खऱ्या खोट्याच्या परीक्षेत प्रतीमा सायलीचे खरे नाते शोधून पुर्णाईच्या केला तन्वीच्या सत्याचा उलगडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июл 2023
  • ठरलं तर मग 29 जुलै |Tharla tar mag 29 July
    खऱ्या खोट्याच्या परीक्षेत प्रतीमा सायलीचे खरे नाते शोधून पुर्णाईच्या केला तन्वीच्या सत्याचा उलगडा
    #tharlatarmag #upcomingtwist
    Disclaimer:
    *Copyrighted content used under the Fair Use exception for review and commentary.
    *Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research.

Комментарии • 44

  • @SangitaNalage-vm8lw
    @SangitaNalage-vm8lw 2 дня назад +1

    Hi malika lavkar band naka karu khup Chan vatate baghayla amhi khup utsukpane baghato

  • @pratibhabarate5490
    @pratibhabarate5490 2 дня назад

    Ya malikemadhye story khoti kiwa avyavharai vatat nahi . Changli serial aahe .

  • @LaxmiGosavi-iq3nl
    @LaxmiGosavi-iq3nl 26 дней назад +2

    साईली तर आश्रमात वाढलं आहे आता ही कोण आहे बाई

  • @mandakalamkar9726
    @mandakalamkar9726 6 месяцев назад +2

    खूपच छान मालिका आहे.

  • @yuvrajbachhav2990
    @yuvrajbachhav2990 7 месяцев назад +1

    सायलीच तन्वी आहे हा एपिसोड लवकरच दाखवा

  • @shrdhasalvi3161
    @shrdhasalvi3161 9 месяцев назад +3

    Chan aheà Malika

  • @rohinipatil8673
    @rohinipatil8673 10 месяцев назад +13

    लवकर तन्वीचा चेहरा पुढे येऊन सायली ही खरी तनवी असल्याचे सत्य लवकरात लवकर समजू दे

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 11 месяцев назад +3

    कीती ट्विस्ट देणार

  • @kalpanakoparde8606
    @kalpanakoparde8606 10 месяцев назад +6

    त्या खुळीला अधिक वाण देवून सासरी धाडा

    • @nirajkhopre8714
      @nirajkhopre8714 9 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 2 месяца назад

    🎉 सात्यासाठी अजून काही एपिसोड janar.❤

  • @BhalchandraGondekarbal
    @BhalchandraGondekarbal 9 месяцев назад +2

    1/2 varsh lagti satya bahre yela

  • @user-lw2gx5gz5m
    @user-lw2gx5gz5m Месяц назад

    Khari tanvi dakhava aadhi

  • @vandanagokhlale1620
    @vandanagokhlale1620 11 месяцев назад +5

    खरं सांगतात ना

  • @shabanatadavi5452
    @shabanatadavi5452 18 дней назад

    Kadhi honar

  • @yuvrajbachhav2990
    @yuvrajbachhav2990 7 месяцев назад +9

    सिरीयल अजून बोअरींग होण्याआधीच सायली खरी तन्वी आहे हे दाखवा

  • @kumarkherade6539
    @kumarkherade6539 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 4 месяца назад

    हे जुन झालं काढून टाक

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 2 месяца назад +1

    तन्वी आश्रमात वाढली तर आता ही तन्वी ला सांभाळणारी बाई कुठून आली.❤❤❤❤❤

  • @yuvrajbachhav2990
    @yuvrajbachhav2990 7 месяцев назад

    पुढेही सिरीयल वाढवता येते

  • @swayamfilmsproduction4101
    @swayamfilmsproduction4101 7 месяцев назад

    Kadhi ha episode

  • @user-ro9xh9cx1v
    @user-ro9xh9cx1v 9 месяцев назад

    Are jaldi dikhao sayali ki pahchan jaldi dikhaiye

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 8 месяцев назад +2

    सगळे कधी होणार आता तर दाखवत आहेत की सायली वरती कोणीतरी हल्ला करत आहे मग हे हल्ल्यानंतर होणार का हल्ल्याच्या आधी होणार कारण हल्ला तर विसर्जनाच्या दिवशी नारआहे ही तुमची मनाची कल्पना आहे खरं असं काहीच घडणार नाही मला तर वाटतं हे तुमच्या चॅनलचं रंगवलेले स्वप्न आहे खरं मात्र वेगळंच आहे हे नक्की कारण एका चैनल वरती असं दाखवलं आहे आणि टीव्ही वरती पण दाखवत आहे की तिच्यावरती खुनी हल्ला होतो आणि तुम्ही मात्र म्हणत आहात की आजी त्यांची परीक्षा घेते नक्की काय खरं समजायचं आम्ही कमीत कमी एकदा चैनल वाल्यांशी बोलून मगच तुमच्या यूट्यूब चैनल वरती हाय जे असेल ते टाकत जा कारण त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो

    • @SarikaKolekar-ee1tp
      @SarikaKolekar-ee1tp 8 месяцев назад

      मंमंमंमंमंमंमंमंमंय पण या खास

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 9 месяцев назад +7

    अपूर्ण आज्जी पश्चाताप करते.
    कॅमेरा समोर येऊन प्रेक्षकांची मुआफी मागते. कल्पनाला साॅरी म्हणते.
    सायली समोर स्वतःच्या तोंडाला काळं फासतं.
    अस्मिताला कायमची सासरी पाठवून देते.

  • @madhukerjagirdar82
    @madhukerjagirdar82 8 месяцев назад +1

    This serial is going well but they are dragging one story for too long. Sayali in hospital continued for a week. Sayali getting stabbed took one week. Makers should not test audiences patience. Move the serial at a good pace, keep it engaging and honestly they should wind up when the TRP is high. You know leave on a high.... Where public says... We want more!

  • @prakashbhilare3978
    @prakashbhilare3978 11 месяцев назад +6

    लांबणीवरचं चालवलंय,मालिकेचं.

  • @dattatrayjadhav5720
    @dattatrayjadhav5720 10 месяцев назад +5

    अजून 5 वर्ष चालेल यात प्रश्नच नाही

  • @mangeshthorat8625
    @mangeshthorat8625 10 месяцев назад +7

    सिरीयल मध्ये चांगलं दाखवू शकत नाहीत का सतत वाईट वाईट वाईट एकमेकांवर कुरघोड्या आणि त्याच्याबाबत होणारे वाईट प्रसंग चांगलं तुम्ही दाखवू शकत नाही का जगात चांगली लोकं नाहीतच का जगात चांगले कुटुंब नाहीतच का

  • @user-jd8nv9xv3p
    @user-jd8nv9xv3p 11 месяцев назад +2

    लवकर दाखवा

  • @shivajimane2408
    @shivajimane2408 11 месяцев назад +34

    सत्यासाठी अजून काही एपिसोड खर्च होतील

  • @ushabhosale328
    @ushabhosale328 2 месяца назад

    मागचा भूतकाळ दाखवायचा असेल तर इतका वेळ लागणार असल्याशिवाय आपणास स्टोरी कशी समजणार