गिरनार यात्रा भाग 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 451

  • @deepaskitchen2274
    @deepaskitchen2274 3 года назад +21

    आजच्या विडिओ ची मी खूप आतुरतेने वाट बघत होते।बघून मनाला खूप प्रसन्नता मिळाली खरच खूप खूप धन्यवाद।गुरुदत्तांकडे मागणी करते मला आयुष्यामध्ये गिरनार ची वारी एकदा तरी नक्की त्यांनी घडवून आणावी।श्री गुरुदेव दत्त।

  • @manjushakumbhar5091
    @manjushakumbhar5091 3 года назад +1

    सुंदर वीडीओ तयार करण्यात आलेला आहे .तोही मराठी तून धन्यवाद.

  • @rupalijadhav7303
    @rupalijadhav7303 3 года назад

    खूप छान व्हिडीओ सर्व गिरनार चे दर्शन झाले

  • @vandanar7251
    @vandanar7251 3 года назад

    Avdhut chintan shree gurudev datt.! 💐 Kiti abhaar manavet tevdhe kamich astil ,dada.! Gharbaslya sampurn Girnar Darshan kiti sahaj Ani Mahiti deun dakhvala tumhi.! Kharach khup khup dhanyawad, dada.! Shree Datt maharajanchi Krupa Ani ashirwad tumhala n family la kayam milo hich tyanchya charni prathna! Shree Swami Samarth! 💐🙏

  • @pritikothimbire6110
    @pritikothimbire6110 3 года назад +46

    दादा खूप खूप धन्यवाद आम्हाला तूमच्यामुळे दर्शन घडले 🙏👏👏👏🌹🌹❤️🥰

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 2 года назад

    शेवटी लावलेलं music ऐकायला आवडलं खूप छान video आहे मनापासून आवडला 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 3 года назад

    आपल्या गिरनार देवदर्शनामुळे मला खूप आनंद झाला आपल्यामुळे माझेही दर्शन झाले

  • @ravindrapatil6663
    @ravindrapatil6663 3 года назад

    Dada he Devsthan mi pahilyanda baghital khup khup shubhecha Dada Datta Maharajan hi krupa Aaplya saglyanchya pariwaarawer nehmi rahude Jay Gurudev Datta 👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @rekhajoshi3718
    @rekhajoshi3718 3 года назад

    खूप छान video
    तुमच्या मुळे घरी बसून दत्त शिखराचा यात्रा झाली.
    जय गुरूदेव दत्त
    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @madhurideshpande6721
    @madhurideshpande6721 6 месяцев назад

    🌹🙏जय गिरनारी 🙏🌹खूप छान

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 3 года назад +11

    अत्रि पुत्रो महा तेजो दत्तात्रेयांय महामनुमी तस्या स्मरण मात्रेन सर्व पापे प्रमुच्छते जय गुरुदेव दत्त

  • @dattatryayendhe4162
    @dattatryayendhe4162 3 года назад

    आपण खुपच चांगली याञा सर्वांना घडवली
    आम्ही सुध्दा गिरनार चढायचा अनुभव घेतला आहे
    जय गिरनारी🙏🙏

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 3 года назад +8

    काही लोक आक्षेप घेतील की दादा एकटेच फिरतात,पण शेतकरी कधीच सहपरिवार फिरायला जाऊ शकत नाही..शेतातील पिके आणि गोठ्यातील जनावरांना साठी कोणा ला तरी थांबावं च लागत घरी...

  • @narayanashtekar2609
    @narayanashtekar2609 3 года назад +17

    नमस्कार संदीपभाऊ..... तुमच्यामुळे आम्हाला आज दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांचे दर्शन झाले.... धन्यवाद....
    जय गुरूदेव दत्त.....

