वास्तू दोषामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले | Mystery Talks | Karad | Horror |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 423

  • @Niva1253
    @Niva1253 Месяц назад +168

    दादा कुटुंबासाठी मनापासून झटत राहत, आईची सेवा, बहिणीचं लग्न या सगळ्यासाठी खंबीरपणे उभा राहिलास.. या सगळ्या जीवनप्रवासाला सलाम 🙏🏻😊

  • @rekhasonpawale9686
    @rekhasonpawale9686 Месяц назад +122

    देवा या दादावर लहान वयातच खूपच वाईट घटना घडल्यात तरी पण धीराने वागलेत गुरुदत्त महाराज या दादाच्या जीवनात इथून पुढे सगळ काही चांगल होऊ दे ,सुखात राहु दे

  • @pratish1008
    @pratish1008 Месяц назад +34

    Ya Dadachi story khupach serious hoti, aikun khup vait vatle, Jenva dada Aaibaddal sangat hote tenva Aai baddalchya bhavna aani dukh tyanchya dolyat spasht disle khup vaitvatle sarv aikun, Kharach kami vayat khupach dukhache dongar kosalale dadachya ayushyaat, Pan taridekhil khupach strong rahun ektyane tyanni sarv situation handle keli, He sarv aikayla sope aahe pan jyachyavar ashi vel yete tyalach he kalate kiti avghad aani serious aahe he sagal, Hats Of u dada tumhi ya situation madhun baher padun sagal nvyane suru kelat, Don't Worry aata sagal chan hoil. Kharach khupach emotional karnara experience hota dadancha, sarv ghatna hya anpekshit aani man helavun taknarya hotya, ha video kharach changla hota mhanje kahitari shikvnara hota 😢 virendra dada atleast 2 divsala tari ek video takat ja, I'm waiting for new video always 👍😊

  • @kiranshelar2564
    @kiranshelar2564 Месяц назад +21

    मस्त होती कथा, पण 😢 जे काही झालं ते खुप वाईट झाल, कोणाच्याही आयुष्यात अस काही व्हायला नको, असं काहीही गोष्टी.

  • @sonijadhav9219
    @sonijadhav9219 Месяц назад +38

    खूप छान होता अनुभव खरं घरात नागेटिव्ह गोष्टी होत गेल्या तरी माणसाने शांत राहू नाही हे ह्या स्टोरी मधून शिकाला पाहिजे

  • @ankitasawant7123
    @ankitasawant7123 3 дня назад +2

    Dada... तुझ्या आयुष्यात खूप अवघड घोष्टी घडल्या... खूप धीर ठेवलास तू... इतक्या clarity ने सांगितले सगळं! ओम नमः शिवाय

  • @rupalichavan3731
    @rupalichavan3731 Месяц назад +41

    Khup realistic ani without confusion sangitla

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 Месяц назад +3

      एकदम व्यवस्थित सांगितले आज

  • @tejasnikam8696
    @tejasnikam8696 Месяц назад +47

    झालेल्या सगळ्या एपिसोड मधील सर्वात बेस्ट एपिसोड आहे हा

    • @avh371
      @avh371 27 дней назад +1

      💯

  • @LM-uh3jr
    @LM-uh3jr 29 дней назад +15

    सर्व स्टोरी ऐके पर्यंत फार वाईट वाटत होते,किती आणि काय काय सहन करावे लागले बिचारया दादाला,पण ज्या वेळेस ऐकले,आता लग्न झाले बायको,बाळ आहे,सुखाचा संसार आहे...तेव्हा खुप आनंद झाला...😊😊😊😊

  • @kapilmohitepatil100
    @kapilmohitepatil100 27 дней назад +11

    दादा इथून पुढचा प्रवास चांगला होऊदे हीच ईश्वचरणी पार्थना करतो . खूप खुश रहा आणि नेहमी आनंदी रहा आयुष्यभर.

  • @pranavsutar930
    @pranavsutar930 Месяц назад +47

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩

  • @tusharrathivadekar3745
    @tusharrathivadekar3745 5 дней назад +1

    अनपेक्षित घटनांचा थरार या अनुभवातून ऐकायला मिळाला. पृथ्वीराज sir यांनी चांगल्या पद्धतीने सांगितला.

