Umaji Naik यांनी Jejuri च्या खंडोबापुढे भंडारा उधळून इंग्रजांना पळवून लावण्याची शपथ घेतली | BolBhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • #BolBhidu #UmajiNaik #Revolutionary #FreedomFighter #Maharashtra
    ही स्टोरी आहे थोर क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्याविषयीची. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या रक्षण करणाऱ्या कुटुंबात झाला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे बाळकडू उमाजींना बालपणीच मिळाले होते.
    शिवरायांच्या काळापासून रामोशी बेरड समाजाला गडकिल्ल्यांची रखवाली करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण १८०३ साली दुसरा बाजीराव पेशव्याला इंग्रजांनी गादीवर बसवले. इंग्रजांच्या मर्जीप्रमाणे त्याने रामोशी समाजाकडून गडकिल्ल्यांची जबाबदारी काढून घेतली. रामोशी उघड्यावर आले. त्याच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. इंग्रजाची सत्ता आली आणि जनतेवरचा जुलूम वाढला. अशा परिस्थितीत चिडलेल्या उमाजींनी साथीदारांना घेऊन जेजुरीच्या खंडोबा पुढे भंडारा उधळून इंग्रजांना पळवून लावण्याची शपथ घेतली. आणि पुढे त्यांचा संघर्ष कसा होता ते जाणून घेण्यासंबंधीचा हा किस्सा.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 232

  • @rajeshrijawale6600
    @rajeshrijawale6600 2 года назад +127

    स्वराज्याची शपथ ही घेतली खंडोबा समोर, पाच हजार सैन्य ही उभारले , इंग्रजांशी युद्ध पण केले, बाईवर हात टाकणारे ची हात तोडले, जवळ जवळ दुसरे शिवाजी महाराजचं म्हांनावे लागेल,

  • @vaibhavjoshi1624
    @vaibhavjoshi1624 2 года назад +101

    नरवीर उमाजी नाईक म्हंजे महाराष्ट्रातील दुसरे शिवाजीचं

    • @Sparkyya
      @Sparkyya Год назад +12

      एकेरी नाव नको घेऊ भावा

    • @atulgujale17
      @atulgujale17 Год назад +10

      अजून 3 वर्ष उमाजी नाईक जगले असते ना दुसरा शिवाजी महाराज बनला असता ...
      असे इंग्लंड एका सैनिकाने सांगितले आहे....

    • @ajitgujale6092
      @ajitgujale6092 Год назад +7

      Yekeri nav ghevu nako

    • @maheshjadhav-ew4vy
      @maheshjadhav-ew4vy Год назад +3

      @@Sparkyyaकाय उपटायची ती उपट झाटू

    • @Sparkyya
      @Sparkyya Год назад

      @@maheshjadhav-ew4vy Tula ky problem ahe i ghalya

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 2 года назад +37

    आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🚩

  • @pramodladke4159
    @pramodladke4159 2 года назад +47

    भावा एक आवडलं, उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते,आध्य क्रांतीकारक.

  • @sanjaymadane7189
    @sanjaymadane7189 2 года назад +28

    पहीले क्रांतीकारक माहिती जनतेसमोर आनलीत खुप खुप धन्यवाद अशीच बहीरजी नाईक यांचीही माहिती जनतेसमोर आना जय शिवराय जय बहीरजी जय उमाजी जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @meghamadane7910
      @meghamadane7910 2 года назад

      Jay malhar

    • @shivajijadhav9166
      @shivajijadhav9166 Год назад +1

      पहिले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांची माहिती सांगितल्याबद्दल आभार

  • @Veer-009-09
    @Veer-009-09 2 года назад +38

    मी 11 वि चा पुस्तकातील ज्यावले आद्यक्रन्ति विर राजे उमाजी यांचा आणि वासुदेव फडके यांचा इतिहास वाचतो त्या वेळी अंगावर काटा येतो🚩🚩🚩जय भवानी या महापुराषणा मराठा डेव्हलोपमेंट ग्रुप तरपे मानाचा मुजरा 🚩🚩🚩

    • @legend..
      @legend.. 2 года назад +1

      मी पण 11 वी च्या पुस्तकातून राजे उमाजी नाईक याचा इतिहास वाचून प्रभावीत झालो होतो.

