Maharashtra CM: ६ महिन्यांसाठी मुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंची शाहांकडे मागणी; दिल्लीत काय चर्चा झाली?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 151

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 8 дней назад +83

    शिंदे साहेबांना एवढा खटाटोप करून काय फायदा झाला कुठे गेले हिंदुत्व

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 8 дней назад +68

    पक्ष चिन्ह सगळं महाशक्ती मुळं भेटलं आहे किती ही रुसवा 🎈 चालणार नाही
    जे मिळेल ते घ्या

    • @vinayakkterde5153
      @vinayakkterde5153 2 дня назад +1

      नाहीतर ईडी सगळंच उचलून घेऊन जाईल म शेती शिवाय काहीही पर्याय राहणार नाही

  • @Gdksjsjsjs
    @Gdksjsjsjs 8 дней назад +31

    ग्रामपंचायत आहे का 6 महिने 😍

  • @sanketnimbre9596
    @sanketnimbre9596 8 дней назад +72

    6 दिवस तरी द्या हो थोडस मागच निपटायचं होतं म्हणे 😂

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 8 дней назад +42

    शिंदे साहेब पुन्हा एकदा सुरत व्हाया गुहावटी दौरा होऊन जाऊ द्या 😂😂

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 8 дней назад +48

    द्या ना हो.. ६ दिवसासाठी तरी द्या. 😂😂😂एकनाथ शिंदे..

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i 8 дней назад +23

    Minde chi kimat Atta Sampali Ahe Atta Modi Saha chi fakt Chatugiri kara Baki minde zero zAle Ani kele😊

  • @vaibhavkumarpandit357
    @vaibhavkumarpandit357 7 дней назад +12

    वाकून राहायचं आता... शिंदे साहेब
    आता only फडणवीस साहेब❤

  • @popatdamame7378
    @popatdamame7378 8 дней назад +21

    पेरले तेच उगवते पुन्हा एकदा कामाक्षी देवी प्रसन्न होईल

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 8 дней назад +19

    शिंदे ना भाजप ने च मोठे केले व अवास्तव महत्त्व दिले .

  • @बरचकाही-र3ठ
    @बरचकाही-र3ठ 8 дней назад +21

    2 हाना पन मुख्यमंत्री म्हणा अस झाल आहे 😂

  • @billiondreams...1176
    @billiondreams...1176 8 дней назад +9

    Only deva bhau .... King of Maharashtra..... No gaddar... Minde

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p 8 дней назад +9

    वा क्या बात है आटापीटा केला ग बाई😂😂😂😂😂😂

  • @KedarPatil-u9q
    @KedarPatil-u9q 8 дней назад +14

    स्पष्ट बहुमतमिळून सुद्धा शिंदे साहेब यांनी बी जे पी चा शपथ विधी लांबनीवर 🚩🚩🚩🚩😛

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 8 дней назад +65

    6 महिने नाही, 6 दिवस नाही, निदान सहा तास तरी द्या हेच यांचं हिंदुत्व 😂😂😂

  • @SheshraoSardare
    @SheshraoSardare 8 дней назад +17

    मराठ्यांचे पानिपत.....

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 8 дней назад +9

    Lachaar

  • @geetagawali9831
    @geetagawali9831 6 дней назад +2

    वा वा हेच का बाळासाहेबांचे विचार आणी शिकवण? लाचारी पत्करून यांनी तर खुद्द बाळासाहेबांच्याच पाठीत खंजीर खुपसला ....सुदैवाने आज बाळासाहेब हयात नाहीत देवाचे आभार च मानायचे

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 8 дней назад +16

    थोडासा जरी स्वभिमान असेल तर जे मिळेल ते घ्या हा जनतेचा कौल आहे.

  • @prabhakarshinde9684
    @prabhakarshinde9684 5 дней назад +2

    जनतेला वाटले होते, शिंदे यांना मुख्यमंत्री साठी गद्दारी केली नव्हती, आता उघड झाले आहे.शिंदे याची तडफड दिसत आहे.

