Hello Good Afternoon sir Majha 1prashna aahe Aamhi 2007 saali 490 sq.ft badhakam kadle pimpri chinchwad chya palika haddit Aamhi pravangi ghenyasathi process hi keli hoti pn 60divas houn hi pravangi milali nahi tyamule Aamhi 2007 saali pravangi n gheta badhakam kele aahe Pn amhi tax chi nondni keli aahe Tax hi niyamit bharat aahot Aata jr aadhikrut karaych aasel tr hoil kaa??
sir,mahanagarpalika hadfit baithe ghar niyamapramane bandhale aahe.pun varcha majala bandhala aahe pan tyachi parvangi ghetali nahi pan bandhkam purna zale aahe2013 la pan aata loan sathi bank completion letter magat aahet. tar aata te milel ka
मंजूर प्लॅन मधील फ्लॅट मध्ये खुला टेरेस आहे त्यामधे उन आणि पाऊस याकरीता अँगल सह शेड केले आहे त्यावर महानगरपालिका ची नोटीस आलेली आहे त्यावर कसे उत्तर द्यावे सर.... कृपाय माहिती द्या.
माझे घर गावठाण जागेत आहे रोड कटिंग मध्ये माझ्या घराचा बराच हिस्सा तोडण्यात आला आणि मला एफएसआय देणार म्हणून नोटीस दिली पण नगरपालिका परवानगी देत नाही ,2010मध्ये तोडले त्या नंतर मी रितसर अर्ज दाखल केले पण अजून ही परवानगी देत नाही तर मी काय करावे
सर्व प्रथम तुम्ही तुमचे Registered Engineer निश्चित करा. त्यामुळे तुम्हाला कायदेशीर माहिती मिळेल. आणि तुम्ही अर्ज सादर केला असेल तर, संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून, विचरना करावी. मात्र तरी सुद्धा मुद्दामून त्रास देत असतिल तर, Registered Engineer ह्यांच्या मदतीने कायदेशीर पर्याय निवडा. धन्यवाद.
सर बांधकाम परवान्यासाठी अर्ज दाखल करून साठ दिवस होऊन गेले तरीदेखील नगरपालिकेने परवानगी दिलेली नाही त्यादरम्यान आम्ही बांधकाम चालू केले तेव्हा आमचा शेजारी नगरपालिकेत तक्रार दाखल केला त्यानंतर नगरपालिकेने आमच्यावर 53 ची नोटीस काढून फौजदारी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याची केस आठ वर्षे कोर्टामध्ये आम्ही लढलो कोर्टाने नगरपालिके कर्मचाऱ्यांना दोषी कामात निष्काजीपणा ठरवले व आम्हाला निर्दोष केले तरी सध्या आम्हाला बांधकाम परवाना मिळू शकतो का यापूर्वी आम्ही विकास निधी व पेपराची फी सर्व भरलेली आहे परवानगी चे काम चालू असताना शेजाऱ्याची तक्रार झाल्यामुळे आमचा परवाना थांबवला गेला परत परवानगीसाठी अर्ज केला तर चालेल का
फालतू व्हिडिओ, होत नाहीं तर लोक काय बोंबलत बसणार का , हे होत नाहीं ते होत नाहीं, नुसता ना चा पाडा मग व्हिडिओ कशाला बनवला एवढा मोठा टाईम खराब करायला लोकांचा 😢😢😢😂
Sir mi 14.3 ×30 madhe bhandkam kela mala permission chi garaj ahe ka ?.
Hello
Good Afternoon sir
Majha 1prashna aahe
Aamhi 2007 saali 490 sq.ft badhakam kadle pimpri chinchwad chya palika haddit
Aamhi pravangi ghenyasathi process hi keli hoti pn 60divas houn hi pravangi milali nahi tyamule
Aamhi 2007 saali pravangi n gheta badhakam kele aahe
Pn amhi tax chi nondni keli aahe
Tax hi niyamit bharat aahot
Aata jr aadhikrut karaych aasel tr hoil kaa??
