गिरनार पर्वतावरील एक रात्र,भाग 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 456

  • @deepaskitchen2274
    @deepaskitchen2274 3 года назад +76

    भाऊ मी पण एक दत्त महाराजांची भक्त आहे।माझ्या नशिबात कधी गिरनार ची वारी घडेल माहीत नाही पण तुम्ही जे गिरनार च दर्शन आम्हाला मोबाईल द्वारे घडवून आनताय तर खरच खूप आनंद होतोय।श्री गुरुदेव दत्त।👏

    • @jayashreebonde4602
      @jayashreebonde4602 3 года назад +2

      श्री गुरूदेवदत्त 🌹🙏🙏🙏

    • @jyotiawate502
      @jyotiawate502 3 года назад +2

      🙏 श्री गुरू देव दत्त 🌹
      तुमच्या द्वारे गिरनार ची वारी घडली, आनंद झाला. आपला प्रवास व वारी आनंदमय होवो..

    • @rajendrapalaskar452
      @rajendrapalaskar452 3 года назад +1

      Jay gurudevdatt 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sureshalase6812
      @sureshalase6812 3 года назад +2

      Suresh. Alase

    • @bebiagesn5715
      @bebiagesn5715 3 года назад +1

      @@jayashreebonde4602a aw

  • @swatinachan4123
    @swatinachan4123 3 года назад +30

    जय गुरुदेव दत्त तुमची यात्रा पाहून डोळ्यांत आनंदाश्रू आले तुमची यात्रा सफल हो श्री दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🚩

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 3 года назад +2

    तुमची गिरनार पर्वतावरील यात्रा सफल हो ही श्री सद्गुरू चरणी प्रार्थना श्रीराम समर्थ जय जय रघुवीर गिरनार दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼🤝🏻🤝🏻🤝🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻🍎🍅🍓🍍🍏🍒

  • @narayanashtekar2609
    @narayanashtekar2609 3 года назад +46

    नमस्कार संदीपभाऊ..... तुम्हाला खूप खूप धन्यवाद....आज तुमच्यासोबत आमचीही गिरनार यात्रा घडते आहे.... उद्याच्या व्हीडीओ ची वाट पाहत आहोत... काळजी घ्या... अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त... जय गिरनारी....

  • @kalpanashinde4638
    @kalpanashinde4638 3 года назад +14

    अप्रतिम व्लाॕग झाला आहे...पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय आम्ही...जय गुरूदेव दत्त 👏

  • @vedrisbud5412
    @vedrisbud5412 3 года назад +5

    आठवी ला असताना आमच्या शाळेची सहल गेली होती, तेव्हा मी गुरूशिखरावर पोहोचलो होतो. आज मी बी.फार्मसी च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. एवढी वर्ष झाली, परत जाण्याचा काही योग आला नाही, पण आज तुमचा व्हिडिओ बघुन मन दाटुन आले. मला खात्री आहे दत्त महाराज मला नक्की परत एकदा बोलावतील आणि मी पण अगदी आनंदाने परत एकदा गुरुशिखरावर जाण्यास उत्सुक असेल....
    आणखी एक गोष्ट अशी कि , श्री. प्रमोद केणे काका यांचे गिरनाच्या सानिध्यात भाग १ व २ नक्कि वाचा,
    अक्षरश: डोळ्यातुन पाणी येते व आपल्याला दत्त भक्तीची गोडी लागल्या शिवाय राहात नाही.
    🚩🚩🚩🚩IIजय गिरनारीII🚩🚩🚩🚩

    • @shruts202003
      @shruts202003 2 года назад

      योग येत नाही आपण घडवून आणावा लागतो आपण रोज ट्रेन जाते कधीही जाता येईल.

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 3 года назад

    खूप सुंदर, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @somanathkhandagale5528
    @somanathkhandagale5528 3 года назад +9

    दादा तु खुप भाग्यवान आहे एवढया पायर्‍या चढून पण एनर्जी आहे दत्ताची तुमच्या वर कुपा आहे जय गुरुदेव दत्त जय गिरनार

  • @rupalihake871
    @rupalihake871 3 года назад

    Uttam 🙏 Shri Namaskar Shri Girnar dewata , dada tumchya samarthyane aaj amhala darshan ghadle 🙏🙏👌👌👏

  • @alkasawant9216
    @alkasawant9216 Месяц назад

    Dhnyawad. Dada tumchyamule Mazi pan girnar yatra zali Jai girnari jaiguru dev datta

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +1

    छान, मस्तच, सुंदर गिरनार दर्शन व्हिडिओ. तुमच्या मुळे दर्शनाचा योग आला.नमस्कार सर्वानाच.

