सरपंच व चेअरमन तुम्हच्या मुळे खूपच छान देव देवतांचे दर्शन झाले मी नेहमी आपले दररोज एपिसोड बघत असतो मला सर्वाचे अभिनय फार आवडतात मी सोलापूर जिल्यात मोहोळ तालूक्यात रहातो पुन्हा.एकदा सर्व धमाल प्रोडॅक्शन टिमचेअभिनंदन .
घर बसल्या सर्व देव देवतांचे दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद.आमच्या पारनेर तालुक्यातील ढोकेश्वर,कोरठन खंडोबा,दैठणे गुंजाळचे खंडेश्वर मंदिर,दर्याबाई मंदिर वडगाव दर्या आदी ठिकाणी या एकदा मी आपल्या स्वागताला हजर आहे.
घर बसल्या एवढं सुंदर दर्शन घडवून खुप खुप मोठं पुण्य केलंत धन्यवाद किरण बेरड पाटील सर 🙏🙏🌹🌹पुन्हा एकदा मनापासून आभार आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
सचिन पंडीत सर उर्फ चेअरमन आणि किरण बेरड सर उर्फ सरपंच तुम्ही वृध्देश्र्वर देवस्थानची जी माहिती दिली ती अतिशय खूपच सुंदर आहे आणि माझ्या जन्माच्या एक वर्षानंतर माझ्या आई वडिलांनी माझ्या मामाच्या गावाला म्हणजे घाटशिरस मध्ये मामा आणि मामिकडे इयत्ता दहावी पर्यंत ठेवलं होते त्यामुळें आम्हाला पुर्ण माहिती आहे आणि देवस्थानचे अध्यक्ष स्व.सुधाकर पालवे मामा यांनी खूपच सुंदर विकास केला आणि त्यांचा वारसा आणि देवस्थानचे सध्याचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू गणेश दादा पालवे हे चालत असून सध्या देवस्थानं पूर्ण विकासाच्या मार्गावर चालु आहे
जय हो भद्राचलम मुंडा देवासी जो परिवार जैसा मुंडा केसरिया जी के पास जय सोनार माता शेरावाली हम 33 कोटी देवी देवता रामायण छत्रपति शिवाजी महाराज की जय हो भारत भूमि माता की जय हो जय श्री राम हरे राम हरे कृष्णा
गावरान मेवा छत्रपति शिवाजी महाराज की जय हो भद्र चामुंडा देवासी परिवार कलकत्ते वाली शमशान काली दक्षिण काली जय हो 33 कोटी देवी देवता की मलिकाभद्राचार्य मुंडा
धन्यवाद सरपंच साहेब 🏠 बसल्या देवी व देवतांची मंदिरे काही पुरातन वास्तू व महत्वाचे म्हणजे चेअरमन साहेबांनी माहिती दिली एक नंबर तुमच्या सर्व टिमचे भरभरून कौतुक धन्यवाद 🎉🎉
खूपच छान देवदर्शन आणि माहिती
धमाल टीमने हा उपक्रम घेतला आहे तो उत्तम असून महाराष्ट्रातील धार्मिक ठिकाणांची माहिती मिळते. तोमच्र धन्यवाद.असेच उपक्रम आयोजित करा.
खूप मस्त माहिती सांगितली चेअरमन सर
अतिशय सुंदर माहिती मिळाली , सरपंच , चेअरमन व धमाल प्रोडूकशन च्या सर्व सदस्यांचे आभार . तुमच्या मुले आज सर्व देवदेवतांचे दर्शन झाले . पुन्हा धन्यवाद .
धन्यवाद सरपंच साहेब चेअरमन साहेब आणि धमाल टीम, अशाच प्रकारे छान माहिती देवस्थान विषयी द्यावी हीच विनंती.
मी एक नवनाथ पारायण दरवर्षी करणारा भक्त आहे.मला घरी बसून नाथांचे दर्शन झाले सरपंच साहेब .खूप खूप धन्यवाद सर.
खरोखरच मस्त दर्शन दिले❤❤
सरपंच व चेअरमन तुम्हच्या मुळे खूपच छान देव देवतांचे दर्शन झाले मी नेहमी आपले दररोज एपिसोड बघत असतो मला सर्वाचे अभिनय फार आवडतात मी सोलापूर जिल्यात मोहोळ तालूक्यात रहातो पुन्हा.एकदा सर्व धमाल प्रोडॅक्शन टिमचेअभिनंदन .
घर बसल्या सर्व देव देवतांचे दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद.आमच्या पारनेर तालुक्यातील ढोकेश्वर,कोरठन खंडोबा,दैठणे गुंजाळचे खंडेश्वर मंदिर,दर्याबाई मंदिर वडगाव दर्या आदी ठिकाणी या एकदा मी आपल्या स्वागताला हजर आहे.
