😊😊😊 दादा पोरांची पण भरपुर मदत झाली की तुमची रोजची कामाची सवय . तरीपण तुमच्या बरोबरीने काम केल किओ सुचिता नि बापू ने . ग्रेट .बापू .🎉🎉🎉❤❤ अशीच मदत करत जा बाळा . Bappa bless you . beta सुचिता कामात मम्मी सारखी नाही आण्टी सारखी आहे . ठीक आहे हाताची पाचही बोटे सारखी नसतात .😊😊 दादा काय पण बोलता कि गणित (व्यवहारात ) लहान मुल . पण हरवू शकतात म्हणताय तुम्हाला योग्य नाही वाटत .😅😅
दादा सर्वजण खूप कष्ट करता शेतीची खूप मेहेनत आहे.🙏👍
खुप मेहनत केलीत. छान भाग 👌🏼👌🏼❤️🙏🏼
😊😊😊 दादा पोरांची पण भरपुर मदत झाली की
तुमची रोजची कामाची सवय .
तरीपण तुमच्या बरोबरीने काम केल किओ सुचिता नि बापू ने .
ग्रेट .बापू .🎉🎉🎉❤❤
अशीच मदत करत जा बाळा . Bappa bless you . beta
सुचिता कामात मम्मी सारखी नाही आण्टी सारखी आहे .
ठीक आहे हाताची पाचही बोटे सारखी नसतात .😊😊
दादा काय पण बोलता कि गणित (व्यवहारात ) लहान मुल . पण हरवू शकतात म्हणताय तुम्हाला योग्य नाही वाटत .😅😅
पालकाचे पराठे करा वहिनी.मुलांना डब्यात देता येतील. टोमॅटोचं सूप पण करा.थंडीत चांगलं असतं
Raatrichya jewanala ,daal paalak khichadi kara. Garam garam khup Chan laagate. Masta zaali ahe tur. Chan video.
शेतकरी दिनाच्या शुभेच्छा तुर एक नंबर आहे
शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, खुपचं कष्टाने शेती करतात सुंदर भाजी भाकरी आणि ताज्या सगळेच, छान आहे ज्योती पाटील नागपूर
धन्यवाद
खूप छान आज मुलांनीही भरपूर मेहनत केली
हो
Tur dal milel ka?
Dada turichi dal milel ka
खूप मेहनत करीत आहात तुम्ही सर्वजण 🙏🙏 देव. तुम्हाला बल देवो.
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌹♥️🙏🙏♥️🌹
Dada tur motya sarkhi disate khup anand zala
Dada turi kashi dili
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Shetkari dinachya hardik shubhecha dada
Dada tuur milel ka mala 5 kilo havi plz sanga
Very nice video Dada vaini. Your full family is very hard working. God bless you all
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Sarvanchi mehnnat safal zali ekach no. Tuur aali dada khup chaan vahini palak paratha banva tomoto soup banva rooz ratri sarvanni pyaa chaan lagta shree gurudev Datta
आंनदात्ता सुखी भव 🙏🙏👌👌
Turn ek number zali
तनुजा किती क्विंटल तुर झाली दोन येकर मध्ये.
khup chan tur ahe
najar nko lagayla❤❤
Chhan toor aali. Kuup khushi zali baghun. Mehnat aahe saglyanchi .online विकता का?
हो
@AamchiMatiAamchiMannasa kg kase?
नमस्कार वहिनी, दादा, सुचिता, क्षितीज व सर्व परीवारास कृषी शेतकरी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏
दादा तुर लै भारी झाली आमच्या तुरीबारीक निवडल्या
Very very beautiful nice nice video
वहिनी तुर बघून सुखी झाल्या आहेत. 😊
शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
💐😅शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏💐
Tur vikanar.ahat ka dada
हो
हरीला पण शेतातली भाजी द्या
अडकाणी नाही 😅लय भारी शब्द 😅
Shri swami samarth.
Tur chan jhali dada mehntiche fal milale
आम्हाला द्याल का तुर?
Tur ek 🚜🐄🌾number zali. Kastach chig zale. Nice video🎥 good night.
Mahenati che fal
Dada TT cha injection ghya shetat khup kam karava lagtay tumhala kahi lagla tar risk nako tt injection ghetlela bara asta.
🙏🏻👌
Turi lay bhari jali takatak 👌👌👌👌
धन्यवाद
❤❤❤
मला डाळ मिळेल का.
आज पोर कामाला लागली 😂
मला पण तुर हवी आहे
तुळशीच्या बिया काढून ठेवा...उन्हाळ्यात सरबतात घालता येईल.
C.A. banva Shitigla
सर्व खूप कष्ट करतात
अभिनंदन!!!
विकत मिळेल का. देणार आसेल तर पत्ता सांगा.
हो विकणार आहे
❤❤❤❤