मी पुण्यात् शुक्रवार पेठेत राहतो माझी आई ४ वर्षांपूर्वि कैंसर शि लढत होती काही कार्यकर्ता नी रात्रि १ ला फटाके लावलेले मित्राचे लग्न म्हणून. मी जेव्हा त्यांना विचारायला गेलो तेव्हा त्यांनी मला मारहाण केली माझी आई जिचे पूर्ण केस कीमो नि गेलेले , वडिल, आजी मधे आले त्यांना पण शिविगाळ केला. पोलिसांना दाद मागीतालि त्यांनी "घ्या समजून आणि सोडा" अस सांगीतले. हे लोक सण आणि सामारंभ च्या नवाखालि दारू पिऊन वाटल ते करतात ही वस्तुस्थिती आहे.
कसले चांगले एक तर बोलायचे पद्धत बघा , direct order दिल्यासारखे बोलायचे, आदर नावाचा प्रकार नाही .. दुसरे म्हणजे पीडितांचे दुःख कमी आणि हश्या जास्त उडवतात..
मुळात ज्यांना धर्म कळत नाही, तेच धार्मिक उत्सवात सर्वात पुढे असतात.. ही शोकांतिका नाही का ? दोन कौडी चे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी राजकीय नेते देणग्या देतात आणि गैर कृत्यांना प्रोत्साहन देण्यात.
सर तुम्ही खरच खूप महत्त्वाची बातमी दिली आम्ही पण त्याच धर्तीवर ती ग्राउंड लेव्हल ला काम करतोय पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये पूर्णतः संपूर्ण प्लाझ्मा डिजिटल डीजे बंद झालाच पाहिजे नाहीतर येणारी पिढी ही आंधळी आणि बहिरी निघेल यात शंका नाही
सगळं थोतांड आहे हे ढोंगी संस्कृती आहे. गणपती पेक्षा DJ जास्त महत्त्वाचा आहे. लोकं फक्त स्वतःचा आनंद बघते बाकी देव, श्रद्धा वगैरे या गोष्टी कधीच सोडल्या लोकांनी 🙏 सत्य नेहमी कटू असतं. देवावर श्रद्धा माझी पण आहे पण मला वाटतं देवाला DJ ची गरज नाही.
कोरोना मधे जेव्हा कार्यक्रम बंद होते DJ बंद होते तेव्हा हे साउंड सिस्टिम असोसिएशन वाले लई मोर्चा काढत होते उपोषण ला बसत होते....लोकांचा विचार करत नाही आवाज वाढवून एकमेकांमधे स्पर्धा करतात..आता या गोष्टी वर या ना पुढे...
मंडळांनी मोठं होण्या साठी स्वतःच्या मंडळ च नाव मोठं होण्या साठी साऊंड सिस्टीम मोठी पाहिजे असा हट्ट असतो आणि जितकी साऊंड सिस्टीम मोठी तितकी रक्कम सुद्धा मोठी. मंडळ साठी साऊंड वाल्या नी आपल्या सिस्टीम मोठ्या केल्या आहेत. खरी कारवाई मंडळ वर झाली पाहिजे आणि मग साऊंड वर. मंडळ सांगत आमच्या समोर हे मंडळ आहे हा साऊंड आहे म्हणून कॉम्पिटीशन होतात आणि त्या कॉम्पिटीशन नादात असे परिणाम भोगावे लागतात. टाका 400 वॉट प्रेशर मिड आणि करा अजून compitition.
