माझ्या मुलीने फकत मिस्ट्री टॉक भागायला टीव्ही घ्यायला लावला आहे स्मार्ट टीव्ही यू ट्यूब मधून रोज तुमचे व्हिडिओ पाहते आता मी पण पाहायला लागलो आहे मस्त असच पुढे जा बाळा
पाचल गावच्या आहेत मावशी ...रत्नागिरी मध्ये राजापूर तालुक्यात सगळ्यात प्रसिद्ध आणि विकसित गाव ....सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर गाव....❤...पाचल अनुस्कुरा घाट म्हणजे जगू स्वर्गच...❤️...खूप छान वाटलं आज पाचल गावच कोणीतरी पोहचल या शो मध्ये...
नमस्कार निलम आई माझ गाव परुळे आहे पाचल पासून जवळच आहे. आपल्या गावाकडील कोणी इथे येईल असं वाटल न्हवत तुम्ही ह्या वयात इतक्या लांब जाऊन तुमचे अनुभव सांगितले त्याद्दल तुमचे आभार आणि वीरेंद्र सर तुमचे पण आभार आज तुमच्या चॅनल मुळे असे सगळे अनुभव ऐकायला मिळतायत
मलाही मरनारे लोक आठ दिवस अगोदर सपनात दिसतात एकदातर आमच्या दुकानात पोतदार नावाचे गृहस्त नेहमी येऊन बसायचे वय बरेच होते त्यंन्चे 80+ वय असेल त्यांनी एकदा माझाकडुन 500 रु घेतले त्या नंतर ते चार दिवसातच आजारी पडले तेव्हा त्यांन्चाघरी मि त्यांना पहायला गेलो तेव्हा ते म्हनाले तुमचे 500 रु देतो हा तेव्हा मी म्हनालो द्या सावकाश त्याच रात्री मला ते सप्नात दिसले ते दुकानात आले व मला 500 रुपये दिले मि त्याना विचारले तब्बेत बरी आहेका आता ते म्हनाले आता तब्बेत बरी आहे त्याच रात्री ते वारले होते कधीही स्वप्नात न दिसनार्या व्यक्ती स्वप्नात दिसल्या कि त्या आठदिवसात मरतातच असेच मुंबई चे घोसाळकर नावाचे माझे मित्र मरायच्याआधी चारदिवसा पुरवी स्वप्नात दिसले होते
दादा तू एक तर त्यांचं नीt ikat नव्हतास त्यांनी सांगितलं की त्या जागेवर लहान मुलांना दफन करायचे पूर्वी. तरी तू त्यांना परत विचारला आणि त्या थोड्या गोंधळ ल्या. जरा. नीट एकूण घेत जा आणि मग प्रश्न विचारत जा. बाकी छान वाटतात इकायला तुमच्या. कथा. 😊
पाटील साहेब अहो या काकी ना मी चांगलच ओळखतो कश्या आहेत ते या काकी मला भेटल्या होत्या खूपच त्रास देतात पाटील साहेब मी 💯 सांगतो तुम्हाला पण त्यांनी मोठ्या मोठ्या बाता मारून तुमचं कान दुखवले असतील 😂😂😂😂😂
Ulcerative colitis आणि Sorisis हे आजार नैसर्गिक नाहीत यातील Ulcerative colitis हा आजार मला 12 वर्ष पासून होता 2020 मध्ये ऐका भगताने तो उतरवला आज 4 वर्ष होतील एकही गोळी मी घेतली नाही की Doctor ला दाखवले नाही. Plz मला विचारू नका उपाय कुठे केला मी काही वेळा काही ठिकाणांचा उल्लेख देखील केला जिथे या बाधा निशुल्क किंवा फक्त 100 , 200 रूपयात काढल्या जातात पण हे रिकमंडेशन होईल माझी कमेंट्स डिलीट देखील केली गेली आहे बरयाच वेळी चैनल कडून हे आपणास सव्ताहा शोधावे लागेल. या जगात असा एकही डॉक्टर नाही की जो हा आजार बरा करेल कारण हा आजार नाहीच मुळी ही ऐक प्रकारची करणी आहे.
@Joyful_Janvi आतड्यांना सुज, संडास मधे मू्यकस, संडास फेसाळ होणे, नेहमी पोटात दुखणे, ऐसिडीटी, अन्न नं पचणे, पोटात दुखणे इत्यादी 12 वर्ष जळगांव मधील नामांकित Gastrologist कडून उपचार केले औषध घेतले की थोडे दिवस बरे नंतर परत तसेच जोपर्यंत तंत्र नाही कटत तोपर्यंत हा आजार जगातील कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही
नीलम यांच्या आईचा नेम होता की सकाळी आंघोळ करून पहिला चहा आजीला देताना अगोदर आजीला हळदी कुंकू लावत. आणि आजीला बोलता येत नसल्याने ती हाताने इशारे करत होती. शेवटी यांना स्वप्नात येऊन हळदी कुंकू लावण्याची सूचना केली.
