ग्रामपंचायत आणि बांधकाम परवानगी - अॅड. तन्मय केतकर । gram panchayat | building permission
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- ग्रामपंचायत आणि बांधकाम परवानगी - अॅड. तन्मय केतकर । gram panchayat | building permission
ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम परवानगीच्या कायदेशीर तरतुदींबाबत अनेक गैरसमज प्रचलीत आहेत आणी त्यातून अनेकांचे नुकसान झालेले आहे आणि भविष्यातही होवू शकते. या प्रश्नाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेउन या विषयाच्या कायदेशीर तरतुदींची माहिती देणारा व्हिडियो
संपर्क - k.kayadyacha@gmail.com
१.ग्रामपंचायत
२.ग्रामपंचायत आणि बांधकाम परवानगी
३.ग्रामपंचायत बांधकाम परवानी देऊ शकते का
४.ग्रामीण भागातील बांधकाम परवानगी
५.ग्रामपंचायत बांधकाम परवानगी कशी मिळवावी
६.पंचायत समिती
७.जिल्हा परीषद
८.नगर रचना
९.विकास योजना म्हणजे काय
१०.गावठाण म्हणजे काय
1.gram panchayat
2.gram panchayat and building permission
3.can gram panchayat issue building permission
4.how to get building permission from gram panchayat
5.what is development plan
6.gaothan
7.what is gaothan
8.tahsildar
9.panchayat samiti
10.zilla parishad
#grampanchayat #buildingpermission #ग्रामपंचायत #बांधकामपरवानगी
2023 24 बांधकाम परवानगी ग्राम पालिकेकडे नाहीत असे ग्रामविकास अधिकारी सांगतात त्यासाठी शासनाचा जीआर कसा प्राप्त करता येईल.
गावठाण हद्दीबाहेर, दोन किलोमीटर अंतरावर शेतघर बांधले आहे, जिथे कुठल्याही सुविधा, जसे पाणी, light, drainage पुरवल्या जात नाहीत. गांव टाउन प्लांनिंग येत नाही. मग परवानगी आणि घरपट्टी का भरायची. कृपया आपला सल्ला द्यावा.
मला ही याबद्दल माहिती पाहिजे आहे
नगर रचना विभागाकडून मंजूर प्रादेशिक विकास आराखडा बाबत एक व्हिडिओ करा . प्रस्तावित झोन, रस्ते ,ओपन स्पेस , त्या अनुषंगाने भूमी संपादन मोबदला इत्यादी बाबत उहापोह करा.
Very good informations,thanks
खुपच छान
गावठाण हद्दीत दोन घरांमध्ये किती अंतर असावे
सर , स्वतःच्या शेतात 1000 स्क्वेअर फूट पर्यंत रहाण्यासाठी ग्रामपंचायतची परवानगी लागेलच का?
please अशा शेतघरावर एक video बनवा
कारण असा शासन निर्णय आलाय ना? परवानगीशिवाय घर बांधता येईल
Good suggestions.🙏🙏🙏
if home build completely and not taken permission then in this case what to do, please suggest with process as my native place in Ratnagiri
Great analysis
एसबीआय नॉन ॲग्री डेव्हलप असल्याशिवाय लोन देत नाही ग्रामपंचायत परवाना ग्राह्य धरत नाही काय करावे
गावठाणतील जागेचे विभाजन करण्यासाठी बक्षीस पत्र,खरेदी करायन्यासाठी परवानगी आवश्यक आहे का.
Hello sir
Non Agriculture (NA) baddal pn ek video taka detail madhe.🙏😊
Sir, बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केल्यास कायपर्याय आहे का ???
उदाहरणासह माहिती दिली तर ते समजायला अधिक सोपे होईल असे वाटते.
प्लॉट बिनशेती मंजूर लेआऊट आहे. परंतु गावठाण हद्दीत नाही. गृहनिर्माण संस्थेत प्लॉट असून बांधकाम करायचे आहे.२१३चौ.मी.आहे.ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी घेण्यासाठी कायदेशीर तरतूद काय आहे?
ग्रापंचायत क्षेत्रातल्या बांधकाम परवानगी प्रस्ताव ऑनलाईन अर्ज टाऊन प्लॅनिंग ऑफिस कडे कसा सादर करायचा व परवानगी मिळवायची
ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीवरील कसे काढावे कुठे अर्ज करावा याबद्दल सविस्तर माहिती चा व्हिडिओ बनवा सर
सुपर
2023 24 bandkam Parwangi gram panchayati kade nahi ase te mahntat tya sadhi kay karave lagel
माझा भूखंड ग्रामपंचाय हद्दीत येतो पण गावठाण हद्दी मध्ये नाही. मला बांधकाम करण्यासाठी कर्ज हवे आहे त्या साठी बांधकाम परवानगी कुणाची आवश्यक आहे ?
