एकदा बाबासाहेब घरी संविधान कलमांचा कच्चा आराखडा लिहत बसले होते तर. तेथे बँ पंजाबराव देशमुख हे कुणबी मराठा समाजाचे नेते आले. बाबासाहेब त्यांना म्हणाले, "दादा मी थोडा बाहेर फेरफटका मारून येतो, तोपर्यंत तुम्ही हे संविधान कलमे वाचा व सुधारणा सुचवा; मग बाबासाहेब थोडयावेळाने येतात तर पंजाबराव देशमुखांच्या डोळयात पाणी भरून आलेले दिसले. तेव्हा बाबासाहेब विचारतात दादा का रडताय? तर देशमुख उत्तर देतात, "भिमराव, मी इथे ज्या मराठा कुणबी समाजाला आरक्षणाची तरतूद तुम्ही संविधानात करा असे सांगायला आलो होतो ते तर तुम्ही सगळयांच्या अगोदर लिहून ठेवलंय." बाबासाहेब यांनी संवीधानाचा मसुदा तयार करुन संवीधान सभेत मांडला. प्रत्येक कलमावर चर्चा होत होती नतंर आरक्षणावर चर्चा चालू झाली SC, ST चे आरक्षण मिळवण्यासाठी बाबासाहेब यांना जास्त विरोध सहन करावा लागला नाही. पण जेव्हा OBC साठी आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांना भरपूर विरोधाचा सामना करावा लागला. पण बाबासाहेबांनी OBC चे हक्क त्यांना मिळवून दिलेच. बाबासाहेब यांनी मराठा समाजाला पण आरक्षण देण्याची तरतुद केली आणि मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आराखडा तयार केला. पण मराठयांचे आरक्षणाबाबत त्या वेळचे विचार काय होते ते कळले तर आज आश्चर्य वाटेल. कारण त्यावेळेस *हाच मराठा समाज भलामोठा मोर्चा घेऊन बाबासाहेब यांचा घरी गेला, आणि बाबासाहेबांना त्यांचे म्होरके म्हणाले, "आम्ही ९६ कुळी... आम्ही राजे...आम्ही गावचे पाटील... आम्ही भिकारडे वाटलो का? आम्हाला आरक्षणाची गरज नाही." बाबासाहेबांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की, 'तुम्ही आज गर्भश्रीमंत असलात तरी उद्या असणारच असे नाही. आज एका व्यक्तीकडे १०० एकर जमीन असली तरी ते उद्याचा काळात राहणार नाही. उद्या तुमच्या मुलाबाळात ती विभाजित होणार... नतंर त्यांच्या मुलात... नंतर त्यांच्या पुढच्या पिढीत, असं करता करता ती एकदिवस नाहीशी होणार, म्हणुन मराठा समाजाला आज जरी आरक्षणाची गरज नसली तरी ती उद्या गरज पडणार, आणि ते मिळवून देण्यासाठी मी नसणार.' तरीही त्या मराठयांनी बाबासाहेबांचे ऐकले नाही, म्हणून ती तरतूद वगळून कुणबी मराठा म्हणजेच obc ची तरतूद केली.* आज मराठा समाज जेव्हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा मला बाबासाहेबांच्या त्या शब्दांची आठवण होते. प्रश्न असा निर्माण होतो की, आजतरी मराठा समाज बाबासाहेबांना समजून घेणार का??? संदर्भ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर
हेच खर सत्ये आहे बाबासाहेबांना श्रीमंत मराठ्यांने आरक्षणासाठी विरोध केला आणि आज सूध्दा श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांसाठी कटीबद्ध नाहीत हे राजकीय सत्तेत आसणार्या मराठ्यांने आतातरी आपल्या बांधवांचा विचार करायला पाहीजे.
तुला इतिहासच समजला नाही उगाचच काहीतरीच बोलु नकोस जर घटनेत आरक्षण असते तर आंदोलन करण्याची वेळ आली नसती पण त्यावेळेस सर्व समाजाच्या पाठिंब्यावर घटना लिहील्या सर्वांना आरक्षण दिले पण त्यावेळेस मराठा समाज ङावलला गेला त्यावेळेस ते पण मागासलेलेच होते कुणबी होते दुसर्याची शेती करत होते सुशिक्षित नव्हते त्यावेळेस बाबासाहेबांच्या ध्यानात ही गोष्ट का आली नाही .आज ही वेळ आली नसती
जय भीम दादा , आरक्षणाचे जनक हे बाबासाहेब नाही आहे ते छत्रपती शाहू महाराज आहे ज्यांनी बाबासाहेबाना आरक्षित करून शिक्षणाची संधी दिली। बाबासाहेबानी त्याची अंमलबजावणी संविधानात केली ।
🙏 जय शिवराय जय मराठा. जय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏 👇👇👇👇👇👇 🙂 मराठा समाजाने आरक्षण घ्यावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेही म्हटले नव्हते आणि जर म्हणाले असतील तर त्याचा मला एक तरी पुरावा दाखवा... आणि जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मराठा समाज जेव्हा आरक्षण मागेल तेव्हा मी त्यांना आरक्षण द्यायला नसेल तर मंग त्यांनी संविधानामध्ये भविष्यात मराठा आरक्षण देण्यासंदर्भात तरतूद का नाही केली. बर आरक्षण देणार होते तर ते कशा मधून देणार होते SC मधून की ST मधून कारण OBC आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले नाही. ( SC, ST आरक्षणा व्यतिरिक्त आरक्षण देण्यासाठी संविधानात कलमे बाबासाहेबांनी जोडली परंतु ) OBC आरक्षण हे 16 नोव्हेंबर 1992 ला लागू झाले होते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या 36 वर्षानंतर म्हणजेच आज OBC मध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील 360 जातींना आणि देशातील OBC मध्ये असणाऱ्या 3744 जातींना त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न न विचारता फक्त मराठा समाजालाच का विचारला....😇 त्यामुळे माझे सांगणे एक आहे की अर्धवट माहिती प्रकाशित करू नका मांडणी करताना अभ्यासपूर्वक मांडणी करा... 🙏 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीय आहेत परंतु त्यांच्या नावाने खोटी माहिती प्रकाशित करू नका...🙏
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
ही भाजपा पुरस्कृत मीडिया वाले दोन समाज्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ...याला कोणी बळी पडू नका🙏🙏 छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य देशासाठी फार मोठ व महान आहे.💐🙏 जय महाराष्ट्र⛳️⛳️.
