धन्य ते मराठा बांधव ज्यांनी वेळ राहताच पंजाबराव देशमुख यांचे म्हणणे ऐकले आणि OBC प्रमाणपत्र बनवून घेतले. आज विदर्भातील गरिब मराठा शेतकरी सुद्धा आरक्षणाचा लाभ घेत आहे. मानाचा मुजरा पंजाबराव देशमुखांच्या दुरदृष्टी ला..!
झळके लोक माज अश्या भाष्या वापरतात मराठा हा मागास नाही मागास करन्यात आला कुळा चा कायदा काढला जमिनी चोरल्या,राजकिय आरक्षण असं कि इथं ९० समाज मराठा पण नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार दुसरेच बर्याचदा ९४% वाला घरी ३८ वाला........ मराठा मागास नाही आमच्या tax दुसरे खातात आणि आम्ही tax भरतोय ७५ वर्षात माज शब्द वापरुन नकोस मराठे हातात आले असते तर १४ पिढ्या पर्विच तुझे पुर्वज संपले असते भाष्या सांभाळुन बोल ५ करोड tax भरतात न्हा तेव्हा हा महाराष्ट्र चालतो
जाती चा खोटा अभिमान भाकरी देऊ शकत नाही खूप महत्वाचं वाक्य बोलले तुम्ही❤ आणि 50 % च्या वरती ews गेलं तरी कोर्ट नी कसं मान्य केलं मुळात कोणती ही मागणी नसताना ews देण्यात आल .. आणि मराठा समाज इतकं संघर्ष करून पण आरक्षण भेटत नाही आहे विचार करण्या सारखे आहे.. जय शिवराय जय भीम
@@sks1464 are Dada teva घटनेत 340 या कलमाची तरतूद करण्यात आली होती या कल्मामुळेच पूढे चालून मण्डल आयोग स्थापन झालं आणि त्या कलमाच्या तरतुदीनुसार च obc आरक्षणाची अमलबजवणी करण्यात आली.
@@SHINDEKKकलम 340 जरी असले तरी बाबासाहेब ने SC ST सोडून दुसऱ्या लोकांचा विचार केला नव्हता हे तितकेच सत्य आहे. 340 हे कलम करावेच लागले असते करण पुढे जाऊन काही लोकांना आरक्षण द्यावे लागणार होते .. गल्लीतला लल्लू पण तशी मांडणी करून ठेवेल...पण obc ना आरक्षण मिळाले म्हणून बाबासाहेब महान बोलण्याची गरज नाही...आजही obc थुकतो भीम लोकांवर ...करण त्यांना माहित आहे बाबा ने आरक्षण दिले नाही ...जय मंडळ आयोग
पण ओबीसी समाज नी मुख मोर्चात सहभागी झाले होते तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्या असे भूमिका होती 50% ची मर्यादा काढून 75% करून मराठा समाजाला आरक्षण द्या... आता तुम्ही ओबीसी मधे मागत आहेत... नंतर sc/st मधून मागू नका म्हणजे झालं..... जय भीम जय ओबीसी
गावातील सरपंचापसून ते आमदार व खासदार व मुख्यमंत्री पदावर मराठ्यांचे वरचस्व आहे आज आपला माणूस आपल्या आरक्षण देत नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...........💐💐💐
हि लोक राजर्षी शाहू महाराजांना मानत नाहीत कारण त्यांनी बहुजनांना कल्याण केलं, बाबासाहेबाना इतका मान पान दिला.. दलितांसाठी भरीव काम केलं..म्हणून..! पंजाबराव देशमुख तर फार लांबची गोष्ट आहे साहेब! 🙏 माझ्या या शब्दांचा अभ्यासकांनी नीट विचार करावा!
बडे साहेब विदर्भातील कुणबी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही जेव्हा विदर्भात मराठा समाजाचे मोर्चे निघाले तेव्हा कुणबी समजा सुधा त्या मध्ये मोठा प्रमाणात होता..विदर्भातील कुणबी हा मराठा आहे
जे झाल ते झाल पणआरक्षण ही काळाची गरजआहे. आरक्षण आणि जरांगे पाटील यांची मागणी या बाबत विचार करन जरुरी आहे🔥 जरांगे पाटील यांची मागणी त्यातून मराठा समाजाल काय भेटल मूळात आरक्षण मागणी मागे कळत न कळत दोन गट आहे. 1. पहिला गट जो खरच गरीब आणि वचित आहे त्यांना आरक्षण शिक्षण नोकरी आणि पायावर उभ राहण्यासाठी हव 2. दुसरा गट जो गावपातली पासून श्रीमंत आणि प्रस्तापित आहे त्यांचं लक्ष ओबीसी मद्ये समावेश होऊन ओबीसी मद्ये निवडणूक लढवायची ह्य आपेक्षतेतून आपला पाठिंबा किंव्हा ताकद लावतोय 🎉आता ओबीसी मद्ये जाऊन काय मिळणार 50% आतच ही मागणी वर वरची आसली तरी मूळ ओबीसी आरक्षण 19% आहे हे लक्ष देणं आवशक आहे. जरांगे पाटलांनी यात गट पाडून आरक्षणाची मागणी केली आहे.मागणी मान्य झाल्या बरोबर इतर ओबीसी मराठा समाज टाकल्या नंतर रोहिणी आयोगाची मागणी धरतील तसा ही तो आयोग लागणारच आहे. म्हणजे 19% मद्ये a,b,c आशे गट पडतीलच मग त्यात मराठा समाजाचा वाटा किती % त्या साठी रोहिणी आयोग पहिले समजून घेणं आवशक आहे.सगळ्यात मोठी गुंतागुंती तेव्हा होईल जेव्हा ओबीसी आरक्षण स्वीकारलं Ews चे दरवाजे बंद होतील कारण बिहार हायकोर्ट चा निर्णयानुसार एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर Ews चे दरवाजे बंद दुसरी बाजू आपण सरकारवर दबाव टाकून 12% आरक्षण रद्द झाल ते मिळवायला पाहिजे आपल्याला आरक्षण शिक्षण , नोकरी साठी पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. जर ते मिळत नसेल तर EWS मद्ये ज्यांनी आरक्षण घेतल की, नाही याचा जो पर्यंत समाज कल्याण आहवाल देत नाही तो पर्यंत EWS च प्रमाणपत्र पडताळणी झाल्या शिवाय EWS आरक्षण घेता येणार नाही. आसा नियम बनवण्यास भाग पाडावं म्हंजे इतर लोकांची घुसखोरी नाही.समाजाचं भविष्यात नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी🙏🏻🙏🏻🙏🏻
