तुमचे सगळे कार्यक्रम पहायला आणि ऐकायला खुप आवडते उपयुक्त माहीती मिळते आणि सर्व सामान्य माणुस जादा खर्च नकरता उपाय करू शकतो यांचे समाधान मिळते धन्यवाद 🙏🙏
एक दम बरोबर माहिती दिली सर तुम्ही, मला बरेच अनुभव आलेत, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी घरात सामान लावले, आहे अजुन थोडे दोश पण ते पण जातिल, तुमच्या उपाय नी . ऊ साई राम 🙏
SUREKHA chaudhari shree Swami Samarth mauli.shree kulswamini Aai....Namaskar sar mala ase vatate ki Aamachya gharala Eshanyala kichan ahe Kahi upay Asel tar sanganasar plz🙏🙏
माझं घर वन रूम किचन आहे माझ्या घरात ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम आहे तर मी काय उपाय करू शकते कृपया तुम्ही आम्हाला उपाय सांगावे संत गुरुजी तुम्ही आम्हाला उपाय सांगावे
सर शिरसाष्टांग नमस्कार माहिती खूप आवडली मी मनिषा शिंदे आपले आनंदी वास्तू पुस्तक विकत घेतले आणि वाचले सुध्दा जणू माहितीचा खजाना आहे हे पुस्तक .सर माझ्या घराचा मुख्य दरवाजा ईशान्य कोणात सध्या मला काही लक्षात रहात नाही तसेच माझे डोकेही खूप दुखते .मी आपण सांगितलेले उपाय नक्की करेल .मी मारटकर सरांकडे ज्योतिष शास्री झाले आहे
Sir , ur every word means to me, sir u dont know people spreading good vibes nowadays r very rare, we want like A Guru like u , who gives good thoughts of Vaastu..., Thank u.ur every talk has it's own simplicity.
तुमचे सगळे कार्यक्रम पहायला आणि ऐकायला खुप आवडते उपयुक्त माहीती मिळते आणि सर्व सामान्य माणुस जादा खर्च नकरता उपाय करू शकतो यांचे समाधान मिळते
धन्यवाद 🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती अत्यंत सध्या ,सोप्या भाषेत तुम्ही सांगता जे अतिशय प्रभावी असतं आणि त्याचा फायदा पण होतो 👌🏻👍🏻
Thx
सर तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे ईशान्य कोपरा खराब असल्यामुळे त्रास होतो धंन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
जय श्रीराम
सर तुमच्या कडून खूप सुंदर माहिती मिळते तशी आजही आपल्या व्हिडीओ मधून मिळाली हे उपाय साधे पण प्रभावी असतात हे अनुभवास आले
जय श्रीराम🙏
आपले टीपनी खुप उपयोगी आहे काही सोप्या टीप्स करून पाहतो बरंच काही छान वाटते🙏🙏🌹
खुप छान माहिती दिली आहे आम्ही खुप मनापासून स्वागत करतो
खूप छान गुरुजी माहिती.... अजून अधिका-अधिक माहिती मिळावी म्हणून मी video पाहीन 👍👍
सुप्रभात,
आपण नेहमी बोधप्रद व उपयोगी माहिती देत असता. त्या बद्दल अनेक धन्यवाद.
Sir खूपच important information दिली आहे thanks
Kharch सर्व बरोबर आहे तुम्हाला सांगितले
एक दम बरोबर माहिती दिली सर तुम्ही, मला बरेच अनुभव आलेत, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी घरात सामान लावले, आहे अजुन थोडे दोश पण ते पण जातिल, तुमच्या उपाय नी . ऊ साई राम 🙏
Thank you sir..... tumchi pratyek mahiti khup upyogi pdte.....
खुप सुंदर गुरुजी, महत्वाची माहिती दिल्याबद्दल...धन्यवाद
माहिती फारच उद्बोधक व अथ॔पूण॔ आहे आणि म्हणून धन्यवाद.
बहुत ही सही सटीक और सुंदर जानकारी देने के लिए आपको कोटि-कोटि धन्यवाद
Sundar khup chan video I like to see u products videos try topic and subject related to God worship.
