चाळीसगावच्या शेतकरी पुत्राचा कृषी आविष्कार | Organic Hydrogel | सेंद्रिय हायड्रोजेल | shodh varta |
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2023
- चाळीसगावच्या शेतकरी पुत्राचा कृषी आविष्कार | Organic Hydrogel | सेंद्रिय हायड्रोजेल | shodh varta |
#कृषीमंत्रीधनंजयमुंडे
#प्रकाशपवार
#prakashpavar
#Prakashpawar
#शोधवार्ता
----------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
----------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
----------------------------------------------------------------------------------
आपण गरीब शेतकरी साठी केलेला त्यागा बद्दल परमेश्वर आपल्या पाठीशी राहो व आपले हार्दिक अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
अशेच तुझ्यासारखे प्रकाश महाराष्ट्राला लाभले तर शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हायला वेळ लागणार नाही.अपेक्षा एवढीच की कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांच्या झाशात येवून आपल्याच बांधवांचे नुकसान होऊ नये .
पुढील वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा.
कॉर्पोरेट kshetrasobat जुळण्यापेक्षा काही सुशिक्षित बेरोजगारांना सोबत घेवून त्यांच्याही जीवनाचा प्रकाश हो.
तुझ्या या यशाबद्दल शताशहा अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या प्रतिक्रिया ने डोळ्यात पाणी आले....😢 प्रकाश पवार हा युवक अतिशय ध्येयवादी आहे आणि खास करून त्यांचे आई-वडील तर अतिशय सामान्य आणि साधे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची जाण त्यांना खूप आहे ....
किमान आज तरी ते कुणाच्या आमिषाला बळी पडणार नाहीत असं चित्र आहे आणि मी स्वतः ते अनुभवला आहे. आपल्यासारखे पाठीराखे आणि मार्गदर्शक जर सोबत असतील तर निश्चित या सृष्टीतील कोणती ही ताकद त्यांच्या आसपास भटकणार नाही अशी शाश्वती वाटते ....धन्यवाद सर 🙏
मनःपूर्वक अभिनंदन प्रकाश पवार , शेतकऱ्यांसाठी कमी किंमतीत आपला फॉर्म्युला देण्याची तयारी आहे , ही खूप कौतुकास्पद बाब आहे.
सामान्यतः सामान्य शेतकऱ्याने सुद्धा या संशोधनाचा वापर केला पाहिजे हा हेतू या संशोधकाचा आहे म्हणून या कृतीचा अभिमान आणि कौतुक करावं वाटतं
शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश आणनार संशोधन आहे हे 👌👍
अभिनंदन...! पवार साहेब मी तर असे म्हणेल खरे जलदुत आपणचं आहात.... भावी हरीत क्रांतीचे प्रणेते म्हणले तर वावगे ठरणार नाही....
खरंच सर,
पवार सरांनी जे संशोधन केले आहे आज रोजी तरी ती एक क्रांतीच आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही असेच काहीतरी दिसत आहे...👍
शेतकरी देवदूत....
प्रकाशसाहेब आपण 26:16 26:18 शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी क्रांती घडऊन आणणारा आहे. आपण अशीच प्रगती करत शेतकऱ्यांना सुलभतेने जगण्यात मदत करीत महाराष्ट्राचा व देशाचा मान वाढवाल. धन्यवाद congratulations.
