भक्ती /LIGHT OF JOTIBA/ भाग ४ / श्री गुरुसेवेने श्री जोतिबाची भक्ती उपासना केल्याने जीवन निर्मळ होते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • श्री गुरुसेवेने श्री जोतिबाची भक्ती उपासना केल्याने जीवन निर्मळ होते.

Комментарии • 23

  • @tanajikalokhe1557
    @tanajikalokhe1557 8 месяцев назад

    जोतिबाच्या नावाने चांगभले ओम नमो शिवाय हार हार माहादेव

  • @nileshnmahadik1089
    @nileshnmahadik1089 3 года назад +3

    जोतिबाच्या नावान चांगभल

  • @deepakpatil8295
    @deepakpatil8295 2 года назад +1

    जोतिबाच्या नावानं चांगभलं.🌺🙏🌼

  • @gaganberade5543
    @gaganberade5543 3 года назад +1

    जोतिबा च्या नावानं चांगभलं 🌸🙏🌺

  • @narayanpatil9200
    @narayanpatil9200 2 года назад +1

    जोतिबाच्या नावानं चांगभलं

  • @shambalanikam6930
    @shambalanikam6930 4 месяца назад

    काका ज्योतिबाच्या ग्रंथांचे वाचन कसे करावे,

  • @user-ol1qr6vk1y
    @user-ol1qr6vk1y 3 года назад +1

    जोतिबाच्या नावाने चांगभल

  • @suvarnabadhe6682
    @suvarnabadhe6682 Год назад +2

    मला समजले असं संपूर्ण माहिती द्या.चैञ महिन्यात कशी पुजा करावी,उपासना, मंत्र जाप कोणता करावी तसेच काय फुले वाहवावे.कृपया सांगा माझी कुलदैवत आहे.पण आम्हाला काय सेवा करायच्या ते माहित नाही पण मला सविस्तर माहिती द्या.तुमच्यामुळे नाथमहाराजी कृपया होईल.तसेच नाथांना जाताना काय वस्ञ द्यावे लागते आणि घरात ताक ठेवावं कि मुती कोणती ठेवावि बैठी, घोड्यावर स्वार झालेली ठेवावी.

    • @vikrammulik2175
      @vikrammulik2175 Месяц назад

      नमस्कार ताई..
      जोतिबा ह्यांना पुरणपोळी खूप आवडते, म्हणून जोतिबाच्या दर्शनाला जाताना..पुरणपोळी अवश्य न्यावी..
      आणि घरात..मूर्ती ही नेहमी घोड्यावर आरूढ असलेली ठेवावी.....
      रविवार हा त्यांचा वार आहे, शक्यतो मांसाहार टाळावा आणि पौर्णिमा ह्या दिवशी सुध्धा मांसाहार टाळावे..ह्या दोन्ही दिवशी गोड नेवेद्य जोतिबा ह्यांना दाखवावा..
      तसेच चैत्र वारी घरातल्या एका तरी सदस्याने सुरू करावी...
      जे मला माहीत होते, जेवढे माहीत होते तेवढे सांगितले..
      धन्यवाद ताई
      जोतिबाच्या नावानं चांगभलं..

  • @balasahebkadam848
    @balasahebkadam848 3 года назад +1

    चांगभलं

  • @balasahebkadam848
    @balasahebkadam848 3 года назад +1

    छान माहिती

  • @kavitakadam5019
    @kavitakadam5019 11 месяцев назад

    Jyotibachya navan changbhal

  • @anaypundekar3491
    @anaypundekar3491 2 года назад +1

    Namaste , 🙏 khup chan mahiti milali .
    Kulswami jotiba asto tyana kulswamini konati asti .

  • @onkarjadhav8618
    @onkarjadhav8618 Год назад +1

    ज्योतिबा बीज मंत्र कोणतं आहे

  • @s37gamerz59
    @s37gamerz59 Год назад

    देवा जोतिबाची कोणती बहीण आहे जी कर्नाटकात गेली आहे पण ती आता पण मराठी लोकांची पण देवी आहे

    • @adwait549
      @adwait549 Год назад

      यमायी देवी औंध

    • @s37gamerz59
      @s37gamerz59 Год назад

      @@adwait549 thanks 🙏🏻

  • @s37gamerz59
    @s37gamerz59 2 года назад +1

    चैत्र महिन्यात देवा जोतिबाची उपासना काय करावी

    • @lightofjyotiba9999
      @lightofjyotiba9999  2 года назад +3

      चैत्र महिन्यात प्रथम कुटंबातील कीमान एका सदस्याने तरी एकदा श्री जोतिबाची वारी करावी
      वारी करुन माघारी परत आल्या नंतर घरी पूरण पोळी करुन तुमचा आधिकारी नाथडवरी यांना घरी बोलावुन देव बोळवण करावी. याच बरोबर आपल्या यात्रेत देवाला तुरा पागोटा निवद नारळ तसेच देवाचा गोधवळ व गुरव गोसावी (डवरी)पंगत प्रमाण उपासना आहे. पण सध्या हे महत्व गावोगावी जाणनारा आणि सांगणारा आज दुर्मिळ आहे. ही मुळ उपासना आहे .हीच श्री ज्योतिबा भक्ती आहे. सदगुरु सेवा आहे.
      समर्थ रामदास स्वामी म्हणतात.
      परमार्थ उठाठेवी करता । लाभची आहे तत्वता ।दिवसेदिवस शुद्धता। वृतीस होय नीच नवि।।

    • @s37gamerz59
      @s37gamerz59 2 года назад

      @@lightofjyotiba9999 Thanks 🙏🏻

  • @pravinmandlik579
    @pravinmandlik579 3 года назад +1

    चांगभलं