउंटर कधि करणार..
अस असेल तर मग बलात्कारचा आरोप असलेल्या सर्व राजकीय लोकांचा पण इनकाउंटर झाला पाहिजे.
संजय राठोड. आणि brijbhushan यांचं काय?
2 व्यक्ती आजुन फरार आहेत ते का झाले असतील गायब
विशेषत पूजा चव्हाण ला न्याय कधी मिळणार
@@bharatpatil1911 मंत्री पुत्र टोनी मिश्रा अजूनही बिनधास्त दादागिरी करत शहरातून मोकाट फिरत आहे. थू थू सरकार आणि सुप्रीम कोर्ट..
🎉,,
एकदा छोटा आरोपी वर होऊ शकतो पण श्रीमंत मोठा आरोपी सहज मोकाट बिनधास्त सुटू शकतात.........
मोठे मासे वाचवण्यासाठी गरिबाचा बळी ????
सहआरोपी आजही मोकाट आहेत.
अटकपुर्व जामीन मागत आहेत.
व्हा रे व्हा यंत्रणा!!
अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पण पोलीसांना का सापडत नाहीत.
लोंकाना माहीती आहे कोर्ट पण काही करणार तारीख पडत राहतील
एड.शिंदे तुम्ही ते पिस्तुल होल्सटर मधून काढणे पिस्तुल लोढ करणे व सेफ्टी व्हाॅल्व काढेपर्यंत पोलिस काय करत होते.हे शिंदेंजी तुम्हाला पटते का? बरं गोळी पोलिसांनी एवढ्या मोठ्या शरीरावर न मारता थेट डोक्यावरच का मारली. तर त्याला संपविणे हा उद्देश!
शिक्षा कोर्ट देतो पण कोणाला ठार मारण्याचा आधिकर नाही
मुलींना न्याय मिळाला भवा
संस्था चालक वाले वाचवण्यासाठी हे मॅनेज आहेत
देश हुकूमशाही कडे परंतु जनता जागा दाखवणार
वीरोधक भुंकायचे म्हणून त्वरीत एन्काऊंटर
@@DilipPatil-e9p तुरीत
पाणी पिण्यासाठी हातकडी काढली त्या ठिकाणी पाण्याचे कोणते साधन होते का? फर्जी सरकार चा फर्जी एनकाउंटर
@@jagdishnandagawali5101 police bhadave aahet
बेड्या असताना सुध्दा हाताने बॉटल धरून पानी पिऊ शकतो.
तो एक मंदबुद्धी चा व्यक्ती होता ज्याच्याकडे तीन बायका असून एक सुद्धा त्याच्याजवळ रहात नव्हती त्याला कुट काय करावं हे समजत नसेल अशी लोक बालिश बुद्धी असता त्याला जन्मठेप योग शिक्षा झाली पाहिजे होती जे काय घडलं ते फार चुकीचं घडलं
आणि त्याने उद्या याच्या पेक्षा भयंकर बलात्कार केला असता तर???
बरोबर बोललात... हा नायालयचा अपमान आहेच... या मध्ये 2 आरोपी आजुन फरार कसे... शाळेत मध्ये आजुन काही तरी शिजत होत... या मध्ये खुप मोठा मासा आहे
संस्थाचालक आपटे, कोतवाल तुझे नातेवाईक आहेत का?
हा वकील बी जे पी वाला आहे का
😂😂
Ho dhadi baghun asech vatte na😂😂😂😂😂😂😂
Maneje zale he pan
ॲड शिंदे साहेब, गोलमाल उत्तरे देत आहेत, 😂
राज्य चावणारा शिंदे, मारणारा शिंदे, मेलेला शिंदे आणी हा गोलमाल करणारा पन शिंदे
Shinde sab golmal hai.maharstra case madhe jach shinde.gol mal jabab.
@@satishjadhav4388100% tru.
नुसता आरोप केल्यावर एन्काऊंटर.