प्रकाश पवार भाऊ तुमच्या संशोधनाला तुमच्या उदार मनाला साक्षात दंडवत
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
शोधवार्ता टीम आणि प्रकाश भाऊ आपले अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤❤🎉🎉🎉
मनःपूर्वक आभार सरजी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देत राहतील
दैनिये अवस्थेची अंधाऱ्या खाईत गटांगळ्या खात असलेल्या महराष्ट्रातील कोरडवाहू शेती आणि शेतकरी जीवनात खरोखर आशेचा *प्रकाश* किरण ठरेल प्रकाश चा हा फॉर्मुला
आणि ह्याच नाव सुद्धा *प्रकाश* च असावे ही इच्छा
नक्कीच एवढ्या कमी वयात प्रकाश भाऊंनी केलेलं संशोधन जर आज रोजी आपण गृहीत धरलं त्या पद्धतीत भविष्यात जर यशस्वी झालं तर मला तरी वाटतं महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या कृषी जगतात ही सर्वात मोठी क्रांती असेल आणि त्यासाठी संशोधक प्रकाश पवार आणि त्यांच्या आई-वडिलांचे व सहकाऱ्यांचे आपण मनातून कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे
मा. पवार साहेब....अभिनंदन.जगातल्या कृषी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे संशोधन. पावसाच्या देवा नंतर यापुढे. आम्हाला शेतकऱ्यांचा पावसाचा देव आपण आहात.....!
प्रकाश सर नी जे संशोधन केल हेच शेतकरीवर्ग साठी फार फायदेशीर ठरणार आहेत जय सेवालाल जय गोर जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
प्रकाश भाऊ पवार यांनी केलेले संशोधन नक्कीच महाराष्ट्रातीलच नाही भारतातील शेतकऱ्यांना एक वरदान ठराव
❤ तुमचे मनपुरवक आभारखुप छान🎉फारमुलाचोरला जावु नये दुसरयादेशाने दक्षराहा ही विनंती🎉🎉
भाउ खरी क्रांती ठरनार आहे हे शेतकर्याची सलाम या तुमच्या संशोधनाला.
नक्कीच,
महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शेतकऱ्यांसाठी हे संशोधन संजीवनी ठरेल व अशीच काहीतरी आज तरी परिस्थिती आहे. आपल्या सर्वांचे पाठबळ नक्कीच प्रकाश पवार सरांना बळ आणि प्रोत्साहन देतील....👍
प्रकाश पवार सर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व हे तुमच्या कडून शिकले पाहिजे नाहीतर आजच्या पिढीला स्वाता शिवाय काही दिसत नाही प्रकाश पवार सर मन पुर्वक अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
पवार सर आपले खुप खुप अभिनंदन. गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
लवकरच शेतकर्यांपर्यंत पोहचवा... Super..... Mind blowing
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
जास्त पाऊस झाला तर जास्तीचे पाणी स्टोअर होऊन नुकसान होईल का
आपलै खुप खुप अभिनंदन आपण केलेले कार्य बघुन अभिमान वाटतो एक शेतकरी पुत्र शेतकर्याचा विचार करत आहेत❤❤
खरंच प्रकाश पवार साहेबांनी एक अभिमानास्पद गोष्ट केली आहे जे की प्रत्येक शेतकऱ्याला अभिमानास्पद वाटते
शेतकऱ्यांसाठी अप्रतीम संशोधन खूप खूप आभार
नक्कीच,
हा प्रयोग जर सर्व शेतकऱ्यांपसर्यंत पोहोचला तर कृषी क्रांती ठरावी असच काही तरीआहे
मा. प्रकाश अभिनंदन. सेल्यूट. यांचे प्राॅडक्शन , पेटेंट सुरक्षीत ठेवा. पेटेंट मधे सर्व सत्य देउ नका. याची प्राॅडक्शन इंडस्ट्री तुम्हीच टाकायची. खूपखूप हार्दिक शुभेच्छा.
Thanks प्रकाशसर तूम्ही शेतकरी बांधवान साठी खूप छान फार्मूला काढला आहे त्याबध्दल आपले अभीनंदन !!
प्रकाशदादा तुमच्या संशोधनाने शेतकरी सुखी होईल धन्यवाद
खूप खूप अभिनंदन प्रकाश सर.
डबघाईस आलेल्या शेतकऱ्याला आपल्या संशोधनाचा नक्कीच फायदा होईल. हा विश्वास आणि शुभेच्छा.
अपेक्षा मात्र एक यामध्ये राजकारणी किंवा स्वार्थी उद्योजकांचा हस्तक्षेप होऊ नये.