मराठा समाजाला आज कळतंय कि बाबासाहेबांचं योगदान पण काही मनुवादी लोकांनी मराठ्यांना बाबासाहेब आंबेडकर काळूच दिले नाही ।। प्रणाम बाबा तुमच्या विचारसरणी ला ।। आता मराठा समाजाला बाबासाहेब कळायला लागलेत ।। जय भीम जय शिवराय।।
@@javedbhai4986 मराठा आरक्षण तर एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याने दिले आणि उच्चन्यायालयात टिकवून दाखविले होते.आणि तुम्ही विदेशी म्हणू नका.तुमच्या पूर्वजांनी पाकिस्तान व बांग्लादेश घेतलाय हिदुस्तानचे तुकडे पाडून.जास्त बोलायला लावू नका भाई..
contrubution of reservation madhe pan lihalela ahe ki babasaheb ni maratha samajala arakshan dyva asi magni tyveles keleli ahe...govermrnt copy ahe te book
@@akshaysuroshe5025 आपसात कोणी काय मत व्यक्त केले.यावर टिका टिप्पणी पेक्षा स्व:ता बाबासाहेब यांनी लिहलेले ग्रंथ वाचा म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे चिकित्सा व चिंतन या मध्ये सापडेल.
एकदम बरोबर आहे 👍 जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय जय भीम धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत जय भीम
अर्ध सत्य सांगताहेत . त्यावेळी बाबासाहेबांनी मराठा या नावाचा जरी उल्लेख केला नव्हता तरी मराठा या कक्षेत यावे ही त्यांची इछा होती. बाबासाहेबांनी राजीनामा देण्याच्या कारनांमध्ये obc आरक्षण हा देखील मुद्दा होता. त्यावेळी obc म्हणजे कोण हा मुद्दा समोर आल्याने ते ठरवण्यासाठी एक आयोग नेमावा असे सर्वानुमते ठरले. परंतु तो आयोग नेमण्यात चाल ढकल केल्याने राजीनामा दिला. आंबेडकरी समाज आणि मराठा वाद पेटवण्यासाठी मनुवादी अपयशी ठरल्याने कदाचित प्रसारमाध्यमांचा सहारा घेतला असावा. पण लक्षात ठेवा आज समाजातील प्रत्येक व्यक्ती विचार करून निर्णय घेतोय त्यामुळे जरी भडकनारे अनेक असले तरी शमवनारे काही कमी नाहीत. जय भीम जय शिवराय
मी एक अस्सल मराठा आहे. हे मीडिया वाले चुकीची माहिती देत आहे. बाबासाहेबानी आमच्या मराठा आरक्षणासाठीच राजीनामा दिला होता मी नेहमी महापुरुषांची माहिती वाचत असतो. हि सर्व चाल या ब्राम्हणाची आहे महार समाजात व मराठा या मध्ये फूट पढावी म्हणून.
खरं म्हणजे खरा इतिहास आम्हाला शिकवले च नाही, आम्ही मराठा देवा धर्माच्या नादी लागुन फक्त हे करा ते करा, शुभ, अशुभ, म्हणत, राहिलो,आजही हीच परिस्थिती आहे, फक्त मतदानासाठी चं आमचा वापर होतोय, 🙏🏻
आरक्षणाचे जनक शाहू महाराज मराठा समाजाची माहिती त्यांनी सर्व जातीतील गरीब लोकांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती त्यात मराठा समाजाची होता बाबासाहेब आंबेडकर त्यांना आदर्श मानतात मंग बाबासाहेबांनी राज्यघटनेचा निर्मितीच्या वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध किंवा दुर्लक्ष कशी केली असेल हा मीडियाचा शिवाजी महाराज विरुद्ध आंबेडकर महार विरुद्ध मराठा असा वाद लावून देण्याचा प्रयत्न आहे पण समाज यांना भुलणार नाही
बघा plz बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल बोलू नका काही पण त्यांनी ज्ञान दिले अपमान करायला नाही शिकवलं आम्हला आम्ही हिंदू मराठा असलो तरी आंबेडकर साहेबांची खूप मान ठेवतो
संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद तसेच पंडित नेहरू यांचा पण विडिओ दाखवा ना तुमच्या सारख्या न्यूज चॅनेल ने जातीवाद प्रसार करण्याचे काम चालू केले आहे
Amhi may chutiya aahot kay sagle sale bikau aahe adi swatachya buda khalcha andhar dur kara mhanav mag aamchya babanche vichar lokan samor manda te pan changle nalayk sale
बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाची अवस्था पुढे काय होऊ शकते हे त्यांना माहीत होतं,,,साहेबांनी सांगितलं होतं तुमची जागा जमीन पुढे राहणार नाही,, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अस त्यांना वाटत होतं,,कोटी कोटी नमन आमच्या साहेबांना,, जय शिवराय, जय भीम,,
तुम्ही आज आरक्षणा साठी लडताय.. तेव्हा तर आम्हांला पिण्याच्या पाण्यासाठी पण संघर्ष करावा लागला.. आणि तो मिळुन दिला माझ्या बापानं.. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.. यांनी त्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम.. जयभीम जय भारत 💐💐💐
मित्रांनो बाबासाहेबांना क्रेडीट मिळू नये म्हणून त्यावेळी नेहरूंनी केलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून मराठा समाजास आरक्षण मिळाले नव्हते अन् आज पण तेच चाललय TV 9 व RSS तेच प्रयत्न करतय .. कारण सकल बहूजन एकत्र नाहिच आले पाहिजे...