  • @Shraddha_yerapale
    @Shraddha_yerapale Месяц назад +85

    माणूस बाई मेल्या नंतर म्हातारपणी पण लग्न करू शकतो..पण बाई नवरा लग्ना chya दोन दिवसांनी जरी मेला तरी ती लग्न करू शकत नाही ..आणि केलं तरी समाज तिला नाव ठेवतो अशी परिस्थिती अजून पण आहे..

    • @Ram-ic9vr
      @Ram-ic9vr Месяц назад +7

      Ambedkar yani bhed bhav Kami kela
      Karve fule shau
      Yani pan prayatana kele Ani ata apan Kay mhanje paristhithi badlel 😊

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 Месяц назад +7

      आजकाल पुनर्विवाह सर्रास होत आहेत. मुलगा वारला तर सासू सासरे सूनेचे लग्न दुसरीकडे करुन दिले अश्या बातम्या वेळोवेळी वाचनात येतात.

    • @Shraddha_yerapale
      @Shraddha_yerapale Месяц назад

      @@Ram-ic9vr Dr.. बाबा साहेबान मुळे आज आम्हाला महिलांना हक्क. अधिकार भेटले आहेत..पण अजून पण मी माझ्या डोळ्या समोर घडत असलेले प्रकार बघुन सांगते..जेव्हा पण बायकांनी स्वतःचा विचार केलाय तेव्हा तेव्हा समाजाने कमी पण घरच्यांनी नाव ठेवली आहेत ..आणि समाज काय बोलेल ह्या विचारांनी तिला कधी लग्न करू दिलं नाही..आणि स्वतःचा विचार कराय ला दिला नाही

    • @निशिगंधइमिटेशन
      @निशिगंधइमिटेशन Месяц назад

      तुम्ही नक्कीच मागासलेल्या समाजवर्गातील असताल म्हणून असे वाटते.आता सर्रास लग्न व्हायला लागली आहेत अपवाद फक्त घटस्फोटीतांचा आहे अन्यथा विधवा विधूर वैगरे आताच्या काळात काही नसते.नवरा मेला की वर्षं दोन वर्षात बायका लग्न उरकून टाकतात.

    • @must604
      @must604 Месяц назад

      मॅडम हे चॅनेल करमणुकी करता आहे.इथे गंभीर विषय कशाला.
      माणूस दुसरं लग्न करतो स्त्री दोन दिवसात नवरा मेला तरी करत नाही.पण सगळे पुरुष असे करत नाहीत.
      दुसरं म्हणजे अशा पण काही वाईट गोष्टी आहेत त्या स्त्रिया करतात पण पुरुष सहसा करत नाहीत.

  • @whoamolpatil
    @whoamolpatil Месяц назад +24

    एकीकडे आई आणि एकीकडे महाराज....व्वा.🚩🚩

  • @prashantmude4213
    @prashantmude4213 Месяц назад +8

    खरो खर आई शप्पत जेव्हा तुम्ही बोला ना वडील घर सोडून जा म्हणालेत म्हणून मझ्या डोळ्यात पाणी आला इतक मोठा प्रसंग कोणा वर येऊ नये सलाम भाऊ तुझ्या जिद्धेला...🙏🥺

  • @dipakpawar2924
    @dipakpawar2924 Месяц назад +11

    साधा सरळ घटना कथन केली पणं कुटुंबातील अचानक बदलले जीवन आणि माणूस हां कसा बाधित होत आहे हुबेहूब चित्र डोळ्यांसमोर आले एका निर्णयामुळे आपलं सुखी आयूष इतके बदलून गेले आणि नको त्या घटना घडली शेवटी काय झालं 2 जीव घेऊन गेले आणि या खडतर प्रवास करणे मला या भाऊंचा खरच इच्छा शक्तीला सलाम करतो खूप सहनशीलता दाखवलं आणि विखूरले आहे कुटुंब त्याला आधार दिला घटना टाळता आली असती फक्त योग्य मार्गदर्शन खंबीरपणे प्रखड लढा देता आला असता पणं या भाऊ सोबत कुणीही नाही म्हणून एकटाच सावरतोय कुटुंबातील सदस्य नां आणि पाटील भाऊ तुम्ही हि स्टोरी आमच्या समोर आणली आणि खूप काही नवीन शिकायला मिळाले धन्यवाद पाटील भाऊ.. पवार सर

  • @Shraddha_yerapale
    @Shraddha_yerapale Месяц назад +148

    तुमचा व्हिडीओ रोज यावा अशी खूप लोकांन ची ईच्छा आहे...