23 percent OBC ani 8 percent kunbi ashe 31 percent he obc ani muslim madhle 5 percent total 37 percent OBC ahet maharashtra madhe pan tyanna reservation ahe 29 percent pahije hote fakt 18 percent ❤ OBC che reservation kami kara kivva mararhyanna OBC madhe ghya ❤
मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी संभाजी ब्रिगेड लढा देत होते त्यावेळेस ते आपल्या प्रत्येक भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा आवर्जून उल्लेख करायचे
पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना आजही कुणबी शब्दाची काय ॲलर्जी आहे कळत नाही. तुकाराम महाराज तर स्पष्टच बोलले होते की "बरे झाले कुणबी केलो, नाहीतर दंभेचि असतो मेलो." कुणबी म्हणजे शेतकरी होत नाही. कुणबी ही अखिल भारतात अस्तित्वात असलेली जाती आहे. सरदार पटेल सुद्धा कुणबी होतें. उत्तर प्रदेश बिहार वगैरे मध्ये त्यांना कुर्मी म्हणतात. राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांना "राजर्षी" ही पदवी ही कुर्मी बांधवांच्याच परिषदेने दिली होती. मराठ्यांनी जात चोरून राहणे बंद करावे. पंजाबराव देशमुख जिंदाबाद. जय शिवराय जय भीम जय ज्योती.
@@sks1464अरे मुर्खा, आरक्षण लागू १९९० मध्ये झाले पण ओबीसी प्रवर्ग ज्या कालेलकर आयोगाच्या data वरून निश्चित झाला तो भाऊसाहेब देशमुख यांच्याच काळातील आहे. त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचे सुध्दा योगदान आहे. भाऊसाहेब देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही ideological collaborators होते.
सोहनलाल शास्त्री यांचे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर के संपर्क मे 25 साल" नावाचे पुस्तक आहे, त्यात सगळी माहिती मिळेल, आणी घटनेतील क़लम 340 वाचलं तरीही माहिती मिळेल.
मराठा समाजाला स्वतंत्रपणे वेगळे आरक्षण द्यावे ओबीसी समाजाच्या आरक्षणात लुडबुड करू नये ओबीसी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी नकोत ओबीसी समाजाचे लोक रस्त्यावर उतरतील
रातोरात 16% वरुण 32% घेतले तेव्हा बरा नाही आला रस्त्यावर कशाला वाढवले म्हणून कुठलेच आंदोलन किवा Magni पुरावे नसतानाही मागास असल्याचे. सोनार, जैन, मारवाडी सगळे पैसे वाले ओबीसी मधे गेले तेव्हा काय दातखीळ बसली होती का?
हे निवेदक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेण्यास लाजतात. इतीहास आहे तसा सांगा. मराठ्यांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेणे अवघड वाटतय. कधी सुधारणार?
.ह्याला एकच एक माणूस जबाबदार आहे(बारामतिकर) त्यांने राजकारण साठी ह्या समाजाचा वापर केला; आता कितीही अर्विभाव आणु व मिडीया मुग गिळुन गप्प आहे पण इतिहास त्याची नोंद घेणारच हे नक्कीच
आजवर १४ मुख्यमंत्री मराठ्यांचे,गल्लीपासून दिल्लीपर्यनत सत्ता उपभोगली आहे , 27 जि म स बैंका, जमींनी,मेडीकल,इंजीनियरिंग,लॉ मराठ्यांचे आहेत तरीही मराठा समाज आर्थिक दृष्टया मागास असेल, १/२ लाख फीस असेल त्याला ते जबाबदार आहेत त्यांनी आपली घर भरली पोरगा खासदार, पोरगि आमदार, बायको बैंक सचालिका केलि तेव्हा जाब विचारायला पाहिजे होता ना .आता त्यांना २०२४ ला निवडून दिल काय न दिल काय १० पिढ्या बसून खातील एवढ कमवला आहे, बहुतांश पोरांनी तू टाक ३० च मी टाकतो ३० च चल मार किक स्प्लेंडर ला साहेबांची फॉर्चूनर गेली अस में म्हणत सतरंज्या उचलत बसले, फुकटचा सरंजामि माज़, आता सगळ गेल्यावर शिक्षणासाठी जाग आली बाकीचे गरीब बसले टोल नाके फोड़त,
पण sir ही जी प्रचंड असमानता आहे देशात ही कशी नष्ट होईल ? मागास लोक कशाच्या आधारावर मुख्य प्रवाहात येतील ?? कारण , भारतात 20% लोकांकडे 80% संपत्ती आहे आणि 80% लोकांकडे 20% तर ही तफावत कशी कमी होईल ?
