एक नग्न व्यक्ती गाडीचा वेगाने आमच्या गाडी माघे पळत होता | Mystery Talks | Shashi | Latest Marathi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 361

  • @tejasjagtap4061
    @tejasjagtap4061 Месяц назад +73

    अनुभव खरे आहेत की नाही त्यालाच माहीती पण त्याने फुल रंगवून रंगवून सांगतले आहे हे 100% खर आहे.

  • @must604
    @must604 Месяц назад +69

    चांगले आणि खरे किस्से सांगणारी माणसे आणा नाही तर चॅनेल पूर्ण down होऊ शकतो.आपल्या चॅनेल चे viewers खूप हुशार आहेत.त्यामुळे खूप मेहनत घ्या.
    आता compitititor पण आले आहेत.

    • @swapnil744
      @swapnil744 Месяц назад +2

      @@must604 right 👍

  • @9dhanashri
    @9dhanashri Месяц назад +67

    Khup timepass karun sangtay story

    • @Shakesss3485
      @Shakesss3485 Месяц назад +4

      RUclips he banlch ahe timepass sathi hee hushar lok ahet je hejyatun paise kamavtat

  • @mangesh_ovhal_7410
    @mangesh_ovhal_7410 Месяц назад +2

    एकदम रियल आहे, अशा गोष्टी आहे घडतात आणि ह्या गोष्टी चेष्टा मस्करीत नाही घेतल्या पाहिजेत , ज्यांचा विश्वास नाही त्यांनी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलच आहे. अनुभव आहेत आणि घडतात माझ्यासोबत अशा गोष्टी म्हणून हे बोलतोय .

  • @calendar7576
    @calendar7576 Месяц назад +42

    1.5X speed ne बघा नाही तर बोर होईल🥱

  • @neelamvyawahare965
    @neelamvyawahare965 Месяц назад +47

    मोहिते पाटील तुम्हाला किती वेळा सांगायचं या अगोदर पण याच्या सारखाच टाइम्स पास करत होता ऐकायला किती रटआलं वाटत याने काय होत लोक कंटाळा करतील बघायला बोअर वाटतं

    • @_Scientist_Forensics
      @_Scientist_Forensics Месяц назад +1

      Yes timepass he came for FAME since mystery talks is famous

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 23 дня назад +1

      Kahi Mansa aastat te camera samor nahi boltayet 😢 haklat haklt boltat tyatla mi aani mhaja kade pan khup anubhav aahet
      Aaksharshya ghanerde aanubhav aahet

  • @AK24-007
    @AK24-007 Месяц назад +22

    वीरू भाऊ माझ पोतड शीऊन् झाल
    पन भाऊ ची स्टोरी काय आटपना
    Love you team MT ❤

  • @virajyadav8886
    @virajyadav8886 Месяц назад +68

    सांगताना थोडा सिरीयसनेस ठेवत जा चेहऱ्यावरती जेणेकरून लोकांना हे खर आहे असं वाटलं पाहिजे. तस पण आम्ही सगळं खरं आहे असं समजूनच ऐकत असतो बाकी आता तुम्हालाच माहित.😂😂😂

  • @Gauri774
    @Gauri774 Месяц назад +14

    ❣️ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते❣️
    नमो माई 🙏🏻🙏🏻🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️

  • @ganeshdharpale8685
    @ganeshdharpale8685 Месяц назад +14

    ह्यापेशा आमचा आजा भुताबरोबर चांगला कुस्ती खेळायचा 😂😂😂😂

  • @ANIL-ht4yg
    @ANIL-ht4yg Месяц назад +20

    त्या मुलीची फाटली वाह काय शब्द रचना आहे चॅनल वर धन्यवाद 03.05

    • @reshmaramdas9483
      @reshmaramdas9483 Месяц назад +2

      Ho... he Mala pn nhi patle...

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Месяц назад

      चॅनल चा मालक टुकार वाटतोय.. भाषेची काय अपेक्षा करता?😂

  • @ENKvideo
    @ENKvideo 12 дней назад

    मी एक युटूब चैनलवर बघितल अपला अनुभव सांगताना ते पुरावा म्हणून फोटो किंवा व्हिडीओ त्या चैनला शेर करण्या साठी देयाचे। ते बघतानी खरच सांगतो मजा पण याची आणि भीती वाटायची हे खरच असतय म्हणून।

  • @Street_world-p7l
    @Street_world-p7l Месяц назад +80

    अंगावर काटा च आला वीडियो बघून त्यात आज पासून पितृपक्ष चालू झाले आता आणखी च भीती वाटते 😮😮 मस्त वीडियो होता

  • @Dann-ej2ht
    @Dann-ej2ht Месяц назад +9

    😂भुताचा मानगूटाला धरुन दम देतोय.. कॉमडी वरती कंट्रोल नाही याचा फाटली तरीJoke करतोय 😂😂 याला परत बोलवा हासत हासत झोप लागली राव😂😂😂

  • @TosifPatvekar
    @TosifPatvekar Месяц назад +4

    Khup chan story aahe pan kahi lok negative comments ka karta kalat nahi.....