राहुल सर... गणपती विसर्जन दिवशी मी पुण्यात होतो.... सर्वत्र दणक्यात डाॅल्बी सुरू होत्या.... मोठी माणसं नाही तर लहान चार पाच वर्षांची मुलं हि डिजे डॉल्बी समोर नाचत होती..हे दृष पहातान फारच विचित्र वाटलं लहान वयातच मुलांना बहेरे पणा आला तर याला जबाबदार.... न्यायालयाने बंदी घालून त्याचे उल्लंघन केले जाते... 😢😢😮😮😮
आपण सर्व म्हणतो की वयस्कर लोक लहान मुले यांना त्रास होतो पण मी पाहिलेल्या किंवा कोणत्याही कोणतीही मिरवणूक पाहण्यासाठी किमान 20 ते 25 टक्के वयस्कर लोके असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचे नातू असतात ज्यांचं वय 2 ते 5 असते. मला तरी वाटते की सामान्य माणसाने जा मिरवणुकीत डीजे आहे तिथे जाणे टाळावे
सार्वजनिक गणपती आता बंद केला पाहिजे, गणपती हा घरातच आरती करून घरीच विसर्जित करायला हवं... तसेच कोणत्याही धर्माच्या सण आणि जयंतीना आता सार्वजनिक रस्त्यावर येउन साजरी करण बंद केल पाहिजे
Dj वर कायम ची बंदी घातली पाहिजे. मला सुधा dj chya आवाजामुळे 40 % कान नी कमी ऐकू येते.कानात शिटी सारखा आवाज आल्यावर तर झोप लागत नाही. 😢 Accept करायला खूप वेळ लागतो..
माणसाने माणसाला तसच निसर्गाला संपवण्यासाठी तयार केलेला अस्त्र म्हणजे देव+धर्म= देवधर्म... जेवढ पटीने देवधर्म जास्त अतिरेकी आणि अंधभक्तीने होईल तेवढ्या पटीने माणूस आणि एकूणच निसर्ग संपत जाईल.... देवधर्म मर्यादेत राहील तर सुखशांती मिळते, त्याचा अतिरेक झाला कि उद्रेक होतो
एवढा कर्कश आवाज होता.... खरच बाजीराव रोड वर तर सगळे dj एक सोबतच वाजतात किती आवाज होणारं............ खरं तर कोर्टनी यात लक्ष घातलं पाहिजे........ ढोल ताशा याचा एवढा आवाज होत नाही कारण किती वेळ वाजवणार हात दुखतात पण हे dj म्हणजे अवघड विषय आहे............................ आपण फक्त माणसाचा विचार केला तर त्यांना एवढा त्रास होतो पण बाकीच्या प्राण्याचं काय ?????
हे धक्कादायक आहेच पण मुलगी रडत असताना आईने तिच्या हातात फोन दिलाय हे पण तितकंच धक्कादायक आहे. मेंदू डेव्हलप होताना खूप अडचणी येतात, अटेन्शन स्पॅन कमी होतो.
@@theabstractvlog9729 are baba ata ti madhe madhe yet hoti .Ani jorat radli asti te bare disel aste ka.mahitey ki dyla nahi pahije pan he Satya ahe ki tynchyapsun dur pan theu nahi shakt
DJ बंद झाले पाहिजे..DJ बंद झाले पाहिजे... घरातील वृद्ध लोकांना त्याचा त्रास होतो.. आमचा गल्लीत लगीन सराई असल्यावर ते बाजूचे आजी बाबा DJ चां आवाजाने कानात कापूस घालून बसतात ब्लड प्रेशर पण हाय झाले होते. त्याचे.. दुसऱ्या दिवशी अँब्युलन्स आली होती 😮 त्यांना घेऊन गेली admit करायला
अरे हा मिरवणुकीत मस्त पैकी डान्स करत असेल मग परिणाम तर होनारकी मित्रानो आणि शेवटी पुण्यातल्या तरुणांना कानाच काय पडलय डान्स तर दुसऱ्या मंडळा पेक्षा चांगला झाला पाहिजे ही त्यांचं टार्गेट अस्त.
मोरे तुम्हाला त्रास झाला नसता तर तुमची भूमिका DJ बंदीची राहिली असती का? हा खरा प्रश्न आहे. अजून अनेक मोरे त्रास होण्याची वाट पाहत असतील! तुमचा त्रास योग्य डॉक्टरी उपचाराने लवकर बरे होवो हीच सदिच्छा.