    • @mohanbargal612
      @mohanbargal612 Месяц назад +14

      Tumi khup sundar aahat

    • @_lucky_dis
      @_lucky_dis Месяц назад +6

      Ho shraddha tumhi khupch Sundar ani cute ahat ❤❤

    • @SaideepJadhav-pl9bs
      @SaideepJadhav-pl9bs Месяц назад +3

      Nahi re hi पोराची id aahe😂😂😂

    • @जीतसरदा
      @जीतसरदा Месяц назад +1

      kity rikami tu

    • @Shraddha_yerapale
      @Shraddha_yerapale Месяц назад +1

      @@जीतसरदा जितकं वाचयला रिकामी तू

  • @AmitDevgire
    @AmitDevgire Месяц назад +17

    मस्त, सुंदर स्पष्टीकरण खुप छान वाटली स्टोरी, आणि वाईट हि वाटले त्रास (दुःख) ऐकून.....

  • @s.g.3194
    @s.g.3194 Месяц назад +11

    भाऊ तुमच्या सोबत खूप वाईट प्रसंग घडले आणि तुमच्यावर लहान वयात सर्व जबाबदारी पडली आणि तुम्ही पण सर्व गोष्टी वर मात करून ती व्यस्थित रित्या पार पडली सलाम आहे तुम्हाला आणि तुमच्या हिमतीला इथून पुढे तुमचं देवाच्या कृपेने सगळे ठीक होईल 🙏

  • @vaibhavjalgaonkar3666
    @vaibhavjalgaonkar3666 Месяц назад +16

    तुमचा व्हिडिओ रोज यावा अशी खूप लोकांना ची इच्छा आहे त्यात मी पण फॅन आहे

  • @me20000
    @me20000 Месяц назад +29

    स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी... काळजी घे दादा 🙏 तुझी आई सदैव असेल तुझा बरोबर👍

  • @sachinsapte8194
    @sachinsapte8194 14 дней назад +2

    पृथ्वी भाऊजी खरंच तुम्ही ग्रेट आहात आम्ही आमची बहीण योग्य माणसाच्या हातात सोपवली आहे याचा आता अभिमान वाटतोय 🙏👍

  • @vaibhavdhamal3857
    @vaibhavdhamal3857 Месяц назад +5

    Bhaiyya dada tuzya sangnya varunach samajtay tu kay kay zella ahes....jyanni ashya trasancha anubhav ghetla ahe nakkich tyanchya dolyatun pani ala asel..salute ahe tula❤

  • @SaideepJadhav-pl9bs
    @SaideepJadhav-pl9bs Месяц назад +30

    कोणा कोणाला वाटत की व्हिडिओ रोज यावा अस वाटत असेल तर लाईक करा आपण mystry talks channel वर प्रेशर पाडू 😂😂😂

  • @SherdiSaibaba
    @SherdiSaibaba 13 дней назад +1

    बेटा आई ती आई असते ,आई नंतर फारच त्रास सहन केला ,पुढील आयुष्यात तुझ्या सुख शांती, समाधान आणि आनंद मीळोत, हीच साई चरणी प्रार्थना,❤❤❤❤

  • @surekhanagare3994
    @surekhanagare3994 6 дней назад +1

    खर असते हे आत्मा असतो अधुरी इच्छा असते त्यांची

  • @arunakolekar1046
    @arunakolekar1046 Месяц назад +12

    मी पण कराडची च आहे दादा चा अनुभव खूप भयानक होता.

  • @atulshinde1288
    @atulshinde1288 6 дней назад +1

    Mast 👌🏻

  • @realrohitjadhav
    @realrohitjadhav 29 дней назад +2

    खुप सुखी रहा मित्रा तु ऐक योद्धा आहेस.

  • @Useranuradha
    @Useranuradha 26 дней назад +3

    आता पर्यंत चा सर्वात सुंदर एपिसोड👌👌

  • @smitakatke1536
    @smitakatke1536 29 дней назад +5

    Khup karunamay dukhi story.
    Tevadhich bhayanak.😢

  • @shubhamubale4177
    @shubhamubale4177 11 дней назад +2

    मी कराड मधला आहे मस्त आहे स्टोरी ❤

  • @Sanviyadav235
    @Sanviyadav235 Месяц назад +5

    खूप भयानक अनुभव आहे. मी पण कराड मध्ये राहते.आणी आम्हला पण असचं थोडे अनुभव आले होते कोयनावसाहत मध्ये.

