आश्रमात चौकशी करायला गेलेल्या रविराजला तन्वीच्या सत्याचा भयानक उलगडा होत मधुभाऊचे सत्य आले समोर
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- ठरलं तर मग 25 एप्रिल |Tharla tar mag 25 April
आश्रमात चौकशी करायला गेलेल्या रविराजला तन्वीच्या सत्याचा भयानक उलगडा होत मधुभाऊचे सत्य आले समोर
#tharlatarmag #upcomingtwist
Disclaimer:
*Copyrighted content used under the Fair Use exception for review and commentary.
*Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research.
जे स्टोरी तुम्ही सांगत आहात ते दाखवा ना किती लांबत चालली आहे सगळे
मनोरंजक काहीच घडत नाही उलट कंटाळा येतो फक्त विषय चांगला घेतलाय म्हणून अधूनमधून पाहायच एवढंच आपल्या हाती आहे
Episode chan aahe
भरकटत चालली मालिका इतर मालिका न प्रमाणे
Kahi tar chan navin dakhava
8 महिन्यांपूर्वी रविराज सारख्या हुश्शार वकिलाला कळूनही पुढे होकारार्थी काहीच घडत नाही. अनेक जण खरी माहिती सांगूनही ते कोणीही चौकशी करत नाहीत हे लेखिकेला कळत नाही
छान एपिसोड आहे
🎉😢😮😅😊😂❤
साक्षी प्रकरण लवकर संपवून मूळ विषयाकडे या. मधुभाऊ, प्रतिमा सायली यांची भेट झालेली लवकर दाखवा.
Interesting serial
He as ch ghadnar he aamhala mahit hot Karan Vijay ha nehami Satya Cha ch hoto naya devta mahnte ki Satya mev jayte.raviraj ne Priya la gharatun baher kadhun kharya tanvi la manjech Saili la mulgi aslya ch Satya saglya na sangayla pahije purna aaji la pn sangayla pahije asmita la sagittal pahije ani arjun Cha baban na pn sagittal pahije ani ty tighan na tichi maphi magayla lavli pahije.
Khra aahe te lavkar dakhva saty kay aahe te lavkar dakhva khup vel jato mag intres jato aahmala khup sireil aavdte
Khup chan ahe
Hi
कधी दाखवणार
Ravirajla sayaline rakta dilele aahe.
खूप छान
Y
Mast
He sangtat tase kahihi ghadat nahi sayli hi tanvi aahe he agdi shevtchya episode madhe kalel
😊😊
हे असेच होणार की नाही काय माहीत कारण साक्षी ने चैतन्य बरोबर प्रेमाचे नाटक केले आणि तो त्यात फसला तर मग अर्जुन ला ही केस कशी solve होणार 😮😢😢
😅😅😅 ni niçl mo. No😅
As kahi honar nahi Karan chaitny ha Arjun la madat karnar tyala mahit ahe sakshi tanvi kase ahet te
असे झाले तर आनंदच आहे स्टार प्रवाह वाले काही दाखवू शकतात होत्याचं नव्हतं करू शकतात आता रंग माझा वेगळा मालिका बघा ना कधी एकदा ती बंद होती असं झालंय मला
आपण येऊ द्या कॉमेंट्स टाकतो पण स्टार प्रवाह वाहिनी पर्यंत त्या नक्की पोचतात का कारण एवढ्या कमेंट करून सुद्धा त्यांच्या गोष्टीत काही फरक पडत नाही की स्टोरी फालतू पुढे चालू असते
Uc rUc rvi
दोन महिन्यांपूर्वीचे अजून दाखवायला जमले नाही ?????????