त्याच्या कानाच्या रक्तवाहिनीच्या नुकसानीमुळे त्याला डोकेदुखी, चक्कर येणे, श्रवणशक्ती कमी होणे याशिवाय शरीराचे असंतुलन यांचा सामना करावा लागू शकतो. सरकारने आणि कोर्टाने अशा घातक कारवायांविरुद्ध कठोर कारवाई करून यापुढे रोखले पाहिजे.
Jantela hech pahije, ekdam mst zal bhava sobt, bhava ata navratrit dj samor nach ata asa pn bahira zala ahes ata nach bindhas, ani dhrmasathi jra balidan dilas tr kai frk padt nahi. Rahul ji he bindok lok sudharnar nahit , prt dj vr nach mhna tyala.
Ganesh visarjan ani itar dharmi k karyakram itar dharmiyanche suddha tasech ata navratrat dandiya yamdhe DJ cha dandanat hi nemki konti sanskruti ahe..? Ata dandiyat tr nivval line maraycha karyakram jhalay..
Amchya sangamner madhe DJ ban hote pan yaveles DJ la permission bhetli hoti tar ganpati chya vels itka aavaj hota ki mla kanat bole takave lagle taripan mla tras zala...shevti me 10minitat me ghari nighun gelo ...n maz ag 29.....maza bhau tithch thambla 2 divas tyachi tabiyat bari navhti
हिंदू सण हिंदू सण म्हणू म्हणू सगळ्या लोकांची वाट लागणार आहेत.... शांततेत जेवढे सण साजरे करू त्याचा आपल्याला तेवढा आनंद घेता येईल... पण लगेच काही लोक म्हणतील हिंदू विरोधी... खर तर हे DJ बंद करून टाकायला पाहिजेत...
Maza bhavacha lgnachya varatit mla asch zal hote kan sunn zale hote ani hrudayache thoke vathale hote as vatal hote marte ki ky varat sodun ghari vaps aali hoti 😢😢😢
Dj बाबतीत खूपदा नियम निर्बंध होऊन सुधा बे पाढे पंचावन्न...ते म्हणतात ना जगाला पांघरून घालण्यापेक्षा स्वतच्या पायात चप्पल घालावी अन् डोक्यावर छत्री घ्यावी असच काही..स्वतःची काळजी स्वतः घ्या..
घरात पेशंट आहे जरा आवाज कमी करा, असं म्हणून कोणी सांगायला गेला. तर त्यांच्या अंगावर जाऊन दाब देणारे हेच कार्यकर्ते आहेत.
विकृती चाललीय बाकी काही नाही
barobar ahe
मी पुण्यात् शुक्रवार पेठेत राहतो माझी आई ४ वर्षांपूर्वि कैंसर शि लढत होती काही कार्यकर्ता नी रात्रि १ ला फटाके लावलेले मित्राचे लग्न म्हणून. मी जेव्हा त्यांना विचारायला गेलो तेव्हा त्यांनी मला मारहाण केली माझी आई जिचे पूर्ण केस कीमो नि गेलेले , वडिल, आजी मधे आले त्यांना पण शिविगाळ केला. पोलिसांना दाद मागीतालि त्यांनी "घ्या समजून आणि सोडा" अस सांगीतले.
हे लोक सण आणि सामारंभ च्या नवाखालि दारू पिऊन वाटल ते करतात ही वस्तुस्थिती आहे.
दादा जेव्हा आपल्यावर आशी वेळ आली तेव्हा खर प्रोब्लेम कळतो
सर्व साधारण लोकांनी काय करायचे
डीजे बंद करा आणि बाकीचे आपल्याकडे खूप वाद्ये आहेत.
D J वर सुप्रीम कोर्टाने बंदी घालणे आवश्यक आहे......