मस्त माहिती
सर गामपंचायत मध्ये येणार्या घर बाधकाम करताना एखाद्या घरा पासून किती अंतर सोडून घर बाधले पाहिजे
सर , ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवरील अतिक्रमण भोगवटदार गाव नमुना नं 'आठ ' नोंद असलेल्या जागेची बांधकाम परवानगी 101 दिवस कोणतेही उत्तर न देता 102 व्या दिवसी ग्रामपंचायत ने परवानगी नाकारली असे लेखी उत्तर दिलं आहे . काय करावे .
सर काही गावामध्ये गायरानजमीनमध्येशासनानेपुरगग्रस्त तसेच बेघरभुमीहीन म्हणून प्लाट देणेत आले आहेत परंतू त्याच सर्वेमध्ये काही घरे पंचचाळीस ते पन्नासवर्ष बांधलेली आहेत शासकीय कार्यालयाकडे नियमीत सतत पाठपुरावा करुन सुध्दा दाद मिळत नाही तरी त्यसाठी काय करावे लागेल
माझी जागा ग्रामपंचायत मधे गावठान मधे आहे .पण ती नॅशनल हायवे लगत आहे ..मला जागेत उधोग व्यवसाय सुरू करायचा आहे ...त्या साठी जागा एन ए करावी लागेल की फक्त ग्रामपंचायत ची परवांगी लागेल ?
शेती झोन मध्ये समुदाईक क्षेत्रात बांधकामसाठी अटी नियम सांगा
माझ जुन घर, गावठानामध्ये आहे, आता मला, जुण्याघराच्या बांधकामावर नविन, घराच बांधकाम करायचं आहे,
तर मला ग्राम पंचायत मधे, कळवावे लागेल का सर
Sir, how calculate the FSI for balcony area up to 21 sqft and parking area ....please explain sir.
नवीन घर बांधताना ग्रामपंचायत ची परवानगी घ्यावी लागते का
hghway lagat shet ahe 1500sq ft jagewar ghr bandhne ahe parwangi ghyawi lagel ka ?
गावठन मधे drain line गटार वर घर बांधले असेल तर तर कोनता गुना दाखल करवा
सर शेतजमीन सातबारा 3गुंठा प्लॉट मध्ये घर बांधताना ग्रामपंचायत ची परमिशन घ्यायची कि तहसिल ऑफ ला जावे लागेल.
सुंदर माहिती साहेब
Hello sir, R- zone (gram panchayat- Outside Conjested Zone), unauthorized plotting la building permission sathi kay niyam aahet aani permission process kay aahe?
Gram panchayat chya 8aa chya chatur simela nav ashel tar jaga mileka
Nice
साहेब ग्रामीण भागात किती मजली बांधकाम करू शकतो
कोर्ट हुकुमनाम्यानुसार सातबारा पत्रिकेवर नाव कसे लावावे
नमस्कार ,वडीलोपार्जीत जमिनीत वाटणी न झालेल्या जमीनीत आजी,आईवडील हयात असताना विवाहीत नात सहहीस्सेदारांच्या परवानगी शीवाय घर बांधु शकते का ? व बांधल्यास काय कारवाई करु शकतो ?
Grampach मधील flat खरेदी करताना कोणत्या documents बघावे please सांगा sir
जिथे बांधकाम झालेले आहे, व ते गावाच्या हद्दीबाहेर आहे, तर कोणत्या tahsildar कडे अर्ज केला तर नियमित करण्यात येईल.
जुन्या घराच्या जागेवर नवीन घर बांधायचे असल्यास परवानगी लागते काय ?
Nahi
N A प्लांट मध्ये बांधकाम परवानगी घेताना कोणते कर भरावे लागतात
Sir khidki kadnyasathi aapli jaga kiti foot sodavi lagte
Bandhkam jhalele aasel Ani permission milat nasel tar kai karave
Tahasil sahebanchi manjur arakhade sarpanch shet ghar nondat nahi kai niyam ahe pl sanga.
Parvangi dili ahe pan gharpati det nahi ahe
Tar kay karave
Sir grampanchayat haddit plot var Ghar bandhale aahe 800 sqft pan parwangi ghetali naahi aata tax laun ghyache aahe Kay karawe
तरतूद आराखडा कुठे प्राप्त होऊ शकतो,
गावठाण जागेवर घर बांधलेले असल्यास त्याला सुरक्षा तार कंपाऊंड करता येते का
30 to 200 sqmtr che shasan manjur aarakhade kuthe miltil
Sir pot kharab jamnivar bandhkam karta yete ka ? Kinva shed marun kahi business karta yete ka?