  • @tejasdhawale5132
    @tejasdhawale5132 Месяц назад +3

    मुद्याच सोडून बाकी सर्व सांगितलं 😂🙏

  • @realrohitjadhav
    @realrohitjadhav Месяц назад +3

    खुप भारी अनुभव होता ह्या सरांचा ! सरांना आठवड्यातून एकदा बोलवा.

  • @gauravakhade4243
    @gauravakhade4243 Месяц назад +22

    Servat panchat ani bhngar story 😢

  • @dipakpawar2924
    @dipakpawar2924 Месяц назад

    छान अनुभव शेअर केला महाराष्ट्र तील खेड्यातील रस्त्यावर जे मोठ्या शहरांमध्ये कनेक्ट आहेत त्या रस्त्यावर असंख्य अपघातात मृत्यू झाले म्हणून त्यांचा सहवास तूनं प्रवास करणे त्यांच्या अपुरे इच्छा जागृत होतात असाच अनुभव मला पणं आला आहे गुजरात राज्य डांग जिल्हा तूनं प्रवास मी आणि माझी पत्नीला घेऊन आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो परत येताना सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व ठिक आम्ही प्रवास सुरू नंतरच्या वेळेत माझी बाईक पंक्चर झाली अशा ठिकाणी तिथं आजूबाजूला घनदाट जंगलात तिथं पंक्चर दुकान नाही मी माझ्या पत्नीला एका लेडीज सोबतीला बाईक वर पुढच्या गावात तिच्या बाईक वर बसून दिलं आणि मी तिला विचारले पंक्चर दुकान कुठे आहे तिनं सांगितलं मागे 8 कि मी वर आहे मी टायर पिन सेट करून मागें निघालो एकटाच जायला बराचसा वेळ गेला कारणं स्पीड कमी तिथं गेलो दुकानात बंद करण्याची वेळ होती तरी त्यानं पंक्चर घाईत काढून दिला घरी जाण्याची घाई म्हणून आता मला किमान रात्री चे 8.30 झाले आणि गुजरात मध्ये एअरटेल मोबाईल रेंज नव्हती म्हणून संपर्क नाही पत्नी कुठे मी कुठे प्रचंड तणावाखाली मी बाईक परत चालवत होता त्या घनदाट जंगलात फक्त बाईक चां आवाज आणि मी सुमसान रस्ता नागमोडी वळणं घेत मी जातो जेमतेम दोन ते तीन कि मी पार केलं तेवढ्यात मागचा टायर परत पंक्चर झाला परत त्या जंगलात आजूबाजूला काहीच पर्याय नाही म्हणून मी खाली उतरलो थोडं अंतर वर एक झोपडी होती एक व्यक्ती पायीं जात होती माझ्याकडून मी थांबवलं विचारले तो एवढंच बोलून गेला तुम्ही लवकरच या रस्त्यावर थांबू नका निघा रात्री इथं इ लोकांचं फेरा असतो तुम्हाला माणसं भेटली तर थांबू नका कारणं ती माणसं नाहीत मी घाबरलो तशीच बाईक घेऊन घाटावर चढलो एकाटाच माझ्या डोक्यावर काही पक्षी जवळ येऊन माझ्या सोबत येतं आहे मला समजले काही तरी गडबड आहे पुढे रस्तावर बाजूला एक म्हातारा माणूस चालतं आहे मी थोडा विचार केला आणि बाईक थांबवली बाबा कुठे बोटाने इशारा केला फक्त मी निघालो पुढच्या वळणावर अजून एक जोडपं गाडी हात देत दादा थांबा पणं नाही थांबलो मागें वळून पाहिले तर जोरात हसतात तेव्हा समजलं की आपणं अडकलो जंगलात हनुमान चालीसा पठण मनात सुरू तशीच बाईक पुढे घेऊन एका गावात पोहोचलो रस्त्यावर एका घराशेजारी माझी पत्नी आणि मदतीला आलेली मुलगी उभी मी आभार मानले आणि पत्नी हां प्रकार सांगितला परत आम्ही पंक्चर दुकान जाऊन नवीन टुब बदलून घेतला आणि देवीच्या नावाने नवस बोलला आम्हाला सुखरूप घरी जाऊदे कारणं रात्री चे 11.30 गुजरात मध्ये जंगलातील हा टाईम भयान शांतता पसरली असतें तिथून अजून आम्हाला 58 कि मी प्रवास बाकी होता श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करीत घरी पोहोचलो रस्त्यावर प्रत्यक्षात आमच्या बाईक बाजुला उभी लोक पाहिले पणं ती माणसं नाहीत अपघातात मृत्यू झाले ती लोक रस्त्यावर फिरताना दिसतात म्हणून संकट काळात फक्त हनुमंत नमः आणि श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वाद होता म्हणून या अनुभव तूनं सुखरूप घरी आलों.... पवार सर

