Это видео недоступно.
Сожалеем об этом.
मशिन विक्री मक्का पिका साठी विशेष मशीन मल्टि कटिंग हार्वेस्टर ऐक चांगला शेती जोडव्यवसाय
HTML-код
- Опубликовано: 10 мар 2023
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
ऐक चांगला शेती जोडव्यवसाय म्हणून आधुनिक मळणी यंत्र विकसित झाले आहेत. सर्व पिक काढणी करणारे हार्वेस्टर वरील व्हिडिओ मध्ये चर्चा केली आहे.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#हार्वेस्टर
आदर्श व आदरणीय दादांचे काम नविन शेतकर्यांच्या करीता खुप खुप महत्वाचे आहे जिद्द ,चिकाटी याचा मेळ म्हणजे आदरणीय दादा
राम राम दिपक भाऊ खुपच भारी धन्यवाद भाऊ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माहीती परंतु मका harvester चा harvesting चालू असतानाचा व्हिडिओ दाखवा आणि भुसा पण गोळा केलेला धन्यवाद
Barobar
मशीन छान आहे उडीद करते वेळी व् व्हिडिओ आहे का
खूपच छान माहिती
Very nice taur saheb
तौर साहेब class च्या जुन्या मशीन विकण्याची तुमची थोडी मदत असू द्या ,
❤❤❤
चांगल्या माणसाचे चांगले काम धन्यवाद
Mujhe 2hand masin lena h kha pr milegi
Makka specialist harvester chi price kiti ahe
Mp Betul se hu
सोयाबीन निघते का ❓कुटार जमा होते का ❓किंमत किती आहे मशीन ची
Multy crop harvester prise kiti?
Hi
Sugar cane harvester
Tyancha number hava ahe
कुठे मिळेल मशीन
कुठ मिळेल मशीन
चेहऱ्या वरती हासू असले कि जग जिंकता एते
कृपया हिन्दी में वीडियो बनाये
मशीन किमत किती
सर आपला नंबर पाठवा 🙂🙂
मशीन चालु असताना व्हिडिओ दाखवा
Hindi me banao sar ji
आडवे झालेले पीक उचलते का ही मशीन