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 8 дней назад +3

    इथे किती मूर्ख आहेत ज्यांना वाटते की देवेंद्र दाजी ऐवजी त्यांच्या ताईने मुख्यमंत्री व्हावे? लाईक करा पटापट... 😁

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 8 дней назад +8

    1 दिवस करा नायक फिल्म 😂😂

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 8 дней назад +20

    शिंदे साहेबांचे हे सगळं चुकीचं आहे एवढा खुर्चीचा मोहन नसावा उद्धव ठाकरेंनी जे केलं तसाच अट्टाहास योग्य नाहीये उलट अर्थी शिंदे साहेबांनी स्वतःहून जाऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं पाठिंबा द्यायला पाहिजे होता त्यामध्ये त्यांची शान आणि मान राहिली असती🎉

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 8 дней назад +4

      @@balkrishnachaudhari9423 शेवटी मातोश्री चे संस्कार जय श्रीराम

  • @msmonde1972
    @msmonde1972 5 дней назад +3

    गेले अडिच वर्षे तुला मुख्यमंत्री केले तेव्हा देवेंद्रजी मोठया मनाने साथ दिलि. खरे तर सर्व योजना निर्णय हे देवेद्रजिंच्याच डोक्यातुन आलेल्या आहेत हे जनता जानते

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po 8 дней назад +25

    अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना सहा महिने मुख्यमंत्री म्हणून ठेवू नये.
    एकनाथ शिंदे खऱ्या शिवसेनेला धोका देतात तर BJP ला का देणारं नाही.
    OBC विरोधी मुख्यमंत्री नकोच

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 8 дней назад +1

      Hyaa ghosteechee jaaniv BJP chya kendriya netruthavala nakkich asnaar. Je gelee anke varsh Balasahebanchya Shiv senet v swargiya Anand Dighechyaa taalmit raahilele te swartha saathee paksh sodun baaher padle te BJP brober fkth adich varsh raahele te kadheehee swartha saathee BJP la dhokaa dehu shaktaat hee shanka kinva bhitee Amit Shaha sahebana v Aaderniya Modijinaa nakkich vaatat asnaar mhanun tr thyanee Ajit Pawar sahebana aadhich BJP brober ghehun thevle aahe ki nanter dhokaa houhu naye mhanun ase vaatte.

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 4 дня назад +1

    एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे चा खास आहे..........❤

  • @भगवा
    @भगवा 8 дней назад +5

    ६ तास तरी द्या😂

  • @GaneshNikrad
    @GaneshNikrad 8 дней назад +6

    याला भीक मागणे म्हणतात

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 8 дней назад +14

    भाजप शिंदेसोबत दगाबाजी करणारच.

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn 8 дней назад +4

      करायलाच पाहिजे गददारा सोबत

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 8 дней назад +5

      Dagabaji shinde kartoy

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn 8 дней назад

      @@yallapadhamanekar5829 करायलाच पाहिजे

    • @bepositive7880
      @bepositive7880 День назад

      Dagabaji shinde kartoy layki peksha jast milal ki asa hota

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 8 дней назад +4

    Basa bombalat 😊

  • @LeoKing08022
    @LeoKing08022 8 дней назад +9

    ata kadhich tumhala CM he post milnar nahi hey lihun theva

  • @JangUng-v1f
    @JangUng-v1f 6 дней назад +1

    गृहमंत्री कोणीही होऊ दे पहिला कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय द्या

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 8 дней назад +5

    wat a Joke...😀😀

  • @superinvestor4022
    @superinvestor4022 4 дня назад +1

    YOGYA NIRNAY🎉🎉

  • @manasijoshi6857
    @manasijoshi6857 День назад

    असच पाहिजे

  • @ShivajiChaudhari-jm8cb
    @ShivajiChaudhari-jm8cb 8 дней назад +34

    अनाजिपत पक्ष फोडण्यासाठी उततम नेते आहेत

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 8 дней назад +7

      अतिशय सुंदर भाऊ उपमा दिली आहे त्या साठी सुध्दा चाणक्य बुध्दी लागते अनाजीपंत व्हायला जय श्रीराम

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 8 дней назад +3

      @@aparnajoshi5055 tumchyat Shivaji,Sambhaji ashi nave ka nastat? ki hidu mhanun doki fodun ghyala samanya lok...ani sattet ale ki Chankya tumhi?