नक्कीच सर,
आपल्या बोलण्यामध्ये वास्तवता आहे आणि तसं सुद्धा घडत आहे. बाहेर देशातील कृषी क्षेत्रामधील मातब्बर कंपन्या किंवा राजकीय पुढारी हस्तक्षेप करत आहेत....
परंतु प्रकाश पवार यांना आपल्यासारखे मार्गदर्शक आहेत त्यामुळे आज तरी प्रकाश पवार त्यांना बळी ठरणार नाहीत असेच काहीतरी चित्र आहे...👍
Congratulations Prakash. Salute to your intentions on public interest at this young age. Feel proud about your decisions.
खरोखर अभिनंदन भाऊ. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय भारत
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
खूप अभिनंदन दादा तुमच्या या क्रांती ला पूर्ण देशाचा विकास सात आपल्या गरीब शेतकऱ्यास रामबाण उपाय आहे
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
Very good
जगाला जगवणार्याला जगवण्याची क्रांतीसुध्दा शेतकरी पुत्रानच केली हा नुसता योगा-योग नाही तर वस्तुस्तिती मात्र नक्कीच आहे .👍
खरंच सर या शेतकरी पुत्राचा अभिमान वाटतो अतिशय सामान्य परिस्थितीतला हा पोरगा आहे परंतु काम मात्र खूप मोठ केला आहे
एका आविष्कार विराची यशोगाथा एवढ्या माहितीपूर्ण व सविस्तरपणे फक्त शोधवार्ता टीमच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखऊ शकते.👍#उद्योगम तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
खूप खूप धन्यवाद सर,
शोध वार्ता टीमवर आपला असलेला विश्वास आम्हाला पुढील कार्यास बळ आणि प्रोत्साहन देतो....
धन्यवाद टीम उद्योगम 🙏
शेतकरी पुत्राने आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग शेतकर्यांचे जीवन सावरण्यासाठी संशोधनासाठी केला
हाच खरा अभिमानास्पद प्रामाणिक कृतज्ञ शेतकरी पुत्र
खरं सांगू आम्ही दोन दिवसांपूर्वी जेव्हा शूट करण्यासाठी गेलो तेव्हा प्रकाश पवार यांचे आई वडील त्यांचे चुलते त्यांची चुलती अतिशय सामान्य माणस आहेत आणि सामान्य शेतकऱ्याचा पोरगा जेव्हा तळमळीने एखादं काम करतो तेव्हा आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे
संशोधना बद्दल अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद प्रकाश सर 🌹🌹👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा प्रकाश भाऊ बरोबर अशाच कायम राहू द्या
अभिनंदन पवारसाहेब पुढील वाटचालीस शुभेच्छां
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
@@shodhvarta Abhinandan
अभिनंदन प्रकाशभाऊ.शेतकर्यासाठीकेलेलं तमच तप फळाला आलं.म्हणून तूमचे.मनापासून अभिनंदन.तूम्ही शेतकर्यांसाठी देवदूत आहात परंतू हेराज्यकर्तेयाचा फायदा शेतकर्यांना होऊं देणार नाही . शेतीमालाचे भाव कमी करतील.उत्पादन दूप्पट तर भाव निंपटकरतील.असा आहे कृषिप्रधान देश.
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे....
इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈
वरील नंबरवर संपर्क साधा...