  • @swapnil744
    @swapnil744 Месяц назад +15

    Only for first time in the history of this channel, I felt this is completely fake experience. ONLY This episode amongst all episodes. Please do not downgrade quality of this channel.

    • @Angel_k23_00
      @Angel_k23_00 Месяц назад +1

      Right because of someone is having "dev gana" would never ever experience this kind of thing and I have learnt this thing from this channel

    • @_Scientist_Forensics
      @_Scientist_Forensics 22 дня назад

      True same here This bread guy came for narration only for FAKE FAME

  • @deepambhosle4408
    @deepambhosle4408 29 дней назад

    Bhaari hoti hi story sudha aani sirani chamgla vivran dila.....thank you MYSTERY TALKS ❤

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale Месяц назад +11

    मी पूर्णपणे हे सांगत नाही, ते सांगत नाही, ह्याचे नाव घेत नाही त्याचे घेत नाही म सांगायला कशाला येतात

    • @AkkiRockz
      @AkkiRockz Месяц назад +1

      Actually कस असतं ना जागा नाव गाव कुळ मुळ हे बदनाम होतं असा उद्देश असतो म्हणून गुपीत ठेवतात

  • @pramod_9634
    @pramod_9634 Месяц назад +3

    देव - गण माझा पण आहे मला 24 वर्षात कधीच काही दिसले नाही, feel पन झाले नाही .. अशी आकृती वैगेरे.. हा बोलला त्याच पन गण तेच आहे मग दिसले?😮😅

  • @abhisheklad6892
    @abhisheklad6892 Месяц назад +3

    जबरदस्त mystry talk, पुन्हा बोलवा यांना खूप भयानक अनुभव

  • @SnehalVajale
    @SnehalVajale Месяц назад +4

    Details madhe काहीच सांगितलं नाही , ठिकाण , काय झालं होत त्या मुलाला वैगेरे ,तर अजून मजा आली असती. पण थोड बोर वाटला..

  • @27Sonalvirkar
    @27Sonalvirkar Месяц назад

    Virendra ji tumchi interview ghyachi ek vegli शैली आहे...😊..comedy pn vat Ani ekdum uniq pn vat Ani वेगळाच आहे

  • @proboy8824
    @proboy8824 Месяц назад +5

    आता हा एक्टर हाय म्हंटल्यावर याची स्टोरी खरी म्हणावं की ॲक्टिंग खरी म्हणावं 😂😅

  • @anilchopde5857
    @anilchopde5857 Месяц назад +1

    Khupach chan ❤
    Real akshasha dolya samor distey asa watat hot great story

  • @swamihechjivan4235
    @swamihechjivan4235 Месяц назад +1

    मला माझा वेळ फुकट गेल्यासारखं झाल हा एपिसोड ऐकून😂
    एरव्ही चे अनुभव खरे वाटले पण आजचा खरा वाटेना

    • @kamblesonali1294
      @kamblesonali1294 26 дней назад

      Kharay ... Bor zal lavkar sangun sampal asat na pn khup lambaval tyala yanni.

  • @amolpagare6664
    @amolpagare6664 Месяц назад +5

    आजच्या स्टोरी मध्ये खूप टाईम पास केला.. बोर केला

  • @akshaykamble5293
    @akshaykamble5293 Месяц назад +17

    बाईई ....काय प्रकार हा 😂

  • @t.p.athale5674
    @t.p.athale5674 Месяц назад +2

    I like this guy who is narrating. He is funny and very awesome 😁

  • @maheshrathod-yr3pi
    @maheshrathod-yr3pi Месяц назад +2

    story sangychi paddhat khup casual hoti ani ha bhau tar ajibat serious disat navhta........