दाढी वाले बाबा तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याला विचारा की हा एन्काऊंटर आहे का घडवून आणलेली हत्या आहे एवढे वर्ष पांढरी झाली तुमची प्रॅक्टिस करत आहात अहो थोडे इमानदारीने खरं बोलायला शिका ना राव अहो खूप बरं वाटतं खरं बोलल्यानंतर
खरेच आहे दाढीवाले बाबा ही सरळ बोलत नाही 😢
हा दाढीवाला शिवसेनेच्या चीन्हाबद्दल बोलताना पण गोल गोल उत्तर देत होता. सरळ कधीच बोलत नाही. शेवटी हा पण शिंदेच.
सिद्धार्थ शिंदे कधीही बोलताना महायुतीचा बाजुने बोलत असतात
अक्षय शिंदेला त्याच्या कर्माचे फळ मिळाले पण खरे लांडगे लांबच आहेत, त्यांना वाचवण्यासाठी सगळा खटाटोप
याचाही विचारप्रवाह सत्तेच्या बाजूला वाहतो
मारल्या नंतर पुढाकार, म्होरक्या मोकाट,शाळा तपास अनिवार्य,
शिक्षा व्हायलाच पाहीजे होती पण अशा प्रकारे नाही हा कायद्यावर अन्याय झाला आहे
Rape kaydyavr nahi tr tya chimurdivar zalela hich khari shiksha aata hya sglyach rajkaran karu nka
R
""
अक्षय ला शिक्षा झाली ते योग्य,पण न्याय संस्थेचे काय काम,असच होणार असेल तर सर्व नराधमांवर कारवाई करावी.
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येईल परंतु तो पर्यंत कोर्ट पुथ्वीराज चव्हाण साहेब निवृत्त होणार. नवीन कोर्ट मग तारीख पे तारीख लोक विसरून जातील
असे अनेक प्रकार ॰लोक विसरतात.
अक्षय शिंदे चे आरोप मेडिकल मध्ये सिद्ध झाले आहेत का. त्याचा आरोपी असल्याचा पुरावा नसल्या मुळे त्याला पोलिसांनी मारले.
अरे तू सांग आणि कोर्ट सांग आम्ही तर महाराष्ट्रातील जनता हे समजतो की हा खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी खोटा इन काउंटर बनवलेला आहे लोकांना शंका आहे तुम्ही कितीही बोंबला शेवटी खरा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं होतं खरा आरोपी शिंदे होता का आणि कोण होता यावर पण विचार करण्याची गरज आहे
एवढे वाईट दिवस आले आहेत की हे पाहायला आम्हाला लागत आहेत अहो शेंबडा पोर पण सांगेल खरोखर काय झालं हे कोर्टाने पोलीस राहूद्या बाजूला शेंबडा पोर सांगेल पाच ट्रेन पोलिसांच्या समोर एक 24 वर्षाचा तरुण त्यांना प्रतिकार करू शकतो का त्याची हिंमत होईल का त्यांची रिव्हॉल्व्हर घेण्याची अहो काही पण राजकारण करा परंतु सर्वांना भगवंताला उत्तर देणे आहे आत्म संरक्षणासाठी गोळ्या मारताना कुठे मारावे हवेत तुम्हाला गुन्हे लपवायचे आहेत गुन्ह्यांना गुन्हेगारांना सजा नाही द्यायची तुम्हाला गुन्हेगारांना आणखीन गुन्हे करण्यासाठी ढील द्यायचे आहे
Mazàhi same hech mat aahe hasav ki radav
अँकर आणि कॉमेंट्स करणारे आरोपीच्या बाजूने खिंड लढताना दिसतात
@@atulpati1639 भारत देशामध्ये तूच खूप शहाणा आहेस का रे इतरांना काही समजत नाही अशा ब्रह्मामध्ये राहू नकोस लोकं खूप हुशार आहेत अरे त्या नामा नराधमाला कायद्यानुसार फाशीच व्हायला पाहिजे होती कारण मी पण एका मुलीचा बाप आहे याची जाणीव आहे मला परंतु असे षडयंत्र रचल्या खरे आरोपी मोकाट फिरत आहेत याची जाणीव तुला नसेल एवढा मूर्ख नाहीस तू
Agadi barobar
@@atulpati1639 भाई त्याला फाशी झालीच पाहिजे.. जे कार्य केल ते चुकीच्या पद्धतीने केल... या मध्ये मोठे मासे आहेत हे नक्की झाले... उज्वल निकम विकील बोलताता हा फाशा वर जाणार strong पुरावे जमा झाले.. हे वकील बोलतात आजुन काही सिद्ध होत नाही नक्की विश्वास कोणावर टेवायचा.. या मध्ये मोठा राजकारण आहे हे सिद्ध
काय गुळमुळीत बोलत आहेत हे वकील महाशय.यांची मुलाखत निरर्थक आहे.