आपलाच
संशोधक - प्रकाश पवार
मन पूर्वक अभिनंदन सरला
खूप गरज आहे शेतकऱ्यांना अश्या संशोधना ची छान शुभेच्छा प्रकाश ला 🙏💐
नक्कीच सरजी या संशोधनामध्ये इतका दम आहे जे आम्ही पाहिला आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्यांना ही संजीवनी ठरणार आहे पाहूया पुढे काय काय होईल ते...👍
@@shodhvarta भाऊ मी पण अशाच एक खत कारखान्यात काम कृपया अक्षरशः शेतकऱ्यांना खताच्या नावाखाली माती विकतात खरेच प्रामाणिक राहून शेतकऱ्यांसाठी काम कराल हीच खरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली असेल
Really ग्रेट प्रकाश भाऊ amhala आपला अभिमान आहे congratulations dear
मनःपूर्वक आभार सरजी🙏
👌🌹🌹🌹🌹प्रकाश पवार गरीब परिवार चा तरी इतकं मोठे यश मिळवलं तरी शेतकरी प्रति चांगला विचार मनात 👍👍👍👍👍 मी रामकृष्ण अभिमन पाटील. पवार. सरपंच तळवाडे ता. अंमळनेर
सरपंच धन्यवाद,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
खूप छान प्रोडक्शन आहे आम्ही शेतकरी प्रकाश सरांच्या पाठिशी आहे
अनमोल अस,कार्य, खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
Lay bhari aandi kelay bhau tumhi aai wadilana nice pratical
प्रकाश, गर्व आ
हे तुझा आम्हाला.
कधी आणि कुठे मिळेल हे सर्व साधारण शेतकरी बांधवांना.🙏
प्रथम धन्यवाद सर महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागासोबत त्यांची बैठक चालू आहे त्यानुसार ते धोरण ठरवतील किमान आज तरी आपल्याला मिळणं कठीण आहे
अभिनंदन सर शेतकरी करीता संकट मोचक आहेत
संशोधन केल्याबद्दल अभिनंदन खूप खूप धन्यवाद प्रकाश पवार सर 🌹💐👌👑
खूप खूप धन्यवाद सरजी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही बातमी पोचली पाहिजे त्याकरिता आपल्याकडे असलेल्या सर्व व्हाट्सअप ग्रुपला ही लिंक पाठवावी विनंती
फार फार आभार प्रकाश सर
खूप खूप धन्यवाद सर आपले सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश भाऊंना नक्की बळ आणि प्रोत्साहन देईल
अभिनंदन प्रकाश सर खुपच छान फार्मुला शोधलं आपण.पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏💐🪔
शोध वार्ता टिमचे फार फार अभिनंदन 💐
खूप खूप धन्यवाद सर आपल्यासारख्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे जर असतील तर नक्कीच आम्हाला पुढील काम करण्यास सुद्धा बळ मिळेल
हे फक्त शेतकर्यांचे मुलेच करु शकतात खरच खूप खूप अभिनंदन. भाऊ
खरंच सर एका शेतकऱ्याचं पोरगं काय विक्रम करू शकतं हे प्रकाश भाऊ पवार यांनी दाखवून दिलेला आहे आणि सर्वात कौतुकाची बाब म्हणजे आपल्यासारखे मार्गदर्शक पाठीराखे त्यांच्या पाठीशी आहेत याचं खरंच कौतुक वाटतं
Dhanyavad prakash sar
मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 18:42
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश भाऊंना नक्कीच पाठबळ आणि यश देण्यासाठी पुरेसे ठरतील याच अपेक्षा बाळगू यात
रयतांचं राज शिवबांचे मान राखणारे सुनील पवार यांना मानाचा मुजरा तुम्हास जन्म देणारे शेतकरी आई-वडिलांना कोटी कोटी वंदन तुमच्या पुढच्या वाटचालीस आई भवानी आपल्या पाठीशी सदैव राहो असे मी इच्छितो... जय जवान 👮 जय किसान 👳 - जय हिंद...🇮🇳 - वंदे मातरम.....🙏
खरंच सर प्रकाश पवार यांचे कौतुक केलं पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीचा संशोधन केलं त्यासाठी त्यांना काय मुजरा आहे
Abhinandan prakas sir best of luck
प्रकाश सर अभिनंदन आपल्या बहुमूल्य संशोधनाबद्दल🎉🎉 आणि एक shetkryacha मनाचा मुजरा तुमच्या विचारसरणीला , उज्ज्वल भविशयासाठी हार्दिक शुभेच्छा
पण काश्मीर तुमचा
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. कामाचे व्याप जास्त झाल्यामुळे मला मागच्या एक महिन्यात फोन घेता आले नाहीत त्याबद्दल मी प्रकाश पवार आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करत आहे....