भाऊ मुळात 120 डेसीबल च्या वर बॅनच आहेत.फक्त हे डीजे वाले काॅम्पीटशेन मुळे आवाज वाढवतात.
Anghol Kashi karaychi te pan SC ni shikvaycha ka ata? Lokanna akkal nahi ka?
@@shrirangtambeJe dj samor naachtat tyachya vyayirikt bakichya lokanna suddha dj cha tras hote
@@THAMKEUMESH absolutely.. majority of people in india are fool's. Least bothered about trouble of others.
gp re chvaya
राहुलजी आपले काम खूपच चांगले धाराशिव चा पत्रकार म्हणून मला तुमचा अभिमान आहे..
कसले चांगले एक तर बोलायचे पद्धत बघा , direct order दिल्यासारखे बोलायचे, आदर नावाचा प्रकार नाही .. दुसरे म्हणजे पीडितांचे दुःख कमी आणि हश्या जास्त उडवतात..
Exactly barobar👍urmat प्रत्रकार @@FactTourReal
मुळात ज्यांना धर्म कळत नाही, तेच धार्मिक उत्सवात सर्वात पुढे असतात.. ही शोकांतिका नाही का ? दोन कौडी चे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी राजकीय नेते देणग्या देतात आणि गैर कृत्यांना प्रोत्साहन देण्यात.
दीदी खूपच हुशार आहे...... किती सुंदर कविता म्हणाली 🙏🏻🙏🏻🙏🏻 भाऊ तुम्ही लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा 🙏🏻🙏🏻
पत्रकारच खरच कौतुक ❤
मुळात 120 डेसीबल च्या वर आवाज वाढवला तर कानचा पडदे फूटू शकतात
तो कार्यकर्ता आहे म्हणून यापुढे DJ बंद, सामान्य माणूस सता तर नक्कीच वाजवला असता
Good subject rahul sir good work👍
सर तुम्ही खरच खूप महत्त्वाची बातमी दिली आम्ही पण त्याच धर्तीवर ती ग्राउंड लेव्हल ला काम करतोय पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये पूर्णतः संपूर्ण प्लाझ्मा डिजिटल डीजे बंद झालाच पाहिजे नाहीतर येणारी पिढी ही आंधळी आणि बहिरी निघेल यात शंका नाही
😢 अवघड आहे राव
पारंपरिक ढोल ताशा पथक हेचं उत्तम आहे . Dj वर पूर्णतः बंदी घातली पाहिजे..
तो पण गोंगाट च आहे
@@niwantmanus तीव्रता कमी आहे थोडी dj पेक्षा
ढोल नि पण कान खराब होऊ शकतात, त्याचीही बातमी आलीय
खूप खूप धन्यवाद राहुल दादा असे अनेक ज्वलंत विषय घेवून समाज जागृती करताय त्याबद्दल. देव सर्वांना सद्बुद्धी देवो😢
सगळं थोतांड आहे हे ढोंगी संस्कृती आहे. गणपती पेक्षा DJ जास्त महत्त्वाचा आहे. लोकं फक्त स्वतःचा आनंद बघते बाकी देव, श्रद्धा वगैरे या गोष्टी कधीच सोडल्या लोकांनी 🙏 सत्य नेहमी कटू असतं. देवावर श्रद्धा माझी पण आहे पण मला वाटतं देवाला DJ ची गरज नाही.
आपले सण पारंपारिक पद्धतीने साजरी झाली पाहिजे
हा मित्र डीजे समोर चार तास कुठली फुटाण्याची गोळी खाऊन नाचत होता. लेझर लाईट चा पण तेवढं बघा दादा.
सही प्रश्न .
डिजे वर सक्त बंदी असते तर असं झाले नसते
Quatery piun nachat asnar 100 takke
कोरोना मधे जेव्हा कार्यक्रम बंद होते DJ बंद होते तेव्हा हे साउंड सिस्टिम असोसिएशन वाले लई मोर्चा काढत होते उपोषण ला बसत होते....लोकांचा विचार करत नाही आवाज वाढवून एकमेकांमधे स्पर्धा करतात..आता या गोष्टी वर या ना पुढे...
