आकाश भाऊ खूप सुंदर व्हिडिओ बनवला तुम्ही खरंच ही तुमच्या वास्तव व सत्य व्हिडिओ बनवण्याची कमाल आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून शेळी पालक तुमचे व्हिडिओ बघून शेळ्या घ्यायला येतात आणि तुमचे नाव सांगितल्यावर चांगल्या दर्जाच्या शेळ्या योग्य भावात मिळतात आपल्या खानदेशात खरंच तुमचे व्हिडिओ मार्गदर्शक ठरतात
आकाश भाऊ खूप छान आहेत बकऱ्या आणि तुमचं खूप खूप आभार तुम्ही आम्हाला live विक्री दाखवली , मला पण घ्यायच्या आहेत शेळ्या, Plz त्या रेंदाळ, Kolhapur वाल्यांचा फोन नंबर मिळेल का, कारण त्यांच्याकडून कोल्हापूर ते खानदेश प्रवासाबद्दल कसे जायचं तुमच्या पर्यंत व परत बकरी घेऊन कसं यायचं हे विचारायचं होत Plz फोन नंबर मिळेल काय
अन् आपल्या खानदेशी लोकांची भाषा कशी त्यांची भाषा कशी लाईव्ह संवाद चालू आहे त्यांची नावे सांगितली गावे सांगितली अन् म्हणे ग्राहक अन् विक्रेते एकच आहेत म्हणे हे काय naptol bajar ahe ka

धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या 🙏❤️
जय हो आकाश भाऊ जय खानदेश
जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश
❤❤
शेळ्यांना गाडीमधून खाली उतरवताना विशेष काळजी घेतली पाहिजे त्यांचा पाय मोडू शकतो
Sir namaste original usamanabadi sheli cha video banwa
श्रीगोंदा च्या ग्राहकांचा नंबर द्या
Please tell us about vaccine please reply
दादा पाठी मिळतील का
पाण्यात काय टाकत आहेत ते काका
Vodod bazar LA yeta ka sonu bahu
त्यांना विचारून बघा
दादा पाठी भेटन का.?
आम्हाला पंढरपूरला भेटतील का
आकाश भाऊ 12 हजार13 हजार पर्यंत बकरी भेटेल का काठेवाडी
*HO BHETNAR BAJAR MADHE BARGENING JEVDA TUMI VYAPARI SOBHAT KARNAR*
हो भेटतील पण हलक्या दर्ज्याच्या भेटतील खूप
@@khandeshifarmerakash *koni mantle halke quility madhe bhethte jewda wajan bakri chi jast rahte tewda rate jast lagte kami wajan chi bakri sudha bhethte super quility madhe*
Teacher Nalagarh Jatt Kalla
आकाश भाऊ खूप छान आहेत बकऱ्या आणि तुमचं खूप खूप आभार तुम्ही आम्हाला live विक्री दाखवली , मला पण घ्यायच्या आहेत शेळ्या, Plz त्या रेंदाळ, Kolhapur वाल्यांचा फोन नंबर मिळेल का, कारण त्यांच्याकडून कोल्हापूर ते खानदेश प्रवासाबद्दल कसे जायचं तुमच्या पर्यंत व परत बकरी घेऊन कसं यायचं हे विचारायचं होत Plz फोन नंबर मिळेल काय
❤❤❤❤❤❤
🙏❤️❤️
पाण्यात काय टाकत आहेत.
गव्हाच पीठ
🌹Nice 🌹
आकाश पिल्लं मिळतील का ३ महिन्याची मादी
हे कोल्हापूर चे आमच्या गावाजवळचे आहेत खाली शेळ्या कितीला भेटतील
होना,
मुंबई ला येणार का दादा
तुम्हाला यावं लागेल
दादा मुंबई वरून कोण आलं तर मला सांगणार का तुमी मी तुला माजा फोन नो देतो
कोठे मिळेल या बकरी सहा बकरी घेयचीआहे
भाऊ माझ्याकडे आहे काठीवडी बकऱ्या
भाऊ माझ्याकडे आहे काठीवडी बकऱ्या
어슬퍼게한다
सर्व शेळीगलुलीआहे
त्या जातीत सगळे तसेच येतात
할머니 염소들을 팔아 먹겠다
आपल्याला खात्या शेळ्या पण चालेल
हो
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजारात उतरवा गाडी पुर्ण गाडी सेल होवुन जाईल गुरुवार
तशा शेळ्या खाली उतरवने चुकीचे आहे
ग्राहक आणि विक्रेता एकच आहे फ़सू नका
अर्ध अपुर ज्ञान घेऊन कॉमेंट नका करत जाऊ भाषा ओळखत चला बाहेरच्या लोकांची कोल्हापुरी भाषा नगर ची भाषा अन् पैठण ची भाषा
अन् आपल्या खानदेशी लोकांची भाषा कशी त्यांची भाषा कशी लाईव्ह संवाद चालू आहे त्यांची नावे सांगितली गावे सांगितली अन् म्हणे ग्राहक अन् विक्रेते एकच आहेत म्हणे हे काय naptol bajar ahe ka