Swar Gandharva Sudhir Phadke Movie Review | Sunil Barve, Mrunmayee Deshpande | Marathi Movie 2024
HTML-код
- Опубликовано: 1 май 2024
- #SwarGandharvaSudhirPhadkeTrailer #MovieReview #Movie #aadishVaidya #SagarTalashikar #GaDiMadgulkar #अपूर्वामोडक #SwarGandharvaSudhirPhadke #SunilBarve #MrunmayeeDeshpande #SudhirPhadke #1stMayInCinemas #RedefineProductions
'स्वरगंधर्व सुधीर फडके' १ मे २०२४ पासून चित्रपटगृहात दाखल झाला असून, सुप्रसिद्ध पार्श्वगायक , संगीतकार , निर्माते सुधीर फडके यांचा जीवनातले विविध पण महत्त्वाचे पढाव ठळकपणे समोर येतात. स्वरगंधर्व सुधीर फडके यां चित्रपटाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा वेध आपण घेऊयात ""अल्ट्रा मराठी बझ"" वर !
Review & Voice Over By Sagar Maladkar
Video Editor - Heera
Starring - Sunil Barve, Adhish Vaidya, Mrunmayee Deshpande, Apurva Modak, Sukhada Deshpande Khandkekar, Milind Phatak, Hrishikesh Joshii, Dheeresh Joshi, Bhushan Telang, Paritosh Pradhan, Prasanna Ketkar, Sagar Talashikar, Vibhawari Deshpande, Chinmay Patwardhan, Sharad Ponkshe, Avinash Narkar, Nikhil Raaut, Niranjan Parandkar, Nikhil Rajeshirke" - Развлечения
आम्ही पहिला शो पाहिला, योगेशसर खूप छान कलाकार निवड, गाणी चपखल बसवणे, सुनील सर एक नंबर, पूर्ण टीम सुरेख सुंदर, खूप अभिनंदन
सुधीर फडके माझे अतिशय आवडते गायक . आणि सुनिल बर्वे अभिनेता देखील.या भुमिकेसाठी अगदी सुयोग्य निवड बाबूजींवर चित्रपट म्हणजे सुखद आनंद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद .
योगेशजी अशी कलाक्रृती पुन्हा आपल्याकडून पुन्हा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!! आपल्या पुढील सर्व कलाकृतीसाठी हार्दिक शुभेचछा!!
चित्रपट बघितला अप्रतीम कलाकृती सर्व कलाकारांचे अप्रतीम आभिन य मुळ बाबूजींच्या स्वरातील गाणी अप्रतीम परत परत बघवा असा चित्रपट
संपूर्ण टीमचे मनपुर्वक अभिनंदन
अप्रतिम
संपूर्ण टीमचे मनपुर्वक अभिनंदन
Very very good movie apratim
Must watch movie
अप्रतिम