मंडळांनी मोठं होण्या साठी स्वतःच्या मंडळ च नाव मोठं होण्या साठी साऊंड सिस्टीम मोठी पाहिजे असा हट्ट असतो आणि जितकी साऊंड सिस्टीम मोठी तितकी रक्कम सुद्धा मोठी. मंडळ साठी साऊंड वाल्या नी आपल्या सिस्टीम मोठ्या केल्या आहेत. खरी कारवाई मंडळ वर झाली पाहिजे आणि मग साऊंड वर. मंडळ सांगत आमच्या समोर हे मंडळ आहे हा साऊंड आहे म्हणून कॉम्पिटीशन होतात आणि त्या कॉम्पिटीशन नादात असे परिणाम भोगावे लागतात. टाका 400 वॉट प्रेशर मिड आणि करा अजून compitition.
ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं. इतरांना काहीच कळत नाही. मतलबी रा......ण्याना कधीच नाही.
DJ पूर्णपणे बंद व्हायला हवे .....
त्या शुभांगी गोखले बरोबरच बोलल्या होत्या.. पण लोकांनी त्यांना troll केलं होते
राहुल सर... गणपती विसर्जन दिवशी मी पुण्यात होतो.... सर्वत्र दणक्यात डाॅल्बी सुरू होत्या.... मोठी माणसं नाही तर लहान चार पाच वर्षांची मुलं हि डिजे डॉल्बी समोर नाचत होती..हे दृष पहातान फारच विचित्र वाटलं लहान वयातच मुलांना बहेरे पणा आला तर याला जबाबदार.... न्यायालयाने बंदी घालून त्याचे उल्लंघन केले जाते... 😢😢😮😮😮
वसंत मोरे परत DJ लावत असतो 😂😂😂😂😂😂
आपण सर्व म्हणतो की वयस्कर लोक लहान मुले यांना त्रास होतो
पण मी पाहिलेल्या किंवा कोणत्याही कोणतीही मिरवणूक पाहण्यासाठी किमान 20 ते 25 टक्के वयस्कर लोके असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचे नातू असतात ज्यांचं वय 2 ते 5 असते.
मला तरी वाटते की सामान्य माणसाने जा मिरवणुकीत डीजे आहे तिथे जाणे टाळावे
Dj वर पूर्ण बंदी घातली पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे.
प्रकरण वायरल झाले पाहीजे नक्कीच.
D j बंद करा जय महाराष्ट्र
DJ कायमचा बंद करा
हा स्वतः च dj समोर नाचत होता 4 तास... शिक्षण कमी असले की हे असं असत. कानाची db level etc काहीच माहीत नसत यांना. Dj and लेझर शो should be banned.
Rahul sir tum che video khup mahiti deta tum che kaam khup chhan aahe
सार्वजनिक गणपती आता बंद केला पाहिजे, गणपती हा घरातच आरती करून घरीच विसर्जित करायला हवं... तसेच कोणत्याही धर्माच्या सण आणि जयंतीना आता सार्वजनिक रस्त्यावर येउन साजरी करण बंद केल पाहिजे
श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा ताई स्वामी नक्की मदत करतील
Ho
मित्रा नस गेली आहे त्याच्या बिचाऱ्याच्या कानाची..कुठलेहि बाबा स्वामी महाराज काहि करु शकत नाही.. झाले तर आम्हाला आनंदच आहे.
@@MM-ue4ol डिअर जिथं सायन्स संपत तिथूनच अध्यात्म चालू होते आणि मी तरी श्रद्धा भक्ती या गोष्टी ह्यांवार विश्वास ठेवते मनहून सहज सुचवले
@@akssap9572 या वाक्यावर तर आता राग येत नाहि तर किव येते ..सायन्स ला सिद्ध करावे लागते, सो कॉल्ड अध्यात्म सारखे पोकळ बोलून चालत नसते.