@@sushant518 वा वा वा....!! काय analysis आहे भाऊ तुझ. Great 👍 दादा तुला कळत का रे देश कसा चालतो ते तर....... म्हणजे आम्ही sc,st , obc चे लोकं curruption करत आहोत ना असा बोलला तू. अरे दादा, लोकशाही मधे १) न्यायपालिका २) कार्यपालिका ३) संसद ४) मीडिया हे ४ लोकशाहीचे पिल्लर आहेत. मग मला सांग दादा किती आमचे Sc St Obc लोक न्यायालयात वकील आणि न्यायाधीश आहेत ?? किती Sc St Obc लोक karyapalika म्हणजे प्रशासनात आहेत जसे की IAS, IPS, IFS..... अजून इतर officers संसद मधे पण किती आमचे लोक मंत्री आहेत ?? आमदार, खासदार आहेत ?? सरकारी जे संस्थान आणि संस्था आहेत जसे की IIM, IIT, AIMS, CBI, IB , ED, PCI , Election Commission सगळेच संस्था आणि संस्थानिक यांचे संस्थानिक किती Sc, St, Obc आहेत दादा?? आणि राहिला विषय media चा तर मला सांग किती Sc, St, Obc लोक media चे संपादक आहेत ?? Including electronic and print media. आमची शासन प्रशासनात टक्केवारी पाहून घे, आणि आम्ही कसे curruption करतोय त्याच स्पष्टीकरण दे........ फक्त च तोंडातल्या वाफा काढू नको ##हवेत किल्ले बांधणे.
Dr, babasaheb ambedkar ,yanni panjabrao Deshmukh Yana bhetnya adhich obc arakshan savidhana madhe namud kel hot ,ani javha te babasaheb yana bhetnya sathi gele ani tyanna mahit pdl ki babasaheb yanni aapn bolaycya adhich OBC la arakshan dil ahe, tr tyancya dolyat pani ale hote 🙏🚩🇪🇺jay shivbhim 🚩🇪🇺
अरे तुझी नियत कळाली.शेतकरी शेतात राबतो ना म्हणून घरात बसून दोन घास सुखाचे खाताय.आज त्यांच्या वर ही वेळ आली म्हणून हसताय काय ..जसा तुला जगायचं अधिकार आहे ना तसा त्याला ही आहे.. जाती च राजकारण चालय कळत नाही का तुला.हे आपल्या देशात राहणारी लोक हुशार.जे इंग्रजांनी केले ते आता???
@@sarikaghorpade8176 जातीच राजकारण तर चालुच आहे सोबत भावनेच आंदोलनही चालू आहे जरांगे , त्यात वाहू नका अस म्हणणं आहे , मराठा हा मागास नाही त्याला आरक्षण मिळणं कठीण आहे , सुप्रिम कोर्ट अस म्हणतो आरक्षण हे दारिद्र निर्मूलनाचा कार्यक्रम नाही , म्हणजे आरक्षण हे आर्थिक यावर दिल्या जात नाही आणि जो मागास नाही त्यालाही दिल्या जात नाही , जरांगेच्या आंदोलनात जायचे तर जा पण आपल्यावर केसेस लागल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या शांततेत आंदोलन करा , सरकार आणि पोलीस अँक्शन मोडवर आली तर वेगवेगळी कलम तर लावतील सोबत आंदोलनही चिरडून टाकतील आणि ज्यासाठी आंदोलन करायचं ते मुद्देही बाजूला राहतील , शांतता महत्वाची आहे🙏 सरकार वाट बघत आहे शांतता भंग व्हायची एकदा झाली तर सरकारच काम आसन झालं समजा
@@godman6591mi 1 ST aahe aani. tumhi je sangat aahat te Jr khar asel Tr tyat maratha samajacha pramanik pna aani deshabhakti diste.... kharach tas asel tr 💯% aarakshan bhetayla pahije Sarkar ne te dil pahije He Sarve maharashtra LA vatt ..Jay shivray🙏
कोणी सांगितले...पंजाबराव चे मराठ्यांनी ऐकले नाही....काही मोजक्या बिनडोक नेत्यांनी विरोध केला...सर्व सामान्य मराठा अडाणी होता...आणि शेतात कुणबट करत होता...जबाबदारी सरकारची होती.......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
bhau manun shikshan mahatvache ahe rajkarni netyanchya bharosyavar naka rahu. 30-35% maratha rajkarni ahet, kay upayoy bagha. manun aapnach educate zalo ki aplyala kadte kay fayadyache and kay nahi
शिक्षण सर्वांसाठी मुक्त करावं आणि बंद केलेल्या शाल पूर्व वत चालू करा खाजगी शाळा ताब्यात सरकारने घेणे गरजेचे .म्हणजे sc st obc muslim व रोस्टर वापरून नोकरीची संद्धी उपलब्ध होईल.
A re bhai ye sab Babasaheb Ambedkar ne kiya hai. Bina bole diya hai. Jabardasti ka jhutha credit kise bhi mat de. Marathao ne reservation nahin chahie karke Babasaheb Ambedkar ke ghar per morcha lekar Gaye murdabad ke nare lagaye. Fir bhi Baba Sahab ne galiyan khakar Garib Maratha ke liye kunbi section banaya. Unke pair dhokar vo Pani piyo. Fir bhi vah Aisa nahin fitege.
OK. Arakshan amachya hakkach Nahi kunachya Bapach. Kon mhanat det Nahi ghetalyashivay rahat Nahi. Ek Maratha lakh maratha. Jay Jijau Jay Shivray. 🚩🚩🚩🚩🚩
कोणीही उठतो आणि काय पण सांगतो तेव्हा तुम्ही जन्माला आला होता का मराठा समाजाला आरक्षण मिळाले च पाहिजे एक मराठा लाख मराठा आता नेत्या ना निवड णूकी त तँची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे
बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमचे काय झाले असते 💙💙💙 Miss you बाबा 💙💙💙
बाबासाहेबांनी 10 वर्षे आरक्षण दिले होते जे आजतागायात चालू आहे धन्य ते आरक्षण
जातीचा खोटा अभिमान ही भाकरी देऊ शकत नाही ...या वाक्याचे खरोखर लोकमत चे आभार
👌👌
👌👌👌🙏
👍
👍
पंजाबराव देशमुख आम्हा कुणबी लोकांसाठी देव आहे💞✨
कुणबी शूद्र(OBC) मध्ये येतो, (SC)दलीत मध्ये येतो आणि मराठा क्षत्रिय कुलावतंस आहे, जय हिंदू स्वराज्य, जय श्री राम
आपल्या वर खूप उपकार आहे त्यांचे 😊🥺🙏🏻
@@user-a25tpqhidr मा. क्षत्रियकुलावतंस साहेब.... मग आरक्षणाची भिक का मागत.... आपल उच्च क्षत्रिय कुल नासयला लागल का मग आता
@@user-a25tpqhidrmag bhik magu naka ikde tar maratha magaslela nahi mhantat pan ikde tar reservation ch bheek magtat what a hypocricy 😂😂😂😊
Maratha kunbi kak aahet
द ग्रेट मॅन डॉ बाबासाहेब आंबेडकर💙💙💙💪💪 🙏🙏
धन्य ते मराठा बांधव ज्यांनी वेळ राहताच पंजाबराव देशमुख यांचे म्हणणे ऐकले आणि OBC प्रमाणपत्र बनवून घेतले. आज विदर्भातील गरिब मराठा शेतकरी सुद्धा आरक्षणाचा लाभ घेत आहे. मानाचा मुजरा पंजाबराव देशमुखांच्या दुरदृष्टी ला..!