  • @shivaniwaingade4761
    @shivaniwaingade4761 Месяц назад +2

    Mi ata tumche video recently bgt ahe pn kup excited aste video sati tumcha . Keep it up 👍

  • @SubhashBatwal-uc2tt
    @SubhashBatwal-uc2tt Месяц назад +2

    पूर्ण स्क्रिपटेड आहे लगेच समजत कोणाचा पण interview घ्या आम्ही जनता सांगतो खरं काय अन खोटं काय

  • @rohinibarge9280
    @rohinibarge9280 Месяц назад +2

    Jevd tumhi jaminishi jodun rahal ani jevd lokana aplyapanane vagval tevdich tumhi yashachi unchi ghatal.. he khup nakki aahe so fly high in the sky but stay connect with your routs

  • @jitendrashelar4123
    @jitendrashelar4123 Месяц назад +3

    सर्व घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या!ज्या प्रकारे कथन केले

  • @PournimaPituk
    @PournimaPituk Месяц назад +4

    Ala re video ❤ I am very exiting seeing every episod 🎉

  • @deepakdolas7612
    @deepakdolas7612 Месяц назад +4

    आयला Actor आहे म्हणून लयच Over Acting करून फेकतोय असं वाटलं. मोक्कार टाईमपास करून सांगितलं.

  • @anandarekar3917
    @anandarekar3917 Месяц назад +1

    मित्रा खुपच हा अनुभव आवडला आणी , माझे अनुभव माझ्या वयाच्या चार वर्षा पासुन चा आहे ,आत्ता पर्यंत आहे ,,, पण,,,,,,

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 Месяц назад +3

    Danger story hoti pahili mala hya dada sarkha jaushi vatate pan gelyavar andharat bhiti vatel story asikun bhiti vatli to mulga mitran chya angavar dhavun jatoy mi imagine karat hote

  • @AkshatPatil-n2f
    @AkshatPatil-n2f Месяц назад

    Saglyaat bhangar story ata paryantachi mystery talks channel vr. MOHITE dada thodi quality maintain kara hi namra vinanti. Jr hyanna area ani gaav sangaycha nasel tr story tari kashyala sangtat rao. Banavat story vatat ahe full on.

  • @PriyaPilane2512
    @PriyaPilane2512 Месяц назад +1

    ganpati bappa gele aaj ghari khup shant vatat hot brr jhal video aala tyamul thod lakshh ith aal ...🎉🎉🎉

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Месяц назад +3

    आतुरता फक्त तुमच्या व्हिडिओची 😜😂🤣🤣

  • @Shailesh-s8s
    @Shailesh-s8s Месяц назад +1

    असं वाटतय कि भाऊ ने खुप मेहनतीने पाठांतर केलंय आणि आठवून आठवून सांगतोय 😂😂

  • @vaibhavjalgaonkar3666
    @vaibhavjalgaonkar3666 Месяц назад +1

    अंगावर काटा आला वोडिओ बघून खरंच असेल ही स्टोरी मला पण भीती वाटतंय.

  • @अल्लाहहुअकबर01

    *Pune Swiggy Wala Mulachi Story Delete ka keli ? Tyat Tyane Original Footage dakhavli hoti...*

  • @rakeshhalpati2427
    @rakeshhalpati2427 Месяц назад +1

    Khup changla paddhati ne explain kela ahe

  • @SBM_Studio2325
    @SBM_Studio2325 Месяц назад +9

    ब्लॅक T-shirt वर खूब छान दिसत आहे... वीरेंद्र दादा.... ❤

  • @shivapawar8962
    @shivapawar8962 Месяц назад +1

    मी आज तुमचा सर्वात पहिला video पण बघितला ... तेवढीच भीती वाटली आज

  • @Useranuradha
    @Useranuradha Месяц назад

    खरे कि खोटे ते माहित नाही. पण खूप रंगवून सांगितले😂😂

  • @OmkarYashwantrao
    @OmkarYashwantrao Месяц назад +1

    Ekhadi mulgi ratri kashi kuna mula sobat yeil bhau.

