विडिओमधे जे पुस्तकांच्या कपाटासारखं background आहे ते animated आहे आणि ज्याप्रमाणे आपण "Google meet" मधे add करतो तसं आहे. ते add नका करू. ते बरोबर नाही दिसत.
@@mandarwalimbe का बरं ? आपल्याला माहीत आहे म्हणून आपण बघतो पण हिंदी भाषीकांपर्यंत हिंदी चॅनल पोचला की हिंदी प्रेक्षक नक्कीच वाढतील..नकारात्मक सल्ला देऊ नये ..
मि सांगलीचाच जयसिंगपूर हे सांगली पासून 8 km अहे सांगलीत बरीचशी घर बाधित आहेत आम्ही लहानपनी गनपती पेटेतील भावे वाडा इथे रहातहोतो ति जागा तर कन्या वारस होती तिथे भावेना मुलीच होत्या म्हनून त्यानाती लाभली भाडेकरूना काही त्रासन्हवता तिथे आता तिथे अपार्टमेंट झाली आहे पन त्याजागेत ज्यानी फ्लॅट घेतले दुकानगाळे घेतले त्याना काहीनाकाही त्रास आहे तिथेच माझा एका मित्राने दुकानगाळा घेतला आहे तो गाळा घेताच त्याचा कामगार 1kg सोने घेऊन कलकत्याला पळुनगेला त्याला एक मुलगा व मुलगी आहे तथे फक्त ज्याना मुलीच आहेत त्याना च जागा लाभते तिथे एक आमचे शेजारी होते ते बरेच वर्ष तिथे रहात होते त्याना एकच मुलगी आहे त्याना त्या जागेत एक फ्लॅट व एक दुकान गाळा एक रुपयाही न देता मिळाला त्या मानसाचे दिवस पालटले चांगले दिवस आले तिथे एक इस्त्री वालाही होता त्याला ही गाळा मिळाला पन तिथे गाळ्याचा मालक होताच त्याची बायको वेड लागून कुठे निघून गेली जोपरेन्त भाड्याने तिथे होता तोपरेन्त काहीत्रास न्हवता त्याना एक मुलगा आहे अशा बर्याच जागा सांगलीत आहेत तो वाड्याचा पट्टाच सगळा कन्यावारस आहे तिथे पुर्वी निसरगुंड डॅक्टर होते त्यानी त्या पट्यात जागा घेतली तेव्हा त्यांन्चा बायकोच्या पोटातील मुल मेले तो मुलगा होता हि गोष्ट 70 च्या दशकातील आहे त्यानाही एकच मुलगी आहे देवयानी नावची ति आता अमेरिकेला असते डॅक्टराना ब्लडकॅन्सर होउन गेले
@@suhaschindarkar5169 अश्या जागा अजून पण आहेत हे मान्य आहे ..पण नवीन लोक जेव्हा तिकडे भाड्याने किंवा स्वतःचा रूम घेत असतील तर ..त्यांना आधी काहीच माहीत नाही...आणि त्या परिसरातील लोक पण काही सांगत नाही..पण आज काल सर्वांना सर्व माहीत असल तरी आजू बाजू वाले सांगत नाही..त्या मुले लोकांना खूप वाईट अनुभवातून जाव लागत हे देखील खर आहे.
सगळे धर्म तेच सांगतात पण काहीजण स्वतःचे नियम टाकून धर्म भ्रष्ट करतात व दोष त्या धर्मप्रवर्तकाला लागतो..तो तर परममात्म्याचा दूत किंवा पुत्र किंवा अंशात्मक रूप असते ..
माझ्याकडे मराठी बोलणाऱ्या मुस्लिम मित्र मैत्रिणींची विविधता आहे ..पुण्यातल्या मैत्रिणींच्या घरचे मराठी हिंदी बोलणारे ,मुंबईच्या मैत्रिणीचे बोलणे कोकणी मिश्रित मराठी 😅 जाम भारी वाटायचे त्यांचे बोलणे ..आमच्या गावी कोकणात मुस्लिम हिंदिमराठी मिक्स बोल बोलतात मस्त वाटतं तसं बोलायला आणि ऐकायला.