विलास बडे हे आताच्या खडीतले सर्वात प्रभावशाली पत्रकार आहेत आसं मला वाटतं....... सखोल अभ्यास आणि स्पष्ट बोलणं ही त्यांची ओळख
तेव्हाचा अहंकार नडत आहे, salute पंजाबराव
कोणीही स्वतःला आता जातीने मोठं समजू नये, आरक्षण मागत आहात म्हणजे तुम्ही पण मागास आहेत हे कबूल करत आहात. जातीचा माज सोडण्याची हीच ती वेळ
झळके लोक माज अश्या भाष्या वापरतात मराठा हा मागास नाही मागास करन्यात आला कुळा चा कायदा काढला जमिनी चोरल्या,राजकिय आरक्षण असं कि इथं ९० समाज मराठा पण नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार दुसरेच बर्याचदा ९४% वाला घरी ३८ वाला........ मराठा मागास नाही आमच्या tax दुसरे खातात आणि आम्ही tax भरतोय ७५ वर्षात माज शब्द वापरुन नकोस मराठे हातात आले असते तर १४ पिढ्या पर्विच तुझे पुर्वज संपले असते भाष्या सांभाळुन बोल ५ करोड tax भरतात न्हा तेव्हा हा महाराष्ट्र चालतो
Gp re
😂
Barobar maratha magas hot chala ahe sad reality because of his own karma😢😢
Karm birm asal kahi nhi
पंजाबराव देशमुख साहेब खूप छान चांगला माणूस देव माणूस मराठा समाजांचे तारणहार
❤आंबेडकर ❤पंजाबराव❤
बाबा साहेबांनी देखील होकार दिला होता पण आपल्याच लोकांनी आपल्याला चारी मुंड्या चित्त केलं
तरी देखील बरेच लोक त्यांचा तिरस्कार करतात हे दुर्दैव
आणि मनतात बाबासाहेबांनी काय केल
इथे आपलीच लोक दुष्मन आहेत
थोर उपकार आहे भीमा तुज्या शाईचे
जाती चा खोटा अभिमान भाकरी देऊ शकत नाही खूप महत्वाचं वाक्य बोलले तुम्ही❤
आणि 50 % च्या वरती ews गेलं तरी कोर्ट नी कसं मान्य केलं मुळात कोणती ही मागणी नसताना ews देण्यात आल ..
आणि मराठा समाज इतकं संघर्ष करून पण आरक्षण भेटत नाही आहे विचार करण्या सारखे आहे..
जय शिवराय जय भीम
विदर्भातील बहुतांश मराठा समाज हा कुणबी आहे आणि तो संपूर्णतः ओबीसी आरक्षण प्राप्त आहे,
khandesh madhe hi bhau
कुणबी शूद्र(OBC) मध्ये येतो, (SC)दलीत मध्ये येतो आणि मराठा क्षत्रिय कुलावतंस आहे, जय हिंदू स्वराज्य, जय श्री राम
@@user-a25tpqhidr yeda 😂
@@user-a25tpqhidr आरक्षण नाही पाहिजे वाटते तुम्हाला..?
@@ashishkamble962अरे भाऊ आरक्षणाला विरोध करणारा हा फर्जी आयडीवाला एकतर
ऐतखाऊ ब्राह्मण असेल किंवा भटाळलेला तरी असेल.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
गरीब मराठ्यांन कुठे माहिती होते नेते लोकानी त्याना सांगितले नाही परंतू काही मराठा नेत्यानि कुणबी प्रमाणपत्र घेवून राजकीय फायदा घेतला
आमच्या अमरावतीची आण बाण शान आमचे डॉ भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख
यांच्यामुळेच मला कुणबी प्रमानपत्र मिळालं
नारायण राणे सारखे होते लोक जे 96k करत बसले आणि आमचे पुर्व जाणाला भडकून कुणबी होऊ दिल नाही 🙄
Narayan rane Ha nepali aahe maratha nahi.
आहो अडाणी मीडिया obc आरक्षण आले 1990 ला तेव्हा पंजाबराव, बाबासाहेब दोन्ही नव्हते उगाचच खोटी टेप वाजवू नका 💯
@@sks1464 are Dada teva घटनेत 340 या कलमाची तरतूद करण्यात आली होती या कल्मामुळेच पूढे चालून मण्डल आयोग स्थापन झालं आणि त्या कलमाच्या तरतुदीनुसार च obc आरक्षणाची अमलबजवणी करण्यात आली.