स्वातंत्र्यावेळी मराठा समाज मागासलेला नव्हता पण त्याला भ्रष्टाचारी मंत्र्री लुबाडून खाईल हे बाबासाहेबांनी ओळखले होते, आणि आज तो मागास समाजाच्या ही मागास झाला आहे।
बाबासाहेबांनी मराठा समाजासाठी आरक्षण देण्याची तयारी होती .... पण त्या वेळच्या काही माथेफिरू मराठा समाजाच्या लोकांनी बाबासाहेबांच्या या मुद्द्याला प्रखर विरोध केला .... आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले ....
संदर्भ कोणते वापरलेत हे सांगावे आणि 5 मी. तुम्ही कसे सिद्ध केले यांचा पूरावा दया नाहीतर आपला चॅनल वर संपूर्ण आंबेडकर अनुयायी आणि शिवरायाचे आनुययी बहीष्कार टाकतील ...
तुमचेच चॅनल तुमचेच माणसं असल्यामुळे हे दावे खोटे दाखऊन देतात पण खोटे होणार नाहीत अशा बातम्या च्या माध्यमातून समाजात असंतोष निर्माण करू नका ......जय भीम ....
तुमचा हा नवीन व्हिडिओ बनवून टाकण्याचा उदेश समजला.... म्हणून मनुवादी विचार धारा असलेल्या लोकांकडून आजपर्यंतच्या केलेल्या कारस्थाना पैकी त्यातील एक... असं समजायला हरकत नाही...........................!
मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून राजीनामा दिला , याच्यानी काही फरक नाही पडत आणि बाबासाहेब आबेडकर याच्या बद्धल दुसरे काय विचार काय करतात हेमंत्वाचं आहे 👌
मराठा आर्थिक परिस्थिती खूप भक्कम होती.. 1950..1955 मध्ये.. आता नाही.. आणि बाबासाहेब obc साठी separate articles chi तरतूद केली होती.. ज्या मध्ये मराठा कुणबी पण येतो.. त्यामुळे obc na 1990 la आरक्षण milale..
उच्च शिक्षीत डॉ बाबासाहेब आंबेडकराना मानाचा मुजरा,,,, जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
Aarkshnache janak he Chhatrapati shahu Maharaj hote te Ambedkar rani mantri Astana te lagu kele
@@ujjwaladesai8724 madam ekda sagar sir yaancha video paha ..aarkshan .....purn study lkshyat yeto....
@@hemantsarwade1042 it's
जय भीम जय शिवराय 🙏🏽❤️
@@ujjwaladesai8724 माहिती नसतांना बोलू नका मॅडम.. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणात खुप अंतर आहे..
घेतो तो श्वास खातो तो घास बाबा फक्त तुमच्यामुळे बाबा फक्त तुमच्यामुळे...जय शिवराय जय भीम 💙✊
जय भीम
शाहू महाराज यांनी मदत केली 250ची म्हणून आंबेडकर शिकला हे पण विसरू नकोस ते सुद्धा हिंदू होते मदत करणारे
18 पगढ जाती चे मावळे हे शिवजीराजे बरोबर होते .... तेव्हा जाऊन कुठ स्वराजनिर्माण झालं .... हे सुद्धा तू नको विसरू!!!!@@RohitKale-uy2xt
@@ganeshpathare1770😢😢hi 66 tr t4
@@RohitKale-uy2xtतू तुझं बघ माकडा
मैं जब भी बाबासाहब को दिल से याद करता हूं, मेरे आंसू निकल आते है । 🙏
एकदा बाबासाहेब घरी संविधान कलमांचा कच्चा आराखडा लिहत बसले होते तर. तेथे बँ पंजाबराव देशमुख हे कुणबी मराठा समाजाचे नेते आले. बाबासाहेब त्यांना म्हणाले, "दादा मी थोडा बाहेर फेरफटका मारून येतो, तोपर्यंत तुम्ही हे संविधान कलमे वाचा व सुधारणा सुचवा; मग बाबासाहेब थोडयावेळाने येतात तर पंजाबराव देशमुखांच्या डोळयात पाणी भरून आलेले दिसले. तेव्हा बाबासाहेब विचारतात दादा का रडताय? तर देशमुख उत्तर देतात, "भिमराव, मी इथे ज्या मराठा कुणबी समाजाला आरक्षणाची तरतूद तुम्ही संविधानात करा असे सांगायला आलो होतो ते तर तुम्ही सगळयांच्या अगोदर लिहून ठेवलंय."
बाबासाहेब यांनी संवीधानाचा मसुदा तयार करुन संवीधान सभेत मांडला. प्रत्येक कलमावर चर्चा होत होती नतंर आरक्षणावर चर्चा चालू झाली SC, ST चे आरक्षण मिळवण्यासाठी बाबासाहेब यांना जास्त विरोध सहन करावा लागला नाही. पण जेव्हा OBC साठी आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांना भरपूर विरोधाचा सामना करावा लागला. पण बाबासाहेबांनी OBC चे हक्क त्यांना मिळवून दिलेच.