मला ऐकायला खूप आवडते तुमच्या आनंदी वास्तूचे टीप्स ओम साई राम
Mast👌👌
खुप सुंदर माहिती दिलीत सर..... असेच आम्हाला सांगत जा म्हणजे आमचा काही चुकत असेल तर ती चूक आम्ही सुधारू ❤️🙏
Thx
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली ईशान्य दिशेबददल
खूपच सुंदर आणि महत्वपूर्ण माहीती दिलीत.
हो एकदम बरोबर आहे. अचूक मार्गदर्शन
अशा प्रकारच्या माहिती दिली जाते आपणास शूभेच्छा
आभारी आहोतsri🙏🙏
SUREKHA chaudhari shree Swami Samarth mauli.shree kulswamini Aai....Namaskar sar mala ase vatate ki Aamachya gharala Eshanyala kichan ahe Kahi upay Asel tar sanganasar plz🙏🙏
Sar tuhmmi vastu baghu shakata ka Nashik la🙏🙏sar
नमस्कार गुरुजी खूप छान माहिती आहे.
खुपच छान वाटले खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूपच चांगली माहिती मिळाली सर
खूप च छान माहीती दिली सर साझा डावा पाय दुखतो गंलरीत अग्नेय कोपरात वाशींग मशिन आणि नळ आहे
खूप महत्त्वाची माहिती दिलीय आमचे ईशान्य कोपऱ्यात देवघर आहे परंतु आग्नेय कोपरयात दार आहे मुख्य
तुम्ही खूप छान सांगता धन्यवाद
Khup chan Margdarshan 😊
Ho sar आमच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा मोठा ड्रम भरून ठेवला आहे.तुमचे सर्व उपाय चांगले असतात . ,,,,,🙏🙏🙏🙏🙏
फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद
Sir khup chhan sagata tumhi.....amcha ishanya kopara thoda unch ahe ani ithe dev ghar ahe...adhi ithe toilet hot te kadhun takal ahe
Sir aamchya gharachya eshanyamade holl aahe aani purve bhintila keshari color dila aahe. Tyamule pn visarayala hot ka
मस्त खुप सुंदर
खूप छान माहिती सर. चांगल वाटत जेव्हा आपण आपुलकीनं सगळ्यांच्याच कल्याणा साठी उपयुक्त उपाय सांगतां . खूप धन्यवाद 🙏🙏
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
खुपच छान माहीती देता तुम्ही गुरुजी
तुम्ही नेहमी खूप छान माहिती देता ........माझ्या फ्लॅटच्या ईशान्य दिशेला दोन टॉयलेट आहेत
नमस्कार सर,खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
खूप छान छान सागंता आम्ही तुम्हाला 24 2 2006 साली भेटलो होतो
Majya ghari ishanya kopryla yenya janyachi gate ahe ani jaminitun sandas cha paipline gelela ahe chalelka pls reply dya
changli mahiti milali sir dhnyavad
खूप छान महत्त्वाची माहिती दिली
Nice guide lines alka
Khoop chhan mahiti.Thanks.
Tumhi sangitalele upay mala upyogi padatat ani samasyanchi karanari tumhi sangitalelich asatat
सर तुम्हाला नमस्कार खूप छान माहिती सांगतात 🙏🙏🙏💐💐💐🌷🌹🌷🌹🙏
अतिशय अनमोल माहिती मी मनापासून आभार व्यक्त करतो🙏💕
माझं घर वन रूम किचन आहे माझ्या घरात ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम आहे तर मी काय उपाय करू शकते कृपया तुम्ही आम्हाला उपाय सांगावे संत गुरुजी तुम्ही आम्हाला उपाय सांगावे
खूप छान
खुपच छान माही ती सर मी जरुर तपासुन चांगली करते.🙏🙏
,सर खुप छान माहीती सांगीतली,
सर शिरसाष्टांग नमस्कार माहिती खूप आवडली
मी मनिषा शिंदे आपले आनंदी वास्तू पुस्तक विकत घेतले आणि वाचले सुध्दा जणू माहितीचा खजाना आहे हे पुस्तक .सर माझ्या घराचा मुख्य दरवाजा ईशान्य कोणात सध्या मला काही लक्षात रहात नाही तसेच माझे डोकेही खूप दुखते .मी आपण सांगितलेले उपाय नक्की करेल .मी मारटकर सरांकडे ज्योतिष शास्री झाले आहे
Khup Chan sir dhanyawad om namah shivaya
Chaan mahiti dili😊
Sir namste, sir gharatil Jo jhadu asto to apan saral thevane Kiva adava thevane yogya rahil?
