तुमचे आजार त्रास यासंबंधी आयुर्वेदामध्ये काय सांगितले आहे याची माहिती कमेंट करून विचारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Join this channel to get access to perks:
    / @ayurvedshastra5705
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Dr. Rameshwar Raorane
    Consulting Ayurvedic Physician
    Ayurvedshastra,Bhayandar east thane.

Комментарии • 7

  • @PramilaTi
    @PramilaTi 22 дня назад

    Great treatment 👍 thanq so much sir god bless you

  • @gajendragaikwad2817
    @gajendragaikwad2817 22 дня назад

    सर माझे शरीराचा तोल जातो माझे वय ७० आहे माझे उजव्या बाजूचे फुपुस ऑपरेशन करून काढून टाकले आहे, मला सुगर ब्लड प्रेशर देखील आहे,तुम्ही मला दवा सागा

  • @vandanachungade7769
    @vandanachungade7769 22 дня назад

    sir mala sevear acidity ahe mala daily hote kay karave

  • @anjalihawle4811
    @anjalihawle4811 22 дня назад

    सर माझ्या आईचे वय 70 वर्षे आहे तिचे नेहमी डोके दुखते . डाव्या किंवा उजव्या side ला forehead ला दुखते उपाय सांगा

  • @poojagulve1976
    @poojagulve1976 21 день назад

    Dr. Mazya aaila khupach badhakostata aahe, castor oil gheundhi 4 5 divas toilet hot nahi🙏🙏🙏

  • @amolraul4271
    @amolraul4271 22 дня назад

    सर माझ डोक्यात सर्दी सुखल्या मुळे डोख दुखते त्यावर काही औषद आहे काय bp पन नार्मल आहे

  • @BalasahebGaikwad-c1j
    @BalasahebGaikwad-c1j 22 дня назад

    Sir mazya aaila uthata basata yet nahi pay sujatat kamar khup dukhate kay karave upay sanga