Pune Mumbai Express Way ची ड्रोन दृश्य | कधीही पाहिला नसेल असेल असा एक्स्प्रेसवे | Viral Videos
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#punemumbaiexpresshighway #DroneShooting #sahydri
पुण्याचे विक्रम पोद्दार यांनी पुणे मुंबई महामार्गाची विहंगम दृश्य टिपली आहेत. मुंबई पुणे महामार्गाची सह्याद्रीच्या रांगांमधून जाणारा महामार्ग इंजिनिअरिंगचे आश्चर्य मानले जाते.
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
माननीय नितीनजी गडकरी यांचे अपार कष्ट करून हे स्वप्न साकार केले , त्यास पोध्दार साहेबांनी सुंदर व्हिडियो सादर करून त्यास सरताज चढवला आहे
आपणास खुप खुप धन्यवाद सर . .
अप्रतिम फोटोग्राफी!
आपले आणि गडकरी साहेबांचे अभिनन्दन..!!
अप्रतिम देखावा दाखवून दिले अभिमान वाटतो अभिनंदन. मेरा भारत महान
खरंच अप्रतिम प्रयोग, धन्यवाद.
पोतदार साहेब.
विक्रम पोद्दार अप्रतिम ड्रोन शूटिंग करून आम्हा सर्वांना खूप छान आनंद दिला आहे. मी तर म्हणतो तुम्ही असेच भारत भर फिरुन असेच ड्रोन विडिओ शूटिंग करून निसर्ग आणि भारतीय एक्सप्रेस वे जादू सर्वासाठी चित्रीकरण करावी.👍👍
आपल्याच भारताचे अप्रतिम सौंदर्य दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💐
मा.पोद्दार साहेब यांचे खुप खुप आभार. अप्रतिम फोटोग्राफी.'सारे जहासे अच्छा महाराष्ट्र हमारा'. माननिय नितिनराव गडकरी साहेब यांचेही खुप खुप हार्दिक आभार,कारण मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे ही भारत देशाला त्यांची देण आहे. FROM...शिवाजी मुळे चापडगावकर.
सुखद, सुंदर फोटोग्राफी 👌👌👍👍👍
अप्रतिम ड्रोन शॉट sirji 👌👌
Salute to Mr.Poddar..Great drone coverage with breathtaking visuals 👌👍
बहुत-बहुत धन्यवाद विक्र जी पोद्दार साहब आपने जिस तरीके से सह्याद्रि की गोद में बसे हमारे लोनावला खंडाला शहर की सुंदरता को और सौंदर्य को आपने बड़ी मेहनत करके दुनिया के सामने प्रस्तुत किया है आपकी इस अप्रतिम प्रयास के लिए हमारे पास कोई शब्द नहीं। हम दिल से धन्यवाद करते हैं ।आपने इस एक्सप्रेस-वे बनाने में सभी अधिकारियों और हर एक मजदूर को दुनिया के सामने जो सम्मान दिया जिसके इसके लिए पूरे हकदार है इसके लिए आपको एकबार वापस सेल्यूट है ।आपके वीडियो ग्राफी देखकर दुनिया अब यह कहेगी की लोनावला खंडाला सारे जहां से अच्छा। आपकीं इस करिश्माई लिए बहुत-बहुत धन्यवाद ।जय हिंद जय महाराष्ट्र।
मोहब्बत सिंह राजपुरोहित
धन्यवाद पोद्दार साहेब ! धन्यवाद गडकरी साहेब!
Thank you Sir for the Amazing Photographic view
पोदार साहेब, आपण फारच सुंदर चित्रण केलं आहे, वेळ पण छान साधली आहे, पावसामुळे सगळं हिरवं गार आहे,
साहेब आपण इंजिनीर आहात, गाडीत बसून आपण जेव्हा या रस्त्याने जातो तेव्हा हाच रस्ता कसा आहे ते पण चित्रण करून सरकारला दाखवा, मी आपणाला ही विनंती करतो आहे.
आपल्या हातून एक चांगलं कामं होईल.
धन्यवाद
🙏🏻
The aerial view of pune exp. way is panoramic n amazing. 👌👌👌
अप्रतिम दृश्य आहेत.