Sir che Own House n Rent House che Anubhav for Strange n dangerous hote but Tantrik Upachar karnyas khup ushir kela ase Vatale , Nantar Swatah chya Sadhanet Pragati karun Lok Kalyan che Best Kam kele, Jai Shri Mahakali 🙏🕉
छान अनुभव शेअर केला काही जागा शापित असतात मला दादा चं हिम्मत दाखवून आपल्या परिवारासह एवढे दिवस काढले कुटुंबातील घटना घडत होत्या पणं फारच उशिरा कळलं की जागा शापित आहे काही ठिकाणी अशी शक्ती फार प्रबळ इच्छाशक्ती असते तिथं आध्यात्मिक गुरू किंवा त्याच क्षेत्रात कार्यरत महाराज पाहिजे तरं प्रश्न सुटणार पणं ठिक आहे अजून एका विषयावर की आज गुप्त धनाच्या किंवा पैसा मिळविण्यासाठी काळी विद्या पणं एकच सांगतो हां प्रकार आहे पणं जसे पैसा येतो तस त्या सोबतीला नकारात्मक गोष्टी हि सोबत येतात आणि घटना घडतात म्हणून जे आहे त्यातच समाधान मानावे पाटील भाऊ धन्यवाद ऐन दिवाळीत तुम्ही कामं करत आहेत आणि आमच्या साठी नवीन विषयावर मेहनत घेत आहेत तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत... पवार सर
वास्तविक पाहता निवेदकाला वक्त्याची प्राथमिक माहिती जसं की नाव, गाव,आलेले एकंदर अनुभव पाहिजे! परंतु मधून मधून फालतू प्रश्न विचारणं म्हणजे सूत्रसंचालन नव्हे!
@@ग्रहदीपिका सुधारणा सुचवत आहात तर गोड शब्दात सुचवता येतात ..दुसरी गोष्ट मोहितेपाटील अनावश्यक लुडबूड करत नाहीत ,जेव्हा अनुभव सांगणारा ट्रॅकवरून सुटतो असं दिसलं की मोहिते पाटील त्यांना पुन्हा मूळ विषयावर आणतात. आणि आवश्यक तिथे मध्ये बोलण्याला तुम्ही फालतू बोलणं म्हणणं अत्यंत चुकीचे आहे .
May your life be as bright as the Diwali lights, as prosperous as the blessings of Lakshmi, and as joyful as the festive celebrations! 🪔🌟 Wishing you and your loved ones a Diwali filled with happiness, good health, and success. 🪔🎉💥 Shubh Deepavali! 🌈
Khupach chan ❤ Dada cha Anubhav great Aboshan je mantat te maza kadun chukun zala Majhi wife 3 month pregnent Hoti ani amcha 1st beby hota ghawala gelto kahi karnas garmi che divas hote Sagle khatil manun Ani mi ANANAS ghetla Ani te pregnent baai ne khaych nasto tyacha dusrya divshi khup pot dukat hot blood chalu zal Dr. Ni sagitla ki baal kharabzal ahe pot Khali karav lagel Mazya kadun hi chuk zali
Sir ashraf saraf yana vinanti ahe tyana jo drushtant disto to swpnat disto tyani tyancha devach jaap sobat Dhyan ani tratak chi practice karavi, tyana drushtant lgech kalel...
माकडाला दगड मारला म्हणून शाप लागला , मग कोंबडे ,बकरे इत्यादी खातात त्यांना किती शाप लागतील? पण ते लोक सुद्धा टूणटूणीत असतात. अशी दृश्य दिसणे हे काही इतर नाही ना बघितले पाहिजे. छातीवर काही बसून, शरीर लॉक झाल्यासारखे होणे, हा पण शारीरिक विकार आहे. तात्पुरत्या स्वरूपाचा paralysis च आहे हा.
तुम्हाला पण तुमचे अनुभव शेयर करायचे असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरा
forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
तुम्हाला एक विनंती आहे. मराठी चॅनेलवर already ज्यांनी interview दिला आहे, त्यांनाच परत हिंदी चॅनेलवर नका बोलवू.
