Maharashtra Beed मधील Women Sugarcane Workers च्या समस्या काय, त्यांच्या मागण्या काय?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #bbcmarathi #loksabhaelection2024 # SugarcaneWorkers #Beed #maharashtra #तीचाजाहीरनामा
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. वर्षातील सहा महिने ऊसतोड कामगार आपलं गाव आपला जिल्हा सोडून कोल्हापूर, सातारा किंवा कर्नाटक राज्यात ऊस तोडण्यासाठी स्थलांतरित होतात. पण वर्षानुवर्षं ऊसतोड कामगारांच्या समस्या तशाच कायम आहेत. विशेषत: ऊसतोड महिला कामगारांचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi