शिवा भाऊ आगोणे यांनी दिल्या चालू गाडीतील टॉप कॉलिटी च्या काठेवाडी शेळ्या फक्त 16 हजार रुपयांनी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 5

  • @gajananmatepatil5188
    @gajananmatepatil5188 Месяц назад +1

    मस्त आकाश भाऊ

  • @Destiny442ptl
    @Destiny442ptl Месяц назад +1

    आता पर्यंत च्या भारी शेळ्या आहेत 16 हजार मध्ये भेटलेल्या

  • @VilasGayke-y3k
    @VilasGayke-y3k Месяц назад +1

    भाऊ तुमच्याकडे आहे फक्त स्वस्त वाटल्या नाहीतर सोनु चव्हाण खुप महाग विकतो

  • @pramoddhakane7173
    @pramoddhakane7173 Месяц назад +1

    आकाश दादा मला एक शेळी घ्यायची आहे
    जर बीड साईडचे गिराईक आलं तर त्यांच्याबरोबर एक पाठवून देऊ शकता का
    पेमेंट ऑनलाइन करेल
    व त्यांचे ठरलेल्या भाड्या प्रमाणे पैसे देईल
    बीड वरून पुढे जाणारे कुठलीही गिराईक असले तरी चालेल
    मी बीडला शिडी उतरून घेईल

  • @gajananpatil5345
    @gajananpatil5345 Месяц назад

    आकाशभाऊ बोकडाच्या अंडाशला दोरी कशी बांधतात ते दाखवा