Sir Mala Tumcha. Mobile Number Pahije Maze. Ek. Important. Kam Ahe. Tumcha kade Tar sir please Please. Tumcha Number. Dya
विडिओमधे जे पुस्तकांच्या कपाटासारखं background आहे ते animated आहे आणि ज्याप्रमाणे आपण "Google meet" मधे add करतो तसं आहे. ते add नका करू. ते बरोबर नाही दिसत.
❤😊😊@@mandarwalimbe
@@mandarwalimbe का बरं ? आपल्याला माहीत आहे म्हणून आपण बघतो पण हिंदी
भाषीकांपर्यंत हिंदी चॅनल पोचला की हिंदी प्रेक्षक नक्कीच वाढतील..नकारात्मक सल्ला देऊ नये ..
वेगळाच अनुभव वाटला, स्वतःला त्रास झालेला असताना दुसऱ्यांची मदत करण्याचे सामर्थ्य धाडसी, कौतुकास्पद आहे खूप छान
Ho Dada mala bharpur trash trash
Jhalay hy
Baore😮 खूपचं डेंजर. आहे हे आता पर्यंत ची सर्वांत डेंजर स्टोरी...
🥺👌
Ek divas virandar sir tyanchi personal paranormal story sagnar 😅 us din ka intezar rahega 😅😂
😂😂
ही दिवाळी आनंदाची सुखसमृध्दीची जावो हि शुभेच्छा
मि सांगलीचाच जयसिंगपूर हे सांगली पासून 8 km अहे सांगलीत बरीचशी घर बाधित आहेत आम्ही लहानपनी गनपती पेटेतील भावे वाडा इथे रहातहोतो ति जागा तर कन्या वारस होती तिथे भावेना मुलीच होत्या म्हनून त्यानाती लाभली भाडेकरूना काही त्रासन्हवता तिथे आता तिथे अपार्टमेंट झाली आहे पन त्याजागेत ज्यानी फ्लॅट घेतले दुकानगाळे घेतले त्याना काहीनाकाही त्रास आहे तिथेच माझा एका मित्राने दुकानगाळा घेतला आहे तो गाळा घेताच त्याचा कामगार 1kg सोने घेऊन कलकत्याला पळुनगेला त्याला एक मुलगा व मुलगी आहे तथे फक्त ज्याना मुलीच आहेत त्याना च जागा लाभते तिथे एक आमचे शेजारी होते ते बरेच वर्ष तिथे रहात होते त्याना एकच मुलगी आहे त्याना त्या जागेत एक फ्लॅट व एक दुकान गाळा एक रुपयाही न देता मिळाला त्या मानसाचे दिवस पालटले चांगले दिवस आले तिथे एक इस्त्री वालाही होता त्याला ही गाळा मिळाला पन तिथे गाळ्याचा मालक होताच त्याची बायको वेड लागून कुठे निघून गेली जोपरेन्त भाड्याने तिथे होता तोपरेन्त काहीत्रास न्हवता त्याना एक मुलगा आहे अशा बर्याच जागा सांगलीत आहेत तो वाड्याचा पट्टाच सगळा कन्यावारस आहे तिथे पुर्वी निसरगुंड डॅक्टर होते त्यानी त्या पट्यात जागा घेतली तेव्हा त्यांन्चा बायकोच्या पोटातील मुल मेले तो मुलगा होता हि गोष्ट 70 च्या दशकातील आहे त्यानाही एकच मुलगी आहे देवयानी नावची ति आता अमेरिकेला असते डॅक्टराना ब्लडकॅन्सर होउन गेले
@@suhaschindarkar5169 अश्या जागा अजून पण आहेत हे मान्य आहे ..पण नवीन लोक जेव्हा तिकडे भाड्याने किंवा स्वतःचा रूम घेत असतील तर ..त्यांना आधी काहीच माहीत नाही...आणि त्या परिसरातील लोक पण काही सांगत नाही..पण आज काल सर्वांना सर्व माहीत असल तरी आजू बाजू वाले सांगत नाही..त्या मुले लोकांना खूप वाईट अनुभवातून जाव लागत हे देखील खर आहे.