हे वकील गोल गोल बोलतात.
हे प्रकरण संस्था वाचवण्यासाठी एन्काऊंटर
आप्टे फरार,स्कूल प्रिंसिपल फरार,कर्मचारी फरार सीसीटीवी गायब पुलिस ने इनको तलाश नही किया 1 महीने के बाद भी यह तुमने वीडियो मैं क्यों छुपाया 💩💩💩🐷🐷🐷
विश्वास कुणावर ठेवावे
पोलिसांना अटक झाली पाहिजे .
जज बीजेपी आरएसएस की विचारधारा से जुड़ा न हो निष्पक्ष हो और सविधान पर चलनेवाला हो यह जनता की मांग हैं 💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳
त्याचे हात सोडून त्याच्या हातात मुद्दाम बंदूक दिली असेल व encounter घडवून आणला असेल याचा अर्थ असाही असेल की अक्षय शिंदे निर्दोष असेल व गुन्हा करणारा कोणी वेगळाच असेल.
कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा नाही सब गोलमाल हैं भाई😊😊
त्या पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे
हे वकील साहेब सरकार चेच आहेत यांना काय विचारता हे कधी काळी राज्यसभेत दिसतील
पोलीस वर कारवाई झाली पाहिजे पण त्यामागचे राजकीय मास्टर माईंड शोधून त्याला शिक्षा दिली पाहिजे
शिंदे नाव बघू न समजून घ्या कोण आहे
बंदुकांचे ठसे घ्या
निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जनतेची मते व व्हा व्हा मिळिण्याकरिता केलेला हा प्रकार
वकील या नात्याने ह्यांचा आदर असला तरी सुद्धा हे बोलतात त्या अनुषंगाने कधीच काही गोष्टी घडत नाहीत. अगदी मग ठाकरे शिंदे केस असो की शरद पवार आणि अजित पवार ह्यांची केस असो.. अपेक्षा भंग दुर्दैवाने होतो हे नक्की.
सुप्रीम कोर्टाने काय शट्ट न्याय दिला असता
15/20 वर्ष चालवल असत ही केस कोर्ट
शिंदे सर फार गोलमाल उत्तर देता तुम्ही नेहमीच............
हा पत्रकार म्हणतो जनता म्हणते एन्काऊंटर आहे!आम्हा जनतेला माहीत आहे की हे एन्काऊंटर नाही,नाही आणि नाही!
खरं काय झालं आहे जनता सर्व जाणते तारीख वर तारीख पडेल पुढे काही होणार नाही.
कारण आम्ही या देशांमध्ये हे पण पाहिलं आहे खोट्या लोकांना फाशी झालेली आहे आणि ज्याने गुन्हा केलेला आहे तो मस्तपैकी जीवन जगत आहे त्यामुळे तुम्ही आणि सुप्रीम कोर्टाने शिकवण्याची गरज नाही आम जनतेला सर्व काही माहीत आहे
शानबाग प्रकरण आठवा....... आरोपी शिक्षा भागून मोकळा......
शानबाग शेवटपर्यत याताना भोगत राहीली व जग सोडून गेली.
कुकर्म करायला वेळ लागत नाही
पण न्यायालयात न्याय मिळायला
आयुष्य ही पूरत नाही तेव्हा खरा
न्याय लवकर मिळत नाही.जनतेत
निराशा वाढते!