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 5 дней назад

      Husshar maanus! Asech paahije gaddaransathi!

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 5 дней назад

      ​​​Kaaran Marathha jaatiche gaddar suddha Chhatrapatinna faswun hi naave abhimanaane saangaayche! Aaj hi saangtaat! Mazya kaamwalicha mulga Sambhaji naav aani ti 96 kuli saangte! Daru piwun baaykola kahi kalaparyent maarhan karaaycha! Tila lokanchi dhuni- bhaandi karayla lawaaycha ! Ase aatta paryant khup paahilet! Aata achaanak Kunbi mhanun ghetaayet!

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 4 дня назад +1

      @@ShivajiChaudhari-jm8cb बरं झालं आम्ही लोकं शिवाजी, संभाजी नावे ठेवत नाही कारण आशी नावे ठेवायची आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या किती पावित्र्य, आदर्श राखता आपल्या मुलांची अशी नावे ठेऊन ह्या पेक्षा मोठा अपमान नाही जय श्रीराम

  • @shalakajoshi9948
    @shalakajoshi9948 18 часов назад

    हावरट एकच शब्द

  • @Shrissai
    @Shrissai 4 дня назад

    शिंदे साहेब: मला 6 महिने तरी मुख्यमंत्री करा
    अमित शहा साहेब : ED,CBI सोडू काय अंगावर
    बाकीचे शिंदे आमदार : साहेब आम्हाला एक पण मंत्री पद नको . आम्ही MLA म्हणूनच राहीन

  • @AshokJagtap-x1m
    @AshokJagtap-x1m 7 дней назад +4

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 2 дня назад

    शिंदे यांना कल्पना होऊ शकत नाही घर फिरल्यावर काय होत कर्म तैसे फळ मिळणार आहे काय

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 8 дней назад +9

    EVM ची कृपा

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 8 дней назад +8

    किमान सहा दिवस तरी द्या शेठ😂

  • @sanjaypawar8778
    @sanjaypawar8778 День назад

    परभणी पेटली. आपण काय करणार. कधी येणार गृह मंत्री?????

  • @दौलतवामन
    @दौलतवामन 5 дней назад

    महाविद्यालयाला महाराष्ट्रातून कोण नाही एकनाथ शिंदे साहेबांना कोण आहे

  • @SantoshAhire-z6f
    @SantoshAhire-z6f 8 дней назад +8

    Mindehakala

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 5 дней назад +1

    सहा नाही पूर्ण ५ वर्ष पाहिजे

  • @sanjayshinde446
    @sanjayshinde446 7 дней назад +1

    शिंदे साहेब 👍👍

  • @dnyaneshwarandhale5754
    @dnyaneshwarandhale5754 8 дней назад +10

    जनतेने कौल दिला? छान बातमी

  • @BhartiBhosale-ux8nx
    @BhartiBhosale-ux8nx 4 дня назад

    शिदे साहेब गनिमी कावा करा छत्रपती दिघेच नाव राखा

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 7 дней назад +1

    Agni veer mukhya mantri

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql 3 дня назад

    लोक सत्ता आहे
    की
    पोटदुखी आहे

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 8 дней назад +17

    लाचार झाला किती लाजीरवाणी गोष्ट आहे

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 23 часа назад

    Amit Sahebancha agdee youghya prashnn..

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 7 дней назад +2

    भाजप स्वार्थी आहे बोलल्या प्रमाणे अजीबात चालणार नाही

  • @sanjaysolankar1223
    @sanjaysolankar1223 8 дней назад +12

    अहो लोकांनी निवडून नाही दिलं तुम्हाला तुम्ही निवडून आलात तुम्ही मिशनमध्ये घोळ करून निवडून आलात मिशन मध्ये घोळ करून निवडून आलात

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 5 дней назад

      Siddha kara! Loksabha ,
      J& K,Karnatak Jharkhand , Punjab madhye EVM hotech ki! Hi rajye suddha mahatwachi aahet aani supik hi aahet!