Me pn sanglit rahte ...hi gosht kadhi aikli nvti
मी पण सांगली चा आहे.
@@rohitubare7742 तुमचा जन्म 80 चा दशकातला असेल तर मग निसरगुंड डॅक्टर तुम्हाला माहीत असतील फार लोक प्रिय डॅक्टर होते ते
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
भाऊ मुस्लिम आहे पण सगळं हिंदु धर्मा मधे जे लिहिलेलं आहे परस्पर तेच सांगितलं.
सगळे धर्म तेच सांगतात पण काहीजण स्वतःचे नियम टाकून धर्म भ्रष्ट करतात व दोष त्या धर्मप्रवर्तकाला लागतो..तो तर
परममात्म्याचा दूत किंवा पुत्र किंवा अंशात्मक रूप असते ..
lol😊😅lim
❤सगळ्यांच्या लाईफ मध्ये असा एक मुस्लिम मित्र असतो तो इतकी छान मराठी बोलतो😂😂❤
माझ्याकडे मराठी बोलणाऱ्या मुस्लिम मित्र मैत्रिणींची विविधता आहे ..पुण्यातल्या मैत्रिणींच्या घरचे मराठी हिंदी बोलणारे ,मुंबईच्या मैत्रिणीचे बोलणे कोकणी मिश्रित मराठी 😅 जाम भारी वाटायचे त्यांचे बोलणे ..आमच्या गावी कोकणात मुस्लिम हिंदिमराठी मिक्स बोल बोलतात मस्त वाटतं तसं बोलायला आणि ऐकायला.
Sir che Own House n Rent House che Anubhav for Strange n dangerous hote but Tantrik Upachar karnyas khup ushir kela ase Vatale , Nantar Swatah chya Sadhanet Pragati karun Lok Kalyan che Best Kam kele, Jai Shri Mahakali 🙏🕉
मी देखील सांगलीचाच आहे. आपल्या भागातील किस्सा ऐकून खूप भारी वाटल. 👍👌
खर तर जे लोक फाशी घेऊन मरतात ..त्यांचा जीव आत्मा तिकडेच असतो हे १०० टक्के खर आहे...
Hii dear
Tujhya sangh ghala ka 😂
Yes
तुझ्या बहिणी संघ गेल्ता 😂
❤
छान अनुभव शेअर केला काही जागा शापित असतात मला दादा चं हिम्मत दाखवून आपल्या परिवारासह एवढे दिवस काढले कुटुंबातील घटना घडत होत्या पणं फारच उशिरा कळलं की जागा शापित आहे काही ठिकाणी अशी शक्ती फार प्रबळ इच्छाशक्ती असते तिथं आध्यात्मिक गुरू किंवा त्याच क्षेत्रात कार्यरत महाराज पाहिजे तरं प्रश्न सुटणार पणं ठिक आहे अजून एका विषयावर की आज गुप्त धनाच्या किंवा पैसा मिळविण्यासाठी काळी विद्या पणं एकच सांगतो हां प्रकार आहे पणं जसे पैसा येतो तस त्या सोबतीला नकारात्मक गोष्टी हि सोबत येतात आणि घटना घडतात म्हणून जे आहे त्यातच समाधान मानावे पाटील भाऊ धन्यवाद ऐन दिवाळीत तुम्ही कामं करत आहेत आणि आमच्या साठी नवीन विषयावर मेहनत घेत आहेत तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत... पवार सर
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा Mystery talks च्या टिमला आणि Viewers ला
🎉❤
आम्ही पण सांगली मधून आहोत
🙏🕉️श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ 🕉️🙏
मला पण तसं होतंय सगळं स्वप्नात दिसतंय तेच रियल मध्ये परत काही दिवसांसमोर येते आमच्या
Ha kay
Ho he khary mala pn asch hotay
Mazya sobat pan asach hotay
Jeva te real madhe ghadat asty teva mala asa janavt ki he sagl adhi ch me kut tari pahily
तुमचे संचालन मनाला भावते
❤️❤
छान काम आहे भाऊ तुमचं.....
