पुरावे खरे आहेत हे आधीच फाॅरेंसीक रिपोर्ट सह साजरे केले गेले आहेत, म्हणून पवार वकील हे पत्रकार परिषदेत लावलेल्या आरोपां वरून फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत, हे न्यायालय समजू शकते.
काही ही दाखवित आहे,ती खोटी साक्षी वकीलला बंदुकीचा धाक दाखवून महिपतला सोडायला सांगत आहे , हे जरा अतीच होतंय, काही कायदा नावाची गोष्ट आहे की नाही, काही ही दाखवायचे निव्वळ मूर्खपणा चालू आहे मालिकेत

अस्मिता च लग्न झालेला असून सुद्धा ती माहेरीच का आहे
Sanglya star plus cha malika madhe muli maheruch asttat
Sakshi la jel madhye takayla pahije
काही ही दाखवित आहे,ती खोटी साक्षी वकीलला बंदुकीचा धाक दाखवून महिपतला सोडायला सांगत आहे , हे जरा अतीच होतंय, काही कायदा नावाची गोष्ट आहे की नाही, काही ही दाखवायचे निव्वळ मूर्खपणा चालू आहे मालिकेत
अस्मिता लग्न करून पण माहेरी का राहते नवर्याने सोडून दिलंय का ?नवरा सिरीयल मधे दाखवला नाही
Sakshi chya call record check kara
महिपत म्हणा महिपती नाही
Ha laukar yenara bhag kadich yet nosto
साथी ने पत्रकार परिषदेत लावलेले आरोप खरे आहे हे सिध्द झाले नाही, म्हणून ती खरी बोलत आहे हे सिध्द झाले नाही.
Nagadi bai Sakshi