इथून पुढं एकही फोन मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल...माझ्याशी संपर्क करण्यासाठी 👉 9325719829 / 9699651743 👈
वरील नंबरवर संपर्क साधा...
आपलाच
संशोधक - प्रकाश पवार
आपलामोनबरपाहीजेभाऊ
धन्यवाद भाऊ
प्रकाश भाऊ मी तुमचे प्रथम अभिनंदन करतो पण तुम्हाला जर शेतकर्यांचे भले करायचे असेल तर तो फार्मुला शेतकर्यांना बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे भलेही आपण त्याचे पैसे सुध्दा घ्यायला हवे कारण तो तुमचा अधिकार आहे 🙏🙏🙏🙏🙏
नक्कीच सर प्रत्येक शेतकऱ्याला प्रशिक्षण देण्यापेक्षा महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाबरोबर काम केलेलं कधीही चांगलं जेणेकरून ठराविक शेतकऱ्यांना मदत होण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना मदत होईल
@@shodhvartaसे
WELL DONE 👍👍
h🎉
मोबाईल नंबर मिळेल का
Dhanyvad sir
अभिनंदन दादा साहेब 💐👌🙏🙏
मनस्वी आभार दादासाहेब
शेतकरी बांधवांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. धन्यवाद प्रकाश दादा🙏💐
मनःपूर्वक आभार सरजी🙏
हा फॉर्म्युला भेंडी साठी चालेल का?
हाफार्मुला कोणत्या नावने बाजारात येणार
अभिनंदन
बेस्ट सर खूप चांगला फरमुला आहे त्याच्या गरज आहे सर
नक्की सर अशाच पद्धतीत आपण सर्वजण मिळून या शेतकऱ्याच्या पोराला पाठबळ देऊ जेणेकरून महाराष्ट्रातील सामान्यातला सामान्य शेतकरी याचा लाभ घेऊ शकेल
Great work for poor farmers they will always bless you and government also.😊
महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा आशीर्वाद प्रकाश सरांच्या बरोबर आहे आपल्यासहित त्यामुळे ही संशोधन नक्कीच यशस्वी ठरेल
अभिनंदन !🌹
खूप खूप धन्यवाद भाऊ
धन्यवाद साहेब🙏
Khup khup abhinandan bhava ...asech changle Kam karit raha
नक्कीच,
महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शेतकऱ्यांसाठी हे संशोधन संजीवनी ठरेल व अशीच काहीतरी आज तरी परिस्थिती आहे. आपल्या सर्वांचे पाठबळ नक्कीच प्रकाश पवार सरांना बळ आणि प्रोत्साहन देतील....👍
जय जवान जय किसान अभिनंदन पवार सर तुम्ही आविष्कार केल्याबद्दल अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा कायम अशाच प्रकाश भाऊ बरोबर राहू द्या जेणेकरून या शेतकऱ्याच्या पोराला बळ आणि प्रोत्साहन मिळेल
अभिनंदन साहेब शेतकरी म्हणून अभिमान आहे भावी वाटचालीस शुभेच्छा
खरंच सर तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला या पोराचा अभिमान आहे
Wow dhakhal patra abhinandan shura
अभिनंदन सर
You are really a great son of nation. God bless you. ….Pathan Sir Pune
खुप छान संशोधन केले प्रकाश भाऊ ❤🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
Thank you very much sir
सर खूप छान संशोधन केलं धन्यवाद
खूप मोठं संशोधन आहे आणि विशेष करून एका खेड्यात केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल
खुप खुप अभिनंदन प्रकाश भाऊ
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
Pawar Saheb Congratulations Thank you Sir
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
खूप छान भाऊ 💐💐
खूपच छान संशोधन केले सर
प्रकाश भाऊ चव्हाण यांचे कौतुक केलं पाहिजे की आपल्या शिक्षणाचा फायदा हा शेतकरी वर्गांनाच हवा म्हणून हे संशोधन केलं आणि त्यामागचा उद्देश सुद्धा सुंदर आहे
प्रकाश सर शेतकरयांसाठी एक वरदान ठरणार आहे तुमचा फारमु्युला.