Sir regularisation of encouragement madhe asa lokana ky fayda milu shakel ka
न.प.मध्ये आनलाईन सुरु नसताना ऑफलाईन बांधकाम परवाना घेतला पण त्यापेक्षा अधिक बांधकाम केले असेलतर पुढिल आनलाईन परवानगी मिळेल का?
1500 स्क्वेअर फुट जमीन आहे नगरपालिकेकडून टू बीएचके बांधकाम परवाना किती स्क्वेअर फुट चा घ्यावा.
जर बांधकाम चालू असेल आणि अर्ध बांधकाम झाल्यानंतर परवानगी साठी process केली तर भेटेल का परवानगी
Ekach Number vid..
धन्यवाद
sir,mahanagarpalika hadfit baithe ghar niyamapramane bandhale aahe.pun varcha majala bandhala aahe pan tyachi parvangi ghetali nahi pan bandhkam purna zale aahe2013 la pan aata loan sathi bank completion letter magat aahet. tar aata te milel ka
Legally Nahi milnar sir
@@Abhiyanta OK sir,thank you
Good decision sir
सर माझा उल्का नगरी औरंगाबाद येथे महानगर पालिका क्षेत्रात 3600 स्क्वेयर फूट रेसिडेंशल प्लॉट आहे. त्यावर मला बिल्डर डेवलपर कडुन डेवलप करता येईल का .
होय
राहण्यासाठी पत्रा शेड मारले असेल तर परवानगी ची गरज आहे का ?
Nahi
Ok sir
Good sir
Thanks
Ha Niyam Gavati Gharansathi Aaheka Sangave
मंजूर प्लॅन मधील फ्लॅट मध्ये खुला टेरेस आहे त्यामधे उन आणि पाऊस याकरीता अँगल सह शेड केले आहे त्यावर महानगरपालिका ची नोटीस आलेली आहे त्यावर कसे उत्तर द्यावे सर.... कृपाय माहिती द्या.
संबंधित शेड काढून घ्या किंवा नियमित करुन घ्या (सुधारीत नकाशा सादर करा, ज्यात शेड असेल)
Jar permission gheun bandhal asel pan te approved plan peksha vegal asel, pan swatachyach plot madhe asel tar kay hoil?
तुमच्या प्रश्नाचे उत्तर: ruclips.net/video/vbfB1gDL2Kk/видео.html
Jmte sir maza pn same matter aahe
Sir plot che subdivision kay ast ani plot ch division zal ki nahi he kuthe mahit padel?
all about subdivision: ruclips.net/video/pbqHc_yqjPQ/видео.html
ek client aahyet, 1997 a grampanchyat haadi medhye jaaga hoti... aani Grampanchyat ney building permission dili .. kaampan purna zaley... completion pan dila .. aata ti building municipan corporation hadaati aahye... Revised building permission saathi mahanagar palika taayar naahiy... " Grampanchyat permission valid naahi mahantaat" kaay kaaravey
karn kay det ahe?
Anant
Ramcandar
Ghasali
Ghar padun dabal bandav lagal ka parmition sathi.
परवानगी अत्यावश्यक असेल आणि घर पाडून त्या परवानगीचा फायदा जास्त असेल, तर योग्य निर्णय आहे.
Sir corruption karega bhi or likhar bhi dega??????? Yesa kese hoga
किती दिवसांनी परगावी मिळते
60 days
माझे घर गावठाण जागेत आहे रोड कटिंग मध्ये माझ्या घराचा बराच हिस्सा तोडण्यात आला आणि मला एफएसआय देणार म्हणून नोटीस दिली पण नगरपालिका परवानगी देत नाही ,2010मध्ये तोडले त्या नंतर मी रितसर अर्ज दाखल केले पण अजून ही परवानगी देत नाही तर मी काय करावे
सर्व प्रथम तुम्ही तुमचे Registered Engineer निश्चित करा. त्यामुळे तुम्हाला कायदेशीर माहिती मिळेल.