  • @GangaArtKothali
    @GangaArtKothali 2 года назад +47

    मी.गंगा आर्ट कोथळी बोल भिडु सर्व टिम चे आभार मानतो
    आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत माहिती दिली

  • @akshaywalase7627
    @akshaywalase7627 2 года назад +13

    उमाजी नाईक खूपच दबरदस्त व्यक्तिमत्त्व👍👌

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 года назад +13

    माहिती छान आहे. अशा क्रांतिकारी व्यक्ती मुळे
    आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. याची जाणीव ठेवली पाहिजे. वाईट एका कृतीचे वाटते की अशा वीराला घातपातने फंदफितुरी मुळे आपल्या जीवन संपविण्यासाठी भाग पाडले.
    धन्य ते उमाजी नाईक धन्य त्यांची.क्रांती
    त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

  • @amitdeokar772
    @amitdeokar772 2 года назад +16

    खुप छान माहिती दिलीत.🙏 आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्ये जन्मगाव भिवडी ,जे त्याकाळी जांभुळपाडा या नावाने ओळखले जायचे.आजही या गावाला पंचक्रोशीत बंडाची भिवडी अशीच ओळख आहे.

  • @ansarpathan4582
    @ansarpathan4582 2 года назад +16

    फर्स्ट क्रांतिकारक उमाजी नाईक च आहेत

  • @shyambudhavale8424
    @shyambudhavale8424 2 года назад +7

    आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी राजे नाईक यांच्या बद्दल खूपच छान माहिती दिली आहे. उमाजी नाईक राजे हे सर्व सामान्य माणसांना देवच होते.त्यांच्या कार्याचा आढावा घेतला त्याबद्दल बोलभिडू टिमचे आभार..........🙏🙏🙏🙏

  • @akshaygaikwadak47
    @akshaygaikwadak47 2 года назад +25

    मला अभिमान आहे मी त्यांच्या गावाचा आहे ..💐💐💐

  • @punamhivare9611
    @punamhivare9611 2 года назад +9

    मी बोल भिडू या चॅनल च खूप खूप आभार मानतो करण त्यांनी ईतिहास पुढं आंनायचा काम केलल आहे.... खरंच लव्ह यू all team बोल भिडू

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 2 года назад +7

    Banava citrapat... Blockbuster hoil

  • @scccc526
    @scccc526 2 года назад +7

    उतरोली गावातील मोरोपंत कुलकर्णी यांनी उमाजीराजे यांना पकडून दिले,त्या बदल्यात त्या कुलकर्णी ला,, वतन आणि बक्षीस denyat आले,, त्या बद्दलचे पत्र उपलब्ध आहे

  • @sagarvairat7106
    @sagarvairat7106 2 года назад +26

    दादा आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या बदल सुधा माहिती दया..🙏

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 Год назад +3

    जय आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाइक मुजरा। में भी एक Ramoshi हु मुझे देश धर्म पर मिटने वालों पर अभिमान है।दुख होता है जब सिनेमा वाले हमें डाकू दिखाते हैं क्रांतिकारी लोगो के बारे में ऐसे कहने वालों को सज़ा होनी ही चाहिए।

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha 2 года назад +7

    The GREAT umaji naik...

  • @atharvnimbalkar4485
    @atharvnimbalkar4485 2 года назад +26

    Fearless revolutionary ,my idol .🚩

  • @vishalshinde933
    @vishalshinde933 2 года назад +7

    जय शिवराय जय उमाजी नाईक

  • @dattamandale76
    @dattamandale76 2 года назад +6

    Khup chan
    Ramoshi samaj baddal
    Aankhin itihas sanga
    Dhanyavad

  • @sachinkate7801
    @sachinkate7801 2 года назад +10

    ऐसा.. राजा... होणे.. नाही... त्रिवार मुजरा..