  • @सवितामहेशमिसाळ

    खूप छान वाटलं वीडियो पाहून असेच वीडियो टाकत जा

  • @nilampatil3391
    @nilampatil3391 3 года назад

    Avadhut chintan shri gurudev datt🌼🙏🏻

  • @ujjwalashende4238
    @ujjwalashende4238 3 года назад

    Khup chan Dada mipan data maharajichi bhakta ahe girnar dhakhwala kharch thanks Jai guru Dev datta

  • @shyamrajput2121
    @shyamrajput2121 3 года назад +13

    999 like to your video dada जय गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sulochanaarunbagal6249
    @sulochanaarunbagal6249 2 года назад

    Avadhut Chintan Shri Gurudev Datta 🙏🙏🌷🌺🌷🌺🌷 Jay Giranari 🙏🙏

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 3 года назад +1

    खूप रोमहर्षक प्रवास आहे गिरनार पर्वताचा, तुमच्या मूळे आम्हालाही दर्शन घडत आहे, त्यामुळे धन्यवाद दादा, तुमची काळजी घ्या, जय गुरुदेव दत्त🌹,श्री स्वामी समर्थ🌹🙏🙏

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 3 года назад

    Great . तुम्ही गिरनार पर्वतावर जात असताना हा व्हिडिओ दाखवत आहात.तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 👌👌👍👍🌹🌹💐💐

  • @chhayapandav7344
    @chhayapandav7344 3 года назад

    Avdhut Chintan Jai Gurudev Datta

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 года назад +1

    दादा गिरणार पर्वताची वारी माझ्या नशिबात आहे की नाही कुणास ठाऊक पण आज तुमच्यामुळे गिरनार दर्शन झाले खूप आनंद होत आहे जय गुरुदेव दत्त

  • @devidasdahibhate6190
    @devidasdahibhate6190 3 года назад +1

    कशाय वस्त्रं कमंडलूं! पद्मकारेन शंख!गदा भुषित भुषनाढ्यं! श्रीपाद राजं!शरणं प्रपधे!!

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 года назад

    खुपच छान दादा. तुमच्यामुळे आम्हाला हे पवित्र स्थान बघायला मिळाले. आम्हाला पण जायचे आहे. श्री गुरुदेव दत्त ही ईच्छा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमच्या मित्राने सुद्धा खुपच छान माहिती सांगितली त्यामुळे त्यांचेही खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 года назад +8

    दादा आम्हांलाही घरात बसून गिरनार दर्शन🙌🙌 घडवले..... 🙏🙏जय गुरुदेव दत्त 🙏🙏 धन्यवाद दादा 🙏

  • @middh2222
    @middh2222 3 года назад +11

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 .. दादा तुम्हाला ही नमस्कार

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 3 года назад

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 3 года назад +19

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!

  • @kanifnathmhaske2732
    @kanifnathmhaske2732 3 года назад

    सद्गुरु च्या सानीध्यात भरपूर शांतता असेल

  • @image3104
    @image3104 3 года назад

    Dada khup khup Dhanyavad. Tumchya mule dev darshan zale

  • @yoginidasare6345
    @yoginidasare6345 3 года назад

    जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏खुप छान वाटले वीडियो पाहुन..धन्यवाद दादा या सुंदर वीडियो साठी..

  • @yogeshnikamvolg1166
    @yogeshnikamvolg1166 3 года назад +1

    संदीप दादा खूप छान अप्रतिम वबलोग

  • @pritisharma6527
    @pritisharma6527 3 года назад

    Asa vatla universe la bhet dili Tks Daji

  • @IDK-js1xf
    @IDK-js1xf 3 года назад +3

    दादा तुम्ही खुप छान माहीती सांगत होतात एवढया रात्री घरी बसून आम्हाला भीती वाहत होती तुम्हाला खुपखुप धन्यवाद

  • @seemajadhav6761
    @seemajadhav6761 3 года назад

    श्री स्वामी समर्थ🙏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🌺🌷🌷🙏🙏

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 года назад

    Jay Guru Dev Datta. Khupch sunder blog hota. Tumcha mule ghari basun baghayla milte aahe. Aata lavkarat lavkar darshan ghadu dya. Ani tumhi swatachi kalji ghya.