बाबासाहेब यांनी मराठा समाजाला पण आरक्षण देण्याची तरतुद केली आणि मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आराखडा तयार केला. पण मराठयांचे आरक्षणाबाबत त्या वेळचे विचार काय होते ते कळले तर आज आश्चर्य वाटेल. कारण त्यावेळेस *हाच मराठा समाज भलामोठा मोर्चा घेऊन बाबासाहेब यांचा घरी गेला, आणि बाबासाहेबांना त्यांचे म्होरके म्हणाले, "आम्ही ९६ कुळी... आम्ही राजे...आम्ही गावचे पाटील... आम्ही भिकारडे वाटलो का? आम्हाला आरक्षणाची गरज नाही."
बाबासाहेबांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की, 'तुम्ही आज गर्भश्रीमंत असलात तरी उद्या असणारच असे नाही. आज एका व्यक्तीकडे १०० एकर जमीन असली तरी ते उद्याचा काळात राहणार नाही. उद्या तुमच्या मुलाबाळात ती विभाजित होणार... नतंर त्यांच्या मुलात... नंतर त्यांच्या पुढच्या पिढीत, असं करता करता ती एकदिवस नाहीशी होणार, म्हणुन मराठा समाजाला आज जरी आरक्षणाची गरज नसली तरी ती उद्या गरज पडणार, आणि ते मिळवून देण्यासाठी मी नसणार.' तरीही त्या मराठयांनी बाबासाहेबांचे ऐकले नाही, म्हणून ती तरतूद वगळून कुणबी मराठा म्हणजेच obc ची तरतूद केली.*
आज मराठा समाज जेव्हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा मला बाबासाहेबांच्या त्या शब्दांची आठवण होते. प्रश्न असा निर्माण होतो की, आजतरी मराठा समाज बाबासाहेबांना समजून घेणार का???
संदर्भ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर
हेच खर सत्ये आहे बाबासाहेबांना श्रीमंत मराठ्यांने आरक्षणासाठी विरोध केला आणि आज सूध्दा श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांसाठी कटीबद्ध नाहीत हे राजकीय सत्तेत आसणार्या मराठ्यांने आतातरी आपल्या बांधवांचा विचार करायला पाहीजे.
He kontya book made ahe plz reply
मला प्रश्न पडला आहे कुठल्या गावात घडल अाहे जर हे खरं असलं तर तुमच्या टांगाखालुन जाईल
tumhala zukav lagel
Fake messenge ka pasarvta
मि मराठा आहे, त्यामूले मला अतिशय मानापासून अभिमान वाटतो की डॉ. बा. आंबेडकरां सारखे व्यकिमत्व भारता मध्ये होत.
🙏जय शिवराय 🙏
🙏 जय भिम 🙏
कट्टर जय भिम 🙏
@@प्रवीणखडसेअरे❤❤
तूला नितांत् गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले who were the shudra हे पुस्तकं वाचण्याची खूप गरज आहे मग तूला समजेल मराठा कोण ते...
होत नाही आहे जोवर चंद्र सूर्य अस्तित्वात आहेत तोवर असणार आहेत मंग ते लोकांच्या डोक्यात मिळतील घरात दिसतील सविधना द्वारे देशाला ही भेटतील
छत्रपती शिवराय आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत आहेत कितीही जोर लावा हे कुणीही मिटवू शकणार नाही जय भीम जय शिवराय
हो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देऊ केलेले आरक्षण नाकारले, ही मराठा समाजाच्या पुर्वज्यांची फार मोठी चूकच म्हणावी लागेल.
Wapp university
पूर्ण व्हिडिओ पहिला पण काही शेट्ट समजलं नाही😢 कमाल आहे तुमची
तुला इतिहासच समजला नाही उगाचच
काहीतरीच बोलु नकोस
जर घटनेत आरक्षण असते तर आंदोलन
करण्याची वेळ आली नसती पण त्यावेळेस
सर्व समाजाच्या पाठिंब्यावर घटना लिहील्या
सर्वांना आरक्षण दिले पण त्यावेळेस मराठा समाज ङावलला गेला त्यावेळेस ते पण
मागासलेलेच होते कुणबी होते दुसर्याची
शेती करत होते सुशिक्षित नव्हते त्यावेळेस
बाबासाहेबांच्या ध्यानात ही गोष्ट का आली
नाही .आज ही वेळ आली नसती
असं काहीही झालेलं नाही हे खोटं आहे
Purn video bagh
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही एका जातीसाठी काम केलं नाही , तर त्यांनी संपूर्ण भारतीयांसाठी काम केले आहे
आरक्षणाचे जनक डोकटर बाबासाहेब आंबेडकर याना कोटी कोटी प्रणाम
जय भीम दादा , आरक्षणाचे जनक हे बाबासाहेब नाही आहे ते छत्रपती शाहू महाराज आहे ज्यांनी बाबासाहेबाना आरक्षित करून शिक्षणाची संधी दिली। बाबासाहेबानी त्याची अंमलबजावणी संविधानात केली ।
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे शब्द बोलले होते ते शब्द आज खर होताना दिसतात 🙏🙏 जय भिम जय संविधान 🙏
🙏 जय शिवराय जय मराठा. जय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏 👇👇👇👇👇👇
🙂 मराठा समाजाने आरक्षण घ्यावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेही म्हटले नव्हते आणि जर म्हणाले असतील तर त्याचा मला एक तरी पुरावा दाखवा... आणि जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मराठा समाज जेव्हा आरक्षण मागेल तेव्हा मी त्यांना आरक्षण द्यायला नसेल तर मंग त्यांनी संविधानामध्ये भविष्यात मराठा आरक्षण देण्यासंदर्भात तरतूद का नाही केली. बर आरक्षण देणार होते तर ते कशा मधून देणार होते SC मधून की ST मधून कारण OBC आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले नाही. ( SC, ST आरक्षणा व्यतिरिक्त आरक्षण देण्यासाठी संविधानात कलमे बाबासाहेबांनी जोडली परंतु ) OBC आरक्षण हे 16 नोव्हेंबर 1992 ला लागू झाले होते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या 36 वर्षानंतर म्हणजेच आज OBC मध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील 360 जातींना आणि देशातील OBC मध्ये असणाऱ्या 3744 जातींना त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न न विचारता फक्त मराठा समाजालाच का विचारला....😇
त्यामुळे माझे सांगणे एक आहे की अर्धवट माहिती प्रकाशित करू नका मांडणी करताना अभ्यासपूर्वक मांडणी करा... 🙏
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीय आहेत परंतु त्यांच्या नावाने खोटी माहिती प्रकाशित करू नका...🙏
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
बरोबर 🤗🙏
त्याच उदाहरण मनोज जरांगे
आम्हा भीम सैनिक आणि शिवबा सैनिक यांच्यात भेद पाडू नका ही तर क्रांती आहे
chintamani maza jay bhim
जय भिम जय शिवराय
Good
brobar ahe
भिम सैनिक आणि शिवाजी सैनिक यांच्या मध्ये
भाग पाडू नये.