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 2 года назад +13

    🙏🚩💐सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार🙏🚩💐

  • @suhasmadane1860
    @suhasmadane1860 2 года назад +3

    राज्यांच योगदान किती महत्वाचे आणि मोठ आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर आणि कोणत्या परिस्थितीत लढा दिला हे समजल्यावर ऊर गर्वाने भरुन येते..देशासाठी आणि धर्मासाठी समाजाच कर्तृत्व आणि दायित्व किती मोठ आहे हे समजत...

  • @sujaymadane5829
    @sujaymadane5829 2 года назад +5

    खूप छान माहिती आहे,
    आपल्या स्वराज्यासाठी, देशासाठी बलिदान देणाऱ्या आशा अनेक अज्ञात विरांवर प्रकाश टाका. त्यांच्यावर केलेले आरोप पुसून त्यांचं धगधगत चरित्र जगासमोर मांडा.

  • @sachinmate6053
    @sachinmate6053 2 года назад +7

    हेच खरे आद्य क्रांतिकारक आहेत...

  • @reflexgaming112
    @reflexgaming112 Год назад +13

    My inspiration 🙌🏻❤

  • @mangeshchougule4946
    @mangeshchougule4946 2 года назад +39

    Dislike करणारे इंग्रजांचे नातलग आहेत

  • @cpx2323
    @cpx2323 2 года назад +18

    लहुजी वस्ताद ह्यांचा सुद्धा इतिहास जाणून घायला आवडेल कृपया बोल भिडू ने ह्या commnet ची दखल घ्यावी

  • @sagargujale1700
    @sagargujale1700 2 года назад +6

    खूप सुंदर आणि थोडक्यात इतिहास तुम्ही सर्वांसमोर आणला....यासाठी सर्व टीम चे खूप आभार....

  • @shekharjadhav5742
    @shekharjadhav5742 2 года назад +6

    आद्यक्रांतिविर उमाजे राजे नाईक यांना मानाचा मुजरा.

  • @dipteshawale1794
    @dipteshawale1794 2 года назад +4

    लहु राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. त वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एखदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.

  • @surajshirtode7351
    @surajshirtode7351 2 года назад +7

    आधक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा

  • @vikasshinde2853
    @vikasshinde2853 2 года назад +10

    Jai bhavani jai shivaj

    • @Atharva5650
      @Atharva5650 2 года назад +1

      ~Shivaj~ naahi Shivaji Maharaj

  • @gamingx1629
    @gamingx1629 Год назад +3

    आज ह्याच गुन्हेगारी जमाती च नाव घेताच गावच्या गाव हदरतात 💯🪓⚔️जय शिवाजी राजे जय उमाजी राजे ❤️🚩

  • @niteshingle6446
    @niteshingle6446 2 года назад +3

    तुमची माहिती खुप छान
    इतिहास काही लोकांना माहिती नाही
    आणि अशी माहिती तुम्ही देताय
    खुप अभिनंदन

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 2 года назад +9

    उमाजी राजे,,,,,ब्रिटिशांचा कर्दनकाळ..

  • @aryannanaware1305
    @aryannanaware1305 2 года назад +7

    Umaji naikancha gato gungan re.😘❣️🙌

  • @rjdifferent3124
    @rjdifferent3124 2 года назад +15

    बहिर्जी बद्दल पण जगृती करा साहेब, लोक विसरेत

    • @SandipPatil-kh6jj
      @SandipPatil-kh6jj 2 года назад +2

      जशी आज raw एजन्ट ची माहिती कोणालाच नसते... तस बहिर्जी नाईक यांच्याबद्दल झालंय असं वाटत

  • @prafulsathe4860
    @prafulsathe4860 2 года назад +5

    लोकशाही अण्णाभाऊ साठे बद्दल पण video बनवा भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र ❤️