  • @Rahulkanade3629
    @Rahulkanade3629 Месяц назад +4

    पृथ्वीराज सर तुम्ही कमी वयात खुप दुःख सहन करुन परत नवीन आयुष्या ची सुरुवत केली, आत्ता ची मूल मूली थोड्या नैराश्य तुन आत्महत्या व्यस्नाधीन होतात चुकीच्या मार्गाला जाता, त्याना तुम्हीं आदर्श दिला, तुमच्या पुढ़िल उज्वल भविष्या साठी खुप खुप शुभेच्छा, व तुमच्या आई आणि बाबांच्या आत्म्याला शांति मिलो व मोक्ष पदाला जाओ हिच देवा चरनी प्रार्थना 💐💐

  • @Sweety12519
    @Sweety12519 26 дней назад +4

    Dada tumchi story mala khup serious watali khup kahi wait jalai tumcha sobat dev tumhala kayam kush teu 😢🙏

  • @siddheshparhe3444
    @siddheshparhe3444 29 дней назад +2

    You are real hero man😊 you defeat this very difficult and complicated situation with higher confidence and daring 👏

  • @kanchanshinde-9833
    @kanchanshinde-9833 27 дней назад +3

    Learned a-lot from this video, much appreciated!!

  • @ShvnB
    @ShvnB Месяц назад +2

    Speechless😢but at the end khup bara vatla he is well settled in life..May God bless him with lots of happiness

  • @KiranPradhan-zy6lx
    @KiranPradhan-zy6lx 20 дней назад +1

    Story story telling bolaychi pdhat clear step by step explanation kamal one of best he fkt Mystry talks vrch bghyala bhetu shkat seriously day by day this chaneel 👏🏻🥺doing great but hi story Kamal hoti guys

  • @bhumikaa465
    @bhumikaa465 26 дней назад +3

    Dada tuzi story aikun dolyatun pani aale
    Ataperyant cha servat best ani motivational vidio 👌 God bless you

  • @mandarwalimbe
    @mandarwalimbe 23 дня назад +4

    44:50 Hallucination - Modern science शिकलेल्या डॉक्टरांना आध्यात्मिक त्रास कळत नसतात. त्यामुळे ते त्या त्रासांना काल्पनिक ठरवतात. पण आध्यात्मिक दृष्टीने विचार करणे हे खूप आवश्यक आहे.

  • @shitalkashikar9864
    @shitalkashikar9864 26 дней назад +2

    Farach wait zale dada tumchysobat,Ani hya ghatna ghadtat Ani kharya pn asatat
    Shri gurudev datt.

  • @Proud.indian.124
    @Proud.indian.124 Месяц назад +2

    पृथ्वीराज सर तुम्ही खरंच खूप सच्चे आणि हिम्मतवाले व्यक्ती आहात दुसरा कोणी कमजोर दिलाचा असता तर केव्हाच मेला असता🙏🏾

  • @rushabhshah6015
    @rushabhshah6015 29 дней назад +5

    Kharach aaj parent chya episode madhil ha episode real vatla mast Ani thanks

  • @divyashelke8824
    @divyashelke8824 26 дней назад +1

    Apli aai kayam aplya sobt aste he matra khara...
    Tumchya future sathi khupkhup all the best dada..
    Swami kayam tumchya pathishi rahtil...
    Shree swami samartha 🙏

  • @rajeshchavan3597
    @rajeshchavan3597 Месяц назад +9

    Patil Saheb khup man helawanara anubhav aahe me karadcha aahe to Koyna vasahat area mala mahit aahe prithviraj na pudhil life sathi shubhechha ,gurucharitracha path karawa psychological support milel . Best luck for your future.