😅
सरपंच छान नियोजन
आपल्यामुळे आम्हाला घरी बसून देवदर्शन झाले व खुप महत्व पूर्ण माहिती मिळाली 🙏🙏
घर बसल्या एवढं सुंदर दर्शन घडवून खुप खुप मोठं पुण्य केलंत धन्यवाद किरण बेरड पाटील सर 🙏🙏🌹🌹पुन्हा एकदा मनापासून आभार आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अतिशय छान आहे एपिसोड आजचा👌👌👍
खूप छान देवदर्शन सरपंच साहेब 🙏🏻🙏🏻 एपिसोड रोज पाहते पण कमेंट आज केली 🎉
एकदम छान जय शिवराय
चेअरमन आणि सरपंच यांचे अध्यात्मिक ज्ञान खूपच छान ❤❤
सरपंच साहेब देव दर्शन घडवल्या बद्दल आणि चेरमन साहेब एवढी छान माहिती सांगितल्या बद्दल खुप खुप आभार. 🙏🙏
🙏जय श्री कानिफनाथाय नम:🙏
सरपंच खुप छान आवडल मला पण गणठ्या आणी डेपुटी आसते तर किती मजा आली असती
धन्यवाद सरपंच दर्शन दिल्याबद्दल.
छान देवदर्शन झाले साहेब धन्यवाद.❤❤
एकदम छान माहिती दिली सरपंच ❤❤
संपूर्ण भाग बघून खूप आनंद झाला
उपयुक्त माहिती आहे
🙏सरपंच साहेब सर्व प्रथम तुमच्या टीमचे अभिनंदन व सर्व देवतांचे दर्शन घडविले बद्दल धन्यवाद 🙏
आजचा भाग खुप खुप आवडला.देवस्थानांचे दर्शन झाले 🙏🙏❤❤
खुप छान सर आमची आशि इच्छा आहे की तुम्ही एकदा भगवानगडाला भेट द्यावी एपिसोड बनवावा👏
सचिन पंडीत सर उर्फ चेअरमन आणि किरण बेरड सर उर्फ सरपंच तुम्ही वृध्देश्र्वर देवस्थानची जी माहिती दिली ती अतिशय खूपच सुंदर आहे आणि माझ्या जन्माच्या एक वर्षानंतर माझ्या आई वडिलांनी माझ्या मामाच्या गावाला म्हणजे घाटशिरस मध्ये मामा आणि मामिकडे इयत्ता दहावी पर्यंत ठेवलं होते त्यामुळें आम्हाला पुर्ण माहिती आहे आणि देवस्थानचे अध्यक्ष स्व.सुधाकर पालवे मामा यांनी खूपच सुंदर विकास केला आणि त्यांचा वारसा आणि देवस्थानचे सध्याचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू गणेश दादा पालवे हे चालत असून सध्या देवस्थानं पूर्ण विकासाच्या मार्गावर चालु आहे
मस्त आहे देवस्थान अगदीं छान
अतिशय छान एपिसोड झाला गंठण सुजाता बाई प्रेम बाळूची हिरोईन पाहिजे होती अजून धमाल आली असती धमाल टिमचे मनापासून धन्यवाद देवस्थान एपिसोड बनवला
जय हो भद्राचलम मुंडा देवासी जो परिवार जैसा मुंडा केसरिया जी के पास जय सोनार माता शेरावाली हम 33 कोटी देवी देवता रामायण छत्रपति शिवाजी महाराज की जय हो भारत भूमि माता की जय हो जय श्री राम हरे राम हरे कृष्णा
Super Chamunda Deva chi mahiti bharpur aahe❤❤❤❤❤❤
आमच्या कुटुंबांना नवनाथाचे दर्शन आणि मोहटा देवीचे दर्शन खूप खूप आभार सरपंच चेअरमन बाळूभाऊ खूप खूप धन्यवाद
बाळासाहेब शिरापूरचे आज समजले आडनाव काय आहे बाळूभाऊ ❤❤❤
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद
सरपंच साहेब आणि चेअरमन देवदर्शन घरी बसल्या दिले तुमच्यामुळे माहिती मिळाली खुप छान अपिसोड 🙏
धन्यवाद सरपंच व सर्व सदयस खूप चांगली माहिती मिळाली ❤❤❤💐
धन्यवाद सरपंच , परीपूर्ण माहिती दिली आहे!