  • @rohangujale7959
    @rohangujale7959 2 года назад +5

    jai raje umaji

  • @Hemadhamal900
    @Hemadhamal900 2 года назад +9

    10,000 rs compare to current situation it is 25 to 50 cr

  • @appamandale4093
    @appamandale4093 2 года назад +5

    1 numbar bhidu👌

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 2 года назад +2

    Adya krantikari umaji naikana koti koti naman🙏

  • @rohanmadane6193
    @rohanmadane6193 2 года назад +5

    जय उमजीराजे नाईक

  • @amolkhengre8213
    @amolkhengre8213 2 года назад +3

    माहितीचा स्त्रोत सांगितलात तर बरं होईल, खोलवर अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असेल

    • @vikaschavan9815
      @vikaschavan9815 2 года назад

      Jay raje umaji

    • @rohanmadane6193
      @rohanmadane6193 2 года назад

      शंकर नऱ्हे यांचे उमाजी राजे- मुक्काम डोंगर हे पुस्तक वाचा
      किंवा उमाजी राजे भाग असे RUclips वर search करा 1 series चालू आहे

  • @adhijitjadhav8483
    @adhijitjadhav8483 2 года назад +5

    ❤वीर उमाजी नाईक ❤

  • @manojushir3610
    @manojushir3610 2 года назад +4

    Ek number video. Rakt salsalt he title vachun. Marathi lokanmdge Marathi rakt shillaknasel tr ya channel la thodyach divasatt crores chya vr subscribers milti. All the best.

  • @Samsun135
    @Samsun135 2 года назад +3

    गुन्हेगार जात म्हणून नोंद होती त्या काळात आता त्या जाती मुक्त झाल्या आहेत त्यांना आपण विमुक्त जाती बोलतो

  • @vaibhavshete5942
    @vaibhavshete5942 Год назад

    आपलेच फुतुर झाले त्यामुळे परकियांनी आपल्याव राज्य केले राजे उमाजीना मानाचा मुजरा 🙏🏻🚩⚔️

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 11 месяцев назад

    आपलेच लोक आपल्या सोबत नव्हते त्यामुळं आपण पारतंत्र्यात गेलो...एवढं लक्षात ठेवा

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Год назад +1

    भाऊ तुम्हाला मनापासून विनंती आहे कळकळीची
    की तुम्ही स्वातंत्र्याचे पहिले अध्य क्रांतिवीर वस्तादांचे वस्ताद क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे यांचा खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करावा..... जय लहुजी

  • @ajinkyakavathekar2886
    @ajinkyakavathekar2886 2 года назад +5

    भावा मी खडक माळ आळी मध्ये राहतो अन मामलेदार कचेरी समोर माझी शाळा आहे

  • @rjdifferent3124
    @rjdifferent3124 2 года назад +3

    जय उमाजी

  • @dnyaneshwarjadhav1470
    @dnyaneshwarjadhav1470 Год назад +1

    Adyakrantiveer raje umaji naik ❤️❤️❤️

  • @aamaadmi9909
    @aamaadmi9909 2 года назад +2

    Bhau aadya kranti guru Lahuji vastad salve yanchya war ek video banav🙏🏻

  • @sanketchalke9110
    @sanketchalke9110 2 года назад +5

    डिस्लाइक करणाऱयांना कोपरापासून नमस्कार

  • @nandkumarkanunje1477
    @nandkumarkanunje1477 2 года назад +1

    खुपच छान माहीती दिली अशीच माहिती देत रहा धन्यवाद !!

  • @kailas2937
    @kailas2937 2 года назад +1

    उत्कृष्ट माहिती आहे हि .

