काठेवाडी शेळीपालन विषयी सोनू चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा😍गुजराती लोक कसे करतात काठेवाडी शेळीपालन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 54

  • @dhirajmadane6005
    @dhirajmadane6005 2 месяца назад +6

    आकाश भाऊ मी आपल्या व्हिडिओ पाहून सोनू भाऊ यांचे कडून 10 शेळ्या विकत घेतले होत्या व माझे शेळीपालन व्यवसाय व्यवस्थित सुरु आहे धन्यवाद

    • @AkashAtole-s2k
      @AkashAtole-s2k 2 месяца назад

      Dhiraj सर मोबाइल नंबर द्या

    • @dhirajmadane6005
      @dhirajmadane6005 2 месяца назад

      @@AkashAtole-s2k कुटून आहे

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  2 месяца назад +1

      धन्यवाद भाऊ तुमची मेहनत आहे दुसर काही नाही , जिद्द असली पाहिजे दुसर काही नाही

    • @dhirajmadane6005
      @dhirajmadane6005 2 месяца назад +1

      सर पहिल्या वेळेस शेळ्या खरेदी करतेवेळी तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी नव्हता नंतरच्या वेळेस मी आपणास आवर्जून फोन करून शेळ्या खरेदीसाठी चाळीसगावला येणार आहे नक्की या धन्यवाद रिप्लाय दिल्याबद्दल

  • @संतोषमुळेसंतोषमुळे

    चर्चा महत्त्वपूर्ण होती आकाश भाऊ चांगली माहिती मिळाली

  • @shahajizanjad5788
    @shahajizanjad5788 10 дней назад

    ऐक, नंबर, माहिती, सोनु,भाऊ

  • @PrashantMane-j6i
    @PrashantMane-j6i 2 месяца назад +1

    Video ekch number

  • @yashwantbhamare6620
    @yashwantbhamare6620 2 месяца назад

    छान माहिती दिली

  • @abhikarle8923
    @abhikarle8923 2 месяца назад

    Super Information

  • @suniljadhav4242
    @suniljadhav4242 2 месяца назад

    खूप छान माहितीपूर्ण सोनु दादा.

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 2 месяца назад

    मस्त माहिती दिली आकाश भाऊ व सोनु भाऊ 🙏🙏

  • @sunilgawade426
    @sunilgawade426 2 месяца назад

    आपका वीडियो बहुत ही अच्छा है इसलिए धन्यवाद

  • @SanchitDhumane
    @SanchitDhumane Месяц назад

    3 mouth madhe Kathiwadi sheli cha vajan kiti hote

  • @JayramGaykwadGraphics
    @JayramGaykwadGraphics 2 месяца назад +13

    आकाश दादा जर एखाद्या शेतकऱ्याला दोन तीन शेळ्या पाहिजे असतील तर ते कशा प्रकारे घेऊन जावू शकतात.किंमत आणि प्रवास या विषयावर चर्चा करायला पाहिजे तसेच कोणा गरिब शेतकरी पाच दहा पटीने खरेदी करू शकत नाही त्याला दोन तीन त्यांच्या ऐपत नुसार खरेदी करायची असेल तर व्यापारी योग्य किंमत लावतात का

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  2 месяца назад +2

      दादा जर तुम्ही लांबून येताय तर तुम्हाला एक दोन शेळी घेऊन जायला नाही परवडणार , मग तुम्ही काय करायचं तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना ही सांगा म्हणजे 10 शेळींच माप झालं की गाडी परवडते , अन् 10 शेळ्या तुम्हाला पट्टी मध्ये कमी किमतीत बसतील , पण जर समजा तुम्ही 2, 3 च घेतल्या तर तुम्ही चांगली क्वालिटी चा शेळ्या काढणार , अन् त्या 2,3 शेळ्या मागच्या 5 ते 7 शेळ्या ओढतात पट्टीत म्हणून किंमत जास्त लागेल 🙏 कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @rushimane2308
      @rushimane2308 2 месяца назад +2

      Kon tayar nst dada

  • @gajananmatepatil5188
    @gajananmatepatil5188 2 месяца назад +3

    चांगली महिती दिली सोनू भाऊ

  • @chetangholap1447
    @chetangholap1447 2 месяца назад +2

    सर गाय पालना मध्ये आणि शेळी पालन यामधील फरक आणि उत्पन्न फरक व खर्च यातील फरक

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 2 месяца назад +1

    Nice

  • @alibogdin1345
    @alibogdin1345 2 месяца назад

    👌👌👌

  • @rahulsudrik3306
    @rahulsudrik3306 2 месяца назад

    1nabr

  • @butte_boergoat_Volgs
    @butte_boergoat_Volgs 2 месяца назад +1

    Kathe wadi shelila boer cha male crossing kel tar 3moths made 25te 30kg weight melte

