वार्डबॉयने सत्याचा उलगडा करताच प्रतिमा जिवंत असल्याची खबर लागली।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • वार्डबॉयने सत्याचा उलगडा करताच प्रतिमा जिवंत असल्याची खबर लागली।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।
    #tharaltarmag
    #ठरलंतरमग
    #upcomingtwist
    #आम्हीमराठी1
    Disclaimer:- the image head in video
    are purely by means of fair use with intention of commentary ,news reviews of the tv serials.
    Copyright Disclaimer _
    Video is for entertainment only . Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism , comments , news reporting , teaching, scholarship and reserch .Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non-profit or personal use tips the balance is favor of fair use.

Комментарии • 30

  • @BhartiKale-cx4zz
    @BhartiKale-cx4zz 3 месяца назад +1

    एकदम बरोबर

  • @bajiraokhade1775
    @bajiraokhade1775 3 месяца назад +4

    सिरीयल एक नंबर चालू आहे कोणाचेही मनावर घेऊ नका आता जेवढे काही मालिका आहेत त्यामध्ये हीच मालिका एक नंबर आहे

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 3 месяца назад +12

    कीती वर्ष प्रतिमा येणार म्हणून trp मिळवून प्रेक्षकांची फसवणूक करताय?

  • @rajashreetahasildar5366
    @rajashreetahasildar5366 3 месяца назад +3

    Nich Priya

  • @neelakallolkar6482
    @neelakallolkar6482 3 месяца назад +1

    खरच अश्याच सगळ्या मालिका लांबवत आहे ते, तेच तेच बघायला कंटाळा आला आहे.

  • @saritajoshi1532
    @saritajoshi1532 2 месяца назад +1

    आम्हाला ही सिरीयल खूप आवडते ज्यांना पाहायची नसेल त्यांनी पाहू नका. पण सिरीयल ला नांवे ठेवू नका.

  • @mangalarajmachikar1659
    @mangalarajmachikar1659 3 месяца назад +30

    किती दिवस तेच ते वाढवून दाखवतात. मुद्दा रहातो बाजूला. लांबवत आहेत विनाकारण.

  • @TaiBalugade
    @TaiBalugade 3 месяца назад +1

    लकरच प्रतीमाला आणा लई झालं

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 3 месяца назад +1

    मालिका किती तारखेला संपणार आहे? फक्त इतके बरोबर सांगा, आम्ही शेवटचे दोन दिवस पाहू बाकी दिवस फक्त टाईमपास होत राहिल.

  • @satishsangale-p3l
    @satishsangale-p3l 3 месяца назад +11

    यू

  • @shankarsawant1703
    @shankarsawant1703 3 месяца назад +1

    पहाणे बंद करावे

  • @alkarajmane5409
    @alkarajmane5409 3 месяца назад +1

    उगीचच लांबण लावू नका आम्हाला पण कथेचा पुढच्यावेळी कंटाळा येऊ शकतो प्रेक्षकांची परीक्षा बघू नका

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 3 месяца назад

    Bas aata positiv sayli arjun che lagan halad and Romans butiful cins

  • @chandajagtap9417
    @chandajagtap9417 3 месяца назад +2

    Are kitne divas sanganr he

  • @dattatraychothe3769
    @dattatraychothe3769 3 месяца назад

    मालिका commercial हेतूने काढतात, मालिका वाढवत ठेवणे हे प्रत्येक मालिकेबाबत घडत पण भावनावश व्यक्तींना ही मालिका पाहणे कठीण होते.

  • @ChanchalaKalyankar
    @ChanchalaKalyankar 3 месяца назад +3

    कथानक विनाकारण लांबत चाललं आहे

  • @sunitabhandekar9664
    @sunitabhandekar9664 3 месяца назад

    Priya.😡😡😡😡😡

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 3 месяца назад

    जेव्हा पर्यंत या मालिच्या वेळेत दुसरी मालिका सूरू होत नाही तोपर्यंत प्रतीमा सापडली, सायलीची ओळख कडली, मधूभाऊ सापडले. इतर व्हीडीओ वर विश्वास ठेवणे बरोबर नाही.

  • @jyotimulay9317
    @jyotimulay9317 3 месяца назад

    Ho na Pani ghalun ghalun chav geli ki serial chi main mudda dakhva ata

  • @smitajoshi5939
    @smitajoshi5939 3 месяца назад

    वकिल आहात ना मग चौकशी करा हा प्रकार कसा व कोणी केला.

  • @SavitaDeokule
    @SavitaDeokule 3 месяца назад

    प्रतीमाला दाखवायची आहे का नाही

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 3 месяца назад

    विनाकारण एपीसोड वाढवले जात आहेत.

  • @sunitabhandekar9664
    @sunitabhandekar9664 3 месяца назад

    Usha .😡😡😡😡😡

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 3 месяца назад

    प्रेक्षकांना मूर्ख बनवत आहेत.

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 3 месяца назад

    किती अशुद्ध बोलता!

  • @pragatithakker9417
    @pragatithakker9417 3 месяца назад

    Bore zale