  • @vaibhavdeshkar2444
    @vaibhavdeshkar2444 Месяц назад +1

    Interesting n Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉

  • @rajok3963
    @rajok3963 Месяц назад +3

    काय confusion आहे यार बोरिंग अस सांगतात का स्टोरी कशाचा ॲक्टर आहे समजत नाहीं भाऊ अजिबात इंटरेस्ट नाहीं आला सॉरी पण सगळ्यात बोरिंग वाटली स्टोरी खर सांगा भाऊ अस तेल पाणी लावू नका

  • @AadityaPaikrao-xs3xu
    @AadityaPaikrao-xs3xu Месяц назад +6

    खूप दिवसानी मोहिते पाटिल ❤

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 Месяц назад +15

    Ye aala video 😊

    • @vaibhavdhavde2361
      @vaibhavdhavde2361 Месяц назад +4

      Tu vatach pahat aste ka nehami

    • @rahulgarad358
      @rahulgarad358 Месяц назад

      😅​@@vaibhavdhavde2361

    • @Phenomenal142
      @Phenomenal142 Месяц назад

      😂​@@vaibhavdhavde2361

    • @vish25
      @vish25 Месяц назад

      @@vaibhavdhavde2361hila dusar kahi kam ch nahi na 😂

  • @ramghotekar2627
    @ramghotekar2627 Месяц назад +1

    3:00 फाटली? काय बोलतोय हा 😂😂😂

  • @ashokghate9789
    @ashokghate9789 Месяц назад +1

    Ek number story aahe

  • @rohitjamdar2569
    @rohitjamdar2569 Месяц назад

    स्टोरी हाय का काय हाय भाऊ सगळच ट्विस्ट आहे ह्यात 😂😂😂😂

  • @rupeshjadhav6666
    @rupeshjadhav6666 Месяц назад +1

    Khoob Chand story hoti 👌👌

  • @TrendingMelodys-wd2ek
    @TrendingMelodys-wd2ek Месяц назад

    जर या गोष्टी खरया आहेत तर लोकेशन संगायला हरकत नही😂

  • @MayuriKhengare-m7b
    @MayuriKhengare-m7b Месяц назад +1

    Khupch Horrebal story hoti bhauchi 🫨🫨

  • @maharashtrabailgadasharyat5144
    @maharashtrabailgadasharyat5144 Месяц назад +1

    Majja nay ali 😒pahilya sarkhe video pahijet dada❤

  • @ishu_qu33n
    @ishu_qu33n Месяц назад

    आवाज खूप छान आहे तुमचा पाटील सर ❤

  • @bhartigaikwad4230
    @bhartigaikwad4230 Месяц назад

    असतात अशा ही घटना कोणी विश्वास ठेवतात कोणी नाही बाकी स्टोरी छान होती

  • @JaiHind8
    @JaiHind8 Месяц назад +2

    Mohite Patil Siraanni low budget madhla Marathi actor anla vatata!!!😂😂😂

  • @sadashivgalande6294
    @sadashivgalande6294 Месяц назад +1

    रात्री दीड वाजता गेले प्लेस ला आणि रात्री दीड वाजता मित्रांचा call आला तों झोपत नाही कॉलोनी जागी केली😂

  • @MaheshKapale
    @MaheshKapale Месяц назад

    हा व्हिडीओ पाहून मला झोप चांगली लागली

  • @pratish1008
    @pratish1008 Месяц назад +2

    Sangnyachi padhat detail hoti, chan hoti pan khupach slow rangvun sangitlyamule ratal vatle thode fast explain karayla pahije hote, aani ti freind hoti tichyabaddal tasa Vakyaprayog karayla nvra pahije, mulachi gosht vegli pan mulibaddal ashi bhasha vaparne yogya nahi, Otherwise video chan hota 👌👍

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 Месяц назад

    Podcast Editing करण्याची फार आवश्यकता आहे.

  • @gymbody7193
    @gymbody7193 Месяц назад +1

    खतरनाक होत हे 😮😮

  • @Gauri774
    @Gauri774 Месяц назад +1

    लाल फुलाची पेंटिंग खूप छान आहे ब्लॅक मधे रेड 👌🏻

  • @Kartaar786
    @Kartaar786 Месяц назад +2

    ह्याच काही खर वाटत नाही हा फेक्या दिसतो ज्याला खरे अनुभव आलेले असतात तो गंभीर होऊन सांगतो

  • @siddheshjadhav3826
    @siddheshjadhav3826 Месяц назад

    सुरवात अशी करू नका, सुर पण असा लावू नका, 😢

  • @sumitdharmarao9918
    @sumitdharmarao9918 Месяц назад +3

    खूपच बेकार वाटला हा भाग
    आपले इतर भाग छान आहेत कृपया पुढच्या वेळेस काळजी घ्यावी