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  2 месяца назад +1

      भाऊ बोअर ने क्रॉस नाही होणार ती , बोअर ची हाईट् कमी असते, अन् काठेवाडी ची जास्त

    • @rahuldahifale9056
      @rahuldahifale9056 2 месяца назад

      होते

  • @govindpatiljogdand5711
    @govindpatiljogdand5711 2 месяца назад

    आकाश भाऊ माहिती दिल ये बादल
    धन्यवाद

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  2 месяца назад

      धन्यवाद भाऊ तुमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये देखील पाठवा पुढे

    • @govindpatiljogdand5711
      @govindpatiljogdand5711 2 месяца назад

      आकाश भाऊ मुदखेड जंक्शन ला शेळ्या दिलेले त्याचा नंबर टाका

    • @govindpatiljogdand5711
      @govindpatiljogdand5711 2 месяца назад

      त्याच्याकडून माहिती घ्यायची आहे

    • @govindpatiljogdand5711
      @govindpatiljogdand5711 2 месяца назад

      सारी भाऊ एका कमेंट मध्ये आकाश आले

  • @KallappaChimmat
    @KallappaChimmat 2 месяца назад

    Sonu bhawu aata amacha komadi farm tayar aahet ,tyachamade katewadi seli palayala yogya honar kahwo ,Amala please uttar dya 34:57 .wa

    • @sunilchavan4246
      @sunilchavan4246 2 месяца назад

      योग्य नाही होणार दादा शेळीपालन त्याच्यात शेळ्यांना वास येईल शेळ्या चारापाणी खाणार नाही

  • @bagulshubham_tribal
    @bagulshubham_tribal 2 месяца назад

    Aakash bhau surat la bhetl ka kathewadi ch 4-5 month ch bachha

  • @raavangaming133
    @raavangaming133 2 месяца назад

    Bhau mala gheyala yayche aahe

  • @Maratha-x9h
    @Maratha-x9h 2 месяца назад

    भाऊ, मी तुम्हाला तुमच्या 27 जुलै च्या व्हिडीओ मध्ये काही प्रश्न कमेंट मध्ये विचारले होते परंतु त्यांची उत्तरे मिळाली नव्हती, मात्र आजच्या व्हिडीओ मध्ये सविस्तर उत्तरे मिळाली त्याबद्दल धन्यवाद!👍 फक्त एकच प्रश्न राहिला आहे, काठेवाडी शेळीचे बोकड कटिंग मार्केट ला चालत नाही असं म्हणतात ते खरं आहे का?

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  2 месяца назад +1

      सगळं चालत भाऊ , खाणारे अस नाही विचारत की हे मटण गवरणी च आहे का मग काठेवाडी च का मग बिटल, बोअर

  • @ankushvalvi909
    @ankushvalvi909 2 месяца назад

    आकाश दादा सोनू भाऊ च प्रॉपर गाव कोणतं आहे

    • @sunilchavan4246
      @sunilchavan4246 2 месяца назад

      चाळीसगाव लाच राहतो ना दादा

    • @ankushvalvi909
      @ankushvalvi909 2 месяца назад

      @@sunilchavan4246
      दादा धुळे मध्ये नाही का deler

  • @sonwane4972
    @sonwane4972 2 месяца назад

    काठेवाडी पाटी भेटली का 😊

  • @somnathsonavane3302
    @somnathsonavane3302 2 месяца назад

    काठी वाडी शेळी बंदिस्त होते का❓

  • @kiranPawar-bc3hf
    @kiranPawar-bc3hf 2 месяца назад

    सोनु भाऊ खुप माग आहे

  • @SachinKhandare-i5j
    @SachinKhandare-i5j 2 месяца назад

    सोनु भाऊ काठेवाडी शेळी हिरवा मका खाते का

    • @sunilchavan4246
      @sunilchavan4246 2 месяца назад

      कमी प्रमाणात खाते दादा

  • @nakulwaghmare783
    @nakulwaghmare783 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली सोनु भाऊ . मला पण खूप आवडतात शेळ्या पाळायला . माझ्या कडे पण पाच शेळ्या आहेत त्यात एक शेळी खुप आवडते काळी आहे . माझा काळजाचा तुकडा आहे तो . मी झाडु मारत असताना . ती मला हाटकून झटते मी तिला एक चापट मारली का लगेच मला मारते . मी लगेच तीला जवळ धरलं का मला चाटते जिभेने मी लगेच तीला कवळी मारून पप्पी घेतो . मी बाहेरुन आलो की लगेच आवाज देते जवळ बोलवते. आणि तिला एक चापट मारावी लागते. मग खायला टाकावं लागतं. एवढी हुशार शेळी आहे.

  • @sandippatil3548
    @sandippatil3548 2 месяца назад

    Aurangabad nahi aakash bhau Chatrapati Sambhaji nagar.

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  2 месяца назад

      हा भाऊ ते लवकर लवकर बोलतो ना त्यात तोंडातून निघून जाते कारण अगोदर ची सवय असते ना