राजुरीच्या त्या गरीब कुटुंबाला आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडून 50 हजार रुपयाची आर्थिक मदत l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 20

  • @शिवमावळा-श7र
    @शिवमावळा-श7र 14 часов назад +21

    म्हणूनच तर शरद दादाला जनतेने आमदार केलं सर्व सामान्य माणसाच्या मदतीला कायम धावून जाणारा आपला माणूस

    • @pappugg4228
      @pappugg4228 6 часов назад +3

      खरोखरच जुन्नर ची जनता एकदम हुशार म्हणावे लागेल🎉🎉

  • @abhijitsukale1161
    @abhijitsukale1161 14 часов назад +3

    Dada 1 number...

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 14 часов назад +18

    आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आमचं मतं वाया नाही गेलं

  • @amitsonawane7283
    @amitsonawane7283 9 часов назад +11

    जनतेत मिसळला ज्याने माणूस जपला.,
    प्रत्येकाला वाटे हा माणूस आपला..❤️☝️

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 5 часов назад +6

    संवेदनशील आमदार अभिमान दादांचा 🚩

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 7 часов назад +8

    गोर-गरिबांचा कैवारी आमदार शरददादा सोनवणे👍🚩🚩

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 6 часов назад +5

    देव माणूस आहे आपला माणूस आमदार शरद दादा सोनवणे ❤

  • @PriyankaKorde-u5k
    @PriyankaKorde-u5k 2 часа назад

    आपला माणूस एकच वादा शरद दादा प्रत्येक यशामध्ये आम्ही सहकुटुंब सहपरिवार कायम तुमच्या पाठीशी उभे आहे राहणार कायम राहू

  • @veermahi07
    @veermahi07 8 часов назад +8

    Dada I love you❤

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 2 минуты назад

    अतिशय चांगला माणूस आम्हाला अभिमान वाटतो शरद दादा सोनवणे आमचे मत वाया गेले नाही

  • @Deepak_Auti_official
    @Deepak_Auti_official 5 часов назад +3

    आपला मानुस! आपला आमदार!!

  • @khandushinde2161
    @khandushinde2161 6 часов назад +5

    दमदार आमदार सोनवणे

  • @amolkurhade8598
    @amolkurhade8598 6 часов назад +5

    गरिबांचा कैवारी... आपला माणूस❤

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 13 часов назад +6

    Aapla Manus ❤

  • @ganeshpachange4729
    @ganeshpachange4729 3 часа назад

    अतिशय चांगला माणूस आमदार शरददादा सोनवणे

  • @मोहनमनसुख
    @मोहनमनसुख 11 минут назад

    एकच नंबर आमदार साहेब

  • @sandeshpadekar3994
    @sandeshpadekar3994 3 часа назад

    ❤दादा ❤

  • @PandurangGadekar-i7r
    @PandurangGadekar-i7r 8 часов назад +5

    Pratekala vattate Ha manush apla ahe

  • @Aniketrane233
    @Aniketrane233 5 часов назад +1

    Dada❤❤