धन्यवाद.
Good topic
ह्या वर्षी निवडणूक असल्यामुळे मंडळांना खुश करण्यासाठी आवाजाच्या मर्यादेला दिलेली ढील महागात पडली
जशी स्पीड लिमिट आहे फोर व्हीलरला तशी सिस्टीम डिजे ला पण पाहिजे
खरोखर हे डिजे बंद झाले पाहिजेत लय बेकार आहे हे कारण कुणालाच आवडत नाही हे डिजे
DJ च अती झालंय...
बरझाल सर तुम्ही ही बातमी दाखवली डि.जे च वेड भयंकर आहे पण लोक सुधरत नाहीत.
Dj वर कायम ची बंदी घातली पाहिजे. मला सुधा dj chya आवाजामुळे 40 % कान नी कमी ऐकू येते.कानात शिटी सारखा आवाज आल्यावर तर झोप लागत नाही. 😢 Accept करायला खूप वेळ लागतो..
Now its Vasant More's responsibility to ensure no DJ in Pune from here onwards. No hopes from Pune Police and other politicians.
What police will do? They are extremely short on resources. When entire society is hell, police can't change shit.
बर झाल.
माणसाने माणसाला तसच निसर्गाला संपवण्यासाठी तयार केलेला अस्त्र म्हणजे देव+धर्म= देवधर्म... जेवढ पटीने देवधर्म जास्त अतिरेकी आणि अंधभक्तीने होईल तेवढ्या पटीने माणूस आणि एकूणच निसर्ग संपत जाईल....
देवधर्म मर्यादेत राहील तर सुखशांती मिळते, त्याचा अतिरेक झाला कि उद्रेक होतो
Dev dharma ha labad, kapti, hawasi, darudya, vyabhichari, manav virodhi lokani banvlela ahe
nila aala vatat gyan chodayla
Rahul ji big fan
मि बोलेल पटनार नाही राग येल पन
हा ही मंडलाचा कार्यकर्ता आहे
बहूतेक कार्यकारते DJ जवाल जाऊन बेधुंद नाचत अस्तत
Laser var video banwa
एवढा कर्कश आवाज होता....
खरच बाजीराव रोड वर तर सगळे dj एक सोबतच वाजतात किती आवाज होणारं............
खरं तर कोर्टनी यात लक्ष घातलं पाहिजे........
ढोल ताशा याचा एवढा आवाज होत नाही कारण किती वेळ वाजवणार हात दुखतात पण हे dj म्हणजे अवघड विषय आहे............................
आपण फक्त माणसाचा विचार केला तर त्यांना एवढा त्रास होतो पण बाकीच्या प्राण्याचं काय ?????
Dj var बंदी घातली पाहिजे.
अतिशय वाईट वाटले.
याला जबाबदार कोण?
Saheb banglore la yawar treatment available ahe, Jarur Nit Hoil, hope sodu naka🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
DJ चालविणारे हे दहशतवादी आहेत
पोलिस नालायक, आणि त्यांना मोकळा हात देणारे राजकारणी दहशतवादी आहेत
पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली पाहिजे.
That also should be banned. Anything done without proportion or leading to social abuse must be banned.
कशाला गांडमस्ती करायची
Rahul sir.. Hats off to you.....
chaar taas evhadya ajamadhe nachun ajun kay price milel, Manase Karyakarta ahe mag DJ lavun lokanna kay detay- noise pollution, Manasik tras
अश्या प्रकार च कृत्य कोणी करू नका. (DJ) Ban झाले पाहिजेत. प्रत्येक अवयव हा मह्त्वाच आहे .