  • @nitinjadhav924
    @nitinjadhav924 8 дней назад +2

    Bjp paksha kadhi cha futat nahi baki pakshya madhe tut fut chalu aste

  • @ashishc7766
    @ashishc7766 8 дней назад +1

    Dangi var lat bhetali 😂😂😂😂

  • @nilesht1503
    @nilesht1503 8 дней назад +3

    Aata ashi bhikch magavi lagnar weloweli

  • @kavyaharale
    @kavyaharale 2 дня назад

    अब वसई विरार मे इन्ही लोगोंकी चलेगी, BJP govt आया हैं न.

  • @BharatKaBabu-y2n
    @BharatKaBabu-y2n 8 дней назад +3

    एकनाथ जी शिंदे साहेब मुख्यमंत्री

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 8 дней назад +6

    हे जर खरं असेल, तर का.मु. ए. शि. पुढच्या ६ महिन्यात भाजपा संपवून टाकतील.😂😂😂

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre 8 дней назад +3

    अरेरे 😅😅😅😅😂😂😂😂😂केवढे वाईट दिवस आलेत

  • @ranjanshirsat8482
    @ranjanshirsat8482 2 дня назад

    Shinde harle saheb....

  • @33.shreyassalunkheviiia55
    @33.shreyassalunkheviiia55 8 дней назад

    एक एस रे😊

  • @DineshKhatate-tl3ox
    @DineshKhatate-tl3ox 5 дней назад

    द्या ना मला

  • @hanumantpatil9380
    @hanumantpatil9380 2 дня назад

    Ha vijay शहा evm चा आहे.

  • @sandeepchougale3426
    @sandeepchougale3426 8 дней назад +1

    महाशक्ती आहेत ते

  • @sanjayshirsat5549
    @sanjayshirsat5549 15 часов назад

    एकनाथ शिंदे किती लाचार झाले

  • @MahadeoKamerkar
    @MahadeoKamerkar 8 дней назад +6

    Kay vel ali

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 8 дней назад +1

    Only shinde saheb cm

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 День назад

      अडीच वर्षे दिली खर तर फडणवीसांचा अधिकार होता. पण त्यांनी मोठ्या मनाने रुपये फुगवे न करता पक्षाच आदेश मानला. तुम्हाला सहकार्य केले. एवढी कोती वृत्ती दाखवून जनतेच्या मनातील तुमच स्थान गमवू नका.

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 7 дней назад

    एवढी भीक कशाला पाहिजे..... 👊🏿

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 8 дней назад +2

    शिंदे साहेब तुमच्या मुळेचभाजप सत्तेत आली आहे आणि ते तुम्हाला टार्गेट करीत आहे तुम्हीच मुख्यमंत्रीहा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 8 дней назад +4

      BJP मुळे शिंदे मोठे झाले त्या वेळी च जर मुख्य मंत्री केल नसतं तर आज मोठे झाले असते का????

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 7 дней назад +3

      शिंदे हा BJP मुळे मुख्यमंत्री झालं...आणि शिवसेना पक्ष चिन्ह भेटला ...ते फक्त BJP मुळे
      कर्ता करविता BJP आणि फडणवीस आहे.....
      ओन्ली फडणवीस साहेब..🚩😎

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 5 дней назад +1

      😂😂😂

  • @mohanhujarehujare5728
    @mohanhujarehujare5728 8 дней назад +1

    😂😂

  • @pradipdhumal227
    @pradipdhumal227 8 дней назад +1

    😂😂😂

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 8 дней назад

    Eknath Saheb 2029 la purna 5 varsh CM.150 jaga ghya.atta bhik naka magu tyanchya kade.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 7 дней назад

    Laachar Shinde

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 8 дней назад

    🦮🐕‍🦺🐀🫏👍🏻

  • @Santoshshinde-j5u
    @Santoshshinde-j5u 5 дней назад

    Lachar Rikshow Wala

  • @RajuSheaikh-p7q
    @RajuSheaikh-p7q 7 дней назад

    evm hatva desh vachva

  • @pradippatil-ki9oz
    @pradippatil-ki9oz 8 дней назад +11

    एकनाथ शिंदे महाराष्ट्र चे खरे डॉन. बीजेपी ला एकट्या ला 50 जागा देखील जिंकता आल्या नसत्या.