@@SHINDEKK बरोबर आहे. पण obc जाती मंडळ आयोगाने निवडल्या हे म्हणतोय मी
@@SHINDEKKकलम 340 जरी असले तरी बाबासाहेब ने SC ST सोडून दुसऱ्या लोकांचा विचार केला नव्हता हे तितकेच सत्य आहे. 340 हे कलम करावेच लागले असते करण पुढे जाऊन काही लोकांना आरक्षण द्यावे लागणार होते .. गल्लीतला लल्लू पण तशी मांडणी करून ठेवेल...पण obc ना आरक्षण मिळाले म्हणून बाबासाहेब महान बोलण्याची गरज नाही...आजही obc थुकतो भीम लोकांवर ...करण त्यांना माहित आहे बाबा ने आरक्षण दिले नाही ...जय मंडळ आयोग
तेव्हा चुकलं... आता दुरुस्त करत आहोत ✊🤞
पंजाबराव देशमुख साहेबांच्या दूर दृष्टीला सलाम.. आज तीव्र गरज आहे मराठा समाज्याला.. लढणार मिळवणार आम्ही ✊
पंजाबरव देशमुख यांच्याही आधी dr. br. ambedkar देत होते हे ही विसरू नका.
@@vikky847 माहित नाही.. देत असतील तर आभारी आहोत.. निर्णय चुकला तेव्हाचा.. आता मिळायला हव खूप हाल होत आहेत गरीब मुलांचे 😔
होय मी पण एक विद्यार्थी आहे मी समजू शकतो मराठ्यांनाही आरक्षण भेटलेच पाहिजे त्यांचा हक्क आहे..
पण ओबीसी समाज नी मुख मोर्चात सहभागी झाले होते तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्या असे भूमिका होती 50% ची मर्यादा काढून 75% करून मराठा समाजाला आरक्षण द्या... आता तुम्ही ओबीसी मधे मागत आहेत... नंतर sc/st मधून मागू नका म्हणजे झालं..... जय भीम जय ओबीसी
🙏.जय भिम जय शिवराय जय संविधान 🙏
गावातील सरपंचापसून ते आमदार व खासदार व मुख्यमंत्री पदावर मराठ्यांचे वरचस्व आहे आज आपला माणूस आपल्या आरक्षण देत नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...........💐💐💐
जेंव्हा डॉ. पंजाबराव देशमुख आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी sc, st आणि obc बहुजनांचा न्याय मिळून दिलेला आहे.!!
योग्य विश्लेषण केले आहे.👌👌👏👏
म्हणून तर बाबासाहेब महान.. महामानव होते
हि लोक राजर्षी शाहू महाराजांना मानत नाहीत कारण त्यांनी बहुजनांना कल्याण केलं, बाबासाहेबाना इतका मान पान दिला.. दलितांसाठी भरीव काम केलं..म्हणून..!
पंजाबराव देशमुख तर फार लांबची गोष्ट आहे साहेब! 🙏
माझ्या या शब्दांचा अभ्यासकांनी नीट विचार करावा!
💯
बरं झालं मी 96k मराठा झालो नाही. नाहीतर मी हे मी ते मी मी आणि मीच करत राहिलो असतो आणि बाकी लोक ignore करून पुढं निघून गेले असते. वाचलो थोडक्यात 😅
बडे साहेब विदर्भातील कुणबी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही जेव्हा विदर्भात मराठा समाजाचे मोर्चे निघाले तेव्हा कुणबी समजा सुधा त्या मध्ये मोठा प्रमाणात होता..विदर्भातील कुणबी हा मराठा आहे
हेच सत्य आहे पश्चिम महाराष्ट्र वाट लावली शरद पवारांनी लावली जय किसान
जे झाल ते झाल पणआरक्षण ही काळाची गरजआहे. आरक्षण आणि जरांगे पाटील यांची मागणी या बाबत विचार करन जरुरी आहे🔥 जरांगे पाटील यांची मागणी त्यातून मराठा समाजाल काय भेटल मूळात आरक्षण मागणी मागे कळत न कळत दोन गट आहे. 1. पहिला गट जो खरच गरीब आणि वचित आहे त्यांना आरक्षण शिक्षण नोकरी आणि पायावर उभ राहण्यासाठी हव 2. दुसरा गट जो गावपातली पासून श्रीमंत आणि प्रस्तापित आहे त्यांचं लक्ष ओबीसी मद्ये समावेश होऊन ओबीसी मद्ये निवडणूक लढवायची ह्य आपेक्षतेतून आपला पाठिंबा किंव्हा ताकद लावतोय 🎉आता ओबीसी मद्ये जाऊन काय मिळणार 50% आतच ही मागणी वर वरची आसली तरी मूळ ओबीसी आरक्षण 19% आहे हे लक्ष देणं आवशक आहे. जरांगे पाटलांनी यात गट पाडून आरक्षणाची मागणी केली आहे.मागणी मान्य झाल्या बरोबर इतर ओबीसी मराठा समाज टाकल्या नंतर रोहिणी आयोगाची मागणी धरतील तसा ही तो आयोग लागणारच आहे. म्हणजे 19% मद्ये a,b,c आशे गट पडतीलच मग त्यात मराठा समाजाचा वाटा किती % त्या साठी रोहिणी आयोग पहिले समजून घेणं आवशक आहे.सगळ्यात मोठी गुंतागुंती तेव्हा होईल जेव्हा ओबीसी आरक्षण स्वीकारलं Ews चे दरवाजे बंद होतील कारण बिहार हायकोर्ट चा निर्णयानुसार एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर Ews चे दरवाजे बंद दुसरी बाजू आपण सरकारवर दबाव टाकून 12% आरक्षण रद्द झाल ते मिळवायला पाहिजे आपल्याला आरक्षण शिक्षण , नोकरी साठी पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. जर ते मिळत नसेल तर EWS मद्ये ज्यांनी आरक्षण घेतल की, नाही याचा जो पर्यंत समाज कल्याण आहवाल देत नाही तो पर्यंत EWS च प्रमाणपत्र पडताळणी झाल्या शिवाय EWS आरक्षण घेता येणार नाही. आसा नियम बनवण्यास भाग पाडावं म्हंजे इतर लोकांची घुसखोरी नाही.समाजाचं भविष्यात नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी🙏🏻🙏🏻🙏🏻
23 percent OBC ani 8 percent kunbi ashe 31 percent he obc ani muslim madhle 5 percent total 37 percent OBC ahet maharashtra madhe pan tyanna reservation ahe 29 percent pahije hote fakt 18 percent ❤ OBC che reservation kami kara kivva mararhyanna OBC madhe ghya ❤
Absolutely 100% right aahe sir ❤ panjabrao Deshmukh saheb durdrushti neta hote ❤
महान पुरोगामी शिवश्री पंजाबराव देशमुख सादर प्रणाम,,
मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी संभाजी ब्रिगेड लढा देत होते त्यावेळेस ते आपल्या प्रत्येक भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा आवर्जून उल्लेख करायचे
100% khara
सर तुमच सगळ पटत आहे पन आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुका ची शिक्षा आम्हाला का?