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 Месяц назад +10

    Khara tr me etki bhitri ahe 😂😂😂😂pn mystery talks vr che anubhav khup bhari astat ...mla keti kela tri control nhi hot bgyche ....khup chan episodes 😊😊

    • @Shubham-oq8nc
      @Shubham-oq8nc Месяц назад

      👀👀👀👀

    • @rahulkarande5788
      @rahulkarande5788 Месяц назад

      नावातच रसिका म्हंजे रसिक प्रेक्षक मिस्ट्री t चे

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 29 дней назад +4

    परमेश्वर या दादा बरोबर आहे ❤❤

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 Месяц назад +12

    Khup dukh jhala dada chi aai geli 😢

  • @Renuka_sable
    @Renuka_sable Месяц назад +5

    Bharich 👌👍🔥❤️

  • @ShreeDattaAnubhuti
    @ShreeDattaAnubhuti 28 дней назад +2

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @Watcher.3456
    @Watcher.3456 Месяц назад +2

    Jabardast..
    God Bless you Gurav Dada..

  • @priyamankad6611
    @priyamankad6611 19 дней назад +3

    This is true, where there is god, there is devil too.

  • @amrutakedari2395
    @amrutakedari2395 Месяц назад +1

    Aksharsha dolyatun pani ale 😢mi hi hya situation madhe gele jevha aai baddal bolt hota tumhi tevha 😭kharch khup chan anubhav ❤

  • @janardhannewale6842
    @janardhannewale6842 Месяц назад +1

    पृथ्वीराज भाऊ खुप धिराचे आहात तुम्ही खुप वाईट घटनांना सामोरे गेलात तुम्ही ❤

  • @jitendrashelar4123
    @jitendrashelar4123 Месяц назад +2

    Great episode!
    I couldn't imagine the situation that sir has gone through.
    Learnt a lot from his experiences.
    Hats off to you sir! The way you've handled all the situations throughout your life till now.
    Thank you for sharing such horrifying and great experience.

  • @abhishek046735
    @abhishek046735 Месяц назад +1

    खूप वाईट स्टोरी पण शब्द न शब्द खरा आहे

  • @snehagurav167
    @snehagurav167 16 дней назад +1

    stay always blessed Bhaiya

  • @advait_213
    @advait_213 24 дня назад +1

    First time RUclips per without skip full video dekhi hai

  • @vaishalighadge7135
    @vaishalighadge7135 Месяц назад +1

    तुमचा अनुभव वाईटच आहे आणि तुम्हाला झालेला त्रास आईचे लवकरच जाणे वडिलांचे दूसरे लग्न त्याचा वेगळा मानसिक त्रास पण जेवा तुम्हाला पहिलांदा अनुभव आला तेव्हा आईवडिलांना सांगायला हवे होते तर त्यावर वेळीच उपाययोजना करता आली असती आणि होणारी हानी पण टाळता आली असती

  • @archananavare9288
    @archananavare9288 15 дней назад +2

    कराड मधून मी हा व्हिडिओ पाहतेय

  • @psi652
    @psi652 29 дней назад +1

    खूप भारी व्हिडिओ होता 👍🏻

  • @omshri
    @omshri 19 часов назад +1

    islampur madhil more hospital hot na sir? babana ghevun gela te

  • @priyankaphuge1870
    @priyankaphuge1870 26 дней назад +3

    Khup भयानक अनुभव hota.....

  • @DigvijayGurav
    @DigvijayGurav 16 дней назад +1

    Be strong Bhaiya👍

  • @nirajpatil3922
    @nirajpatil3922 Месяц назад +3

    एक no bhava❤

  • @sangram1178
    @sangram1178 Месяц назад +1

    Khup divsani changli story yekli 🎉

  • @VinayT-c3z
    @VinayT-c3z Месяц назад +3

    Dada changli story 😊😊😊😊😊

  • @allroundersujata
    @allroundersujata 16 дней назад +2

    Nice episode.... From karad

  • @jidnaysa7228
    @jidnaysa7228 29 дней назад +1

    वक्तृत्वशैली खूप सुंदर आहे.

  • @surekhashinde5427
    @surekhashinde5427 16 дней назад +2

    ❤❤❤❤

  • @JayShriKrishna.864
    @JayShriKrishna.864 29 дней назад +2

    आत्तापर्यंतचा सर्वात छान व्हिडिओ खूप आवडला.