सर बरोबर आहे तुमचं ❤
हे ठरवून केलेलं एन्काऊंटर आहे
जे विकृत संस्था चालक फरार आहेत त्यांचा एन्काऊंटर करून दाखवा..
कोर्ट सुरवातीला प्रश्न उपस्थित करत
नंतर पुढे काहीच action घेत नाही
हाच का न्याय कोर्ट च
बदलापूराचा हुकूम शाहा येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत बीजेपी भुईसपाट होणार
हे साहेब भविष्यात उज्वल nikamachi जागा घेऊ शकतात
मारणारा पण शिंदे मारणारा पण शिंदे ज्याच्या सागण्यवरून मारलं तोही शिंदे आणि हे वकील महोदय पण शिंदे ये गडबड है बाबा ...
Great
हे वकील एका विशिष्ट गटाची बाजू घेऊन बोलत असतात सत्य आहे ते मांडा तुम्ही.
Sophisticated weapons पिस्टल होते. त्याला सेफ्टी कॅच ने लॉक असेल तर अनलॉक करून कॉक करून दोन्ही हातात बेड्या असताना कोणती ट्रेनिंग नसताना फायर कसा करू शकतो. न्यायालयाने विचारलेले प्रश्न बरोबर आहेत. न्यायालयाने याची नंतर ज्युडिशियल इन्क्वायरी केली पाहिजे. त्याला कायद्याने फाशी देणे गरजेचे होते.
Very very good 👍
त्याला घेऊन जाणारे चार पोलिस होते म्हणजे चौघांनी मिळून त्याचा game 🎯 केला असेल.
Maharashtra Police che khup khup Abhinandan 🎉🎉
कोर्टातील लाखो प्रकरण पेंडीग आहेत त्याचा निकाल आधी लावा मग पुढच पहा काय म्हणायचे ते म्हणा तुमचा निकाल ऐकायला वादी प्रतिवादी १०० वर्षे जिवंत राहायला पाहिजेत
पोलिसांचे निलबन करा डॉक्टर बाहेरुण आणा व चेक करा डॉक्टर लाज घेईल
मुद्दामून ठरवून केलेला एन्काऊंटर आहे त्याच्यात वाटाय सारखं काय आहे
अक्षय शिंदेला मारल्याबद्दल कोणालाही कळकळ नाही पण पण त्या शिक्षण संस्थेवर आणि इतर आरोपीवर शिक्षा झालीच पाहिजे होती पैशाच्या जोरावर एखाद्याचा गोळ्या झाडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे
अगदी फालतू भाष्य, कळतंय पण वळत नाही.
मला वाटते हे सरकारच्या बाजूचे आहेत 😂😂😂
CBI चौकशी झाली पाहिजे
जे काय आहे ते सत्य सांगत नाहीत, त्यामुळे हि मुलाखत निर्थक आहे,
साहेब आम्हाला जयजय भरोसा राहिला नाही पोलीस वकील काय काय गेम खेळती ही जनता आंधळी
पोलीसानवर . कारवाई करा
पोलीसांवर कारवाई झाली पाहिजे
कोर्ट फक्त ताशेरे ओढेल..... पण काही ही होणार नाही....?! कारण २०१४ पासून कोर्ट????!!!!?????
केस सलग चालली पाहिजे 1महिन्याचि तारीख दिल्यास मधल्या काळात दबाव येऊ शकतो न्यायाधीश्यावर.