आहो अडाणी मीडिया obc आरक्षण आले 1990 ला तेव्हा पंजाबराव, बाबासाहेब दोन्ही नव्हते उगाचच खोटी टेप वाजवू नका 💯
mag jevha tumhi st sc walyna bolta tumcha purvajan war zalela anyay tumala ka arakshan pahije
पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना आजही कुणबी शब्दाची काय ॲलर्जी आहे कळत नाही. तुकाराम महाराज तर स्पष्टच बोलले होते की "बरे झाले कुणबी केलो, नाहीतर दंभेचि असतो मेलो." कुणबी म्हणजे शेतकरी होत नाही. कुणबी ही अखिल भारतात अस्तित्वात असलेली जाती आहे. सरदार पटेल सुद्धा कुणबी होतें. उत्तर प्रदेश बिहार वगैरे मध्ये त्यांना कुर्मी म्हणतात. राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांना "राजर्षी" ही पदवी ही कुर्मी बांधवांच्याच परिषदेने दिली होती. मराठ्यांनी जात चोरून राहणे बंद करावे.
पंजाबराव देशमुख जिंदाबाद. जय शिवराय जय भीम जय ज्योती.
@@sks1464अरे मुर्खा, आरक्षण लागू १९९० मध्ये झाले पण ओबीसी प्रवर्ग ज्या कालेलकर आयोगाच्या data वरून निश्चित झाला तो भाऊसाहेब देशमुख यांच्याच काळातील आहे. त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचे सुध्दा योगदान आहे. भाऊसाहेब देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही ideological collaborators होते.
@@Renaissance861 obc जाती ची निवड मंडळ आयोगाने केली होती
सोहनलाल शास्त्री
यांचे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर के संपर्क
मे 25 साल" नावाचे पुस्तक आहे, त्यात
सगळी माहिती मिळेल,
आणी घटनेतील क़लम 340 वाचलं तरीही
माहिती मिळेल.
एक नं
जो समाज स्वतःच्या highly educated leaders च ऐकत नाही आणि तार्कीक पद्धतीने विचार करत नाही, त्यांचे भविष्यांत हाल तर होणारच आहेत 😂😂😂
Both Doctors are great leader 💙💙🙏🙏 Jai Bhim Jai samvidhan, Jai Shivray ❤🙏
मराठा समाजाला स्वतंत्रपणे वेगळे आरक्षण द्यावे ओबीसी समाजाच्या आरक्षणात लुडबुड करू नये ओबीसी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी नकोत ओबीसी समाजाचे लोक रस्त्यावर उतरतील
उतरावं लागणारच आपल्याला हातातून वेळ निघून जाण्या अगोदर...
टरमाळया
रातोरात 16% वरुण 32% घेतले तेव्हा बरा नाही आला रस्त्यावर कशाला वाढवले म्हणून कुठलेच आंदोलन किवा Magni पुरावे नसतानाही मागास असल्याचे. सोनार, जैन, मारवाडी सगळे पैसे वाले ओबीसी मधे गेले तेव्हा काय दातखीळ बसली होती का?
त्या वेळी जर संपूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये गेला असता तर ओबीसी मध्येही स्पर्धा वाढली असती त्या आरक्षणाचा उपायोग झाला नसता..
पूर्वजांनी केलेले फायदे चालतात पण चुका नाहीत चालत😂😂
बरोबर भाऊ
😂😂👌👌👌👌👌👍👍👍👍
छान विश्लेषण सर धन्यवाद🎉
अजुनही ताट पाणाच तोच नडतोय अनेक महापूर येता तिथे लव्हाले वाचती 👌👌👌👌👌👌👌🇮🇳🇮🇳🚩
एक नंबर video 🎉🎉🎉
मराठ्यांच्या मोठेपणा बघा जात जात करू नका .मराठा समाज कोणत्याही समाजाचे वाटणी चे आरक्षण मागत नाही🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
त्यावेळी पण सूर्याजी पिसाळ होते.जसे आता पण आहेत..
अण्णाजी पंत पण आहे
😂😂
Maratha and mahar are real brother real blood brother but this is true history we had forgotten
A kaypn bolu nako maratyancha maharanshi kahi samd nahi aami khandani patil aahet tyancha aamcha samad nahi🚩
बरोबर आहे मराठा आणि सगळे अठराप्रगड जाती एकमेकांचे भाऊ आहेत..... जातीवाद विसरा आतातरी एक मराठा लाख मराठा
@@pratikvarkute2600म्हणून तुला आरक्षण नाही तू खंडणी पाटील आहेस ना. दुसऱ्यांनी जमिनी चोरणारा पाटील
Baboo 😂
हे निवेदक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेण्यास लाजतात. इतीहास आहे तसा सांगा. मराठ्यांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेणे अवघड वाटतय. कधी सुधारणार?
खुप खुप धन्यवाद लोकमत १८. खुप छान माहिती दिली
खुप छान विश्लेषण
.ह्याला एकच एक माणूस जबाबदार आहे(बारामतिकर) त्यांने राजकारण साठी ह्या समाजाचा वापर केला; आता कितीही अर्विभाव आणु व मिडीया मुग गिळुन गप्प आहे पण इतिहास त्याची नोंद घेणारच हे नक्कीच
विलास बडे 🙏
Ardhwat mahiti.