आणि तुम्ही अर्ज सादर केला असेल तर, संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून, विचरना करावी.
मात्र तरी सुद्धा मुद्दामून त्रास देत असतिल तर, Registered Engineer ह्यांच्या मदतीने कायदेशीर पर्याय निवडा. धन्यवाद.
सर... बांधकाम करताना ग्रामपंचायत कार्यालयाची परवानगी घेतलेली नसल्यास त्यावर कार्यवाही साठी कोणाकडे मागणी करायची
Tp collector office
ग्रामपंच्यात मध्ये गावठाण मध्ये माझ घर १९७० पासन आहे मला आता घर पुन्हा बनवायच आहे तर काय करावे??
registered Engineer ची भेट घेऊन, कायदेशीर बांधकाम परवानगी काढून घ्या.
सर मी 15*40 फुटाचे बांधकाम करत आहे मला परवानगीची गरज आहे का
होय
सर मला zp चे contract भरायचे आहेत . माझ्याजवळ pwd license आहे , जर pwd license असेल तर zp चे license वेगळे काढावे लागते का ?
हो सर ZP चे लाइसेंस काढावे लागेल.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर बांधकाम परवान्यासाठी अर्ज दाखल करून साठ दिवस होऊन गेले तरीदेखील नगरपालिकेने परवानगी दिलेली नाही त्यादरम्यान आम्ही बांधकाम चालू केले तेव्हा आमचा शेजारी नगरपालिकेत तक्रार दाखल केला त्यानंतर नगरपालिकेने आमच्यावर 53 ची नोटीस काढून फौजदारी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याची केस आठ वर्षे कोर्टामध्ये आम्ही लढलो कोर्टाने नगरपालिके कर्मचाऱ्यांना दोषी कामात निष्काजीपणा ठरवले व आम्हाला निर्दोष केले तरी सध्या आम्हाला बांधकाम परवाना मिळू शकतो का यापूर्वी आम्ही विकास निधी व पेपराची फी सर्व भरलेली आहे परवानगी चे काम चालू असताना शेजाऱ्याची तक्रार झाल्यामुळे आमचा परवाना थांबवला गेला परत परवानगीसाठी अर्ज केला तर चालेल का
सध्या आमचे बांधकाम पूर्ण झालेले आहे
ह्या मुद्दय़ावर लवकरच एक परिपूर्ण वीडियो द्वारे माहिती देणार. धन्यवाद.
Civil Engineer चे उत्तर: ruclips.net/video/FC_YN-h3B38/видео.html
सर आपला काॅंटॅक नंबर मिळेल का
Penalty kiti aste??
ruclips.net/video/aLZ3hxhNeXQ/видео.html
दंडात्मक कार्यवाही करून
Mala रिपोर्ट पाहिजे इंजिनिअर
कोणता रिपोर्ट?
फालतू व्हिडिओ, होत नाहीं तर लोक काय बोंबलत बसणार का , हे होत नाहीं ते होत नाहीं, नुसता ना चा पाडा
मग व्हिडिओ कशाला बनवला एवढा मोठा टाईम खराब करायला लोकांचा 😢😢😢😂
फालतू व्हिडिओ....
गुंठेवारी करून घराचे नियमितीकरण करता येते
आपण अभ्यासू दिसत आहात. कृपया GR द्या. धन्यवाद.
महाराष्ट्र शासनाचा UDCPR 2020 पहा.
नाही नाही त्यात तर असे काही नाही की, “बांधकाम आधी करा आणि मग नियमित करुन घ्या” कृपया टेबल नंबर किंवा पेज नंबर सांगा. धन्यवाद.
Sir aapla contact number mile ka
Sir, personel visit karit Aapala contact no or email id dene.👃