  • @manjushakumbhar5091
    @manjushakumbhar5091 3 года назад

    जय गिरनारी जंय गुरुदेव दत्त

  • @sureshmagar9436
    @sureshmagar9436 3 года назад +1

    जय गुरु देव दत्त
    जय गिरनार
    खूप छान दादा मन प्रसन्न झाला बगून 🙏🙏

  • @surekhakawade8958
    @surekhakawade8958 3 года назад

    नमस्कार दादा तुमच्यामुळे गिरनारची यात्रा झाल्याचा आनंद झाला धन्यवाद 🙏🙏🙏जय गुरुदेव दत्त

  • @purnimazurmure8181
    @purnimazurmure8181 3 года назад

    दादा तुमचे सगळे vlog मी नियमित पणे बघते सगळे च vlog खूप छान असतात पण कालचा तुमचा गिरनार vlog बघुन माझ्या मनात पण गिरनार यात्रा करायची इच्छा खूप प्रकर्षाने जागृत झाली
    तुम्हाला खूप खूप Thanks हा गिरनार Vlog केल्याबद्दल आणि दत्त गुरु तुमची ही यात्रा सफल करो ही स्वामीं च्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @babitas6400
    @babitas6400 3 года назад

    Nice video. 🙏🙏 Thanks for showing this place,

  • @nathyoutuber
    @nathyoutuber 3 года назад +13

    जय गिरनारी जय गुरदेव दत्त महाराज 🙏🙏🙏

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 года назад +1

    Jay Gurudev Datta 🙏🚩🇮🇳

  • @vishalgaikwad2512
    @vishalgaikwad2512 3 года назад

    Far chan... Last month madech jaun aloy... Gurudev datta

  • @Kunalhalgaonkar
    @Kunalhalgaonkar 3 года назад +2

    जय गुरुदेव दत्त
    खूप छान व्हिडीओ
    ♥️♥️👌👌

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 3 года назад

    धुनी ही फक्त दर सोमवारी प्रज्वलित होते गुरुशिखरा वर
    जय गिरनारी।
    तेरा भरोसा है भारी।
    शिखर पर बैठ , खबर ले हमारी🙏
    श्री गुरुदेव दत्त🙏

  • @pranavipawar9thb483
    @pranavipawar9thb483 3 года назад

    दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो जय गुरुदेव दत्त 🙏🙏🚂🚋🚋🚋🚋🚋🚋

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 3 года назад +17

    दादा गिरनार दर्शन घडविले साठी आपले खूप खूप आभार.आपला प्रवास सुखकर होवो, ही गुरुचरणी प्रार्थना!!मी गिरनार पर्वत व जाऊ शकत नाही,कृपया माझा ही गुरुचरणी नमस्कार सांगावा ही नमर विनंती🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @jaysadgururecipevlog8576
      @jaysadgururecipevlog8576 3 года назад

      Hi ताई माझ्या पण चॅनेल ला भेट दया

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 3 года назад +1

    संदीप दादा आज तुमच्या मुळे गिरणार पर्वत तरी पहायला मिळत आहे खुपच छान आहे बघण्या सारखे आहे मस्तच 👌👌👍❤️🙏🙏

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 года назад +1

    खूप छान video. दादा तुम्ही गिरनारचे खूप छान दर्शन घडवले. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @harikshirsagar6657
    @harikshirsagar6657 3 года назад +1

    मित्रा मलाही यायचे होते गिरनारला खुप छान वाटले

  • @gauribadve6251
    @gauribadve6251 3 года назад +2

    दादा, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत
    व्हिडिओ करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेताय ते दिसतेय आम्हाला.....👍👍 डोंगर चढता चढता व्हिडिओ बनवणे, त्यासाठी बोलणे सोपे नाही पण तुम्ही ते करताय आणि तुमच्यासोबतच आम्हाला पण सगळ्या गोष्टींचा अनुभव देताय त्यासाठी खूप खूप आभार तुमचे🙏🙏 पुढच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहात आहोत. 👍जय गुरुदेव दत्त🙏🙏 जय गिरनारी🙏🙏