नारायण राणे सारख्या लोका मुळं मराठा यांची वाट लागली त्यावेळी पण असे लोक होते म्हणून दोन हात करण्याची वेळ आली.
तेव्हाही राणे,कदम सारखे काही नमुने असतील ना म्हणून मराठा समजला त्यांनी भैकावल. मराठा आणि कुणबी एकच आहेत..
साहेब ते आता झालं जून...दिले की 50 60 वर्ष आता ....आता सगळ्या समजाचा विचार करायला हवा.....आता मराठा खालावत चालला आहे.......
सत्य आहे
आजवर १४ मुख्यमंत्री मराठ्यांचे,गल्लीपासून दिल्लीपर्यनत सत्ता उपभोगली आहे ,
27 जि म स बैंका, जमींनी,मेडीकल,इंजीनियरिंग,लॉ मराठ्यांचे आहेत तरीही मराठा समाज आर्थिक दृष्टया मागास असेल, १/२ लाख फीस असेल त्याला ते जबाबदार आहेत त्यांनी आपली घर भरली पोरगा खासदार, पोरगि आमदार, बायको बैंक सचालिका केलि तेव्हा जाब विचारायला पाहिजे होता ना .आता त्यांना २०२४ ला निवडून दिल काय न दिल काय १० पिढ्या बसून खातील एवढ कमवला आहे,
बहुतांश पोरांनी तू टाक ३० च मी टाकतो ३० च चल मार किक स्प्लेंडर ला साहेबांची फॉर्चूनर गेली अस में म्हणत सतरंज्या उचलत बसले, फुकटचा सरंजामि माज़, आता सगळ गेल्यावर शिक्षणासाठी जाग आली
बाकीचे गरीब बसले टोल नाके फोड़त,
खर आहे ते....
खूप छान ❤
Superb🙏🏻
मुळात आरक्षण ही पद्धतच बंद केली पाहिजे .... आरक्षण कुठलेच नको ना जाती वर आधारित , ना आर्थिक दृष्ट्या आधारित , आरक्षण बंद झाले पाहिजे .... ❤
pchh 😅
पण sir ही जी प्रचंड असमानता आहे देशात ही कशी नष्ट होईल ? मागास लोक कशाच्या आधारावर मुख्य प्रवाहात येतील ??
कारण , भारतात 20% लोकांकडे 80% संपत्ती आहे आणि 80% लोकांकडे 20% तर ही तफावत कशी कमी होईल ?
@@aartiingle4233Yach karn ch arkshan ahe benstox....
80% janta sandhi ne milale mule
Kam karat ahe.......
Ani tumchya sarkhi SC ST OBC.. corruption karun deshyachi vat lavli ahe
@@sushant518 वा वा वा....!! काय analysis आहे भाऊ तुझ. Great 👍
दादा तुला कळत का रे देश कसा चालतो ते तर.......
म्हणजे आम्ही sc,st , obc चे लोकं curruption करत आहोत ना असा बोलला तू.
अरे दादा,
लोकशाही मधे
१) न्यायपालिका
२) कार्यपालिका
३) संसद
४) मीडिया
हे ४ लोकशाहीचे पिल्लर आहेत.
मग मला सांग दादा किती आमचे Sc St Obc लोक
न्यायालयात वकील आणि न्यायाधीश आहेत ??
किती Sc St Obc लोक karyapalika म्हणजे प्रशासनात आहेत जसे की IAS, IPS, IFS..... अजून इतर officers
संसद मधे पण किती आमचे लोक मंत्री आहेत ?? आमदार, खासदार आहेत ??
सरकारी जे संस्थान आणि संस्था आहेत जसे की IIM, IIT, AIMS, CBI, IB , ED, PCI , Election Commission सगळेच संस्था आणि संस्थानिक यांचे संस्थानिक किती Sc, St, Obc आहेत दादा??
आणि राहिला विषय media चा तर मला सांग किती Sc, St, Obc लोक media चे संपादक आहेत ?? Including electronic and print media.
आमची शासन प्रशासनात टक्केवारी पाहून घे, आणि
आम्ही कसे curruption करतोय त्याच स्पष्टीकरण दे........
फक्त च तोंडातल्या वाफा काढू नको ##हवेत किल्ले बांधणे.
agadi barobar
"बडे मुद्दे"...🎯
❤👌
त्या दिवशी जर सर्व मराठा बांधव जैरांगे बनला असता तर ही वेळ आली नसती आज ही तेच चालू आहे सर्व राणे बनायला
Great Sir
Dr, babasaheb ambedkar ,yanni panjabrao Deshmukh Yana bhetnya adhich obc arakshan savidhana madhe namud kel hot ,ani javha te babasaheb yana bhetnya sathi gele ani tyanna mahit pdl ki babasaheb yanni aapn bolaycya adhich OBC la arakshan dil ahe, tr tyancya dolyat pani ale hote 🙏🚩🇪🇺jay shivbhim 🚩🇪🇺
Jabardast
Jay bhim jay savidhan
बढे जी धन्यवाद !
Amchya purvajani nond karun ghetali
Deshmukh sahebanche vichar dhyanat gheun Kam kele
Aj amhi kunbi mhanun savalat milate
4:51
Great jay sanvidhan
गर्व होता त्यांना तेंव्हा , मग आता कशाला मागत आहे गर्वाने जगा आता
Are yedya ...amhi 96 kuli maratha ahot Ani amhi kunbi lavun ghenar nahi...as navto bolalo amhi tyaveli...ugach kahitri sangu nako...
Amhi tyaveli as snagitl hot ki amchyakde sheti Jamin jast ahe...utpanna jast ahe...mhanun kharokhar jyanna garaj ahe Tyanna tya arakshanacha labh gheudyat....ug amhala tyachi garaj nastata amhi itar lokanchya jaga kashyala gheu....as bolalo hot...