Bhauncha choice bhari ahe , mi pn mns cha karyakarta honar
सर माझे पण DJ मूळे एका कानाला असच एकु यायचं बंद झालय..माझ्या एकण्याचे शिरा कमजोर झाले आहेत..
हे धक्कादायक आहेच पण मुलगी रडत असताना आईने तिच्या हातात फोन दिलाय हे पण तितकंच धक्कादायक आहे. मेंदू डेव्हलप होताना खूप अडचणी येतात, अटेन्शन स्पॅन कमी होतो.
@@theabstractvlog9729 are baba ata ti madhe madhe yet hoti .Ani jorat radli asti te bare disel aste ka.mahitey ki dyla nahi pahije pan he Satya ahe ki tynchyapsun dur pan theu nahi shakt
Kaun ho tum log kaha se ate ho.....interview deil ka tichya sobat khele
@@sagarmaske5973 बरोबर आहे तुमचं interview मडगे रडली असती … पण तिला सवय लावली ना .. म्हणून तर ती मागतीये … ती सवय लावायला नाही पाहिजे …
DJ बंद झाले पाहिजे..DJ बंद झाले पाहिजे... घरातील वृद्ध लोकांना त्याचा त्रास होतो.. आमचा गल्लीत लगीन सराई असल्यावर ते बाजूचे आजी बाबा DJ चां आवाजाने कानात कापूस घालून बसतात ब्लड प्रेशर पण हाय झाले होते. त्याचे.. दुसऱ्या दिवशी अँब्युलन्स आली होती 😮 त्यांना घेऊन गेली admit करायला
अवघड आहे सर
कॉम्पिटिशन वर बंदी हवी जर आडल तर 5 लाख दंड हवा आणि प्रत्येक Dj मध्ये किमान 500 ते1000 मिटर अंतर पाहिजे
Shocking 😮
योग्य झालं
अरे हा मिरवणुकीत मस्त पैकी डान्स करत असेल मग परिणाम तर होनारकी मित्रानो आणि शेवटी पुण्यातल्या तरुणांना कानाच काय पडलय डान्स तर दुसऱ्या मंडळा पेक्षा चांगला झाला पाहिजे ही त्यांचं टार्गेट अस्त.
मोरे तुम्हाला त्रास झाला नसता तर तुमची भूमिका DJ बंदीची राहिली असती का? हा खरा प्रश्न आहे. अजून अनेक मोरे त्रास होण्याची वाट पाहत असतील!
तुमचा त्रास योग्य डॉक्टरी उपचाराने लवकर बरे होवो हीच सदिच्छा.
Dj असेल तर 1 बेस 1 टॉप आणि ढोल पतक असेल तर 5 ढोल हा कायदा केला पाहिजे 😡😡😡
डॉक्टर ती सांगितले “नस” डैमेज हा बोलीभाषेतील शब्द आहे.. “ नस” डैमेज म्हणजे कधीही ऐकू येणार नाही, स्पीकर- मशीन काहीही लावा 😢
पत्रकारिता ♥️💯🙏
Kulkarni sir Tumi kharach mahtavach vishay samor anata Salam tumala 🙏
पिऊन नचात असेल म्हणून समजले नसेल😂
बरोबर आहे
Laser mule khup poranche dole pan gele ahet tyvar pa ek video banvava .
गणपतीपुढे DJ वर अश्लील गाणे ते पण 100 डेसिबल वर लाऊन सगळ्या गावाला त्रास दिल्याबद्दल गणपतीने ही शिक्षा दिली आहे
सुय सूय आवाज येतो
कानात
Bai lay bhari distey
Kiti cute aahe lahangi 😢😢
Lavkar bare wvha
Pan mulat asha thikani jast thambayche❤
DJ war bandi ghalyala pahije
Shree Swami Samarth Maharajana sharan ja. Sarv thik hoil.