ही भाजपा पुरस्कृत मीडिया वाले दोन समाज्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ...याला कोणी बळी पडू नका🙏🙏
छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य देशासाठी फार मोठ व महान आहे.💐🙏
जय महाराष्ट्र⛳️⛳️.
Barobar aahe sir tumche
Jay bhim jay shivray💙🧡
😂🤣🤣🤣🤣🤣भाजपान दिल पण तीन डुकरानी काढून घेतल 🤣🤣🤣😂😂😂
@N K कट सम्राट हो🤣🤣🤣😂😂
अरे गांधी घराण्याच म्हणायला लाज वाटते का जे की खान घराण हाय भाजपचा रोल काय रे
आरक्षणाचे जनक हे शाहू महाराज आहे,बाबासाहेबानी ते लागू केले, तर कोणाला वाईट बोलायची गरज नाही 🙏
Siddharth Shinde talk you're filings this subject
Siddharth Shinde barobr bollat saheb
U r right भावा आपल्यात भांडण लावायचा प्रयत्न आहे यांचा जय शिवराय जय भीम हीच आपली क्रांती
Barobar arakshanache janak shahu ch ahet
जनक जरी असले तरी कायदे हे त्यांनी लिहिले नाहीत येवडा शिक्षित उच्च जाती मध्ये तेव्हा ही न्हवता ही खंत
Baba is great 😊💝👍🙏🙏🙏
Baba great hote, but babache natu ata ait khau zhalay, ata arakshan chi Kay garaj ahe? Baba aste tar tyanni arakshan band kel ast ata
@@somnathdeore2795 mag kaskay tumhi babasahebanchya kamanila virodha kartay.... 🤔😢
qqqqqqqqqqqqqqqq
Always great
जाती वादि media, दोन भावांना वेगळा करण्याचा चांगला प्रयत्न केला, पण ते आम्ही होऊ देणार नाही, जय शिवराय जय भिम 🚩🇪🇺
मिडीयान नाही काही गांधी नेहरु खान घराण्यान लावलीय
@@balajishinde9333 RSS ne Kahi nahi kela ka
@@nileshbhagat1203 RSS border la pan gelti jevha sainik apure padat hote
te nahi aathvat ka RSS baddal ?
💯❤️
जातीवाद काय आहे यात जे खर आहे ते सांगत आहेत कुठभी जातीवाद घुसवायचा😂
मराठा समाजाला आज कळतंय कि बाबासाहेबांचं योगदान पण काही मनुवादी लोकांनी मराठ्यांना बाबासाहेब आंबेडकर काळूच दिले नाही ।। प्रणाम बाबा तुमच्या विचारसरणी ला ।। आता मराठा समाजाला बाबासाहेब कळायला लागलेत ।। जय भीम जय शिवराय।।
Tu babasahebacha itihaas wach mag kalal babasahebala maratha samajan kiti help keli te
@@jadhavgopal01help keli pan babasahebca aikla nahi
@@sushantprabhu007 kai aikl nahi
मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे पण तुमच्या सारख्या लाज खाऊ मीडिया मुळे नेहमी दोन समाजा मध्ये वाद होतात.
haramkhor deshdrohi videshi brahmanamcha midiya ahe ha
maratha arkshan milalech pahije
@@javedbhai4986 मराठा आरक्षण तर एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याने दिले आणि उच्चन्यायालयात टिकवून दाखविले होते.आणि तुम्ही विदेशी म्हणू नका.तुमच्या पूर्वजांनी पाकिस्तान व बांग्लादेश घेतलाय हिदुस्तानचे तुकडे पाडून.जास्त बोलायला लावू नका भाई..
सत्य नेहमी कडू असत🙏🙏
.
