Ti mhatari purna beakkali bejababdar bekar bindok kadhi sudharnar ani tya Asmithala sasari pathavanar khari tanvi kon kadhi ughadkis yenar ka apla satta serial chalu kiti boaring hote changlya serial cha battyabol chalu ahe priya Asmitha mhatari purna chaitanya sakshi pratap roll 100%boaring
प्रियापेक्षा सायली आणि अर्जुन हुशार आहे.❤❤❤❤❤
हि सिरीयल परत दाखवत आहे का.
Yes
Ti mhatari purna beakkali bejababdar bekar bindok kadhi sudharnar ani tya Asmithala sasari pathavanar khari tanvi kon kadhi ughadkis yenar ka apla satta serial chalu kiti boaring hote changlya serial cha battyabol chalu ahe priya Asmitha mhatari purna chaitanya sakshi pratap roll 100%boaring
😮
अस्मिता, तिच्या सासरी का रहात नाही हे कळलेच नाही.
फारच चांगली मालीका आहे
He kadhi honar ahe. Hahaha
अर्जुन, हुशार वकील होताना, मग इतका बावळटपणा कशासाठी चालू आहे.
अपूर्ण आज्जी ला हाकलून लावा.
घराबाहेर. तीर्थ यात्रेला पाठवा.
तिघींना खडुस अस्मिता च्या घ री. सासरी जाऊनदे. एकदाची कट कट.
सीरियल चांगली आहे, पण मध्ये मध्ये भरकटल्या सारखं वाटते.
इस वीडियो को 2 महीना हो गया , ऐसा तो कुछ दिखाया नहीं 😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पूर्णा ला हाकला
हे कधी दाखविणार आहेत
काही चांगले दाखवला पाहिजे
झालेले भाग आहे
Ya Asmitala ghratun haklun dya lvkr
अर्जुन सायली इतके हुशार नाही आहेत. प्रियाच हुशार आहे.
तुला काय माहित हाय का गप्प बस की भकारचोट
हे कधी घडणार त्यांनी रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होते,म्हणजे पूर्णा आजी व कल्पना ला दाखवले असते,फकत स्पीकर वर ठेवले
Badmash aati shahane aastat.
Sagl khot
Aà¹
ताप.फालतू गिरी अतिच दाखवतात. अर्जुन कडे गाडी आहे. सायलीची सर्व
All work टायमिंग मदये
करू शकतो.
ताप. ड्रामा. फालतू time paas का आणि कशाला
?
मला वाटत सिरीयल वाल्याच काही कलाकारांशी ठरावीक मुदतीसाठी कॉन्ट्रॅक्ट झाल असाव म्हणून त्यांची कामं वाढवण्यासाठी हा.फापट फसारा वाढवला जात असेल.