नवरा गेल्यानंतर | मला भाऊ बहीण तरी मी हिंमतीने राहते ! वीरपत्नी अंबिका नारायण धोंडे | सन्मान देवगाव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ...‌ धन्यवाद l
    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
    👇👇👇👇👇👇
    #शहीदजवान
    #sahijawab
    #indianarmy
    @sunilmaharajgadekar

Комментарии • 26

  • @user-ys3tb4wt8r
    @user-ys3tb4wt8r Месяц назад

    Salute

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 7 месяцев назад

    हभप सुनिल महाराज गाडेकर यांचे शहिद जवानाच्या बाबतीत चांगले कार्य आहे.प्रत्येक विरपत्नीला आपल्या शहीद पतीच्या पराक्रमाचे मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले.
    त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
    रामकृष्णहरी महाराज.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 месяца назад

    🇵🇾जिने देशासाठी अर्पण केला पती🇵🇾
    🇵🇾 तिच खरी सौभाग्यवती 🇵🇾

  • @Pramilaganeshwagh2689
    @Pramilaganeshwagh2689 25 дней назад +1

    वार नाही तलवार आहे।
    तु समशेरीची धार आहे।
    स्त्री म्हणजे अबला नाही।
    ती रखरखती अंगार आहे.....
    खुप चांगले विचार मांडले अंबिका ताई 😊

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 10 дней назад +1

    🇵🇾 जयहिंद 🇵🇾
    माझ्या भगीनी विरपत्नी अंबिकाताई.
    आपण खुप तळमळीने पूर्णागिणी महिलांना सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे असे सांगितले ते बरोबर आहे.
    समाजात महिलाच महिलांचा अपमान करतात.अशा पूर्णागिणी महिलांना सांभाळून घेत नाहीत किंवा त्यांना मानपान देत नाहीत.
    ताई ज्यांच्यावर ही वेळ आलेली आहे त्यांना त्या गोष्टीच्या वेदना कळतात इतरांना त्याच काही घेणंदेणं नसत.
    समाजात काही महिला ह्या चांगल्या असतात त्या पूर्णागिणी महिलांना सांभाळून घेतात मानपान देतात.तरी आता समाजात न भिता पूर्णागिणी महिला ह्या कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून वागत असल्यामुळे बराच फरक पडलेला आहे.

  • @KusumPatil-n2p
    @KusumPatil-n2p 9 месяцев назад +2

    खूप छान बोलला ताई

  • @dipakbhande8541
    @dipakbhande8541 8 месяцев назад +3

    नमस्ते ताई मी ही एक सैनिक पत्नी आहे आणि मी ही तुमच्या सारखीच आहे खरच रोजच्या जीवनात ही खुप वाईट अनुभव येत असतात आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्री चा अपमान करत असते

  • @machhindrasatpute2887
    @machhindrasatpute2887 9 месяцев назад +4

    जय हिंद😢

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 9 месяцев назад +3

    🇵🇾जयहिंद🇵🇾
    , विरपत्नी अंबिकाताई भोंदे एक धाडसी आणि समाजाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार्या विरपत्नी आहेत.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 9 месяцев назад +2

    यु ट्यूब चॅनलवर अनेक विरपत्नीच्या मुलाखती आहेत त्या मुलाखती मी ऐकत असतो.
    प्रत्येक विरपत्नी विधवा प्रथा बंदी या विषयावर चांगल्या प्रकारे प्रबोधन करत असतात त्यामुळे विधवा प्रथेला मुठमाती देण्यास समाजात चांगल्या प्रकारे जनजागृती होत आहे
    सर्व विरपत्नीचे अभिनंदन,सर्व विरपत्नीना धन्यवाद.

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 8 месяцев назад

      मनापासून धन्यवाद भाऊ

  • @poonamghadge283
    @poonamghadge283 9 месяцев назад +1

    Tai khup chan bollat tumachya bolnyane ak navi urja yete gret tai❤

  • @priyankagawade4574
    @priyankagawade4574 9 месяцев назад +1

    Kharch tai tumhi khup chan bolalat

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 8 месяцев назад

      मनापासून धन्यवाद

  • @ganeshkokane6380
    @ganeshkokane6380 9 месяцев назад +3

    ताई तुम्ही जे धाडस केले आहेच धाडस राणी लक्ष्मीबाई यांनी केले म्हणून आज शौर्य इतिहास घडविला आहे तसेच तुम्ही आपली भूमिका स्पष्ट मांडली आहेत तुम्ही समाजापुढे आदर्श निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो ताई आपले मत लोकांपर्यंत पोहचवा आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन जय शिवराय. जय हिंद ,. जय महाराष्ट्र,,,,,,,

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 8 месяцев назад +1

      खरंच खुप छान वाटतंय आपले आशीर्वाद असेच कायम राहो आणि मनापासुन धन्यवाद भाऊ

    • @anujbhonde7499
      @anujbhonde7499 8 месяцев назад

      🙏

  • @kalpanapatil2673
    @kalpanapatil2673 9 месяцев назад +6

    ताई तुम्ही छान बोललात प्रत्येक स्त्रीनं
    स्त्रीला समजून घेतलं पाहिजे