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 года назад +1

    🙏🙏🙏💐💐💐 छान आहे

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 3 года назад +3

    नेमीनाथ भगवान की जय दादा आम्ही पहटे तीन वाजता निघतो तुम्ही खूप नशीब वान आहात गिरणारवर आहात खूप खूप अभिनन्दन

    • @jaysadgururecipevlog8576
      @jaysadgururecipevlog8576 3 года назад

      Hi ताई माझ्या पण चॅनेल ला भेट दया

  • @raginivaidya1411
    @raginivaidya1411 3 года назад +1

    Dada tumcha mule ag gurvarche girnar parvat disle ..jai gurudev dattA🙏🙏🙏

  • @gajananrajguru5955
    @gajananrajguru5955 3 года назад

    Avdhut chintan shree gurudev dutt

  • @sugandhakamble9180
    @sugandhakamble9180 3 года назад

    धन्यवाद खूप खूप छान आहे .

  • @vaishalibagal6862
    @vaishalibagal6862 3 года назад

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @latasonar6996
    @latasonar6996 3 года назад

    जय सद्गुरु दत्त तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप आरोग्य शांती मिळो

  • @sauravkaware7639
    @sauravkaware7639 3 года назад

    Dada mast devdarshan

  • @kavitakute9452
    @kavitakute9452 3 года назад

    Khupch bhari Jai gurudev dett dada thumhi vashnv devila gelat ka tikde pen same ahe avdech lab Kiya yapesha jast lab asel pen bharich thumhi gela nesal ter jaun ya Chan vatel Ani tikde dawrka okhala pen jaun ya lay bhari ahe

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 3 года назад

    संदिप तू अजून एकवेळ दर्शन घडवलं जय गुरुदेव दत्त

  • @anujad1789
    @anujad1789 3 года назад +3

    जय गुरुदेव दत्त 🙏🏻 जय गिरनारी 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @shobhashinde5432
    @shobhashinde5432 3 года назад

    जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त 3वर्षांपूर्वी आम्ही गिरनार येथे जाऊन आलो श्री गुरुदेव दत्त महाराजांचे छान दर्शन झाले दत्त पौर्णिमेला गेलो होतो वातावरण खूप छान आणि प्रसन्न होते त्यावेळी रोपवे चे काम ही सुरू नव्हते दत्तगुरु चे दर्शन घेतले मनाला खूप समाधान वाटले तो अनुभव खूप छान होता

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 3 года назад

    माझ वय ५९होत दोन वर्षे झाली गुडघ्याचा त्रास होत होता तरीसुद्धा गीरनार चढून दत्तात्रय गुरू च दर्शन घेऊन आले संदिप जय गुरुदेव दत्त

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 3 года назад

    Il जय गुरुदेव दत्त ll

  • @chintamanipanchal972
    @chintamanipanchal972 4 месяца назад

    Khup chan ❤

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441 3 года назад

    जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 3 года назад +2

    धन्यवाद दादा आज तुमच्या मुले गिरणारचे दर्शन झाले खूप दिवस झाले पण आमचे योग आले नाही दादा मी जैन आहे आमचे खूप छान मंदिर आहे तिथे मलपण पाईच जाचे आहे खूप खूप धन्यवाद दादा

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 3 года назад +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 3 года назад

    Jay guru dev datta mastch Dada all the best

  • @sarikatrendingart2913
    @sarikatrendingart2913 3 года назад +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 года назад

    🙏dada. Jay Gurudev datta🙏 Tumchi wari safal hovo 😊khup khup shubheccha 👍👍ni aamhaala hi lavkarach janyacha योग yevo.

  • @संतकृपायूट्यूबचैनल

    राम राम भाऊ जय गुरुदेव दत्त

  • @swatipawar9989
    @swatipawar9989 3 года назад

    Jay gurudev datta

  • @vandanachandan2894
    @vandanachandan2894 3 года назад

    Shree Gurudev Datta, Dada तुमच्यामुळे आम्हाला दर्शन होत आहे .धन्यवाद.