  • @manojvhanmane1016
    @manojvhanmane1016 3 года назад

    जय गुरुदेव दत्त 💐🙏 मस्त झालाय व्हिडिओ तुमच्या मुळे दर्शन झाले धन्यवाद 🙏

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 3 года назад +1

    खरच दादा आज तुमच्या मुळे गिरनार पर्वतावर दत्त महाराज चे दर्शन झाले
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kalpanapatil3708
    @kalpanapatil3708 3 года назад

    दादा खूप छान गिरनार वारी तुमच्यामुळे दर्शन झाले , जय गिरनारी तेरी लीला है भारी जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @ankushpatale9080
    @ankushpatale9080 3 года назад

    जय गिरणारीभरोसा भारी ऊचे शिखर पर बैठ के ले खबर हमारी

  • @sonwane1132
    @sonwane1132 3 года назад

    Khupach Sundar! Jay Gurudev Datta🙏🙏

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад

    नमस्कार दादा खुप छान वाटल तुमच दर्शन झाला जय गुरुदेवदत्त

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 3 года назад

    Thanks for girnari darshan bhau jai gurudev

  • @gaurikabadge5917
    @gaurikabadge5917 3 года назад

    Khup chan dada mast vatal sunder nature pahun. Tumjya mule aamch paan darshan jal. SHRI GURUDEV DATT🌹🌹🌼🌼

  • @pritipriti5236
    @pritipriti5236 3 года назад +12

    दिगबरा दिगबरा श्रीपादवलं दिगबरा 🙏🙏जय गिरनार 🙏🙏आज तुमच्या मुळे आम्हला इतकं छान दर्शन घडलं दादा.. खूप खूप धन्यवाद दादा तुमचे.. खरच दादा आम्ही खूप नशीबवान आहे आज तुमच्या मुळे दर्शन घडले.. गिरनार चे.. जय गुरूदेव दत्त 🌺🙏🙏

  • @shubhangichavan8997
    @shubhangichavan8997 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 года назад +8

    फार सुंदर...डोळ्यांच पारण फिटल सृष्टीसौंदर्य पाहून....प्रत्यक्ष तेथे असल्यासारखं वाटल...videoतून का होईना दर्शन झाले देवस्थानाचे...खूप धन्यवाद 🙏

  • @raghvendrnikam7022
    @raghvendrnikam7022 3 года назад

    Shri Guru dev datt dada tumchya mule drshn zale Khup Chan video

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 3 года назад +6

    संदीप भाऊ तुमच्यामुळे गिरनारचे.. गुरु शिखराचे खुप छान दर्शन झाले 🙏🙏जय गिरीनारी 🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 3 года назад

    गुरू शिखर द्वार विधेही गुरू आहे, देह पंढरी आत्मा पांडुरंग संत ज्ञानेश्वर महाराज

  • @rohinijoshi8699
    @rohinijoshi8699 3 года назад

    खूप खूप धन्यवाद आम्ही पण गेलो होतो 2012 साली ,पुन्हा तो अनुभव घ्यायला मिळाला खूपच धन्यवाद,

  • @IamMahesh
    @IamMahesh 3 года назад +8

    खुप खुप आभार तुमचे ... तुमच्या सोबत आम्ही आहोत ...असच वाटत होत ...
    जय गुरूदेव दत्त ..

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 3 года назад

    खूप छान जय गुरुदेव दत्त

  • @kailasladbile2350
    @kailasladbile2350 3 года назад

    गूरू देव दत्त स्वामी महाराज की जय,, जय गिरनार पर्वत,,

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 года назад

    खूप छान नजरा होता हे घरात बसून बघायला भेटले दादा खूप खूप धन्यवाद 🙌🙌🙏🙏👍

  • @bhumisvlogzz6288
    @bhumisvlogzz6288 3 года назад

    खूप छान दर्शन दाखवला दादा. माहिती ही छान सागितलं.🙏🙏

  • @shamascookingrecipes3265
    @shamascookingrecipes3265 3 года назад

    Dada tumachya mule amhala Shri Guru Dev data ch darshan zal khup khup abhaari aahot v Girnar parvat pan pahayala milala thanks dada jai gurudev data 🙏🙏

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 3 года назад

    दादा किती छान सगळं व्यवस्थित दाखवलं अस वाटले कि आम्ही तिथेच आहोत आणि आम्ही दर्शन घेतले जय गुरुदेव दत्त

  • @sandhyawaghmare8254
    @sandhyawaghmare8254 3 года назад

    Khupch chhan vatale , anand zala, Girnar darshan ghadavilya baddal tumche manapasun aabhar, Jai Gurudev Datta, ,🙏🙏🙏🙏

  • @ganeshdaundkar5048
    @ganeshdaundkar5048 3 года назад +14

    🙏🙏गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
    गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः🙏🙏
    🙏🙏श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!🙏🙏

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +4

    दादा खुप, छान, मस्त गिरनार वासी दत्त महाराज दर्शन तुमच्या मुळे झाल. नमस्कार.