Today I travelled through this expressway and it was wonderful experience
You have done a commendable job by showing this video to the the citizens of this nation. This is an excellent piece of work done by MSRDC , thank you very much for highlighting the same. Now the other countries will come and take guidance from our Engineers. I am proud of you for having highlighted these achievements. Long live Bharat.
61Very
Sir Khupcha mast 👍
पोद्दार साहेब धन्यवाद
खूप खूप सुंदर, छान
ruclips.net/video/fOHW-fMUWB4/видео.html
पोद्दार साहेब,अतिशय रमणीय,सुंदर आणि निसर्गाचे विलोभनीय सौन्दर्य आपण टिपले आहे,शतशः धन्यवाद प्राचार्य ऐ,टी, पाटील
ruclips.net/video/fOHW-fMUWB4/видео.html
An intellectual and splendid work has been done by shri POddarji
Mumbai Pune Exp Way is a global icon. This filming makes it even more exhilarating experience especially the last one min of the video.
हा महाराष्ट्र आहे 🚩🚩🚩♥️♥️♥️♥️♨️♨️♨️
पोद्दार साहेब,
अप्रतिम,अप्रतिम.
आपल्या हाताच्या माध्यमातून असाच आपला महाराष्ट्र व आपला भारत बघायला मिळेल का?
👌👌👍👍 मिश्टर पोद्दार.. व्हिडिओ अप्रतिम आहे...तुमची कल्पना अती सुंदर आहे..हायवे..वरुन दाखवून तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच विक्रम केला आहे..आपला भारत खुप सुंदर आहे...तो उंचावरून बघताना डोळ्याचं पारणं फिटलं... अशीच आणखीन काही ठिकाणं दाखवता आली तर जरूर दाखवा..
Thanks Gadkari saheb. Thanks Poddar saheb.
अप्रतिम, अवर्णनीय फोटोग्राफी. आपले अभिनंदन.
या व्हिडिओ मधे नमूद केलेले खंडाळा घाटातले रेल्वेचे चित्रीकरण बघायला आवडेल.
गडकरी - रोडकरी 🚩
Great..Nitin Gadkariji salute for vision
Thank you so much for sharing blend of natural & man made beauty
पोद्दार साहेब तुमच्या कल्पकतेला त्रिवार सलाम
खूप सुंदर कल्पना तुम्ही प्रत्यक्षात आणलीत. ह्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ला नवीन ओळख प्राप्त झाली आहे. तुमचे शतःशा धन्यवाद!
ruclips.net/video/fOHW-fMUWB4/видео.html
Dhanyavad 🙏. Khoob chaan aahe 👌
khoopach sunder.. 👌👌
Whole effort is imaginatively done,shows the grandeur,scenic, engineering marvel ,great work by Potdar, congratulations 👍
Very nice video & best drone shots.
Thanks lot
Amazing drone pictures. Awesome ! Enjoyed Pictures.
Thank you VikramJI Poddar.
गडकरी 👌👏👍
Absolutely stunning
Beautiful
फारच सुंदर आणि आपल्या
अभियंत्यांना सुध्दा मानाचा मुजरा.
Great .hhankew.ITS INDIA,WHOW!!!!
आपले भारतीय रस्ते एवढे सुंदर असतील याची कल्पनाच करवत नाही.
गडकरींच्या कामाला सॅल्यूट
Sir you have done good work for the people who like natural scinary and express Highway.thankssir.
Very superb highway built by our engineers and nice video/photography by Drone/s.
Superb. Thanks for sharing. 👍👍
खरंच मस्त.
Thank you for this lovely drone view you have taken between the nature so big transport route .
Nice arieal view
Beautiful greenery n roads
Full coverage of pune n mumbai nature greenery n express roads n views
Great job by mr. Podar n his Team
👏👌👍👍👍🌹🌹🌹🌻🌼👍
Amazing video. Kudos to Shri Vikram Poddar for showcasing an Indian construction marvel; and that too in such a fabulous manner, capturing thousands of shades of green in our beautiful Sahyadri, in the backdrop of those tantalizing clouds. Hats off to you.
ruclips.net/video/fOHW-fMUWB4/видео.html
अप्रतिम सुंदर
अशीच सुंदर फोटोग्राफी राज्यातल्या इतर रस्त्यात पडलेल्या छोट्या- मोठ्या खड्यांची करता आली तर बघायला आवडेल
ती तुम्ही करावी.