Thanks bahoa
कर्ण पिशाचीनी असते.जी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखं घडवते.
🚩🕉 हर हर महादेव 🕉🚩
🇮🇳जय हिंद🇮🇳 🚩🕉जय महाराष्ट्र🕉🚩
नमस्कार दादा दिवाळीच्या शुभेच्छा 🪔😊
😂
Nice video dada 👍🏻
Thanks 🙏
Awesome Podcast
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या टीमला
एक नंबर विडीओ आहे दादा
Mast hote story... Read more
Dada malahi ase bhas hotat
वास्तविक पाहता निवेदकाला वक्त्याची प्राथमिक माहिती जसं की नाव, गाव,आलेले एकंदर अनुभव पाहिजे! परंतु मधून मधून फालतू प्रश्न विचारणं म्हणजे सूत्रसंचालन नव्हे!
Asu dya navin ahe to tari changl kam krtoy dada , genuine ahe over nahi
@Mmmk12424 मी नावं नाही ठेवलीत, सुधारणा सुचवली 🙏
@@ग्रहदीपिका
सुधारणा सुचवत आहात तर गोड शब्दात सुचवता येतात ..दुसरी गोष्ट मोहितेपाटील अनावश्यक लुडबूड करत नाहीत ,जेव्हा अनुभव सांगणारा ट्रॅकवरून सुटतो असं दिसलं की मोहिते पाटील त्यांना पुन्हा मूळ विषयावर आणतात. आणि आवश्यक तिथे मध्ये बोलण्याला तुम्ही फालतू बोलणं म्हणणं अत्यंत चुकीचे आहे .
Happy Diwali 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
May your life be as bright as the Diwali lights, as prosperous as the blessings of Lakshmi, and as joyful as the festive celebrations! 🪔🌟
Wishing you and your loved ones a Diwali filled with happiness, good health, and success. 🪔🎉💥
Shubh Deepavali! 🌈
Sir me purn aikloy pn....muslim aun sudhha itka bhari sangitalya...tych expression bghu sir really sir it's true
कथा 10 मिनिटांची होती पन मेमो प्ँसेंजर मुळे अर्धा तासाची झाली़...🚃🚃🚃
आम्हाला चालतंय पॅसेंजर असली तरी , स्लो गाडी वाटतेय तर गाडीत चढू नका 😂😂😂
Woow finally I m waiting since morning ❤
वीरेंद्र मोहिते पाटिल साहेब कधी तुम्हाला असे अनुभव आले आहेत का? आले असतील तर आम्हाला ऐकायला आवडेल, किंवा शूट करताना कधी अशा ऍक्टिव्हिटीझ झाल्यात का
❤
Happy Diwali 🪔🪔
Happy Diwali to you and your family 😊 ✨🧨
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
जय श्री राम 🌸🚩
आकड्याचा नंबर कळलं पण बॉण्डचा नंबर काय असतो😂
Story tar changli aahe pn sangnyachi padhhti mule confusion hote khup
Lavkar 150k complete honar 😊
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा विकी 🎉
Target 10 likes 🎯😢
मझा बरोबर सेकस करत होती आत्मा रोज सपण पडाच
Mr. Mohite Patil Sir...