  • @madhurideshpande6721
    @madhurideshpande6721 6 месяцев назад

    🌹🙏जय गिरनारी 🙏🌹

  • @kailasladbile2350
    @kailasladbile2350 3 года назад +6

    जय गुरुदेव दत्त स्वामी,, महाराज

  • @rekhaatpadkar9155
    @rekhaatpadkar9155 3 года назад

    Jay gurudev datt

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 3 года назад +1

    सखोल माहिती बददल धन्यवाद

  • @raginigamane760
    @raginigamane760 3 года назад

    तुमची गिरनार यात्रा पाहून मलाही ओढ लागली . कधी एकदा गुरुदेव दत्ताचं दर्शन होईल असे वाटतेय . आम्हा सर्व व्ह्यूवर्स़चा साष्टांग दंडवत सांगा श्री गुरुदेव दत्तांना 🙏

  • @Aaryas12
    @Aaryas12 3 года назад

    Jai gurudev datta 🙏🙏,Datta maharaj tumhala bal devo, tumchi yatra safal hovo hich maharajn charni prarthna. 🙏🙏

  • @subhashwagh481
    @subhashwagh481 3 года назад +3

    दादा आम्हाला गिरनार पर्वताचे दर्शन दाखवीले बद्दल आपले आभारी आहोत

  • @shobhajadhav8239
    @shobhajadhav8239 3 года назад

    🙏🙏 Jay gurudev datta 🙏🙏

  • @सौ.स्मितामधुसूदनकाळे

    श्री गुरुदेव दत्त
    आपल्या मुळे आठवणी ताज्या झाल्या.
    गिरनार चढतोय असच वाटत होते.
    खूप छान. पुढील भागाची वाट बघत आहोत.
    श्री गुरुदेव दत्त

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 3 года назад

    दादा खूप छान व्हिडिओ आहे. तुमच्यामुळे आम्हाला गिरनारची यात्रा घडतं आहे.जय गुरुदेव दत्त. 🙏🙏👌👌o

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 года назад +8

    राम राम भाऊ. जय गुरुदेव दत्त जय गीरनारी.... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kavitakute9452
    @kavitakute9452 3 года назад

    Khup bhari dershan gedvley 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @archanajoshi5588
    @archanajoshi5588 3 года назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 जय गिरनारी 🙏🙏

    • @jaysadgururecipevlog8576
      @jaysadgururecipevlog8576 3 года назад +1

      Hi ताई माझ्या पण चॅनेल ला भेट दया.

  • @waghaskarsatish
    @waghaskarsatish 3 года назад

    🙏🙏🙏🙏👍👍👍Sir malapan Girnar parvatache Darshan ghayache ahe margdarshan karave.🙏🙏🙏🙏

  • @GurunathJadhav-urtl
    @GurunathJadhav-urtl 10 дней назад

    दादा तुमच्या मुळ आम्ही घरी बसून बघत आलोत धन्यवाद दादा

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 3 года назад

    Tumchya mule amcha hi darshan miltay jai gurudev dutt

  • @ashwiniraje3326
    @ashwiniraje3326 3 года назад

    🏵️Shree Swami Samarth 🏵️guru dev Datt🌹🌹🙏🙏

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 3 года назад

    Khupch Chan Video , kalji ghya Dada , Solapur

  • @pritisharma6527
    @pritisharma6527 3 года назад +1

    Daji friend lai Bhari aahet tumche

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 3 года назад +2

    छान दिगंबर दादा माहिती छान सांगतात आम्हाला ही छान वाठतय

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 3 года назад +3

    दादा तुम्ही भाग्यवान आहात खरंच काय बोलावं समजेना दादा मला कधी असे मिळणार दादा मलाही दर्शन द्या

  • @anaghakashikar755
    @anaghakashikar755 3 года назад

    ||श्री गुरुदेव दत्त।।

  • @hemakarthick7175
    @hemakarthick7175 3 года назад

    Jai guru dev datta anand vatla pahun

  • @Hindueditz8482
    @Hindueditz8482 2 месяца назад

    वाह आजोबांना माझं वंदन , खूप छान स्मित हास्य आहे बाबांचं. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ पण आजोबा का नाही चढले?❤ जय गिरनारी 😢❤

  • @seemababar5158
    @seemababar5158 3 года назад

    Jai guru dev datta

  • @rutujagaikwad8607
    @rutujagaikwad8607 3 года назад

    shri gurudev datta