;lgwqywjyujujylwjpuypwypwugqfwlylpwqyqjyqlyjuqwyjqyjfqugupqyupggyqywgjyfyfjqwfljylyfqfquywlg;wgljfyyjjwyyjflgyplwqywgyqyjuywlwyuylpylwflyjfwuyjyjqpyquwjpupywjujwpwjuqyqufwjwpyyguywpyjyqpfpjwyjfqjwpyfwyfjwquyjyufwwfjylfqujuugfwqypgupwypwjfuywjyupqjyuqypuypjw
Wljpqgyyjq
Jqpwyjljwplwqgjjywuuuwyjpjfqyyplq
बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी देलेल्या राजीनाम्याचा पुरावा 🔥🔥🔥🇪🇺
Book Name - आरक्षणाचे राजकारण
Writer - प्रा. हरी नरके.
Dinesh ghanghav page number pan sanga saheb nahitar punha gondhal hoil
contrubution of reservation madhe pan lihalela ahe ki babasaheb ni maratha samajala arakshan dyva asi magni tyveles keleli ahe...govermrnt copy ahe te book
its fraud tumla history ich mahit nay
पण हरी नरके तर मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत न
@@akshaysuroshe5025 आपसात कोणी काय मत व्यक्त केले.यावर टिका टिप्पणी पेक्षा
स्व:ता बाबासाहेब यांनी लिहलेले
ग्रंथ वाचा म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे
चिकित्सा व चिंतन या मध्ये सापडेल.
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खूप मोठे होते ....
एकदम बरोबर आहे 👍 जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय जय भीम धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत जय भीम
अर्ध सत्य सांगताहेत .
त्यावेळी बाबासाहेबांनी मराठा या नावाचा जरी उल्लेख केला नव्हता तरी मराठा या कक्षेत यावे ही त्यांची इछा होती. बाबासाहेबांनी राजीनामा देण्याच्या कारनांमध्ये obc आरक्षण हा देखील मुद्दा होता. त्यावेळी obc म्हणजे कोण हा मुद्दा समोर आल्याने ते ठरवण्यासाठी एक आयोग नेमावा असे सर्वानुमते ठरले. परंतु तो आयोग नेमण्यात चाल ढकल केल्याने राजीनामा दिला.
आंबेडकरी समाज आणि मराठा वाद पेटवण्यासाठी मनुवादी अपयशी ठरल्याने कदाचित प्रसारमाध्यमांचा सहारा घेतला असावा. पण लक्षात ठेवा आज समाजातील प्रत्येक व्यक्ती विचार करून निर्णय घेतोय त्यामुळे जरी भडकनारे अनेक असले तरी शमवनारे काही कमी नाहीत.
जय भीम जय शिवराय
Correct 👍👍👍
Right
अरे संदर्भ देत चला उगाचच फेक माहिती पसरवु नका
Bhava yacha kahi sandarbh aahe ka???
वावावावा लावा भांडणं अजून tv9.. किती पैशे घेतले मग??
😀😀
या 9टीव्ही वाल्यांनी " मनोहर कुळकर्णी कीं संभाजी भिडे यांच्या नावाचे व आंबा यांचे ही वास्तव शोधून टाका .
Ravi Chandane 100% sahamat
Ravi Chandane hahaha ho bhau he karayla pahije tv9 ni
दादा.... आंबा पुराणचं वास्तव समोर आल्यावर झोंबलं ना....
Ek number
He sagle tya ambyachich paidaish astil bhadkhau sale
ओन्ली Dr बाबासाहेब आंबेडकर साहेब🙏🙏
मी एक अस्सल मराठा आहे. हे मीडिया वाले चुकीची माहिती देत आहे.
बाबासाहेबानी आमच्या मराठा आरक्षणासाठीच राजीनामा दिला होता मी नेहमी महापुरुषांची माहिती वाचत असतो. हि सर्व चाल या ब्राम्हणाची आहे महार समाजात व मराठा या मध्ये फूट पढावी म्हणून.
Ye nalayeka Mahar kunhala boltos
Don't called Mahar
Khar aahe
जय परशुराम ....fake account
Adhi abhyaas kar mag bol tuja abhyaas asta tr mahar shabd vaprla nasta
एकच साहेब फक्त बाबासाहेब 🙏🙏🙏 जय भीम जय संविधान 🙏🙏🙏
किती हतबल झाली आहे Media पैसे घेऊन एवढ्या मोठ्या महापुरूषाला वाईट ठरवता आहेत तुमची लायकी काय बाबासाहेबाबद्दल बोलण्याची साल्यांनो..
Barobar
Lavdya 🤙🤙 tula lai mhit ahe ka
@@uhqrelationbharti8504 Nahi Chinalchya tula mahit asel tr sang mg..
@@rahulmore8631 samnha bikhar 1number ghari javla ahe tuza
@@uhqrelationbharti8504 bolaych shik adhi Randchy..