  • @_Scientist_Forensics
    @_Scientist_Forensics Месяц назад

    Superb Timepass - Don’t show ur presence for FAME - Mystery Talks is famous for wonderful horror stories real horror stories

  • @Rahulkanade3629
    @Rahulkanade3629 Месяц назад +1

    शुभ प्रभात पाटील 🌄☕🚩

  • @SangitaKanade-xd3vm
    @SangitaKanade-xd3vm Месяц назад +5

    किती टाइम पास बकवास स्टोरी कंटाळा आला 😢😢

  • @Moanlidoiphode-kadu
    @Moanlidoiphode-kadu Месяц назад +1

    दादा गोष्ट छान आहे पण 12 मिनिट वायफळ वाट्टेल मेन मुद्दा सोडून

  • @pravinabhang1423
    @pravinabhang1423 Месяц назад

    भाऊ चा मुलीचा किस्सा रोमँटिक होत चालला होता जरा😂

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 Месяц назад

    पण माझा मित्रा सोबत हे असे ८/९
    वर्षा पूर्वी घडले होते,
    हायवे ला एक बाई गाडीच्या वेगाने धावते, सफेद साडीतील,.
    त्याला दिसली,
    तो घाबरला.
    पण देवाचा धावा केला,
    स्टिअरिंग.....
    हे त्यानें आम्हला सांगीतले होते,

  • @krishnadaund4382
    @krishnadaund4382 Месяц назад +1

    अगदी बरोबर

  • @harshawate2412
    @harshawate2412 Месяц назад +1

    Horror music/effects dile tr channel ajun grow karel

  • @prajaktasonawale3069
    @prajaktasonawale3069 Месяц назад

    mi tar pahilyanda hya channel varcha video 1.5x speed karun baghitala

  • @VaibhavDole-pw7ie
    @VaibhavDole-pw7ie Месяц назад

    दादा तू मराठी मध्ये बोलतो खूप छान वाटलं😊

  • @shridharkuchan6905
    @shridharkuchan6905 Месяц назад +1

    Mast khatarnak Patil saheb

  • @AshwiniThosar-e3b
    @AshwiniThosar-e3b Месяц назад

    Khup chan😊🎉

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 Месяц назад +3

    अरे तू चेष्टा करत हासत सांगतोय लोक कस घाबरतील. सलमान शाहरुख सांगायला आलाय का जस्मिन दिशा सांगायला

  • @nik....
    @nik.... Месяц назад +1

    ह्यांनी खोटी स्टोरी सांगितली आहे रंगवून अस वाटत आहे

  • @swateshpatil2500
    @swateshpatil2500 Месяц назад

    2 गोष्टीसाठी 49 मिनिटे घालवली, नक्कीच गोष्ट खरी असेल पण, मीठ मसाला खूप लावून सांगितले आहे.

  • @AvinashKhavle
    @AvinashKhavle Месяц назад +1

    जरा थोडा वेळ द्यावा सर एक गोष्ट मला कळले नाही शशी ठोसर यांच्या सोबत परत निट त्यांनी सांगितले पाहिजे

  • @AmitDevgire
    @AmitDevgire Месяц назад +3

    आले पाटील व्हिडिओ घेऊन, धन्यवाद

  • @pradnyagaikwad2737
    @pradnyagaikwad2737 Месяц назад +7

    Mast sangtoy dada story 2 nd story danger 😯 right la bagh jhada khali bagh manus paltoy mage

  • @jayramdalwi6240
    @jayramdalwi6240 Месяц назад

    छान जबरदस्त एक्सपिरीयन्स

  • @rohitsarwade580
    @rohitsarwade580 Месяц назад +1

    Bhau aj 3divas zale bgtoy ha video 😂

  • @Explorer_Amazr
    @Explorer_Amazr Месяц назад +3

    Just waited for new video

  • @vijaykumarvitalkar4814
    @vijaykumarvitalkar4814 Месяц назад +1

    Ajun eakda ya dada la bolva 😊😊

  • @rohitpitnaik9749
    @rohitpitnaik9749 Месяц назад +3

    seriously this guy looks fake....he was still doing acting while telling story.

  • @varshakamble1208
    @varshakamble1208 Месяц назад +1

  • @vaibhavghuge212
    @vaibhavghuge212 Месяц назад +2

    Aala re aala mohite patil aala