@@VikramPotdar
🤣🤣
professional फ़ोटोग्राफर ने ते काम केल्यास त्याच effect चांगला मिळेल.
मस्त पैकी documentary video बनावल्यास award function आयोजित करता ऐईल.
सगळ्यात जास्त किंवा मोठे खड्डे असनारे रस्ते ते बनवनारे ठेकेदार, काम पूर्ण झाल्याचे प्रमाण पत्र देनारे संबंधित अधिकारी वर्ग, उदघाटन करनारे त्या area चे आमदार, ख़ासदार व मंत्री महोदय यांचा जाहीर सत्कार नारळ, शाल आणि जोडे देऊन करता ऐईल.
@@111013045 hahaha
The Shayadhri range is just mesmerizing, Marvelous and so scenic beyond words. Potdar sir you have not just covered the moutains , roads, but the entire passing range that too in a larger scale view. Woah Maharashtra is indeed mesmerizing. Thank you Sir . Jai Maharashtra.🙏
ruclips.net/video/fOHW-fMUWB4/видео.html
Awesome👍, Vikram
Mr Poddar, very good shooting it's so so much artistic and showing required details
Fabulous
Very beautiful shooting,we love traveling on this express way, very nice 👌🏻👌🏻
Thanks !!
Superb and mindblowing.
Thank you.
छान डॉक्युमेंटेशन...
चांगलं काम.... शुभेच्छा 🙏
Great video great....jay Maharashtra
Supurb Mr Vikamji you done excellent job. Congratulations.
आपले आणि गडकरी साहेबांचे अभिनंदन
अप्रतिम सर खूपच सुंदर चित्रीकरण केलंय thanks sir
Nitin Gadhkari's marvel
अप्रतिम आहे
अप्रतिम सौंदर्य टिपल्याबद्दल धन्यवाद
असच द्रुश्य आम्हाला मुंबई गोवा highway चे पाहाणयाचे योग येऊदे (आणि जाण्याचे ही)खूप छान👌
पोतदार साहेब, अप्रतिम, खूप छान, खूप धन्यवाद !! .
अप्रतिम, वरून रास्ता इतका सुंदर दिसतो .
खरच अप्रतिम आहे. पण विनोदजी ट्रेन चे शूट दिसून आले नाही.
ते नागमोडी वळणाने धावणारी ट्रेन पाहायला खूप आवडले असते.
पण आपला प्रयत्न खूपच स्तुत्य आहे
Khup chhan footage. #SidWorld
There is only one word, amazing, amazing and amazing
Thanku Mr. Poddar.
Khupach chhan
खूप सुंदर
सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌
Excellent 👍
Panaromic view , our India so beautiful
Very nice presentation Mr Vikram Sir, salute
incredible
What I liked most is that, not only the vision is acknowledged, but also the tireless efforts of our officers and staff in building and maintaining this marvel, keeping it in an impeccable working condition.
ruclips.net/video/fOHW-fMUWB4/видео.html
Very nice.
अतिशय सुंदर !
The beauty is captured so well. Thanks to technology! We have such amazing nature of Sahyadri, in Maharashtra. Congratulations!
Salute to engineers, and the visionary.
Thanku for this lovely drone view.
सुंदर,अप्रतिम विडिओ पोद्दार सर ,पंकज खेलकर्,मुंबई तक यांना खूप धन्यवाद.पोद्दार सर असेच नवीन विडिओ देत राहा,आम्ही उत्सुकतेने वाट पाहतो.
khupach sundar photographyi keli aahe...
i think it is old express highway....
अप्रतिम
Wow 🌷 thanks sir
माननीय मंत्री नितीनजी गडकरी धन्यवाद 🙏🙏
अत्यंत सुंदर
India 🇮🇳 is the best 👍🏽👍🏽
आता फक्त समृद्धी महामार्गाचीच हवा
गडकरी साहेब 🙏
So nice to see the video n thanks.🙏🙏🙏👌👌👌🌷🌷🌷
खूप छान 👌👌👌👌👌🥰
खूप छान कल्पना
Wow
Thank you very much
Mera bharath mahaan