  • @pradipnarhe4979
    @pradipnarhe4979 Месяц назад +1

    भयंकर स्टोरी होती खरंच खूप छान. आई गेल्यावर घराची अशीच अवस्था होते 😢😢. सोन्याचा संसार होता. 😢 असं कुणाच्या सोबत होऊ नये कधीच 😢

  • @avh371
    @avh371 27 дней назад +1

    Dev tumche nakkich bhale karel...tumcha swabhaav khup khup shuddha aahe

  • @shekhargaikwad6295
    @shekhargaikwad6295 29 дней назад +1

    Khupch chan 🙏

  • @nitinjadhav7964
    @nitinjadhav7964 Месяц назад +3

    बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या ह्या भावा च्या अनुभवातून. घरात जर एखादी entity असली तर तिला power हवि असते ती power एकद्याची बळी घेऊन मिळते . आणि जशी जशी बळी मिळत जाते ती entity अजून strong होत जाते . मानून योग्य मार्ग म्णजे त्या वास्तू ल सोडून देणे .

  • @siddheshparhe3444
    @siddheshparhe3444 29 дней назад +2

    This is one of the most dangerous stories 😮😮

  • @MonaliUbale-qz1yh
    @MonaliUbale-qz1yh 28 дней назад +1

    Thanks for sharing the best informative video ever 🙏

  • @abhisheklad6892
    @abhisheklad6892 29 дней назад +1

    जबरदस्त, अनुभव

  • @avishkartaru358
    @avishkartaru358 29 дней назад +1

    New setup मस्त आहे 👍🏻👌🏻👌🏻

  • @manalibhosale7970
    @manalibhosale7970 29 дней назад +1

    Khup chaan🙏

  • @dhananjaypawar3659
    @dhananjaypawar3659 26 дней назад +2

    Hi, मी कोयना वसाहत चा आहे, कुठली place. Aahe, एरिया आहे,,

  • @UrvasiKadlak
    @UrvasiKadlak Месяц назад +2

    Khup clear❤

  • @abhisheksamindre5224
    @abhisheksamindre5224 Месяц назад +5

    त्या महाराजांनी जेव्हा सांगितलं होतं तेव्हाच तुम्ही सगळ्यांनी ते घर सोडून द्यायला पाहिजे होत

  • @SUREKHABATWAL-f1c
    @SUREKHABATWAL-f1c 29 дней назад +1

    जबरदस्त 👍👍👍👍

  • @sanjaybp8759
    @sanjaybp8759 Месяц назад +1

    Simply Great.
    Salute to him 🙏

  • @vedshree5551
    @vedshree5551 29 дней назад +2

    It was a Best episode.

  • @ShraddhaBhosale-mv4ld
    @ShraddhaBhosale-mv4ld Месяц назад +2

    खूपच कठीण अनुभव होता.

  • @SwaraShlok
    @SwaraShlok Месяц назад +1

    Dada salam tula khup motha ho aajun वीरेंद्र दादा tuje pan khup aabhar जय शिवराय🚩

  • @Anjalivandra
    @Anjalivandra Месяц назад +10

    मस्त सेट बनवला...😊

  • @samismith5852
    @samismith5852 Месяц назад +2

    With out using mike for this podcasts it is good to listen.. It look like genuine

  • @laxmibatla3459
    @laxmibatla3459 Месяц назад +1

    Khup chaan

  • @kj-tips-tricks
    @kj-tips-tricks Месяц назад +1

    thx for this story, flash back of my life ran in front of eyes

  • @pranavsutar930
    @pranavsutar930 Месяц назад +3

    Virendra Bhai setup 1ch number 💐💐👌👌

  • @RamKshirsagar-y7v
    @RamKshirsagar-y7v Месяц назад +4

    Khatarnak ❤🎉

  • @vedshree5551
    @vedshree5551 Месяц назад

    Mystery talk is always best 👌✌️then काजवा channel आहे संकेत दादा च ते पण छान आहे. Personally मला तरी आवडतात त्यावरील अनुभव आणि live बघायला, short film पण परवा पहिली त्या channel वर भारी होती.

  • @PoojaMahajan-b1v
    @PoojaMahajan-b1v Месяц назад +1

    Head's of to you dada je tumhi itkya problems madhun nighalet 😢🙌😟🤐

  • @nandakudale5512
    @nandakudale5512 Месяц назад +2

    खुप भारी अनुभव

  • @ashwinikshirsagar089
    @ashwinikshirsagar089 25 дней назад +1

    Aj parynt cha saglayt best episod dada kharach dolyat pani yenya sarkh hot sagal😢

  • @snehalgupte8280
    @snehalgupte8280 29 дней назад +1

    Very informative video 🙏