खरं म्हणजे खरा इतिहास आम्हाला शिकवले च नाही, आम्ही मराठा देवा धर्माच्या नादी लागुन फक्त हे करा ते करा, शुभ, अशुभ, म्हणत, राहिलो,आजही हीच परिस्थिती आहे, फक्त मतदानासाठी चं आमचा वापर होतोय, 🙏🏻
😂💯
आज सोसिअल मीडिया मुडे खरा इतिहास बाहेर पडतोय नाहीतर आजपर्यंत आपल्यापर्यंत काय पोहोचले पाहिजे हे पुण्यातून ठरत होते
आरक्षणाचे जनक शाहू महाराज मराठा समाजाची माहिती त्यांनी सर्व जातीतील गरीब लोकांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती त्यात मराठा समाजाची होता बाबासाहेब आंबेडकर त्यांना आदर्श मानतात मंग बाबासाहेबांनी राज्यघटनेचा निर्मितीच्या वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध किंवा दुर्लक्ष कशी केली असेल हा मीडियाचा शिवाजी महाराज विरुद्ध आंबेडकर महार विरुद्ध मराठा असा वाद लावून देण्याचा प्रयत्न आहे पण समाज यांना भुलणार नाही
jaybhim 🙏 Jay shivray
मराठा समाजाला आरक्षण भेटल पहिजे
I सपोर्ट
जय भीम 🙏🙏🙏
मिळालं*
Babasaheb jeva deth hote teva yani arkshn cha virod kela
@@manishadeshai2318 kadhi dile hote
@@manishadeshai2318 ani proof ky ahe ki marathyanla arkshan dile hote ani tyani te nakarle satya he satya aste
@@manishadeshai2318 arkshanache janak he shahu maharaj hote ambedkarana shikshanala paise puravnare sayajirao gaikwad hote he sagle marathe evdhi madat karun pn tumhi bolta marathyanla arkshan nako tumchi jalki vritti lagech diste janiv theva jara
आता किती पैसे घेतले बिकाऊ या chanel ने.. खर ते खरच असत.. एकच साहेब बाबासाहेब. जय भीम
khar ahe te
बघा plz बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल बोलू नका काही पण त्यांनी ज्ञान दिले अपमान करायला नाही शिकवलं आम्हला आम्ही हिंदू मराठा असलो तरी आंबेडकर साहेबांची खूप मान ठेवतो
संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद
तसेच पंडित नेहरू
यांचा पण विडिओ दाखवा ना
तुमच्या सारख्या न्यूज चॅनेल ने जातीवाद प्रसार करण्याचे काम चालू केले आहे
सध्या आरक्षण कसे देता येईल तो अभ्यास करा मग नंतर बाकी गोष्टी करा
दृष्टीहीन मीडिया
Barobar aahe mitra
Amhi may chutiya aahot kay sagle sale bikau aahe adi swatachya buda khalcha andhar dur kara mhanav mag aamchya babanche vichar lokan samor manda te pan changle nalayk sale
@@priyankasawant1555
Arakshan Gajjar Nahe 📢✍️✍️📢✍️
जय भिम संविधान बाबाचे विचार खुप माहन आहे
Maratha are responsible for their own condition may their God could teach them a good lesson!
Bhiya tula history navacha subject mahit ahe ka
खरं खोट जाऊद्या.मराठा बांधवांना आरक्षण द्या.द्यायला भाग पाडा बरः tv9.
फालतू टीव्ही 9 मराठी तुम्हाला समाजामधे जातीय तेढ निर्माण करायची आहे हे स्पष्ट जाणवतेय
बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाची अवस्था पुढे काय होऊ शकते हे त्यांना माहीत होतं,,,साहेबांनी सांगितलं होतं तुमची जागा जमीन पुढे राहणार नाही,, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अस त्यांना वाटत होतं,,कोटी कोटी नमन आमच्या साहेबांना,, जय शिवराय, जय भीम,,
तुम्ही विडीओ निट पहा आणि ऐका तुम्ही म्हणताय तस काही नाही... ते फक्त व्हाँटस् अँपवर फिरनारे खोटे मँसेज आणि खोटे दावे आहे.. निट ऐका
Ho nit bga vedio fake ahe
तुम्ही आज आरक्षणा साठी लडताय.. तेव्हा तर आम्हांला पिण्याच्या पाण्यासाठी पण संघर्ष करावा लागला.. आणि तो मिळुन दिला माझ्या बापानं..
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.. यांनी
त्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम..
जयभीम जय भारत 💐💐💐
जय भीम बरोबर आहे साहेब लय संघर्ष करावा लागला
The Great Person Dr Babasaheb Ambedkar
मित्रांनो बाबासाहेबांना क्रेडीट मिळू नये म्हणून त्यावेळी नेहरूंनी केलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून मराठा समाजास आरक्षण मिळाले नव्हते
अन् आज पण तेच चाललय TV 9 व RSS तेच प्रयत्न करतय ..
कारण सकल बहूजन एकत्र नाहिच आले पाहिजे...
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे....
डाॅ बाबासाहेब आंबेडकराना मानाचा मुजरा जय भिम
हो पण सगळ्यात अगोदर आरक्षणाची तरतूद करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी dr babasaheb ambedkar यांना सांगितले जय शिवराय जय भीम 🙏
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ♥️🌹🙏🏻
जय भीम जय शिवराय ♥️🌹🙏🏻
प्रत्येक भीमसैनिकांनी tv9 ला फोन. लावुन पुरावा देण्यास भाग पाडावे...जय भीम
डॉ आबेंडकर नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव टाकंत जावा
ह
@@balajishinde9333 ल
स्वातंत्र्यावेळी मराठा समाज मागासलेला नव्हता पण त्याला भ्रष्टाचारी मंत्र्री लुबाडून खाईल हे बाबासाहेबांनी ओळखले होते, आणि आज तो मागास समाजाच्या ही मागास झाला आहे।
❤जय❤ आदिवासी❤
जय भिम 🙏💯
बाबासाहेबांनी मराठा समाजासाठी आरक्षण देण्याची तयारी होती .... पण त्या वेळच्या काही माथेफिरू मराठा समाजाच्या लोकांनी बाबासाहेबांच्या या मुद्द्याला प्रखर विरोध केला .... आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले ....
haa ekch saheb baba saheb ...