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 3 года назад +1

    धन्यवाद दादा तुम्ही फार छान माहिती दिली तसेच तुमच्या मुळे सगळे बघायला मिळले 👌👌

  • @urmilajoshi8156
    @urmilajoshi8156 3 года назад

    छानच दर्शन झाल....निसर्ग पण खूप सुंदर..सुर्योदय खूपच सुंदर विलोभनीय🙏

  • @gauribadve6251
    @gauribadve6251 3 года назад +1

    राम राम दादा, केवढा तो उभाच्या उभा कातळ कडा आहे गिरनार पर्वत म्हणजे...... तुम्ही रात्री चढला होतात त्यामुळे आम्हालाही कळले नाही पण सकाळी तुम्ही जेव्हा सगळा परिसर दाखवला तेव्हा लक्षात आले.....अक्षरशः उभा कडा आहे....तुम्ही रात्रीच चढला म्हणून बरे झाले ....उन्हात चढणे अवघड असणार....आणि तो सूर्योदयाचा नजारा तर काय अवर्णनीय होता,👌👌👌👌
    आम्हाला जायला मिळेल की नाही माहीत नाही पण केवळ तुमच्यामुळे आम्हाला गिरनार पर्वत पाहता तरी आला👍👍 जय गुरुदेव दत्त🙏🙏🙏जय गिरनारी🙏🙏🙏

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 3 года назад

    Aamhala pan baghyayla milal
    Khup chan
    Thank u

  • @vaishnavipathakpujari5641
    @vaishnavipathakpujari5641 3 года назад

    Thanks dada shree gurudev datta sundar apratim shuting ani khup shubhecha tith paryant pochanya sathi sope nahi yatra guru ani swami maulinchi ch krupa ahe. Shree gurudev datta. Swami ho.🌹👏

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 3 года назад

    Khup Khup chan tumcha muye Darsham zale 👌

  • @nemitadali4235
    @nemitadali4235 3 года назад

    छान व्हिडिओ पाहून समाधान झाले तुमच्या मुळे सगळे नीट पाहिले मी स्वतः ते पहात आहे खूप खूप धन्यवाद

  • @ganeshpathak4916
    @ganeshpathak4916 3 года назад +1

    वा वा खूपच छान! दादा तुमच्या मुळे गिरनार पाहण्यात आले. दोन्ही भाग पाहून खूप खूप छान वाटले. मन प्रसन्न झाले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. श्रीदत्त दिगंबर माउलींना अशी प्रार्थना करतो की तुम्हाला तुमच्या कामात कायम यश मिळत रहावे. श्री गुरुदेव दत्त!

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад

    जय गुरुदेव दत्त. तुमच्या मुळे आज दत्त गुरूचे दर्शन झाले.

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 3 года назад

    खूप छान. छान वाटलं

  • @sachinsalekar3360
    @sachinsalekar3360 3 года назад +1

    खूप छान.. धन्यवाद.. 🙏🙏🙏🙏 जय गुरुदेव दत्त.. स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 3 года назад

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय

  • @_.bhabhi7890
    @_.bhabhi7890 3 года назад

    खूप खूप धन्यवाद .गिरनार पर्वत दर्शन घडवलं. श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @snehasathe3556
    @snehasathe3556 3 года назад

    Dada khup chan vatle girinar che darshan 🙏 jai girinari gurudev Datta 🙏

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад

    जय गुरुदेव दत्त.दादा , छान व्हिडिओ.भाग्यवान आहात आणि तुमची गुरूंवरील श्रध्दा फळाला आली