Muslim madhe atama rahat nahi to jinn cha prakar asato islam madhe ase manle jate ki jo vaykti ahe to gelya nantar tyachya papa-punya cha hishob houn tyala lagech shiksha hote ani jr jast puny keli astil tr tyacha sathi swargche (jannt) dar ugade asate .. tumchya story kahi kharya vatatat kahi khotya vatatat
माझ्या मुलीने फकत मिस्ट्री टॉक भागायला टीव्ही घ्यायला लावला आहे स्मार्ट टीव्ही यू ट्यूब मधून रोज तुमचे व्हिडिओ पाहते आता मी पण पाहायला लागलो आहे मस्त असच पुढे जा बाळा
ऐकून फार चांगले वाटले सर ☺️ असाच support असूद्या 🙏
Seen@@mysterytalksofficial
Changl kel
पाचल गावच्या आहेत मावशी ...रत्नागिरी मध्ये राजापूर तालुक्यात सगळ्यात प्रसिद्ध आणि विकसित गाव ....सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर गाव....❤...पाचल अनुस्कुरा घाट म्हणजे जगू स्वर्गच...❤️...खूप छान वाटलं आज पाचल गावच कोणीतरी पोहचल या शो मध्ये...
मावशींनी कॅमेरासमोर अगदी निडरपणे आपले अनुभव सांगितले जसं आपली आजीच तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगते असं वाटलं.... खुप छान...!!👍🏻👍🏻👍🏻
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र Virendra bhava Always support tula ❤️❤️💜🥰 khup Prem
नमस्कार निलम आई माझ गाव परुळे आहे पाचल पासून जवळच आहे. आपल्या गावाकडील कोणी इथे येईल असं वाटल न्हवत तुम्ही ह्या वयात इतक्या लांब जाऊन तुमचे अनुभव सांगितले त्याद्दल तुमचे आभार आणि वीरेंद्र सर तुमचे पण आभार आज तुमच्या चॅनल मुळे असे सगळे अनुभव ऐकायला मिळतायत
खूप छान व्हीडिओ मस्त एकदम रियलिटी Good job
मलाही मरनारे लोक आठ दिवस अगोदर सपनात दिसतात एकदातर आमच्या दुकानात पोतदार नावाचे गृहस्त नेहमी येऊन बसायचे वय बरेच होते त्यंन्चे 80+ वय असेल त्यांनी एकदा माझाकडुन 500 रु घेतले त्या नंतर ते चार दिवसातच आजारी पडले तेव्हा त्यांन्चाघरी मि त्यांना पहायला गेलो तेव्हा ते म्हनाले तुमचे 500 रु देतो हा तेव्हा मी म्हनालो द्या सावकाश त्याच रात्री मला ते सप्नात दिसले ते दुकानात आले व मला 500 रुपये दिले मि त्याना विचारले तब्बेत बरी आहेका आता ते म्हनाले आता तब्बेत बरी आहे त्याच रात्री ते वारले होते कधीही स्वप्नात न दिसनार्या व्यक्ती स्वप्नात दिसल्या कि त्या आठदिवसात मरतातच असेच मुंबई चे घोसाळकर नावाचे माझे मित्र मरायच्याआधी चारदिवसा पुरवी स्वप्नात दिसले होते
तुज्या पासून लांबच राहायला पाहिजे म्हणजे डेंजर हाय तु तर 😂
@@jayeshstudio1739😂😂🤣🤣🤣
या काकी ना पाहतच मी पहिलं खूप हसलो कारण मला माहित होते हे बगून टाईम आपला वाया जाणार या काकी काही तरीच डोक खाणार 😂😂😂😂😂
😂😂😂
असे बोलू नये ज्या वर बितते त्याला च माहिती असते
तुला हिकडं मूळव्याध दाखवायला कोणी यायला सांगितल आहे तुझ्या पाशी बस की.म
दादा तू एक तर त्यांचं नीt ikat नव्हतास त्यांनी सांगितलं की त्या जागेवर लहान मुलांना दफन करायचे पूर्वी. तरी तू त्यांना परत विचारला आणि त्या थोड्या गोंधळ ल्या. जरा. नीट एकूण घेत जा आणि मग प्रश्न विचारत जा. बाकी छान वाटतात इकायला तुमच्या. कथा. 😊
Marathi type karayla shika pahile
पाटील साहेब अहो या काकी ना मी चांगलच ओळखतो कश्या आहेत ते या काकी मला भेटल्या होत्या खूपच त्रास देतात पाटील साहेब मी 💯 सांगतो तुम्हाला पण त्यांनी मोठ्या मोठ्या बाता मारून तुमचं कान दुखवले असतील 😂😂😂😂😂
हा हा ha😂😂😂😂😂
Khup Sundar Story 🤗
Mr. Mohite Patil Sir ...
आपली तारीफ ऐकायला भारी आवडते दादाला .आमचे चॅनेल ?