  • @pratapkhilare4885
    @pratapkhilare4885 2 года назад +5

    I m always watching your videos really great and informative keep going 👌👌👌

  • @rohitoutreach7817
    @rohitoutreach7817 2 года назад +2

    Khup chan mahiti, also plz share about adhya kantriguru wastad lahuji salve, 🙏

  • @abhimanewlad
    @abhimanewlad 2 года назад +2

    दुर्गेश दादा गणेश फडताडे नंतर तुझ्या आवाज खूप गोड आहे मी फक्त तुझ्या आवाजासाठी बघतोय बोल भिडू All the best bro आणि हो आम्ही शेतक-यांना साठी काही motivation बनवतजा एक शेतकरी

  • @dcclass4432
    @dcclass4432 2 года назад +4

    सबस्क्राईब केलं भावा तुला 🙏🙏🔥😘❤️🤗 आणि शेयर पन
    Thanks tu evadhi correct mahiti dilis

  • @avinashbhagwat4781
    @avinashbhagwat4781 Год назад

    मांडणी चांगली आहे पण खूप शॉर्ट व्हिडीओ आहे
    इतक्या मोठ्या क्रांतिकारकाची माहिती सविस्तर पाहायची आहे

  • @hellosir9179
    @hellosir9179 2 года назад +16

    काही निळे अंडे इंग्रजांना मराठा साम्राज्य विरूद्ध साथ देणाऱ्या ना स्वांत्र सेनानी मानतात 😁

    • @nageshrandhir6232
      @nageshrandhir6232 2 года назад +3

      तू आंब्याची पैदास दिसतो गड्या ..
      तू अर्धवट राव आहेस , मराठा शाषक श्री शिवाजी महाराज , संभाजी महाराज यांच्या यांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर आलेल्या जाचक पेशवाई ला विरोध होता ..
      आणि इंग्रज आले आल्या कारकून , लेखा जोखी, चातुगिरी च्या नोकऱ्या नोकऱ्या कोणत्या हरामखोरांनी केल्या रे केळ्या..

    • @dineshlagade3714
      @dineshlagade3714 2 года назад +2

      @@nageshrandhir6232 Mitra nko reply karun tyala mahatv Deus bhunku de tyala

    • @magiciananiket01
      @magiciananiket01 2 года назад +2

      पटल आपल्याला मुद्याचे बोलला भावा तु

    • @adminsaurabh3571
      @adminsaurabh3571 2 года назад

      😂😂😂

    • @pratikshinde1023
      @pratikshinde1023 2 года назад

      Matimand pana siddh kelach ka bhava🤣🤣

  • @sadanand6684
    @sadanand6684 2 года назад +2

    Manacha Mujra narveer umaji Rajenna

  • @rahulpatil7956
    @rahulpatil7956 2 года назад +2

    साहेब 🚩🚩

  • @Tejas_naik_
    @Tejas_naik_ 2 года назад +1

    बरोबर बोललास भावा पण राजे उमाजी नाईक अस बोललास असता तर अजून भारी वाटले असते 💯💯💯💛🙏 जय मल्हार जय राजे उमाजी नाईक 💛🙏

  • @yogitagodase2233
    @yogitagodase2233 Год назад +1

    Khup khup chan mahi sangitli dada

  • @kishornaik2998
    @kishornaik2998 2 года назад +2

    1 नंबर माहिती

  • @appakharade6216
    @appakharade6216 10 месяцев назад

    बोल भिडूची खुप छान माहिती
    जय राजे उमाजी नाईक..🚩🚩

  • @rahulgujale8470
    @rahulgujale8470 Год назад

    त्यांचा इतिहास खुप मोठा आहे..

  • @bunty2591
    @bunty2591 2 года назад +2

    Hech satya ahe j fitur gelet te mothe zale paishane ani khare mavle jerband zale marle gele ,garibch rahile...

  • @marathicarpremi6128
    @marathicarpremi6128 2 года назад +6

    Ramvansi samaj hai shivrayanche killedar hote
    Ani tyanla ingrajanni gunhegar goshit kela Ani apan aajahi ram anthill samaj la darodekhor samaj to
    Khup ni Danica gost ahe

  • @satishkhomane4644
    @satishkhomane4644 Год назад

    जय मल्हार अध्यक्रंतिविर राजे उमाजी नाईक की जय

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 2 года назад +1

    KRANTIVIRAS NAMASKAR..