संदर्भ कोणते वापरलेत हे सांगावे आणि 5 मी. तुम्ही कसे सिद्ध केले यांचा पूरावा दया नाहीतर आपला चॅनल वर संपूर्ण आंबेडकर अनुयायी आणि शिवरायाचे आनुययी बहीष्कार टाकतील ...
barovar ahe bhau
Chutya shant bs khi kashala purava magto tu hota teva jivat Tula ky mahiti Satya afvaaa pasrvta salyano tumhi chutya no
Akash गवार, चूप चुतीया
नवीन आडनाव कस वाटलं😂😂😂😂
+Amit Nikalje 😂😂😂😂 sahi bro ... khup jast lavun rahal gawar 😂😂
TV9 walyanche wachan khup kami ahe kid yete yanchi
onlyjaybhim
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय शिवराय
मराठी Tv9 मिडीया वर आम्हाला भरोसा होता पण विसवास घात केलाय थुथुथुथुथु
तुमचेच चॅनल तुमचेच माणसं असल्यामुळे हे दावे खोटे दाखऊन देतात पण खोटे होणार नाहीत अशा बातम्या च्या माध्यमातून समाजात असंतोष निर्माण करू नका ......जय भीम ....
बरोबर...जयभीम
tv 9 marathi cha निषेध
धन्यवाद TV9 मराठी.
आजकाल बरेच अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत. त्यावर आपण पडदा टाकला.👍🏻
मराठा समाजाला आरक्षण शाहु महाराजांनी दिलेल पन तेव्हा भारत स्वतंत्र नवता
स्वतंत्र झाला तेव्हा बाबासाहेब देत होते पण घेतल नाही
@@akashpatil825 अत्यंत खोटी अफवा आहे ही याचे पुरावे पन नाही आहे पन काही ठराविक लोकांनी याला अफवेतुन खरे करून दाखवत आहे
Jay Aadivasi Jay baba saheb Aabenkar
Only king VBA जय शिवराय जय भीम
तुमचा हा नवीन व्हिडिओ बनवून टाकण्याचा उदेश समजला.... म्हणून मनुवादी विचार धारा असलेल्या लोकांकडून आजपर्यंतच्या केलेल्या कारस्थाना पैकी त्यातील एक... असं समजायला हरकत नाही...........................!
आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच बोलण खरं ठरलंय , जय भीम जय संविधान , 💯🙏😎🌹
KDK Jay Bhim
Jay bhim india
Babasaheb is king
Dr b r Ambedkar is a greets
Koti koti naman Baba 🙏🙏🙏
barobar
Are aekach saheb baba saheb konach nahi hou shakat nahi honar jay bhim jay bharat
Jay shivray
Tv9thanks
Ajay Thorat जय भीम
Jay jijau jay shivray jay Maharashtra jay Bharat!!!!
Dnyaneshwar Ghodke त्या मायले झव
एक मराठा लाख मराठा
हे news कधीच बघु नका जय भिम वाले
😠 हे पैसे घेऊन गु खाता 🖕 भाऊ मि बाप जन्मात बघणार नाही news tv9🖕😏
एक लहान भिम सैनिक
मराठा समाज ला तू विरोध करतो का?
@@ABC-nw3le Nahi re bhai jay shivray
तु बघु नको ना भाडखाऊ
@@vishwastripure7040 😂😂
Bhuku naka
Jay Bhim
jai Bharat Jai Savidhan Jai Dhamma No Human Idol Worship Guided by Tathagat Buddha Light of Universe Vipasana Practice Prachar Prasar karo 🆗📢✍️
मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून राजीनामा दिला , याच्यानी काही फरक नाही पडत आणि बाबासाहेब आबेडकर याच्या बद्धल दुसरे काय विचार काय करतात हेमंत्वाचं आहे 👌
Sc st obc aaplya bahujan maratha bhavanche aarkshan che samarthan karave...
Buddha Dhamma Swekara Manus Bana Humanity First Nafrat Mat Faelaoo Karuna sae Daekhoo 🆗📢✍️✍️✍️
Nahi karnar Martha he kshtrya ahe Social Backwards nahi ahe
@@jayBharatiraanga6425 sanatan dharma saglyat pahile ala
amhi tyalach swikarnar 😌❤
टिव्ही9 तुमच्या आईचा घो..
फक्त
जयभिमच
मराठा आर्थिक परिस्थिती खूप भक्कम होती.. 1950..1955 मध्ये.. आता नाही.. आणि बाबासाहेब obc साठी separate articles chi तरतूद केली होती.. ज्या मध्ये मराठा कुणबी पण येतो.. त्यामुळे obc na 1990 la आरक्षण milale..
बाबासाहेब हे असामान्य व्यक्तिमत्व आहेत.
युग पुरूश विश्व रत्न भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा विजय असो.🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
जय भीम नमो बुद्धाय
Jay lahuji Jay Anna Jay bhim
tv9 valyala pan aarkshan pahije vatt feku tv9 😂😂😂😂
Dr babasaheb आंबेडकरना नमस्कार
Yes
He pan Barobar saman Hakka sathi babasahebani rajinama dila Jay bhim
JAY BHIM JAY SHIVRAY
Good
बाळासाहेब आंबेडकर यांच्यापासून वास्तव जाणून घ्या.
अय दोन कवडीच्या!!!!
JayBhim TV गवन
TV 9 modi bhkt aahet
Prabuddha TV वो
Yes ,babashebna kup agodher resivation kel hota pan amacha kahi natemandle na virod kela ,apan hitas badly sakat nahi . jai shivrai
आरक्षण मिळनारच
जय शिवराय जय भीम
Jay सेवालाल ❤
Great
TV 9 is wrong
संविधान हे एक विशाल समुद्र आहे या समुद्रात सर्व जातीचया नदी यात समावली पाहीजे
Hello ty kay jatidarm sati nahi ok adi savidhan vacha
Jay bhim jay shivray♥️💙
Ja Bhim
Hi
Jai Bheem jai shivray
Sale Tumi midiya wale bikau ahet