Sir ,gharachya varachya floor la eshanya bajus gallery aahe ,VR janara jina aahe ,yogya. Aahe ka
Mast ser thanku
🙏khup chan 🙏
सर बरोबर आहे
Far ch must vatl sir information 👍
Mi ishany kopryala bajvat var kali jad farchi thevli tyacyavar mandir thevle aahe plij mala sanga
सर खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मला पण हा त्रास होतोय घरात कटकटी खूप होतात मला खूप त्रास होतोय सर
सर तुमच मार्गदर्शन खूप छान आहे
Sir mazya ghart ishyNna kopryat bore keleli aahe te chalel ka?...please sanga....🙏🙏
होय अगदी बरोबर सर
Sir tumche upay khup chan astat
Khup sunder sir 🙏kharach upyogi mahiti deta 🙏🙏
खुप। छान महिती दिली
Khup chhan
Very nice program
Ishanyala washing place ahe amch ..mg kay karave ..tithe window ahe east la long..
🙏Namskar guruji maze navaryache mastak ani doke khub dukte.amcha gharacya baher eshanya kopryath sintex aahe.he chukich aahe ka Hya baddal nakki upay sanga 🙏🙏🙏🙏
Thanku sir nice information🙏🙏
Khup sunder mahiti dili
Gharachya Ishanya kopryat mandir aahe pan te marble che aahe te chalte ka?? Pls reply
Thank you khoop chhan Mahit
छान माहिती
Khup chan mahit ahe
मी तुमंचे सगळे विडिओ बगते मला आवडतात
Cornar plot aahe tyamule thoda ishanya cut aahe problem create hotat aahe Guruji aapan upay suchvavet🙏🙏
sir tumi chan mahiti dili amachai east koaparaiayt geena ahai
खुप छान माहीती दिली सर 👌👌🙏 काही उपाय आहेत का? तर सांगा
Khup chan mahiti sangeetalath...
Hi sirji ,tumhi khup chaan mahiti dilit pun tari amchya Gharat ishanya kopryat devgarh ahe tumhi saangitlya sarkhe sarv keley tari pun Gharat khupach chid chid ahe,..pls upay saangava
Namste. Sir mi visrte visrlbholi ahe jay. Ho
खुप छान माहिती दिली ओम साई
Ho sir . कट आहे ,मार्गदर्शन करा
खुप सुंदर
Mahiti khup chan sang ta aanubav aala aahe
खुप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏
Ho tumcha mala 100% patsy🙏
mazya ishannya kopryat gas silendar aahe upay sanga
सर खुप छान माहिती मनापासुन आभार
Sir khupch 👌👌 mazya dolyat Pani aaly
Good morning sir🙏🙏🙏🙏🙏
Chan mahiti,dhanywad
Sir eshanya koparayat bathroom asel tar kay karawe lagel tyachi jaga nahi badalta yenar plz guide me thanks
Hello sir, aamcha gharacha jina ishanya dishet aala aahe .... Bt aata to kadhta yenar nahi tr kahi upay karta yeil ka ?
Sir , ur every word means to me, sir u dont know people spreading good vibes nowadays r very rare, we want like A Guru like u , who gives good thoughts of Vaastu..., Thank u.ur every talk has it's own simplicity.
Khup chan mahiti
Om Sai ram
⭐
खुप छान माहिती दिली
Thxji
Tumala 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐ser mast