हे सिद्धार्थ शिंदे सरकारचे वकिल असल्यासारखे बोलतात
याची दाढ़ी उपटून काढा
हा सुधा निसर्डे बोलतो
लबा ड बोलतोय
याची कशाला मुलाखत घेता
Yes
हे झाले ते योग्य आहे कोर्टात पुनर्विचार करावा लागतो त्यामुळे निर्णय घेतला तो योग्य आहे
काय समाज आहे.चांगल्या माणसाला १बायको मिळायची मारामार.मंदबुध्दी डोक्याने कमी असलेल्या माणसाला ३..३ बायका बर्या मिळतात.ह्या नराधमाचे वडील कोर्टात जातातच कसे.त्याला वाचवण्यासाठी.😊😊
Bhc should dismiss all the concerned police staff officers and their all bosses
सर मी तुम्हाला खूप मानतो कारन देव सगळं बंघतो तुम्ही च देव आहे सर तुम्ही खुप छान काम करता सर भारत माता की जय हो सर
Ad. शिंदे साहेब खूप चांगले विश्लेषण केलेत आपण
न्यूज वाल्यांनी उरणच्या मुलीकडे पण लक्ष द्या तिला अजूनही न्याय भेटला नाही
साहैब खर माहीत आहे तुम्हाला काय जाल ते
शेतकऱ्या विषयी थोडी चर्चा करा हो
एन्काऊंटर करणार्या पोलिसांचच नार्को टेस्ट झाली पाहिजे.पोलिस यंत्रणेन राजकीय दबावतंत्राला बळी पडू नये.
कोर्टाला प्रमोशन डीकलर करणार सरकार मग सगळे योग्य केले असा निकाल 👌👍
ये आध कानुन है...! या मध्ये जादा (TRP) योग्य नाही , शेवटी पोलीस Department च problem मध्ये येऊ शकते अस दिसत आहे. आसो... ( सत्य मेव जयते)
कोर्ट म्हणते ते खरं आहे
यात शंकाना वाव आहे म्हणून मा.पृथ्वीराज चव्हाणसाहेब कुणालाही सोडणार नाहीत हे मात्र खरं आहे.
तेलंगणा हैदराबाद पोलिसांनी एका अशाच प्रकरणात Encounter केले होते पण डोके वापरुन Encounter केले होते. मुंबई पोलीस डोके बुद्धी वापरण्यात कमी पडली .आरोपीला पळुन जायला चान्स देऊन दुर्लक्षित केल्यासारखे करून Encounter करायला पाहीजे होते.
पोर्शे कार अपघातातील आरोपीचा पण इनकाउंटर करा. त्याने तर दोन निरपराधांचा बळी घेतला....आमदार मंत्री संजय राठोडचा इनकाउंटर करून पूजा चव्हाणला न्याय द्या....पण यांचा इनकाउंटर होणार नाही कारण या देशात श्रीमंताच्या आणि राजकारण्यांच्या जीवाला मोल आहे....
गुन्हेगाराला शिक्षा न्यायालयाने दिली पाहिजे पोलीस अडकणार
वकीलासाहेब आपण अत्यंत निःपक्षपाती विवेचन केले धन्यवाद
Very Very nice sir B H C
जनतेला सगळं समजत. जनता खुळी नाही, शिक्षेचा अधिकार न्यायालयाला आहे, देश हुकूम शाही कडे जाता कामा नये. हिच आमची जनतेची अपेक्षा आहे.
आत्तापर्यंत बलात्कार जे ज्यांनी केले त्यांचे एवढे एन्काऊंटर झाले तरी बलात्कार थांबलेत का
चिंता करू नका आता देवेंद्र भाऊ , कोर्ट मध्ये हस्तक शेप करेल ,इतकी ताकद आहे आपल्या भाऊ ची.आणि तो एन्काऊंटर आहे ते सिद्ध करेल. सरकार कोर्ट पेक्षा मोठा आहे ,सरकार पलटली,आणि कोर्ट ची धाव घेतली तरी तारिक पे तारीख सुरू आहे कोणा वर विश्वास,करावं पण तरी न्याय वेवस्ता मोठी आहे .
अहो त्या बदमाश याचा तुमच्या सिस्टम ने बळी घेतलेला आहे त्यामुळे तो परत येणार नाही परंतु खरे आरोपी मुक्त वावरण्यासाठी त्याचा बळी घेतलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्याला जी काही सजा दिली असती ती मान्य होती आणि त्याला फाशीची सजा झाली असती हे पण लक्षात ठेवा वकील साहेब
मराठा आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी केलं गेलं.