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 3 года назад

    तुमच्या मुळे आम्हाला गिरनार पर्वत बघायला मिळाले. 👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 3 года назад

    ही कथा कुठे वाचता येईल कोणत पुस्तकं वाचायची 👌👌

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 3 года назад +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद गुरुदेव दत्त जय गिरनारी 👍🙏🏼👌💐🌹

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 3 года назад

    Khup chchan nuture n all

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +1

    Koti koti Naman Datta Maharaj ghar baslya darshan zala dada tumhala pan ikdun pranaam maza Jai Gurudev Datta 🙏🙏💐

  • @smitabaraskar6248
    @smitabaraskar6248 3 года назад

    Khup mast tumchya mule darshan zale

  • @jayshreegilbile1846
    @jayshreegilbile1846 3 года назад

    Avdut chintan jay gurudev Datta 🙏🙏🌹🌹

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад

    मस्त संपत भाऊ तुमच्या मुळे आम्ही दर्शन घेऊ शकलो धन्यवाद मिसेस दिक्षीत

  • @hemlatakulkarni6863
    @hemlatakulkarni6863 3 года назад

    गुरू देव दत्त, भाऊ खुप छान दर्श झाले दत्त माऊलींचे. आणि तुम्ही खरच डेरिंगबाज अहात रात्री दोघच गिरनार जढलात आणि तिथेच पायरी वर झोपलात. धन्य आहे तुमची . 🙏🙏🙏🙏🙏.

  • @sulochanaarunbagal6249
    @sulochanaarunbagal6249 2 года назад

    Shri Gurudev Datta 🙏🙏 Jay Giranari 🙏🙏🌺🌺

  • @Aaryas12
    @Aaryas12 3 года назад

    Khupech Chan dada tumchya mule amhala maharajan che darshan jhale. Jai gurudev datta, shree swami samarth 🙏🙏

  • @rohinijoshi382
    @rohinijoshi382 3 года назад

    आपल्या मुळे आज गिरणा र दर्शन झाले खुपच धन्यवाद गुरु देव दक्त

  • @vaishalimehetre3378
    @vaishalimehetre3378 3 года назад

    खुप छान आहे धन्यवाद दादा

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 3 года назад +5

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏आज तुमच्या मुळे दर्शन झाले मन भरुन पावले जय श्री गुरुदेव दत्त

  • @jaysadgururecipevlog8576
    @jaysadgururecipevlog8576 3 года назад

    खरंच दादा खुपच छान दर्शन घडले आमचे गिरनार व दत्त महाराजांचे तुमच्या मुळे खूप खूप आभार.

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 3 года назад

    दादा आणि दिगंबर दादा,खूप छान माहिती आणि दत्त चे दर्षर्न करवल.जय गुरुदेव दत्त.खूप खूप धन्य झालो 👍👍👍👍👍

  • @savitapurnapatre4316
    @savitapurnapatre4316 3 года назад

    संदीप तुझ्या मुळे मला गिरनार पर्वतावरील गुरुमहारांजांचे दर्शन घडले. तुला खूप खूप आशिर्वाद. जय गुरुदेव दत्त

  • @TejaswiPandit
    @TejaswiPandit 2 года назад

    Thank you दादा,तुम्ही एवढा सुंदर video बनवला,
    🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 3 года назад +2

    खूप छान दर्शन घेतले 🙏 तुमच्या सोबत दिगंबर असताना तुम्ही दादा जय गुरुदेव सोबत आहेत असेच वाटले🙏❤️

  • @santoshjadav2819
    @santoshjadav2819 3 года назад

    दादा नमस्कार छान विडिओ आहे दर्शन झाल
    डोंगर छान आहे

  • @shalanshelke4938
    @shalanshelke4938 3 года назад

    धन्यवाद दादा,तुमच्यामुळेच आम्हालाही गिरीनारीचं दशॅन झाल, आणि जातांना तुम्ही आमच्या गावातून गेलात,खूपच छान!जय गुरूदेव दत्त!!!आमचं गाव दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन,पण आम्ही पुणे सोलापूर हायवे,चौफूलाजवळ रहातो,याकधी आमच्याकडे!