@@godman6591Dada ha RSs cha agent ahe manun virodh karat ahe
अरे तुझी नियत कळाली.शेतकरी शेतात राबतो ना म्हणून घरात बसून दोन घास सुखाचे खाताय.आज त्यांच्या वर ही वेळ आली म्हणून हसताय काय ..जसा तुला जगायचं अधिकार आहे ना तसा त्याला ही आहे.. जाती च राजकारण चालय कळत नाही का तुला.हे आपल्या देशात राहणारी लोक हुशार.जे इंग्रजांनी केले ते आता???
@@sarikaghorpade8176 जातीच राजकारण तर चालुच आहे सोबत भावनेच आंदोलनही चालू आहे जरांगे , त्यात वाहू नका अस म्हणणं आहे , मराठा हा मागास नाही त्याला आरक्षण मिळणं कठीण आहे , सुप्रिम कोर्ट अस म्हणतो आरक्षण हे दारिद्र निर्मूलनाचा कार्यक्रम नाही , म्हणजे आरक्षण हे आर्थिक यावर दिल्या जात नाही आणि जो मागास नाही त्यालाही दिल्या जात नाही , जरांगेच्या आंदोलनात जायचे तर जा पण आपल्यावर केसेस लागल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या शांततेत आंदोलन करा , सरकार आणि पोलीस अँक्शन मोडवर आली तर वेगवेगळी कलम तर लावतील सोबत आंदोलनही चिरडून टाकतील आणि ज्यासाठी आंदोलन करायचं ते मुद्देही बाजूला राहतील , शांतता महत्वाची आहे🙏 सरकार वाट बघत आहे शांतता भंग व्हायची एकदा झाली तर सरकारच काम आसन झालं समजा
@@godman6591mi 1 ST aahe aani. tumhi je sangat aahat te Jr khar asel
Tr tyat maratha samajacha pramanik pna aani deshabhakti diste.... kharach tas asel tr 💯%
aarakshan bhetayla pahije Sarkar ne te dil pahije
He Sarve maharashtra LA vatt
..Jay shivray🙏
आरक्षण नाव च जर हटविले तर काय होईल, बाबासाहेब यानी 10 वर्ष साठी आरक्षण ठेवले होते, समाज मे सुधार होने के लिए ,अब आरक्षण हटा दो
Right sir
आरक्षण म्हणजे सर्वस्व का? इतके परप्रांतीय येतात आणि महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जीवनाच सोनं करतात आणि आमची मराठी माणसं काय करतात?
कोणी सांगितले...पंजाबराव चे मराठ्यांनी ऐकले नाही....काही मोजक्या बिनडोक नेत्यांनी विरोध केला...सर्व सामान्य मराठा अडाणी होता...आणि शेतात कुणबट करत होता...जबाबदारी सरकारची होती.......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
bhau manun shikshan mahatvache ahe
rajkarni netyanchya bharosyavar naka rahu.
30-35% maratha rajkarni ahet, kay upayoy bagha.
manun aapnach educate zalo ki aplyala kadte kay fayadyache and kay nahi
Engineering cha mulana ata pan dr panjabrao deshmukh scholership bhetate, varun ews mule ardhi fee hote.
समान नागरी कायदा लागू करावा
आरक्षण नकोच
शिक्षण सर्वांसाठी मुक्त करावं आणि बंद केलेल्या शाल पूर्व वत चालू करा खाजगी शाळा ताब्यात सरकारने घेणे गरजेचे .म्हणजे sc st obc muslim व रोस्टर वापरून नोकरीची संद्धी उपलब्ध होईल.
😢😢
Deshmukh saheb hushar
लोकमत आताची परिस्थिती वेगळी आहे 😮
❤
लग्न जमवताना 96 कुळी व कुणबी हा प्रश्न येतो, व 96 कुळी 96 कुळी असे लग्न जमवायला लागते
yachyatach challi tumchi jindagi 😂😂
ह्यालाच म्हणतात जातीचा खोटा अभिमान.
जर तर दुरुस्त करून घेऊ
A re bhai ye sab Babasaheb Ambedkar ne kiya hai. Bina bole diya hai. Jabardasti ka jhutha credit kise bhi mat de.
Marathao ne reservation nahin chahie karke Babasaheb Ambedkar ke ghar per morcha lekar Gaye murdabad ke nare lagaye. Fir bhi Baba Sahab ne galiyan khakar Garib Maratha ke liye kunbi section banaya. Unke pair dhokar vo Pani piyo. Fir bhi vah Aisa nahin fitege.
Right
Chup yedzavyA
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या
OK. Arakshan amachya hakkach Nahi kunachya Bapach. Kon mhanat det Nahi ghetalyashivay rahat Nahi. Ek Maratha lakh maratha. Jay Jijau Jay Shivray. 🚩🚩🚩🚩🚩
अरे आपण कुणबी आहोत. तुम्हा पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना जात चोरून राहणे का आवडते कळत नाही
एक मराठा पाच करोड मराठा
कोणीही उठतो आणि काय पण सांगतो तेव्हा तुम्ही जन्माला आला होता का मराठा समाजाला आरक्षण मिळाले च पाहिजे एक मराठा लाख मराठा आता नेत्या ना निवड णूकी त तँची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे
Ok
आधीच लोकसंख्येच्या मानाने obc आरक्षण फार कमी आहे.... त्यात स्वतः ला उच्च समजणारे मराठा पण आले म्हणजे कल्याणच झाल
Maratha hi ucha varniya jaat aahe barobar na...
Mahan punjabrao Deshmukh.
पत्रकार भाऊ फक्त सोईनुसार नका घेवु.खर खोट सळमिसळ करू नका
😢
पंजाबराव देशमुख यांचे निधन 1965 ला झाले आहे
तुमच्या मते शेती फक्त कुणबी समाजच करत होते. आणि बाकी त्यांचे ढोबरं सावडत होती.
40 वर्ष पूर्वे शक्य झाले आसते आता का नाही