खुपच छान व्हिडीओ. पिज म़ो.नं पाहिजे.
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Sir juna arakhada kuthe milel
बांधकाम परवानगी किती दिवसात मिलते
ग्रामीण भागातील बांधकाम परवानगी देणारे सक्षम अधिकारी कोन असतात देण्यासा
सर नमस्कार
ग्रामीण भागामध्ये गावठाणा पासून दोनशे मीटर मध्ये वरिष्ठ महाविद्यालय साठी जमिनीची अकृषी ची मान्यता घ्यावी लागतेका
Gavthan ch property card kevha paryat
Bhetel?
Very informative. Sir, i have already constructed an additional room like a shed behind my approved bungalow mainly to provide a bedroom for my 84 year old mother who cannot climb the stairs to access the bedrooms in the approved bungalow. I have submitted a letter for permiasion to ratify this construction which is 100 sq ft carpet area. My total plot sozw is 199 sq metrs. Gram panchayat is not approving the room. What should i do?
18 meter road passed infront of plot .then subdivision rules?
१५८चौ मी म्हणजे किती गुंठे 🙏
नमस्कार, ग्रामपंचायतने बांधकाम परवानगी देण्याचे काम बंद केले आहे आता तहसील कार्यालय कडे जावे लागे.
केतकर साहेब सुंदर माहिती
सर ग्रामपंचायत कार्यालय forest 🎉 मध्ये बांधता येतो का
उपयुक्त माहिती दिलीत सर.
छान सर पण या बाबतीत ग्रामपंचायत स्तरावर लोक वादविवाद घालतात
साहेब नमस्कार,
जर प्लॉट 150 sq.M चा ग्राम पंचायतीच्या असेल म्हणजे गावठाणाच्या बाहेर असेल परंतु तो बिनशेती नसेल परंतु रहिवास बांधकाम परवानगी हवी असेल तर तो NA होऊ शकतो का ? की पूर्ण 7/12 वरील पूर्ण लेआऊट च पहिल्यांदा N.A कराव लागेल .
माजी सैनिकांना मिळालेली बक्षिसं जमीन मध्ये विहीरीत वाटनी घेऊ शकतो का सर
35बाय 70चा एण ए होतो का
ग्रामपंचायत हद्दितील गावठाणातील जुने घर पडायला झाले आहे ,ते काढून त्याच जागेत नविन बांधकाम करारवयाचे आहे त्यासाठी काय करावे
..
ग्रामपंचायत स्तरावरील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतिला असतात की पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद.
गावठाण जागेवर घर असल्यास त्याला तार कपौंड करू शकतो
आपली प्रतिक्रिया कळवा
Punarvasan gavthan ahe town planning sanction ahe 1991
घर किंवा बांधकाम करताना कुणी लोक आडवे झाल्यास काय करावे परवानगी घेतल्यानंतर ग्रामपंचायतचे
Bhet ghenyasathi kothe sampak karava?
ऑफिस संपर्क
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
WhatsApp - 9326650498
Want suggestions
ग्रामपंचायत देत नाही परवानगी आता
👍👍
Hi sir
Sir contact bhetel ka
Office whatsapp 9326650498
8:21
Sir me call Karu sakto ka? Good information thanks
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
Hi
सर, आपला नंबर मिळेल काय ?
अ. पा. क.असताना वर्दी कबुली जबाब देऊन नाव करता येत का
Sheti asel tar
साहेब जर ग्रामसभेने गरमपंचायत हद्दीत एकाद्या उदयोग वसाहत बांधकामसाठी N A
दिला असेल तर त्या उदयोग व्यवसाय साठी परत त्या ग्रामपंचाय ची परवानगी आवश्यक आहे का
सर आपला नंबर मिळेल का?
k.kayadyacha@gmail.com
मो नं हवा होता सर
Office whatsapp 9326650498
सर आपला नंबर मिळेल का
ऑफिस संपर्क
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
WhatsApp - 9326650498
Sarji apka no chaiye please
व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Tumcha mobail number dya ki साहेब
k.kayadyacha@gmail.com
@@TanmayKetkar
नमस्कार सर,
गावठाण जागा आहे , ग्राम पंचायत परवानगी शिवाय अनधिकृत बांधकाम इमारत बांधण्यात आली आहे, ग्रामपंचायत वेळोवेळी सूचना , notice दिले आहे, आता तक्रार दाखल केली आहे, संबधित तक्रार ही उपविभागीय अधिकारी ह्यांचे कडे करता येईल का
Hii