Khupach chan ❤
Dada cha Anubhav great
Aboshan je mantat te maza kadun chukun zala
Majhi wife 3 month pregnent Hoti ani amcha 1st beby hota ghawala gelto kahi karnas garmi che divas hote
Sagle khatil manun
Ani mi ANANAS ghetla
Ani te pregnent baai ne khaych nasto tyacha dusrya divshi khup pot dukat hot blood chalu zal
Dr. Ni sagitla ki baal kharabzal ahe pot Khali karav lagel
Mazya kadun hi chuk zali
Happy Diwali Mohite Patil Saheb
Happy diwali to all of you 🎉❤😊
Happy Diwali 🙏🏻🎉🪔
Majha gaav jaysinghpur ❤
Hiii Mansi mi kavathya mahakal cha ahe
Dada wow story 😊😊😊😊😊
दादांचा नंबर मिळेल काय
Mala pn पाहिजे नंबर
Number milala tr far bare hoil
Mla pn no. Pahije
Bola
Kaun sa number diya call kar to
Happy Diwali Mystery talks🎇🪔
Happy diwali dada
Diwali ch surprise dila 🎉🎉
Vatt baghat hoto😅😅
Hiii Virendra Dada❤😊
Dada kette vaat pyli me happy dewali❤
Happy Diwali 🎉Mohite patil
1.5x ver baga video 📷
Thnx
Hi
Best video. Ya sir cha no. Milel ka plz . Mi pn sangli chi aahe .
Bhola
Tumsa number de call kar to
Banawat story ❤
मि पन सांगली जिल्ह्यातीलच आहे
❤
Happy diwali 🪔🪔 virendra bhau
Happy Diwali 🎇🪔🪔
Sir खाईस Ya vishyar video Bnava na plzz
Happy diwali 🥂🥶
Sir tumha sobat ghadleli horror story sangha
Sir ashraf saraf yana vinanti ahe tyana jo drushtant disto to swpnat disto tyani tyancha devach jaap sobat Dhyan ani tratak chi practice karavi, tyana drushtant lgech kalel...
💐💐Happy Diwali dada.💐💐
Happy Diwali
Happy diwali patil 🥰
Virendra patil sir tumhi married what ka?....🤔🤔🤔🤔🤔
Happy DIWALI SARYALA
माकडाला दगड मारला म्हणून शाप लागला ,
मग कोंबडे ,बकरे इत्यादी खातात त्यांना किती शाप लागतील?
पण ते लोक सुद्धा टूणटूणीत असतात.
अशी दृश्य दिसणे हे काही इतर नाही ना बघितले पाहिजे.
छातीवर काही बसून, शरीर लॉक झाल्यासारखे होणे, हा पण शारीरिक विकार आहे.
तात्पुरत्या स्वरूपाचा paralysis च आहे हा.
Number dya bhau tyancha amala kaami tri yail
Hi
Very depression man 😢
Ashraf cha no dya mi jaysingpur cha aahe
Patil ❤
Happy Diwali everyone 🎉
500 likes
Karni ch trass asel tr yeshwadi datta mandir ahemdnagar la ja nit hoil100%
Happy diwali 🎇🪔
मी चिंचवाड चा आहे.. आमच्या पासून ६ की. मी. आहे जयसिंगपूर...
बालवाडी
Mala pn नंबर मिळेल काय
भाई lA कस्टमर इथून ते तिथून खोल्या घर वालेच भेटतायत 😂
खूपच अडखळत बोलत आहै.. दहा मिनिट वाया गेली असे वाटते
Majha gava pasun khop jawla ahe जयसिंगपूर
Madhuri Dixit bhau
100 rays
Jastit jast 25 min thik vatate.
Psychological vatatay sagla
Yrrr to shangto a ma Tayla shangu de na bho tu kashala mady bolto
I am sangli hear
Are bhot ahe te taych Tonda ka bhagtil te aadich taychi Gand fatli a Ani tu tayna v4 to ki Tonda kasa hota te v4to a 😅
Iam from sangli yancha number milel ky
Bola
Tumse number de call kar to
त्यांचा नंबर पाठवा
Tumse number Patwa call kar to
Ashraf sir ple mala number milel ka
Bola
Number Patwa tumca
Asharaf sir yancha number milel ka plz
Bola
@@AshrafFaras-t1hnumber मिळेल का sir????
Tumsa number Patwa
Tumse number Patwa
@shindemd17 tumsa number diya call kar do
Bhai inka number mil sakta hai kya
Facebook on call karo
Mixing story family chi story sangala ala hota bhi kutalay kutey sangath sangath lagala
Dada mala yancha number milel ka
Bola
Tumsa number de call kar to
Very Very Boring ‼️ Episode 🙂↕️