ओम नमोशिवाय 🎉🎉🎉🎉
बंसीलाल परमार जी वृंदावन गांव सरिया निवासी जय भद्रा चामुंडा लक्ष्मी नगर गणेश मंडल जय श्री राम हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा सबका मालिक है
अतिशय सुंदर उपक्रम तुम्ही तुमच्या dhamal प्रोडक्शन मार्फत राबवत आहेत. तुमचे मनापासून अभिनंदन अणि असेच समाज प्रबोध न सुरू ठेवावे 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
प्रत्येक जिल्ह्यात देवदर्शनासाठी एपिसोड बनवा अजून प्रेशक वाढतात 🎉🎉
आजचा भाग फारच आवडला संरपच आणि चेअरमन आणि ईतर
खूप चांगलं सांगितलं चेरमन सरपंच
धन्यवाद खूप दिवसातून कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथ दर्शन घडले
खूप छान सुंदर दर्शन झाले व असेच पुढे संपूर्ण navnath दर्शन भाग घ्या आमचा घरी स्वयंभू दत्त मंदिर आहे पिंपरी चिंचवड मध्ये aekda दर्शनाला या.....आदेश
घरबसल्या सर्व देवस्थान दाखवल्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🌺🌺 सर्वांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🌺🌺❤❤
Zabardast 🙏👍🙏🙏🙏
❤❤ 3:11 3:11 3:11 🙏🕉️
खूप खूप आभारी राहीन तुमचा सरपंच आणि टीम
छान माहितीपूर्ण
ओम नमो नवनाथाय नमः
मस्त देवदर्शन ❤❤
om namo Shivay
कुठे आहे वृद्धेश्वर मंदिर
खुप छान देवदर्शन
सरपंच चेअरमन आम्हीपण येथे जवळपास रहतोत पन तूम्ही आज खूप खूप माहितीपूर्ण सांगीतलय धन्यवाद ❤❤❤🎉🎉🎉
खुप छान वाटले
खूपच छान एपिसोड आहे. धन्यवाद
हे सर्व दाखव लेय बदल आणि हिंदू धर्म प्रसार केले बदल धन्यवाद सरपंच
बहोत बढिया
सरपंच आणि चेअरमन आपण उत्तम प्रबोधन आणि माहिती दिली म्हणून आपल आभार
खुप छान भाग
गावरान मेवा छत्रपति शिवाजी महाराज की जय हो भद्र चामुंडा देवासी परिवार कलकत्ते वाली शमशान काली दक्षिण काली जय हो 33 कोटी देवी देवता की मलिकाभद्राचार्य मुंडा
Very nice 👍👍
सारजेराव गणेश भांगरे ढोकिया बाबा साधु बाबा ठोकिया बाबा मालिका
खुप सुंदर
धन्यवाद सरपंच साहेब 🏠 बसल्या देवी व देवतांची मंदिरे काही पुरातन वास्तू व महत्वाचे म्हणजे चेअरमन साहेबांनी माहिती दिली एक नंबर तुमच्या सर्व टिमचे भरभरून कौतुक धन्यवाद 🎉🎉
Aadesh mi nath bhakt😊
खूप छान
छान माहिती मिळालि ❤❤
Khup bhari वाटले
Very nice info and social activity
सरपंच तुमच्यामुळे व तुमच्या टीम मुळे आमचे देवदर्शन खूप छान झाले त्यामुळे तुमचे खूप खूप आभार🙏
खुप खुप मनःपुर्वक अभिनंदन आज देव दर्शन झाले
सर्व देवदेवतांचा आशिर्वाद ❤❤
ओम नमो आदेश❤
सरपंच , धमाल प्रोडक्शन च्या youtube चॅनल आणि facebook वर व्हिडिओ तेच तेच असतात की वेगवेगळे व्हिडिओ असतात..
गंठण कुमार आज लई भारी दिसतोय
एकदाचा ड्रेस बदलला त्याचा सरपंच साहेब नी😂
गंठण कुमार चां गंठण शेठ बनवला
😂
आई राजा उधे उधे
सरपंच भगवान गडावर या एकदा
खरंच फार मस्त माहिती दिलीत पण यात गंठण कुमार पाहिजे होता
किरण बेरड सर व टीमचे खूप खूप धन्यवाद
सरपंच एकच नंबर
गन्ना प्रेम नाहित
सरपंच खूप छान
सरपंच घरबसल्या दर्शन झाले अभिनंदन
सुंदर
एपिसोड एकदम मस्त आहे बरं का
Khupchan
सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद
सरपंच तुम्ही एक वेबसाहित देशा वर आधारित काढ़ा
गंठण आज आजारी पडला
बहुतेक त्याला पोटातल्या पोटात जुलाब होत असतील
😂😂
ॐ नमो आदेश अलख निरंजन
किरण सर आपण संपूर्ण टीम सह विदर्भाची पंढरी शेगांव येथे भेट द्या ही विनंती
सर्व धमाल टिमचे मनापासून आभार मानतो आपण आमचे देवदर्श लाभले
धमाल टिमचे मनापासून आभार
ओम नमशिवाय
Har har mahadev
चेरमन ला गाईड करून टाकले
बरीच माहिती आहे चेअरमन ला
खुप खुप धन्यवाद
किरण सर आपल्या पुर्ण टिम सहीत विदर्भातची पंढरी शेगावला भेट द्या ही विनंती