  • @pushpa_v_6244
    @pushpa_v_6244 3 года назад

    Avdhoot chintan shree gurudev datt🙏🙏🙏👍👍🙏🙏

  • @savitalondhe8927
    @savitalondhe8927 3 года назад

    खुप छान संदिप दादा
    तुझ्या मुळे यात्रा झाल्यासारखे वाटते
    गूरूदेव दत्त 🙏🙏

  • @ffmania4443
    @ffmania4443 3 года назад

    kup mst dada ...tumcha mule darshan zale

  • @vedantmate6502
    @vedantmate6502 3 года назад

    Avadhut Chintan Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻

  • @shobhashinde5432
    @shobhashinde5432 3 года назад

    जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 3 года назад +3

    श्री गुरूदेव दक्त दादा खूप छान आज गिरनार पर्वत आणि दर्शन झाले खूप धन्यवाद🙏🙏👍

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 3 года назад

    Khup danyawad dada tumachya mule aamala darshan zale

  • @roshanborade946
    @roshanborade946 3 года назад +8

    दादा खूप छान वाटते आमचे जाणे होऊ किंवा न होवो पण तुमच्यामुळे दर्शन झाले 🙏🙏 Thank you Dada 💐💐

  • @dipalimohite2813
    @dipalimohite2813 3 года назад +8

    अवधूत चिंनतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahendraghatol8369
    @mahendraghatol8369 3 года назад +3

    🙏🙏 🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺 🙏🙏 दादा खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे सर्व दर्शन झाले. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🌺

  • @dyaneshwarbhor5591
    @dyaneshwarbhor5591 3 года назад

    खूप छान दर्शन ‌झाले

  • @madhavpatil4853
    @madhavpatil4853 3 года назад

    Jay gurudev datt🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sumantambade1871
    @sumantambade1871 3 года назад

    संदीप बेंटा मस्थ गिरनार पर्वत दाखवल अव दूत चीतंन जय गुरुदेव दत्त तुजा प्रवास सुखाच होनार

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 года назад

    दादा तुमच्या मुळे गिरनारचे दर्शन झाले. 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @prasantjadhav8887
    @prasantjadhav8887 3 года назад

    Avdhut chintan shree guru dev dattt

  • @middh2222
    @middh2222 3 года назад +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏 जय गिरनारी 🙏🙏🙏🙏
    दादा तुम्हाला शतशः प्रणाम ..!!

  • @sandipdiwate9011
    @sandipdiwate9011 3 года назад

    श्री गुरुदेव दत्त दादा तुमच्या मुळे छान दर्शन झाले मनाला प्रसन्न वाटले

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 3 года назад

    Jay Girnari Ani Jay Gurudev Datt

  • @madhurinarkhedkar8727
    @madhurinarkhedkar8727 3 года назад

    श्री गुरुदेव दत्त दादा , तुमच्या मुळे परत एकदा दर्शन झाले

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 3 года назад

    धन्य झालो दादा जय गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prasantjadhav8887
    @prasantjadhav8887 3 года назад

    Gururr brahma gurur vishnu gurur devo maheshvara gurur shakshat par brhamha tasmay shree gruvai namahaaa

  • @mahalingkokare9015
    @mahalingkokare9015 3 года назад +3

    नमस्कार संदीप भाऊ आज तुमच्यामुळे महाराजांच्या शिखराचे अप्रतिम अतिशय मनमोहक सुंदर अप्रतिम दर्शन झाले आणि तुम्ही शूट केलेल शिन जबरदस्त पाहून अतिशय जबरदस्त वाटलं
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 3 года назад

    Dhanywad Shree gurudav datta

  • @vijayadesai4513
    @vijayadesai4513 3 года назад

    गिरनाचि सर्व महीती व पुर्वीच्या सर्व महीती सांगा तुमच्या मुळे आम्हाला माहिती मिळते

  • @manojadgale2215
    @manojadgale2215 3 года назад +2

    श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय....😊