  • @abhijitkale4988
    @abhijitkale4988 2 года назад +6

    Very good information that is local to the region.
    Please narrate the story bit slowly and add graphics to increase the views. Thank you.

  • @akshayrajmane9124
    @akshayrajmane9124 2 года назад +1

    Khup chhan mahiti diliy

  • @karn34
    @karn34 Год назад

    प्रौढ प्रताप पुरंदर
    क्षत्रिय कुलावतंस
    महापराक्रमी परमप्रतापी सरकार
    हिंदुस्तान रक्षक
    नरवीर
    श्रीमंत
    प्रतिछत्रपती
    आध्यक्रांतीवीर
    श्री श्री श्री
    रामवंशी राजे उमाजी नाईकांचा विजय असो ❤❤❤

  • @maheshchormole5447
    @maheshchormole5447 11 месяцев назад

    Ramoji Samajas Hindu Dhangara Tarfe Dhanyavad 🙏Ashe Tamam Agyat Vyakti ahet Jyancha Itihas Soyi nusar jhakun thewnyat yeto Librals Purogami ityadi vyaktin kadun i hope Bolbhidu will do more research and bring more Brave people's story in Front of all of us

  • @JaydipChavan-br1ss
    @JaydipChavan-br1ss 3 месяца назад

    आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक 🙏🙇👑

  • @milanpatole6524
    @milanpatole6524 2 года назад +2

    तुमचा चॅनेल्स स्प्राईट केला आहे मी रामोशाचा आहे

  • @NRR344
    @NRR344 2 года назад +3

    एक विनंती vedio जरा मोठा करा ,,माहिती छान होती

  • @nageshgulade3443
    @nageshgulade3443 2 года назад +2

    जय शिवराय जय भीम

  • @axeaxe5865
    @axeaxe5865 3 месяца назад

    जय मल्हार

  • @chahalove
    @chahalove 2 года назад +2

    Chan mahiti dili bhava
    Lay motha honar bhava tu nkkich ☺🙏

  • @balajishinde8334
    @balajishinde8334 2 года назад +2

    श्री उमाजी नाईकांना उतरोली गावामध्ये नाही बोर मधील राजवाडा मध्ये त्यांच्यावर फितूर लोकांनी अटक केली. याच बोर मध्ये मंगल पांडे यांना सुद्धा तुरुंगवास करण्यात आले.

  • @rahulgujale8470
    @rahulgujale8470 Год назад

    भावा 2 मिनिटात संपेल असा इतिहास राजे उमाजी नाईक यांचा नाही.

  • @ajitnaik9458
    @ajitnaik9458 2 года назад

    चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे

  • @axeaxe5865
    @axeaxe5865 3 месяца назад

    आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक

  • @sagarmasugade1963
    @sagarmasugade1963 Год назад

    जय मल्हार जय उमजी👑

  • @aniketkadam4633
    @aniketkadam4633 2 года назад +1

    Khup mast information 👍👍

  • @subhashgajananshitole7829
    @subhashgajananshitole7829 Год назад

    आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🚩

  • @kiranshirtar3588
    @kiranshirtar3588 Год назад

    भारतीय स्वातंत्र्याचे जनक 🇮🇳
    आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा💛🙏🏻👑

  • @v.raghunathrao.dhokrat9593
    @v.raghunathrao.dhokrat9593 Год назад

    रामोजी समाजाला न्याय मिळायला हवा.

  • @swarajshinde6599
    @swarajshinde6599 10 месяцев назад

    जय शिवराय जय ऊमाजी नाईक 🧡💛

  • @meghachavan7633
    @meghachavan7633 Год назад

    Devat amche raje umaji Naik ..🙏🔥🔥💯

  • @vaibhavshete5942
    @vaibhavshete5942 Год назад

    उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा 🚩⚔️

  • @sandipmadane2933
    @sandipmadane2933 Год назад

    जय मल्हार जय शिवराय