खरा पत्रकार ❤
Dj वाजायला खूप आनंद होतो पण डेंजर हाय
आमच्या घरी पण अशीच परिस्थिती चालू आहे माझ्या मिस्टरांना पण ऐकायला येत नाही डीजे मुळेच असे झाले आहे
Bhau thik hoil sagle
Bhau tumcha sobat je gadla tari tumcha face war smile aahe so don't worry God is with you 😊
Dada.. Amhi lamb ubhe rahilo hoto...tari amhla don divas eku yet navte....ani mulila don divas...music eku yet hota...
एक गाव एक गणपती हवा... जास्त मंडळ नको... DJ बंद हवा... Speaker ही बंद हवा...
त्याच्या कानाच्या रक्तवाहिनीच्या नुकसानीमुळे त्याला डोकेदुखी, चक्कर येणे, श्रवणशक्ती कमी होणे याशिवाय शरीराचे असंतुलन यांचा सामना करावा लागू शकतो.
सरकारने आणि कोर्टाने अशा घातक कारवायांविरुद्ध कठोर कारवाई करून यापुढे रोखले पाहिजे.
पारंपरिक वाद्य वाजवा उगाच western culture आपल्या मध्ये आणून संस्कृती हायब्रीड करून टाकली आहे 😢
Jantela hech pahije, ekdam mst zal bhava sobt, bhava ata navratrit dj samor nach ata asa pn bahira zala ahes ata nach bindhas, ani dhrmasathi jra balidan dilas tr kai frk padt nahi. Rahul ji he bindok lok sudharnar nahit , prt dj vr nach mhna tyala.
Ganesh visarjan ani itar dharmi k karyakram itar dharmiyanche suddha tasech ata navratrat dandiya yamdhe DJ cha dandanat hi nemki konti sanskruti ahe..?
Ata dandiyat tr nivval line maraycha karyakram jhalay..
चार तास डीजे समोर नाचताना त्या लहान पोरांचा आणि घरच्यांचा विचार डोक्यात आला असता तर आज ही वेळ आली नसती.
Family first... दुनियादारी गेली.... त
पारंपरिक वाद्य ना प्राधान्य द्या. 🙏
मुलगी हुशार आहे
mujhe More sahab ke chehre par jo bhaav aaye hai dekh kar bahut dhukh ho raha hai. Jindagi sirf EK BAAR MILTI hai ..
सर्व प्रकारच्या डीजेवर बंदी घातलीच पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी
Amchya sangamner madhe DJ ban hote pan yaveles DJ la permission bhetli hoti tar ganpati chya vels itka aavaj hota ki mla kanat bole takave lagle taripan mla tras zala...shevti me 10minitat me ghari nighun gelo ...n maz ag 29.....maza bhau tithch thambla 2 divas tyachi tabiyat bari navhti
हिंदू सण हिंदू सण म्हणू म्हणू सगळ्या लोकांची वाट लागणार आहेत.... शांततेत जेवढे सण साजरे करू त्याचा आपल्याला तेवढा आनंद घेता येईल... पण लगेच काही लोक म्हणतील हिंदू विरोधी... खर तर हे DJ बंद करून टाकायला पाहिजेत...
नंबर पाठवा त्या दादाचा.. इलाज ahet ह्यावर 100%..आम्ही हेल्प करू. शकतो.. 🙏🏻
Maza bhavacha lgnachya varatit mla asch zal hote kan sunn zale hote ani hrudayache thoke vathale hote as vatal hote marte ki ky varat sodun ghari vaps aali hoti 😢😢😢
Mrs more Sundar aahet❤
Dj बाबतीत खूपदा नियम निर्बंध होऊन सुधा बे पाढे पंचावन्न...ते म्हणतात ना जगाला पांघरून घालण्यापेक्षा स्वतच्या पायात चप्पल घालावी अन् डोक्यावर छत्री घ्यावी असच काही..स्वतःची काळजी स्वतः घ्या..
Tya DJ sathi 5-10 lakh galnya peksha lokanichi madat karvi mandalani changla hoyl yaa