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 8 дней назад

      🍌🍌🍌🍌🍌

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 8 дней назад +6

      आताचा आणि मागचा निकाल बघ,भाजपाकडे बघून लोकांनी शिंदेला मतदान केलं हे विसरु नको।

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 8 дней назад +9

      😂😂 बस करा रे बाबा... त्याला जे मिळालं सगळं भाजपचे गिफ्ट होत..... नाही तर जैल मध्ये 😂😂

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 8 дней назад

      जितके जास्त बीजेपीला नावं ठेवाल तेवढी दुपटीने भाजपची शक्ती वाढेल कुत्ते भोकंते है हाथी आपनी चाल चलता रहेता है जय श्रीराम

    • @SM-ih3go
      @SM-ih3go 8 дней назад +1

      BJP mule Shinde CM banle. BJP ne dila te hiskavun ghetla. 😂

  • @AshokJagtap-x1m
    @AshokJagtap-x1m 7 дней назад +2

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे देवेंद्र फडणवीस नाही पाहिजे

  • @namdeoshetye7604
    @namdeoshetye7604 7 дней назад

    चपराशीपणठेऊनये.बेईमान

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 8 дней назад +3

    Kon hotas tu
    Kay
    Zalas tu

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 8 дней назад +1

    जळखोर लोकांनी खूप जाळ ओकला आहे 😊त्यांना मनापासून शिंदेवर प्रेम आहेका हे विचारा 😊शिंदे साहेबाना एक वर्ष तरी मग ती शेवटची का असोत ती द्यायला हवीच 🙏मी बीजेपी कार्यकरता आहे पण माजिही ती इच्छा ahe🙏जयहिंदुत्व 🙏

  • @premkumarshirwadkar8871
    @premkumarshirwadkar8871 8 дней назад +2

    जय मोदी

  • @chandanchogale8233
    @chandanchogale8233 8 дней назад +4

    एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला भाजप ने बळीचा बकरा बनवला हे लक्षात ठेवा कायम

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 8 дней назад +1

    या पुरोगामी महाराष्ट्रातील होणारया विविध निवडणुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका जिंकायच्या असतील तर श्री. एकनाथराव शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे हे भाजपा नेत्यांना कोण सांगणार आहे का.......??
    एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 День назад

      तुम्ही सांगा की एवढे बडबडत आहात ते प्रत्यक्षात उतरला. उंटावरून शेळ्या हाकलू नका

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 День назад

      @medhatambat7258 नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजलं नाही....मेधाजी

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 8 дней назад

    गद्दारांची गरज संपली आता पदोपदी अपमान सहन करायची तयारी "गद्दारांनी" ठेवावी,कुठे नेउन ठेवला महाराष्टाभिमान ?

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 8 дней назад +1

    saha saheb 1ivarasthi tari cm pad dana rao.shinde sahebana .tumhi shinde saheban.mule nivdun alla ahat he visarle ka saha saheb.shinde saheb hech nivadnukicha cheahra hote mahanu.tumhi.nivdun alla ahat.punha jasa udhav sahebana dhoka dila tasa atta shunde sahebana hi tumhi dhoka dila he amhidhanat theu.

  • @रांगडा111
    @रांगडा111 8 дней назад +1

    6 क्का आहे का तो 😂😂

  • @SouthAnna-n1h
    @SouthAnna-n1h 4 дня назад +1

    कंडोम 😂😂😂😂

  • @HemantGadhave-pq9hu
    @HemantGadhave-pq9hu 5 дней назад

    गाजर भेटणार

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 8 дней назад +2

    Eknath Shinde lachar

  • @shridharshelar1918
    @shridharshelar1918 8 дней назад +2

    शाहा मुख्य मंत्रि फडणवीस पाहीजेत