अगदी बरोबर सर,
कालच कृषी विभागाच्या वरिष्ठ आधिकऱ्यांबरोबर बैठक झाली आहे...
Dhanyawad Prakash bhu
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
Thank you so much
Congratulations prakas sir
अभिनंदन साहेब 🎉🎉🎉
मनापासून खूप खूप अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद सर असाच प्रकाश सरांना पाठिंबा द्या
Khup sundar
धन्यवाद सरजी🙏
अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
You are the great ,God bless you for your doing well🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा प्रकाश पवार सरांच्या पाठीशी असाच राहू द्या
Soybean aur
छान दादा. तुम्हाला. आमच्या. सुभेच्या आम्ही. पन. शेतकरी. आहे. ईमान दारीने. काम. करनारा. एक शेतकरी पूञ. तूमचा आभीमान आहे. धन्यवाद.
महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी आज प्रकाश पवार साहेबांना प्रोत्साहन देत आहेत त्याचा आनंद वाटतो...👍
Shetkryana yacha khup motha fayda hou shakto abhinandan prakash bhau
आज तरी अपेक्षा वाटत आहेत पाहुयात काय काय होतंय ते
Congratulations pawar saheb🙏💐💐🙏from yashwant pawar sonawad
खरेच खूप शुभेच्छा,शेती साठी हे जगातील आठवे आश्चर्य म्हटले पाहिजे.
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
Pawar Sar Khup Khup Abhinandan
नक्कीच,
महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शेतकऱ्यांसाठी हे संशोधन संजीवनी ठरेल व अशीच काहीतरी आज तरी परिस्थिती आहे. आपल्या सर्वांचे पाठबळ नक्कीच प्रकाश पवार सरांना बळ आणि प्रोत्साहन देतील....👍
अभिनंदन प्रकाश 🌹🌹🙏🙏👍👍
धन्यवाद भाऊ मानल. धन्यवाद....
खूप खूप धन्यवाद साहेब आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याच्या पोराला पाठिंबा दिला पाहिजे
Pawar saheb khup khup Abhinandan❤❤❤
मनःपूर्वक आभार सरजी🙏
अभिनंदन प्रकाश भाऊ
Pawar Saheb Congratulations Thank you
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏
Thanks Parkash sir
Congratulations...aage badho.....❤❤
आई तुळजाभवानी आपणास अशीच शक्ती देवो हीच आई चरणी प्रार्थना....आपल्या हातून सर्व शेतकरीवर्गाचे कल्याण होवो....
धन्यवाद.
अभिनंदन प्रकाश सर तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👍🙏
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
शेतकरयासाठी चांगली गोष्ट आहे
धन्यवाद मित्रा...
मनःपूर्वक आभार सरजी,
आपला पाठिंबा त्यांना नक्कीच बळ देईल...👍
सबंध शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त, आशादायी संशोधन 👍👍
आज रोजी आम्ही जेव्हा प्लॉटवर पाहण्यासाठी गेलो तर शूटिंग दरम्यान आम्ही बऱ्याच विषयावर अगदी सखोल चर्चा केली त्यामधून किमान आज तरी हे संशोधन यशस्वी होत असल्याचे चित्र आहे भविष्यात पाहूया
@@shodhvarta 👍
धनवाद
Shetkryanchya hitach sanshodhan ahe he...abhinandan prakash sir
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रकाश पवार साहेबांना पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
खूपचं सुंदर संकल्पना.. असे संशोधन पुढे गेले पाहिजे 😊
नक्कीच जाईल सर,
महारुद्र सरकारचा कृषी विभाग याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे...धन्यवाद सर🙏
अभिनंदन अभिनंदन सर
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच प्रकाश सरांना प्रोत्साहन देतील🙏