एक नंबर विडीओ आहे दादा
अजिबात समजलं नाही नीट
Dada 1 no story 😊😊😊😊😊
Tumhe ek level set kele ahe tumchya video chi 📈 ya story madhe horror as kahich nahvt. Plz maintain your graph (level)....
सर प्लीज बॅकग्राऊंड म्युझिक लावा .... fkt रातकिडे यांचा आवाज होता ना तो ठेवा
Vaat ch bagt hoty😊
आम्ही पण पाचल राजापूर चे आहोत ❤
आयला झाट काही कळलं नाही 😅
Arey kay mavshi halad kumkum ,Sapna ,Bhandana nakki kay bolayche hote tumhala 😂😂
Vviirendra putting on some weight ... Apple cheeks giving that glow 😅 looking good tho ❤
😅😅 काय कळणा .
दोन तीन वेळा पहा. मला एक वेळीच समजलं.
दादा मोठे विडिओ टाका ❤ हिंदी पन विडिओ छान असतात 👌
Ulcerative colitis आणि Sorisis हे आजार नैसर्गिक नाहीत यातील Ulcerative colitis हा आजार मला 12 वर्ष पासून होता 2020 मध्ये ऐका भगताने तो उतरवला आज 4 वर्ष होतील एकही गोळी मी घेतली नाही की Doctor ला दाखवले नाही.
Plz मला विचारू नका उपाय कुठे केला मी काही वेळा काही ठिकाणांचा उल्लेख देखील केला जिथे या बाधा निशुल्क किंवा फक्त 100 , 200 रूपयात काढल्या जातात पण हे रिकमंडेशन होईल माझी कमेंट्स डिलीट देखील केली गेली आहे बरयाच वेळी चैनल कडून हे आपणास सव्ताहा शोधावे लागेल.
या जगात असा एकही डॉक्टर नाही की जो हा आजार बरा करेल कारण हा आजार नाहीच मुळी ही ऐक प्रकारची करणी आहे.
Means nakki kay trass hot hota tumhala
@Joyful_Janvi आतड्यांना सुज, संडास मधे मू्यकस, संडास फेसाळ होणे, नेहमी पोटात दुखणे, ऐसिडीटी, अन्न नं पचणे, पोटात दुखणे इत्यादी 12 वर्ष जळगांव मधील नामांकित Gastrologist कडून उपचार केले औषध घेतले की थोडे दिवस बरे नंतर परत तसेच जोपर्यंत तंत्र नाही कटत तोपर्यंत हा आजार जगातील कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही
Sir.Nakki kai zale hote ani tumhi kuthe gela hotat.
मला पण ulcerative colitis 2 वर्षापासुन आहे अणि नेहमी शरिराची काही न काही तक्रार असते काय करावे काही समजत नाही
दादा तुमचा कॉन्टैक्ट नंबर द्या plz
Ho plzz sanga na
नीलम यांच्या आईचा नेम होता की सकाळी आंघोळ करून पहिला चहा आजीला देताना अगोदर आजीला हळदी कुंकू लावत. आणि आजीला बोलता येत नसल्याने ती हाताने इशारे करत होती. शेवटी यांना स्वप्नात येऊन हळदी कुंकू लावण्याची सूचना केली.
Jai Maharashtra
Niceeee
My Favourit 😊😊
. Viru jra horror story gheun ye na ugch sadharan story ahyt hy.
Saheb jara mothe video taka ki khup Chan aastat tumche videos
Barec mothe video channel var available ahe sir , tya channel var jaun baghu shakta☺️Thank You !
श्री गुरुदेव दत्त❤
Chala lavkar 7.00 vajle
Mr mohite patil tumchya vr crush zalay❤🙈
Nice video 😊😊
150k complete congratulations keep it up 🎉🎉❤
Thank you so much ❤️
Next upcoming video uploaded fastly brother...
Aaji agdi niragspane sarv sangt hotya ..agdi khr asnar
पाटील साहेब या कूठे सापडल्या 😂😂😂😂😂
मावशी स्पष्ट पणे नाही कथन करू शकल्या
❤
Daily video post Kart java ki sir
150k complete
Hiiii😊
🙏 पाटील
Patil sir dadi thodi kami kara Chan disnar tumcha luck
Treatment ❎tetment ✅
Muslim madhe atama rahat nahi to jinn cha prakar asato islam madhe ase manle jate ki jo vaykti ahe to gelya nantar tyachya papa-punya cha hishob houn tyala lagech shiksha hote ani jr jast puny keli astil tr tyacha sathi swargche (jannt) dar ugade asate ..
tumchya story kahi kharya vatatat kahi khotya vatatat
Pahili comment
Euuu😂😂😂
1st view
Maj brobr 3 da jal ash
Mavshi ni ardhavat mahiti dili
7 vajle 😅
Really Miss videos
"मॅम आहेत पन मावशी म्हनुयात?".. kay arth ahe nemka
1 comments 😂😂😂
Euuuuu
Swatachi marketing kmi krun direct story chalu kr bhava baki channel always hit
Hi goichi hy ky
Web
❤
❤❤❤
❤